भीम आर्मी निघाली पंढरपूर ला, पांडुरंग भगवान बुद्धांच्या वंदनेला

  Рет қаралды 123,562

बुद्ध विटेवरी

बुद्ध विटेवरी

2 жыл бұрын

#बुध्द_विटेवरी #budhha_vitevari #महाराष्ट्र
______________________________________________
नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे.
आपण या चॅनल च्या माध्यमातून पाली धम्मलीपी,
संतांचे अभंग, चुकीच्या गोष्टींचे खंडन, चालू परिस्थितीवर आधारित व्हिडिओ बनवत असतो आपण ते व्हिडिओ पाहता
व चांगल्या अथवा वाईट प्रतिक्रिया नोंदवता व भरभरून
प्रतिसाद देता त्याबद्दल धन्यवाद 🙏
आपण जर या चॅनलला आर्थिक, व्हिडिओ शूट साठी लागणारे साहित्य किंवा कोणत्याही प्रकाची मदत करू इच्छित असाल तर कृपया खालील नंबरवर संपर्क साधू शकता...
हा माझा नंबर आहे सदरील phone pay नंबरवर आर्थिक मदत करू शकता व संपर्क साधू शकता.
👉 +91 82650 75151
👉 +91 82650 75151
_________________________________________________

Пікірлер: 502
@sureshgawade9129
@sureshgawade9129 2 жыл бұрын
कोणाला भगवान विठ्ठल ,जर भगवान बुद्ध दिसत असेल तर समाज साठी फारच चांगला विचार आहे.
@user-ph8rx4xs4b
@user-ph8rx4xs4b 2 жыл бұрын
या सर्व जन‌ मिळुन पुजा करू विठ्ठलाची आणि बुध्दांची🙏
@ranjitjadhav4193
@ranjitjadhav4193 2 жыл бұрын
बाबा तुम्हाला मानचा मुजरा 🙏 जय शिवराय जय भीम
@ronaldos8712
@ronaldos8712 Жыл бұрын
खुप छान महाराज तुमच्या या कार्याला खुप खुप शुभेच्छा ❤
@solankideepak656
@solankideepak656 2 жыл бұрын
नमो बुद्धा जय भीम जय संविधान
@sharadbhandare610
@sharadbhandare610 2 жыл бұрын
बाबा तुमचा अभ्यास खुप सुंदर आहे आपणस नमो बुद्धाय् जय भीम
@lataadhangle7481
@lataadhangle7481 2 жыл бұрын
आता समजले ब्राह्मण मंदिरांमध्ये बौद्ध समाजाला प्रवेश का देत नव्हते त्याचं कारण सर्व मंदिरांमध्ये गौतम बुद्ध
@suryafms7410
@suryafms7410 2 жыл бұрын
महाराज तुमचा भरपूर अभ्यास आहे खरच तंतोतंत खरा इतिहास सांगितले सत्य कधिनकाधी बाहेर येतं
@pratiksarode6747
@pratiksarode6747 2 жыл бұрын
😂
@deshbhakt3592
@deshbhakt3592 2 жыл бұрын
Kasa Bina puravyacha .....sang bhaghu...kuni vaghla hatti bolala mhanun mananar tu....manje tu...
@deshbhakt3592
@deshbhakt3592 2 жыл бұрын
Tanto tant 😂😂😂🤣🤣🤣 fhakt bolun puravya shivay ...kalali aapli aakkal
@rajkalamkar8796
@rajkalamkar8796 2 жыл бұрын
Aare baba to varkari nahi
@budhhavitevari
@budhhavitevari 2 жыл бұрын
प्रिय मित्रांनो मी या वचॅनल मध्ये जे काही सांगत आहे ते पुराव्यानिशी सांगत आहे. यात माझ्या मनाचे काहीच नाही. ज्या काही जुन्या पुस्तकांचा मी अभ्यास केला त्यातील सांगत आहे; आपण जर मी सांगितलेल्या पुस्तकांच्या आत्ताच्या आवृत्त्या पाहत असाल तर त्या updated आहेत. आपल्याकडे जर माझ्या पुरव्याना आव्हान देणारे काही साहित्य असेल तर सादर करावे भाकडकथा, तर्कात न बसणारे पुरावे देऊ नयेत..
