दादा माहिती छान दिली परंतू ती ऊस किंवा अन्य कोणत्याही कामासाठी कशी करावी याचा वापर कसा करायचा ते दाखिवले नाही तरी तो दाखवा मी पाहिल्यावर नक्कीच विचार करेन प्रत्याशिक दाखवा व्हिडिओ करून धन्यवाद
@navkrantiagro6 ай бұрын
चंद्रकांत दादाचे आमच्या यूट्यूब चैनल वर सहर्ष स्वागत करतो आणि जे कोणी हे यूट्यूब चैनल वरची कॉमेंट वाचत असेल त्यांचे सुद्धा आम्ही नवक्रांती ऍग्रो एजन्सी पंढरपूर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर आम्ही सहर्ष स्वागत करतो. एकच नंबर कॉमेंट केली आहे आणि निश्चित पणान डेमो चा आम्ही व्हिडिओ बनवू आणि ते कुठल्या कामासाठी ट्रॅक्टर चालतो अन्य कुठली कामे करतो याचे व्हिडिओ बनवण्याच्या आम्ही तयारीत आहोत आणि काही व्हिडिओ बनवले सुद्धा आहेत धन्यवाद मित्रांनो धन्यवाद
@naiknatthusing7543Ай бұрын
आपल्या माहिती दिल्याबद्दल धन्यवाद .जे कागद पत्र ते आमच्यकडे आहे. आम्ही करु खात्री देतो.धन्य वाद
@रामदासनवले-च4न Жыл бұрын
खडकवाडी ता ..पारनेर जि अ नगर . श्री रामदासभाऊ नवले . सर पेरणी यंत्र कधी तयार होणार पहिला ग्राहक मी हवाय
@chetanbahiram568211 ай бұрын
मला हे मशीन गेने आहे नाव नोदणी साठी कोणते पेपर लागतील मी आपणा कडे पेपर कसे देयाचे मला नंबर patva सर
@baliramlokhande9210 ай бұрын
तुम्ही पावर विड्र रची माहीती दिली पण तो किती hpआहे ते नाही सांगीतले आनी पेरनी करता यती का ते दाखवा
@ashokmore50223 ай бұрын
❤ खुप छान माहिती मिळाली धन्यवाद ❤
@DinkarGade-cp1vh3 ай бұрын
मी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील शेतकरी आहे.माझी 1.5एकर जमीन आहे. भात शेती करीता तसेच ऊस शेती करिता, उपयोगी विडर विडर मशीन सुचवा. त्याची किंमत व सबसिडी बद्दल माहिती दया
@deshillovers Жыл бұрын
1.Eng kiti hp ahe. 2.kpl/hrs kiti ahe. 3.sheti yani nagru skato ka?
@navkrantiagro Жыл бұрын
7hp 1 hr 1 ltr
@navkrantiagro Жыл бұрын
Rotarni
@sunilmohurle33 Жыл бұрын
दोन्ही लोखंडी चाके लावल्यावर दोन्ही चाकाच्या बाहेरील अंतर किती फूट असेल? तुमच्या ऍडव्हान्स चे 5 व ते 45 म्हणजे आज रोजी 50 खिशातून नंतर 22.5 खात्यावर असं की कसं समजावून सांगा बरं,सिंगल चाक चालू शकतं का?
@tanajibodare71163 ай бұрын
कंपनी कुठली आहे आणि किती एच पी आहे ते सांगा
@nagojitejam96443 ай бұрын
Sabsitisathi sathi konti kagaj patri lagtat sanga
@kailasmarumardane948311 ай бұрын
Sar, Nav nondanee karita kaykay kagadpatre paheeje.
@pawarjayshree98164 ай бұрын
प्रत्यक्ष -शेतामध्ये काम कसे करते.ते दाखवा.
@ashokghogare662711 ай бұрын
खरेदी केली आहे पण ते ओणलाईन केले नाही मग काय करावे ते सांगा
@bhagyavantlate11 ай бұрын
या मशिनची HP शक्ती किती आहे हे व्हिडिओत सांगितलेली दिसत नाही.
@navkrantiagro11 ай бұрын
7hp
@दादारावपसारे Жыл бұрын
किती दिवसात सबसिडी जमा होते ते सांगा म्हणजे खरेदी करून
@shivajihake-k4h10 ай бұрын
Very nice
@navkrantiagro10 ай бұрын
Thank
@pavansingrajput56834 ай бұрын
अम्ही पावर विडर साठी अर्ज केलेला आहे पन अजून यादित नाव नाही आल तर मला तुम्ही सब्सिडी मधी भेटेल का??
@vinodwaghmare84179 ай бұрын
या मशीन मधे रिपर अटँच होऊ शकते का?
