मित्रांनो टेस्ट करणार का?? भाकरी, भात, रस्सा Unlimited - अशाच नवनवीन जागा पाहण्यासाठी चॅनेल ला Subscribe नक्की करा :)
@jkd95532 жыл бұрын
Timing saanga hotel che
@yogesharadhye89482 жыл бұрын
Pandhara rassa nahi ka ?
@yogesharadhye89482 жыл бұрын
He thikan nakki kothe aahe
@Parth_D_5152 жыл бұрын
मोजायचं नाही, पोटभर खाऊ घालायचं, वा वा सेठ सलाम तुमच्या दिलदारपणाला 💐🙏👍
@ajitkindre84002 жыл бұрын
खूप धन्यवाद vlog बनवल्याबद्दल कारण कोल्हापूर मधील आणि सताऱ्यातील हॉटेल च्या भरपूर व्हिडिओ असतात पण पहिल्यांदा भोर मधील हॉटेल ची व्हिडिओ youtube वर पाहायला मिळाली आपटी पासून पुढे दोन किलोमीटर वर निघुडघर ला हॉटेल सार्थक आहे ते देखील खूप फेमस आहे..
@amargaykawad96592 жыл бұрын
मटण ड्राय खूप अप्रतिम आहे आणि शेठ चा स्वभाव तर खूपच छान आहे... मेन रोड सोडून एवढ्या लांब गर्दी करणं सोपं नाही.. टेस्ट खरंच खूप छान आहे 10वर्षा पासून आम्ही इथे खायला येत आहे..
@rajeshbashte48432 жыл бұрын
चुलीवरचे मटणाचे जेवण भाकरी अप्रतीम टेस्ट आहे रसा भात भाकरी अनलिमिटेड फक्त 250 रुपयात घरगूती पद्धतीने दत्ता भाऊंनी बनवलेले मटण खाण्याची मजा काही औरच आहे सोबत बाजरी जॉरी तांदूळ ची भाकरी भात चुलीवरचे waw आगदि स्वस्त मस्त नक्कीच भेट द्या थोडं आत आहे पण पैसे वसूल जेवल्याचे समाधान👍👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@nitinkondhalkar85512 жыл бұрын
अतिशय सुंदर अस घरगुती पद्धतीने तयार केलेले अफलातून जेवण
@kailaspawar22442 жыл бұрын
खुप अप्रतिम अशी गावरान चव आहे , आम्ही गेली 11 वर्ष येथे जेवायला येतो
@Milind120002 жыл бұрын
आम्ही कॉलेज ला असताना २०१० पासून हॉटेल जुन्या जागेवर होत तिथून इथे जात आहे, आजही त्या भागात गेलो की तिथे जेवल्याशिवय पुढचा प्रवास करत नाही,, जेवण एकदम चविष्ट आहे. ❤️
@sujitkulthe89432 жыл бұрын
आमचे पण फेवरेट आहे दत्ताभाऊच आपटी चौकात जून हॉटेल होते तेंव्हा पासुन आम्ही जातोय,खुप भारी चव आहे भाउच्या हाताला
@CreativeMindAkshayb2 жыл бұрын
I'm from bhor.. & also a Vlogger.. Khup chaan explain kel dada.. Khup jun ahe hotel.. Best one till now..
@akshayparthe97503 жыл бұрын
Khup Chan information dile aahe .👍 खरचं खुप मस्त चव आहे.
@prakash97822 жыл бұрын
Sadhe panyacha kalas mhanaje hotel che malak 👍👍👌👌❤️
@sushantpadwal15322 жыл бұрын
Kharach khup chan taste aahe ani kontyahi prakarchi hotel type girvi naste tyacha vapar hot nhi gharguti masalya pasun jevan banvlya mule jevna nantr ajibat tras hot nhi ... Datta sheth Rushi sheth keep it up ...
@sagarparab32202 жыл бұрын
Nice video 👌 Will definitely visit it soon.
@amardeshmukh38072 жыл бұрын
कृपया शिरवळ शिंदेवाडी शाखेचे लोकेशन अथवा कॉन्टॅक्ट नंबर द्या
@nitinpetkar98412 жыл бұрын
अहो दादा, है मटण कसले आहे ते तर सांगितलेच नाही, बोकडाचे की बोल्हई चे?
@nandukakaaptikar23633 жыл бұрын
मालकिन बाई खूप छान 👌🌹🌹
@manoharshinde17142 жыл бұрын
सदर ठिकाणी पर्यंत पोचण्यासाठी हडपसर पुण्याहून किती वेळ लागतो महाराज,,,,?