@samarthswami8085
@samarthswami8085 2 жыл бұрын
Apla abhyas uttam ahe परंतु शंकराचार्य महाराज जांच जरा aika
@sourabhsonkamble6801
@sourabhsonkamble6801 2 жыл бұрын
महाराज तुम्हाला क्रांतिकारी जय भिम नमो बुद्धाय 🙏🏻👍🏻💯
@suryakantgodbole8977
@suryakantgodbole8977 2 жыл бұрын
वारकरि हा असा सत्य विचारांचा असावा. येथे तर्क‌ आणि विझानवादी विचार मनामनामध्ये रुजलेला असावा. दुनिया मे भारत को बुद्ध की धरती के नाम पर इसिलीय पहचाना जाता है यहा कनकनमे बुद्ध के अवशेष मीलते है! नमो बुध्दाय
@nathugawane1690
@nathugawane1690 Жыл бұрын
Lord Buddha Jai Bhim 🙏 SADHU SADHU SADHU 🙏 🙌
@adikthawal2799
@adikthawal2799 2 жыл бұрын
पांडूरंग बूद्धांचेच अवतार आहेत व तेथे सर्वांना प्रवेश आहे
@prashantagale8838
@prashantagale8838 Жыл бұрын
सत्यमेव जयते....... जे सत्य आहे ते...... सत्यच आहे.... 🙏🙏🙏
@sunitapaikrao60
@sunitapaikrao60 2 жыл бұрын
भारतीय पुरातन विभाग सबुतो के साथ सत्य उजागर करे.....सियासतवाले सचाई स्वीकारे..कयोकी ..सत्य मेव जयते..🙏🙏👍👍
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
Batriy puratn vibhag Ani dole ughdun kam karave
@gngn2412
@gngn2412 Жыл бұрын
Very good very nice
@Krushnat_Kamble_1103
@Krushnat_Kamble_1103 Жыл бұрын
पांडुरंग हरी 🙏🙏🙏 देवळातल्या गाभाऱ्यात कुणाचीही मूर्ती असुदे पण आमची श्रद्धा पंढरपूरातच राहील ❤️❤️👍
@deoraobodele2256
@deoraobodele2256 Жыл бұрын
Babaji sadhu sadhu sahu. Jay hind 🚩🚩🚩🚩🚩 jay bhart
@sushilakapure5126
@sushilakapure5126 2 жыл бұрын
खूप छान बोलले तुंम्ही बाबा...... मंदिर नसून ते बुद्ध विहार आहे अशी बातमी जग भरात पसरली आहे.... तुम्ही अगदी अंतर मनाने भीम आर्मी संघटनेला आवर्जून भेट द्या अस बोलले खूप छान वाटल...... विचारधारा महत्वाची आहे जी तुमच्या कडे आहे....
@kiranpatil4304
@kiranpatil4304 2 жыл бұрын
Shirdi sai baba mandir mhanav kuni ki amacha ahe....tithe pan buddha hote ka
@jadhavmasaleenterprise9299
@jadhavmasaleenterprise9299 Жыл бұрын
@@kiranpatil4304 😂👌
@dharamdasdawale2073
@dharamdasdawale2073 2 жыл бұрын
पंढरपूर ला जाण्याची गरज नाही, फक्त बुद्धांनी दाखविल्या मार्गाने चला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा रमाईला सांगितले होते की आपण दुसरी पंढरी उभी करू. 🙏💐
@vaibhavraj7488
@vaibhavraj7488 2 жыл бұрын
बर बर
@indian....9277
@indian....9277 2 жыл бұрын
@@vaibhavraj7488 khr shn ks hoil.....aamhi smju shkto
@Munna.gaikwad2002
@Munna.gaikwad2002 2 жыл бұрын
अरे बाबा आपनाला द्रशन घेंयायला जायचं नाही आपला अधिकार मागायला जायचं आहे .. अधभक्त😡😡😡😡😡
@vishaljadhav7535
@vishaljadhav7535 2 жыл бұрын
बाबासाहेब हे पण बोलले होते माझी चळवळ पुढे नेता येत नसेल तर मागे ही आणू नका, जर कोणी प्रयत्न करत असेल तर निदान लोकांन मध्ये संभ्रम तरी करू नका
@ranjananarawade8116
@ranjananarawade8116 2 жыл бұрын
बाबासाहेब हे पन म्हटले होते की मी पुरेवे सहीत सिध्द करीन कि पंढरपूर हे बुद्ध विहार आहे.