@navkrantiagro9 ай бұрын
Ho
@VinayakPatil-fr2mc3 ай бұрын
Gavat kapni sathi riper ahe ka
@vishvasdesai-ck9wx10 ай бұрын
Machin chi company konti aahe
@hasanshaikh378711 ай бұрын
माझे यादीत नाव आले आहे टिलरसाठी परंतु मला विडर घ्यायचे आहे.तेही ९ एच पी मध्ये.मला ऑनलाईन बील आणि टेस्ट रिपोर्ट पाठवण्यासाठी सात दिवसांची मुदत होती मी मिरजगाव वरून बील घेतले आहे.प्रत्यक्ष विडर घेण्यासाठी तेच बील ग्राह्य धरले जाते का किंवा मग कुठही घेता येईल तसं असेल तर आपल्या कडे मी घेऊ शकतो.
@navkrantiagro11 ай бұрын
आपल्या कृषी अधिकाऱ्यांशी भेट घ्या
@sachinlalgude52792 ай бұрын
Pawar widar la attachment ripar aahe ka
@sachinlalgude52792 ай бұрын
Aslyas kiti la aahe
@abhimanyuganfade6922 Жыл бұрын
ह्या मशीनची किंमत किती आहे
@ShantaramRanadive15 күн бұрын
Wheel drive power weeder Bava Maharashtra ally mage. Dhavel
@ShubhamMarkad-mc7xt10 ай бұрын
दुकान कुठे आहै
@navkrantiagro10 ай бұрын
Navkranti agro pandharpur in front reliance petrol pump machanical line pandharpur
@RamkisanShelke81 Жыл бұрын
मशीन 11एच पी मध्ये आहे का, किंमत किती आहे ?
@radheshyampatle79913 ай бұрын
मला घ्यायचे आहे तर आता करता येईलका कळवा.
@balajimunjal79443 ай бұрын
सर महिलेच्या नावे फॉर्म भरण्यासाठी तीच्या नावे किती जमीन हवी
@rajaramkunjir5991 Жыл бұрын
मी अजै केला आहे 22 9 22 या तारीखल केला आहे
@chandrakantkhairepatil516011 ай бұрын
उसात चालणार विडर कोणता किती रु आहे
@jaydevgovari847211 ай бұрын
Tayar bhetatil ka
@pandurangaher8867 Жыл бұрын
मला हे मशीन घेणे आहे. नाव नोंदणी साठी कोणते पेपर लागतील. मी आपणाकडे पेपर व 22500रु. भरले तर दीपावली चे आत मसिन मिळेल का?.कळवा.
@navkrantiagro Жыл бұрын
WhatsUp me
@SantoshJadhav-wm6fl11 ай бұрын
@@navkrantiagro नंबर पाठवा
@govindnaidu644510 ай бұрын
Kimat kitni hai
@bhagwatpatil370711 ай бұрын
प्राक्टीकल प्रत्येक अवजाराची कामे दाखवा
@krishnatkadam9218 Жыл бұрын
इंजिन डिझेल आहे का पेट्रोल
@rameshwarmundhe6557 Жыл бұрын
डीजेल आहे का पेट्रोल मशीन तासी कीती खात
@Narayandhaygude10 ай бұрын
चालू होईनाय काय करावे लागेल
@navkrantiagro10 ай бұрын
आमच्या ऑथराईज्ड व्हाट्सअप वर व्हिडिओ कॉल करा आपली आम्हाला मदत आम्ही करू
@shriharimunde19984 ай бұрын
विक्री झाली की फोन उचलला जात नाही.
@balukadnor5881 Жыл бұрын
डिझेल इंजिन १०hp किंमत सांगा सर?
@yuvrajtivare198010 ай бұрын
Demo video ahe ka
@navkrantiagro10 ай бұрын
Ho navkranti AGRO agency Pandharpur 8857000100 8857000200
@ankushdhoran49443 ай бұрын
कृपया आपला कॉन्ट्रॅक्ट नं कळवा
@krushik101 Жыл бұрын
Very good offers
@BaliramKharat-sk3grАй бұрын
नाव नोंदणी करा आमचे
@SamadhanKoli-fq6qu Жыл бұрын
तुम्ही म्हणतात की अर्ज भरून घ्या परंतु आम्ही अर्ज भरायला गेलो तर अधिकारी म्हणतात की मुदत संपली तर मग काय करावे. एक महिन्याचा विषय आहे
@navkrantiagro Жыл бұрын
डायरेक्ट ऑनलाइन भरू शकता जर अडचण आली तर आमच्याशी संपर्क
@rohidashmore69787 ай бұрын
ज्याला शेती नाही त्याला काय आ्वफर आहे
@YogeshDangat-zx8zf7 ай бұрын
Price
@janardanchoudhari-gm9ud Жыл бұрын
Good
@anushkakawade901311 ай бұрын
रिपर ची किंमत किती आहे कळवा
@nileshdhakne548911 ай бұрын
Kuthe aahe addres dya
@sanjayjagtap6030 Жыл бұрын
Machines Che details का सांगत नाही.?