हावर्या मेन रोडवरून त्या हॉटेलमधे आत कसे जाता येईल ते सांगा
@vishalnevse2 жыл бұрын
Videochya intro madhe Dr. Thakre aahet ka punyatle ?
@nivan2312 жыл бұрын
price kiti ho mutton thali?
@akshaychandgude84322 жыл бұрын
सर्वांनी एकदा अवश्य भेट द्या उत्कृष्ट अशी चव आहे मालकांच्या हातात आम्ही खास बारामती वरून जातो जेवण करण्या साठी..भोर मधे कॉलेज ला असताना मेस चे जेवण असायचे त्या मधे घरची चव भेटत न्हवती म्हणून आम्ही प्रत्येक रविवारी आपटी ला जेवण करण्या साठी जायची एकदम घरची चव भेटायची आणि तेंव्हा १०० रुपये मधे अनलिमिटेड होते जेवण आता महागाईच्या काळात सुधा १५० रुपये मधे चिकन थाळी देतात ❤️
@rushiparthe25812 жыл бұрын
Hey tysm ❤️
@manojbhagare23002 жыл бұрын
परफेक्ट आड्रेस मिळेल काय
@rajeshbashte48432 жыл бұрын
दत्ता भाऊ मटन वाटीत फोडी मोजून नाही देत हे खरे आहे पोटभर होते बाकी-इतर हॉटेलमध्ये 400-500 रु थाळी घेऊन लुटतात चमट मटण देतात नंतर रसा डिश वेगळे पैसे 80 -90-रु भाकरी 40 रु😊☺️
@vishalkhandebharad89322 жыл бұрын
लोकेशन पाठवा म्हणावा याच्यावर
@nanduawasare57732 жыл бұрын
Dada He hotel ithe ahe tithe ahe marathi mansasarkh sangu naka. Savistar patta dya ki. Anekana patta hawa ahe.
@guruprasadkaushik31362 жыл бұрын
पत्ता नीट सांगा आम्ही साताराला राहतो मग आम्हाला कसे जायचे.
@sujitkulthe89432 жыл бұрын
वाई तुन कालूबाई घाट उतरुन भोर मधे आले की भोर ला शिवाजी पुतळा आहे ,तिथुन लेफ्ट टर्न घेऊन महाड़ रोड ला जायच आपटी गांव आल की कोणाला ही विचारा सांगतील
@guruprasadkaushik31362 жыл бұрын
धन्यवाद 👍🏻
@jeevanshinde16192 жыл бұрын
भोरपासून किती किमी आहे
@rushiparthe25812 жыл бұрын
13 km
@k.sandip62882 жыл бұрын
Kuthe aahe, address please.
@ujjwalpatil71202 жыл бұрын
Jara aavaj nit ala tr aankhi bar vatl asta
@guruprasadbalgi28362 жыл бұрын
sheth khup pramanik ani sada ahey ani man milaav ahey
@sachindhale7962 жыл бұрын
Location plz
@ps80372 жыл бұрын
कॉलेटी आसेल तर लोक डोंगरावर जायला तयार
@rameshpawar21892 жыл бұрын
पत्ता नक्की कुठे आहे
@Dhananjaysapkalvlogs2 жыл бұрын
भोर महाड रोड, description मध्ये माहिती दिली आहे
@vrushalijadhav72742 жыл бұрын
Mi jaun aale aahe
@sandeepkocharekar32002 жыл бұрын
गुगल लोकेशन शेअर करा प्लिज. बऱ्याच वेळा मोबईल नेटवर्क नसते आणि गुगल मॅप काम करीत नाही. गुगल लोकेशन दिलत तर ऑफलाईन मॅप सेव्ह करता येईल.
@manojbhagare23002 жыл бұрын
नक्कीच
@maxmontero86472 жыл бұрын
Location? Exat
@sachinshinganpatil3932 жыл бұрын
जिथ छत्रपतींसारखा निस्वार्थ विचार आहे. ते 17 वर्षच काय पीढ्या अखंड गाजत राहणार
@rushiparthe25812 жыл бұрын
धन्यवाद सर ❤️
@manojbhagare23002 жыл бұрын
@@rushiparthe2581 mob नो, मिळेल का
@vrushalijadhav72742 жыл бұрын
Mazya gavapasun javal aahe
@GijewadiRaygad2 жыл бұрын
Mi pan mhad cha he
@dilipgaikwad39932 жыл бұрын
शाकाहारी/ वेज जेवण सुद्धा खुप छान मिळते.भाकरी व भात खुप छान व गरम गरम खायला देतात... अवश्य भेट द्या...
@abhishinde71502 жыл бұрын
Location ky ahe
@gayatrimore90522 жыл бұрын
Purn address dya.