@jaysingshinde9524
@jaysingshinde9524 2 жыл бұрын
खरच माहाराज तुम्ही वारकरी संप्रदायाचा खुप अभ्यास केलेला आहे.धंमाचा अभ्यास केलेला दिसतो, तर तुम्ही असंच सर्व वारकरी संप्रदायाला समजुन सांगा, सर्व आंबेडकरी जनतेला समजून सांगा तर आपणास ,'नमो बुद्धय हरी पांडुरंग
@raviarkade7345
@raviarkade7345 2 жыл бұрын
राईट
@bhagwatsonawane3375
@bhagwatsonawane3375 2 жыл бұрын
फारच छान..🙏🌹 संत, बाबानी केलेले सविस्तर विवेचन आगदी संशोधनात्मक आहे..आणि सत्त्य आहे...साधू, साधू, साधू, ..🙏🌹
@pankajnagolkar6998
@pankajnagolkar6998 2 жыл бұрын
जन्म सांगा गौतम बुद्धाचा नसेल माहीत मि सांगतो
@babasahebkirtane3001
@babasahebkirtane3001 2 жыл бұрын
आधी भिम आर्मिने बुद्ध धम्म स्विकारावा नंतर आंदोलने करावित, ऊगिच महाराष्ट्रत येऊन विनाकारण ईथले वातावरण खराब करू नये,जय भिम, नमो बुद्धाय 🙏🙏
@hanumantwaghmare3937
@hanumantwaghmare3937 2 жыл бұрын
भीम आर्मी मध्ये एवढी ताकत आहे तर जिथे राम मंदिर निर्माण होऊ लागले आहे तिथले चंद्रशेखर आजाद आहेत तिथेच का आंदोलन उभे केले नाही चंद्रशेखर आझाद यांनी तिथे तर अनेक बुद्धाच्या मुर्त्या निघाल्या मनुवादी लोकांनी क्रेशर मशीन मध्ये बुद्धाच्या मुर्त्या फोडून भुगा केल्या त्यावेळेस भीम आर्मी चे अध्यक्ष कुठे होते
@motirammotiram9598
@motirammotiram9598 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@mahadevyedake2494
@mahadevyedake2494 Жыл бұрын
नमोबुध्दाय जय भीम 🙏🙏🙏
@eknathshewale5853
@eknathshewale5853 2 жыл бұрын
चोकोबा महाराज्यांच्या प्रथम दर्शन घ्यावं खूप आनंद मिळतो डोळे भरून येतात माझा चोखामहाराज 🚩🚩🚩🚩
@rangari01
@rangari01 2 жыл бұрын
varkari sampradayach dhanywad.. tyanni eitke divas Buddhachya murtiche jatan kelyabaddal.. Namo Buddhay, Namo Vitthal...
@amolpadghan5913
@amolpadghan5913 2 жыл бұрын
Jay bhim
@atulkasbekar1885
@atulkasbekar1885 9 сағат бұрын
Anna खूप छान
@janardankhedkar2389
@janardankhedkar2389 2 жыл бұрын
महाराजांचे छान प्रवचन ...विविध उदाहरणे देवून पटवून दिले. पंढरपूर येथे पांडुरंगाचे दशँन घेण्यासाठी जाणाऱ्या भीम आमिँच्या सदस्यांनी अवश्य जावं पण बुद्धाने दाखविलेल्या पंचशिलाचे पालन करुन जावं व बुद्धवंदना म्हणावी..चोखाबा बाबाची सतरावे शतकात चोखाबाची पालखी पंढरपूरला यायची पण त्या पालखीतील वारकरी ते दुरुनच पंढरपुराचे दशँन घ्यायचे.. जातांना पांडुरंगाचे दशँन घ्या व चोखोबाचे पण दशँन घ्या ..त्या काळी असलेला तसा मज्जाव आता नाही..आता तसा मज्जाव नाही..पंचशिलाचे पालन करुन शांतेतेने जावं,बुद्धवंदना म्हणावी...फार छान उपदेश महाराजांनी दिला....
@sureshgawade9129
@sureshgawade9129 2 жыл бұрын
सर्व बरोबर,फक्त कोणाचा राजकरण, द्वेष, मत्सर नको.