@chandanmaher5926 Жыл бұрын
इंजिन डिझेल आहे का
@sarafarajshaikh81328 күн бұрын
मला पन पाहिजे सर
@krishnamundhe613811 ай бұрын
Apla adress pathva
@AnitaRathod-w8n Жыл бұрын
माझे नाव नोंदणी झालेल्या आहेत आणि ड्रॉ मध्ये पण नाव आला आहे पैसे किती भरावे
@chandupatel7066Ай бұрын
Hindi languge me video bhejo
@दिपकजगतापपाटील5 ай бұрын
मोठा टेकटर घेयचय सबसिडी वर, नंबर दया आपला
@navkrantiagro5 ай бұрын
Whatsapp 8857000100
@BhagwanShingankar8 ай бұрын
अर्ज भरायचा आहे नंबर पाठव
@ashokdhamal5291 Жыл бұрын
Engine details dya.
@navkrantiagro Жыл бұрын
7hp
@rajaramkunjir5991 Жыл бұрын
9hp पावर किती किमत
@Vpakhale3 ай бұрын
काही कामाचे नाही फक्त आणी फक्त परस बागे साठीच...
@bhaskarganakwar8905 Жыл бұрын
अहो साहेब कृषी अधिकारी त्यांच्या मनाप्रमाणे काम करतात.किमान सहा महिने तरी सबसिडी मिळेल याची शाश्वती नाही.
@navkrantiagro Жыл бұрын
आपली चुकीची माहिती आहे सर्व ऑनलाईन आहे आता सध्या ऑनलाईन फॉर्म चालू आहे
@navkrantiagro Жыл бұрын
सबसिडी लकी ड्रॉ पद्धतीने काढली जाते त्यामुळे ज्यांचा नंबर लागेल सांगता येत नाही
@BabashabePawer Жыл бұрын
सर तुमचा मोबाईल नंबर द्या
@BabashabePawer Жыл бұрын
तुमचा नंबर पाठवा नंबर पाठवा
@sanjaykamble8014 Жыл бұрын
@@navkrantiagroप्प😊
@pradeepbochare63454 ай бұрын
मला घ्यायचा आहे
@Ratnakar-i2o7 ай бұрын
मोबैल नाबैर
@rajendrapatil274411 ай бұрын
Kiti hp sanga rs45000
@rajuarsule4324 Жыл бұрын
सपुणॅ किमंत सांगा
@vijayvidekar91974 ай бұрын
Ani no patva tumcha
@nanabhaupalaskar14513 ай бұрын
सबशिडी भेटत नाही
@UmaKulkarni-s3u3 ай бұрын
फोन उचलत नाहीत
@navkrantiagro3 ай бұрын
Whatsapp 8857000100 8857000200
@pandharikokate488 Жыл бұрын
सर आपला नंबर पाठवा
@ashokdhamal5291 Жыл бұрын
Practical video dakhwa
@navkrantiagro Жыл бұрын
Ho
@navnathgodse5001 Жыл бұрын
7500
@ShivajiMali-i2p6 ай бұрын
Apla patta address phone no pathva
@navkrantiagro6 ай бұрын
Navkranti AGRO agency Pandharpur 8857000100
@ranjitbodare81669 ай бұрын
नंबर
@RajeshThakare-vo9zk3 ай бұрын
mobile no saga
@amolbaste9046 Жыл бұрын
विडर ला पुढे चाक पाहिजे होते
@shrikrushnakute69959 ай бұрын
Sabcidi milata nahi
@nitinbarwade42649 ай бұрын
शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
@shivshankarkala6073 Жыл бұрын
हे किती hp आहे आणि आपला mo नंबर
@MadanBhise-ss1ck2 ай бұрын
14:11
@kapse1945 Жыл бұрын
Kh0ti ma
@appasahebkagwade6984 Жыл бұрын
साहेब सहा महिने झाले लकी ड्रॉ निघलेला नाही आहे गायत्री सांगून लोकांना फसवायचे उद्योग करू नका
@ambannajeure2151 Жыл бұрын
😊😊
@ArjunRajput-vd8tu11 ай бұрын
तुमच मोबाइल नंबर साग
@altafmshaikh151011 ай бұрын
Nustya Chaina maal
@navkrantiagro10 ай бұрын
तुम्ही व्यवस्थित चेक करा आम्ही जपान ब्रॅण्डेड म** विकत असतो