@nitingaikwad71992 жыл бұрын
ही150 रु.चिकन आणि 250 रु.मटन थाळी अनलिमिटेड पोटभर अप्रतिम चव कूठेही भेटणार नाही.
@shivajisuryavanshi43092 жыл бұрын
आम्ही गेली 10 वर्षी जात हाऊत मालक दाता हे खूप समजून घेतात जेवण खूप छान देतात
@maheshgaikwad26563 жыл бұрын
Nice
@ajitkindre84002 жыл бұрын
आमच्या गावा जवळच आहे गावी गेलो की आम्ही नक्की जातो इथे जेवायला
@manojbhagare23002 жыл бұрын
परफेक्ट पत्ता मिळेल काय
@shreevikas712 жыл бұрын
pls address
@shashikantgawali91372 жыл бұрын
मोबाईल नंबर नाही दिला
@pravinwaghmare36952 жыл бұрын
खूप छान
@shrimangeshchavan5082 жыл бұрын
खुप छान गावरान जेवण असत. एकदा जाऊन नककी अनुभव घ्यावा.
@ashokgore18362 жыл бұрын
खूप छान माझ्या गावाजवळच आहे
@rajendrasawant45232 жыл бұрын
Loketion nakki kuthe ahe,road che nav?
@marathi_rj69172 жыл бұрын
पुणे सातारा हायवे -भोर फाटा - भोर - भोरपासून 15 किमी अंतरावर आहे...
@rajeshnagarkar71532 жыл бұрын
आम्ही गेली 10 वर्ष जातोय तिथे जुनी त्या वेली झोपडी होती
@vrushalijadhav72742 жыл бұрын
Aapti gav aahe
@jitendrabaandal762 жыл бұрын
पुर्ण पत्ता काय आहे, नक्की कोठे आहे.
@Dhananjaysapkalvlogs2 жыл бұрын
Description मध्ये आहे
@tusharbardade48842 жыл бұрын
एक अस्सल चवीचा खजाना.... चव चुलीच्या नीखार्यावरची... परंपरा तब्बल एक दषक सात वर्षांची ... चव तुमच्या आमच्या आपुलकीची.....
@avinashgirme80852 жыл бұрын
Licacation pin pathva 💕
@Dhananjaysapkalvlogs2 жыл бұрын
Description मध्ये आहे
@nikhilsutar27892 жыл бұрын
Shirval shindevadi shaka number 2 aadrees pathva
@hemantkonde36092 жыл бұрын
कोणी मला जर फुकट जेवण करायला घेऊन जाणार असेल तर मी नेतो तिथे 😊☺️ कशाला लोकेशन आणि पत्ता , फोन नंबर 😊😊 बघा जमतंय का...?
@hanumantkakade13762 жыл бұрын
Mob.no. दया हॉटेलचा.
@vikasjagdale29752 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@avinashjadhav30292 жыл бұрын
👍🙏🙏🙏💐
@rajendragaikwad15092 жыл бұрын
Aamhi Kolhapuri Lay Bhari
@GijewadiRaygad2 жыл бұрын
Topavar zhakan thevta ja
@Akshaykonde163 жыл бұрын
शेठ जोमात बाकी सगळे कोमात
@rajendragaikwad15092 жыл бұрын
Maton Khayacha tar Kolhapurla Naad Khula Aamchi shakha kolhapur sodun Kuthe nahi
@ashishmahadik17472 жыл бұрын
phone no. pathva na pls
@nisargjagtap95662 жыл бұрын
फोन नंबर मॅन्शन करा
@cancersurvivorswati63902 жыл бұрын
मटण😋😋🤝👍🔔 तुम्ही पण नक्की सपोर्ट करा🙏🤝👍🔔
@upendrashanbhag6002 жыл бұрын
ASHYA DUKANA NA DEVICHI NAVE NAHI DILI TAR CHANGLE AAHE.
@krushnameshre77132 жыл бұрын
ते थोडं हॉटेल च नाव दुसरं काही तरी ठेवा साहेब मटण थाळी आपण देतात आणि नाव दुर्गा माता ते योग्य नाही
@padmakardeshpande27392 жыл бұрын
बरोबर आहे... सत्तेत आल्यावर एका राजकीय पार्टीने साई नावावरून असलेली बहुतेक वाईन शॉपस ना नावं बादली करायला भाग पाडले.
@vijaytambe84252 жыл бұрын
पत्ता नीट सांगा
@panditkumar2 жыл бұрын
Cleanliness is not maintained
@misho3032 жыл бұрын
Kokanatil lok kadhi pasun meton khayla lagli koknat 95 % lok meton khatch nahi