@ranjananarawade8116
@ranjananarawade8116 2 жыл бұрын
जय भिम बाबा. बुद्ध पुजा ही पाली गाथा आहे आणि त्या गाथा मधे पंडपूर च्या विठ्ठल च पुर्ण वर्णन आहे 🙏 🙏
@nitiningole1556
@nitiningole1556 2 жыл бұрын
Ekach kalkhandatil sarv dharmatil murtiche rupe saman ch dusayche.Tasech Havbhav Shilpakala hi sarkhich disaychi .Pan murtiche rupe sarkhich distat mhanun tyavar aapla haq sangne mhanje choranchya ultya bomba .Je kahi fukatat ahe te aamchch mhanyachi vrutti sodayla pahije.Ubha Aslella vithhalachi murti jagat kuthe hi sapdnar nahi he orignal Baudhha dharmiy suddha manyy kartat Converted kay vichar kartat te mahit nahi.Mandiratil psishvar dola ahe Ani Mhanunach khota dava karit ahe .sarv Kahi fukatchya Bhandaryat miyat nasat bhau
@Pratikkamble143
@Pratikkamble143 2 жыл бұрын
@@nitiningole1556 bhau jas tu mhtala aahe ki सगळ्या मुर्त्या सारख्या ,,पण तुमच्या देवांच्या डोक्यावर तर नेहमी मुकुट राहत होत्या , बुद्ध यांच्या सारख्या जटा होत्या का मग मुर्त्या पण तश्याच असायला हवे ना,, मग बुद्धांनी कधी मुकुट घातले का डोक्यावर,, तस असेल तर मग मशीद मधले ज्याला शिवलिंग म्हणतात तो फवारा ते तर मुर्त्याच असेल ना नक्षीकाम मग ते सारखेच दिसत असेल तर ते काय शिवलिंग झालं का मग..अस कस सारख्या मुर्त्या करत होत्या,, तुझी चेहरा का बाकीच्या चेहर्या सारखं आहे,, जस महाकालीचे मूर्ती आणि हनुमानाची मूर्ती आहे तू म्हणत आहे सगळ्या मुर्त्या सारख्या आहे तर मग महाकालीचे मूर्ती का शेपूट का बरं नाही मग..
@nitiningole1556
@nitiningole1556 2 жыл бұрын
@@Pratikkamble143 Vishnuchya murtivar mukut nahi ahe Baryach
@nitiningole1556
@nitiningole1556 2 жыл бұрын
Tu jar Orignal buddha asla tar tula samjaun sangta ale aste . Converted baddal mi kahi bolu shakat nahi
@Pratikkamble143
@Pratikkamble143 2 жыл бұрын
@@nitiningole1556 bhau mi orignal Buddhist aahe mala sagd smjt pan tula barobar sangta nahi aale aahe karan tu sangtch as aahe jyala kahi adhar nahi aahe ,, tujhy comment Varun mi tula tujhya comment nusar answer dile aahe aani mi je mhtle aahe te khare aahe,,pan te tula pachat naslya mude tu mala ulat ase mhanta aahe ki tu jar khara budhhist asel tr ,,Ani converted asel tr kahi sangta yet nahi ,,he konate uttar aahe bhau tujhe,, sarad sard gosht aahe,, puratan kadamdhe jar Vishnu chi murti bnvt asel aani Parvati chi pan murti banvat asel kivha ramachi kivha indrachi pan murti banvt asel tr te sgdya sarkhya kashya,, kontya hishobane te tu mhnat aahe sgdya murtya sarkhya mhnun,, jevha puratan kadamdhe jevha Mahal kivha kille bnvt astat tevha te sarkhech material wapartat pan ty jya killanchya mahalanchya kholya astat,, kuthe kay banvych aahe te vegvegdya hotya,, kay ramachya,,hanumamchya,, tumchya Devi devtanchya kadat kille,Mahal vygre nvhty kay,, ki te murtya ek sarkhe aahe mhnun kelle Mahal sudhha ,, ekach arkitecture nusar banvt hotya,, kay uttar aahe,, nag Jr devanchya kaadi kille mahal nvhtya tr mag te kuthe rahayche
@star555vitekar3
@star555vitekar3 2 жыл бұрын
नामदेवे रचिला पाया ,तुका झालासी कळस,जय चोखोबा,जय गोरोबा,जय राका,बंका,जय भिम,जय लहूजी🙏🙏पांडूरंग 💐💐
@manohargavari3131
@manohargavari3131 2 жыл бұрын
का संता मध्ये भेद करता 12 व्या शतका मध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये भक्तीचे मळे फुलविले ते माऊली महा वैष्णव ज्ञानोबा राय, नामदेव राय चोखोबा राय या सर्वांनी ही संप्रदायची इमारत उभी केली त्याचा पाया माऊली ज्ञानोबारायानी रचला, नामदेवरायांनी उत्तर भारता पर्यन्त ज्या चा प्रचार केला नाथानी भागवताच्या रूपाने खांब दिले त्या इमारती मध्ये 18 पगड जातींचे संत त्याचा कळस तुकोबाराय हा इतिहास समजून घ्या... ज्ञानदेवे रचिला पाया. 🙏🏻🙏🏻
@star555vitekar3
@star555vitekar3 2 жыл бұрын
@@manohargavari3131 अहो महाराज या चारही भावंडाना विठूरायाची भक्ती करायची हे शिकवल नामदेवांनी,खरा भक्तीचा मळा हा नामदेवांनी फुलवलेला आहे ,बहूजनाला आतापर्यंत कधी कोणी नावारुपाला आणलं आहे का?गुरुग्रंथसाहीबात नामदेवांचे साठ अंभग आहेत,यामुळे माऊली माऊलीच्या जागी थोर आहेत आणी नामदेव तर बोलूच नका,अतिथोर आहेत,🙏🙏
@mdd1194
@mdd1194 9 ай бұрын
बाबा तुम्हास उदंड आयुष्य लाभो बुध्द चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना. कारण तुमचे मुळे आम्हाला या सत्य घटना माहिती होऊन बुध्द इतिहास ची ब्रह्मनाणी दडऊन ठेवलेली माहीती मिळत आहे.जय भीम
@Ganeshindeofficial
@Ganeshindeofficial 2 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती,दिली बाबा जय हरी,👌🙏जय भीम,नमो बुद्धाय,🙏🚩❤️👏👏👏
@ashokrandhave6340
@ashokrandhave6340 2 жыл бұрын
जय भीम, जय शिवराय, जय हरी
@babasahebsuryawanshi5566
@babasahebsuryawanshi5566 2 жыл бұрын
छान महाराज. आपण ही माहीती पुरातन काळापासून ची दिली. आपले धन्यवाद. जयभीम जय बुध्द.
@mohankamble7536
@mohankamble7536 2 жыл бұрын
आयु. प्रवचनकार महाराज, आपण बराच अभ्यास केलेला दिसतोय. आपण व्यक्त केलेल्या विचारांवर मतभेद ही होतील पण आपण चांगले, मनाला पटणारे जरूर घ्यावे. आंबेडकरी चळवळीबद्दल महाराज बोलले त्यावर विचार होणे गरजेचे आहे. महाराज, आपले अभिनंदन.नमोबुध्दाय, जयभीम, जय क्रांतिबा, जय शिवराय, जय संविधान.
@pankajpawar2658
@pankajpawar2658 2 жыл бұрын
जय भिम भगवान बुद्ध विठ्ठल माऊली सर्व संत परंपरेने आपल्याला समानता भक्तीला सांगीतली ज्या ज्ञानदेवाला कर्मठांनी ज्ञान मिळवण्यासाठी मुंज नाकारली त्यांनी जगाला विश्वस्त धर्माचे ज्ञान दिले, ज्ञान कर्म आणि भक्तीला तथागतांनी भगवान बुद्धाने प्रज्ञा शिल आणि करुणा सांगितले, सर्व संत चोखा नामा तुका एका आणि माजली करुणा सागर आहेत बुद्धी प्रज्ञा त्यांच्या ग्रंथात आहे आणि शिल आचरणात त्याच परंपरेत आपण ही आहात माऊली आपले चरण मी मनातून स्पर्श करतो राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vilasrao2098
@vilasrao2098 2 жыл бұрын
दादा आपका जीवन धन्य हो गया आपने हमें पांडुरंग में हमारा बुद्ध दिखा दिया यही सबसे बड़ी बात है हम जाएंगे करेंगे बुद्ध वंदना
@ganapatipakhare5345
@ganapatipakhare5345 2 жыл бұрын
महाराज आपले मनपूर्वक अभिनंदन
@dipakshinde8237
@dipakshinde8237 2 жыл бұрын
jay bhim namo buddhay
@kamlakarrest923
@kamlakarrest923 Жыл бұрын
Jai bhim 🙏
@haridasdhawane1805
@haridasdhawane1805 2 жыл бұрын
Jaybhim 🙏🙏🙏
@ravindrayerim1973
@ravindrayerim1973 9 ай бұрын
आजोबा खूप अभ्यासू आहात आपण उदंड आयुष्य लाभो तुम्हाला हीच आई जगदंबेच्या चरणी आणि विठ्ठलाच्या चरणी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना❤
@laxmanbhuktar2897
@laxmanbhuktar2897 2 жыл бұрын
. महाराजांनी पुराव्यानुसार इतिहास उजागर केला, धन्यवाद, जयभीम🙏🙏🙏🙏
@perfectbhujalservekshan9967
@perfectbhujalservekshan9967 2 жыл бұрын
Maharaj konihi konala adwat nahi , adavnar nahi. Rajkaran karnare lok he Sagal kartat v jansanyamadhye fut padtat.
@surekhachaure3262
@surekhachaure3262 Жыл бұрын
अवतार म्हणू नका बाबा बाबा साहेबांना
@surekhachaure3262
@surekhachaure3262 Жыл бұрын
जयभीम नमो बुध्दाय🙏🙏🙏
@dilipbhasarkar9908
@dilipbhasarkar9908 2 жыл бұрын
Jay Bhim Namo Buddhay
@user-ci2tq9qp5c
@user-ci2tq9qp5c 2 жыл бұрын
भगवान तथागत गौतम बुद्ध यांचे विचार आणि तुमचे विचार यामध्ये खूप तफावत आहे......
@mukeshpawarnews4081
@mukeshpawarnews4081 2 жыл бұрын
Great dada.....jay bahujan
@sachindambare2281
@sachindambare2281 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏budhha
@santoshyalameli2375
@santoshyalameli2375 2 жыл бұрын
Namho budday
@nanamore5125
@nanamore5125 2 жыл бұрын
अतिशय सुन्दर व्हिडिओ। सन्माननिय महाराज नमन 🙏
@deepaksuradkar8103
@deepaksuradkar8103 2 жыл бұрын
Jay Bhim Namobuddhya
@sachinlugade842
@sachinlugade842 2 жыл бұрын
चला मुळ धर्म पाळूया वारी करु .विठ्ठल विठ्ठल..
@Vaibhav0358
@Vaibhav0358 2 жыл бұрын
Do not get upset with people or situations, Both are powerless without your reaction...- Lord Buddha
@shailendrabhide7350
@shailendrabhide7350 2 жыл бұрын
जय भीम नमो बुध्दाय❤
@krishanashapane764
@krishanashapane764 2 жыл бұрын
बाबा आप ले विचार अगदी विद्वानी आहे आणि त्याचि चीरफाड़ करत आहे अर्धवत ज्ञानी लोकाना ही एक चेपराक च आहे।बाबा आम्ही नव बौद्ध नसूं n फक्त बौद्ध आहे ।
@shreekfgaming9588
@shreekfgaming9588 2 жыл бұрын
हो डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मैत्रैय बुद्ध आहेत हे पाहण्यासाठी सम्यख दृष्टी लागते उदाहरणार्थ त्यांनी लिहिलेली राज्य घटना मध्ये वीशश्वाची साधलेली मैत्री
@Pratiksha874
@Pratiksha874 2 жыл бұрын
Jay Bheem.......
@bhaskarsuryawanshi4660
@bhaskarsuryawanshi4660 2 жыл бұрын
वारकरी संप्रदायातील ज्ञान अदभूत मानवी जीवन आणि सामाजिक जाणिवेतून पुढे जाऊन धर्म पाळावे
@chandrakantgaikwad6429
@chandrakantgaikwad6429 2 жыл бұрын
🙏 JAY BHARAT 🙏 🙏NAMO BUDDHAYA 🙏 🙏 JAY BHIM 🙏 Very good discourse bythe teachings of the Buddha
@ravindrakoli5700
@ravindrakoli5700 2 жыл бұрын
Kas kay veri Good only vithal mauli
@chetnamhatre9474
@chetnamhatre9474 2 жыл бұрын
काका किती छान आणि अभ्यास पूर्ण माहिती दिली आता तर सर्व मंदिर सगळ्यांसाठी खुले आहेत मग हे आंदोलन कशाला आम्ही तर विठ्ठल मंदिरात जाताना सर्वप्रथम चोकोबा महाराजांचं आशीर्वाद घेतो नंतर परंपिता विठ्ठलाचं आणि जर तो बुद्ध असेल तर वंदनीय बुद्धांचं सुद्धा एकाच वेळेला दोन महान विभूतींचे दर्शन होतं सर्वधर्मसमभाव
@prakashdandade6409
@prakashdandade6409 2 жыл бұрын
नमो बुद्धाय जय भिम 💙🙏🏻💐
@fiber2156
@fiber2156 Жыл бұрын
जय श्रीराम श्रीकृष्ण भीम अर्जुन
@chandrashekharharigaikwad272
@chandrashekharharigaikwad272 2 жыл бұрын
Namobuddhay
@sureshkhandizod9233
@sureshkhandizod9233 2 жыл бұрын
चोखोबांनी आंबेडकरी समाजाच किवा त्यांचा पक्षाच प्रमाण दिलेत नाही त्यांनी त्यांच्या काळातील समाजाला किवा इतरांना समप्रमाण दिलेले आहे. हे. समजून घ्यावे गुरजी
@ramdassawale2811
@ramdassawale2811 2 жыл бұрын
सत्यमेव जयते
@dhirajavchar5212
@dhirajavchar5212 2 жыл бұрын
Nomo budhay Jay bhim
@mahadevyedake2494
@mahadevyedake2494 2 жыл бұрын
नमोबुध्दाय, जय भीम 🙏🙏🙏
@nitiningole1556
@nitiningole1556 2 жыл бұрын
Ekach kalkhandatil sarv dharmatil murtiche rupe saman ch dusayche.Tasech Havbhav Shilpakala hi sarkhich disaychi .Pan murtiche rupe sarkhich distat mhanun tyavar aapla haq sangne mhanje choranchya ultya bomba .Je kahi fukatat ahe te aamchch mhanyachi vrutti sodayla pahije.Ubha Aslella vithhalachi murti jagat kuthe hi sapdnar nahi he orignal Baudhha dharmiy suddha manyy kartat Converted kay vichar kartat te mahit nahi.Mandiratil psishvar dola ahe Ani Mhanunach khota dava karit ahe .sarv Kahi fukatchya Bhandaryat miyat nasat bhau
@kiransurwashe3011
@kiransurwashe3011 2 жыл бұрын
माहाराज़ खूप सुंदर माहाराज़
@user-yp1gx5fe9y
@user-yp1gx5fe9y 2 ай бұрын
बाबा मंदिरात किव्हा विहारात मासाहार जावुनका असे म्हणता. खरतर बुद्ध धरमात मासाहार चालत नाहि. पण समाजाला बुद्धा पेकशा आंबेडकर महत्वपूर्ण वाटतात.
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 2 жыл бұрын
It's true real honest ethical moral history Also told by Prabodhankar Thakare and many more historians and archiologists
@dilipmayekar6829
@dilipmayekar6829 2 жыл бұрын
पढंरपुचा विठ्टल हा दिन दुबळ्या सर्वांचा देव म्हणुन गणला जातो ,जर त्यांना कोणी आमचा बुध्द देव म्हणत असतेल आम्हा स कोणासच वावडे नाही.... चला जेे देव मानत नव्हते आता तरी देव मानत आहे हा विजय कोणाचा .... उध्द्या श्री राम घ्या ,क्रुष्ण पण बुध्द आहे असे जरी कोणी नव दिड शहाणे बोलत असेल तरी आमची काहीच हरकत नाही आम्ही स्वागतच करतो.... शेवटी मुऴ धर्म हा हिन्दुंच आहे तेव्हा या तुमचे स्वागतच आहे , तुम्हाला कोणीच अडवणार नाही ,तुमचा हक्कच आहे.... पण उगाचच कुणाच्या तरी मांडीवर बसु नका......
@jayeshsonawale1611
@jayeshsonawale1611 2 жыл бұрын
Aapla hakk milavnya sati sanghrsh kadava lagel, Jai bhim jai Bharat
@sandipkamble1958
@sandipkamble1958 2 жыл бұрын
Namo budhay
@ashokshejwal5666
@ashokshejwal5666 2 жыл бұрын
Jay Bheem Jay bharat namo Buddhay 💙💙💙💙🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🏼🙏🏼🙏🏼
@raghunathtayade8074
@raghunathtayade8074 2 жыл бұрын
Jay bhim namo buddhay Jay sanvidhan
@rahulgedam2720
@rahulgedam2720 2 жыл бұрын
हीच वेळ आहे डटे राहो नमो बुध्याय
@sushilakapure5126
@sushilakapure5126 2 жыл бұрын
खूप छान बाबा बोलले तुंम्ही ...
@mahadevsavat4678
@mahadevsavat4678 2 жыл бұрын
संतश्रेष्ठ चोखोबाराया सकल जग्तला कळवा महाराज हि नम्र विनंती
@smitabarsagade3854
@smitabarsagade3854 2 жыл бұрын
Namo budhay Jai Bhim
@anilshirsat4406
@anilshirsat4406 2 жыл бұрын
We the Buddha Community of India, just asking about 84000 Stupas built by EMPEROR ASHOKA, where are they, or finding them,can just prove the doomsday for some .
@vinodkamble2476
@vinodkamble2476 2 жыл бұрын
Very Nice
@vikasshinde6519
@vikasshinde6519 2 жыл бұрын
खरोखरच , प्रिय विठ्ठल बुद्धच आहे ! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ravideosthaledeosthale8218
@ravideosthaledeosthale8218 2 жыл бұрын
28 बुद्ध नाहित्..किन्वा अवतार् नाही.ते खोंट आहे.
@ShishirRutu
@ShishirRutu 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@sachinsolwande4069
@sachinsolwande4069 2 жыл бұрын
🙏 jay bhim
@tejaskamble9460
@tejaskamble9460 2 жыл бұрын
बाबा तुम्हाला मानाचा जय भीम🙏🙏💙
@shubhathakur4744
@shubhathakur4744 2 жыл бұрын
जय भीम नमो बुद्ध
@pravinkhandare7417
@pravinkhandare7417 2 жыл бұрын
बाबा खरचं किती सुरेख....विवेचण केले
@babasahebpandit6964
@babasahebpandit6964 2 жыл бұрын
Jay bhim 🇮🇳 namo buddy 🙏
@deshbhakt3592
@deshbhakt3592 2 жыл бұрын
bhagwan buddhanchya margane chala mugh ti vatvithala kade apsuk ghehun yel
@anjaliangad6136
@anjaliangad6136 2 жыл бұрын
नमो बुद्ध सत्ये बाहेर येते
@nitiningole1556
@nitiningole1556 2 жыл бұрын
Ekach kalkhandatil sarv dharmatil murtiche rupe saman ch dusayche.Tasech Havbhav Shilpakala hi sarkhich disaychi .Pan murtiche rupe sarkhich distat mhanun tyavar aapla haq sangne mhanje choranchya ultya bomba .Je kahi fukatat ahe te aamchch mhanyachi vrutti sodayla pahije.Ubha Aslella vithhalachi murti jagat kuthe hi sapdnar nahi he orignal Baudhha dharmiy suddha manyy kartat Converted kay vichar kartat te mahit nahi.Mandiratil psishvar dola ahe Ani Mhanunach khota dava karit ahe .sarv Kahi fukatchya Bhandaryat miyat nasat
@crazygaming3147
@crazygaming3147 2 жыл бұрын
Jai bhim namo budhay salute sir
@sanjivanchavan5911
@sanjivanchavan5911 2 жыл бұрын
Tumche barobar ahe
@ranjeetrangare3512
@ranjeetrangare3512 2 жыл бұрын
Khup Chan warkari maharaj 🙏🙏🙏🙏 tumhi santi priye aha parntu baki braman lok aplya OBC samaja la khoti mahiti deun zagde lavtat
@pramodvaidya4950
@pramodvaidya4950 2 жыл бұрын
अतिशय उत्तम मारगदर्शन, नमो बुधाय , राम कृष्ण हरी, विठ्ठल,
@anilgaikawad7707
@anilgaikawad7707 2 жыл бұрын
जयाचा आत्मा शुद्ध तया अंतरी बुद्ध
@kiranr3486
@kiranr3486 2 жыл бұрын
ye hui na baat.....
@armystetus3816
@armystetus3816 2 жыл бұрын
Maharajani khup chan sangitle aahe vad kelya ne kahi hote nahi he devane budh aavatar gheun manvala manavta dharm shikvala ....namo budhay ... Namo vitthlay
@laxmanwankhade77
@laxmanwankhade77 2 жыл бұрын
Satyawadi Maharaj💎🙏
@devendraduryodhan1096
@devendraduryodhan1096 2 жыл бұрын
Khub sunder mahiti aahe
गरुड खांब महणजे नेमकं काय आहे ?
18:50
बुद्ध विटेवरी
Рет қаралды 178 М.
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 3,1 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 14 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32