किंमत जाणून घेण्यासाठी. बदलत्या काळानुसार भाव बदलत असतात त्यामुळे किंमती संदर्भात त्यांना फोन करा. पत्ता रोहीलागड ता. अंबड जि. जालना पंढरीनाथ पाटील 9765876741 9209682021
@pawarjayshree98163 ай бұрын
गवत काढते का. काढून दाखवा
@YashvantHiwrale4 ай бұрын
फक्त दिखावा आहे माझ्या कडे हे यंत्र आहे फक्त वर वर चालते जास्त माती उकरत नाही,🎉🎉🎉🎉🎉,, बैलाची जोडी घ्या
@RahulKothule-q4n5 ай бұрын
लय भारी आहे मशीन आहे आणि सर्व्हिस पण भारी आहे यांची
@sahebraogadhe3032Ай бұрын
समोर मशीन असतांना किमत सांगत नाही , पारदर्शी व्हीडिओ द्वारेच किमत सांगीतली असती तर शेतकऱ्यांना अंदाज आला असता, व्हिडिओ तयार करणारांनीच किमत विचारणे गरजेचे होते, प्रत्येक मशीन ची किंमत विचारुनच व्हिडिओ तयार करावा
@BhaskarBadeKathakar3 ай бұрын
मी बीडवरुन वीडर बघायला चाललोय....आडूळजवळ...रजापूर
@sunilvalvi63664 ай бұрын
Palghar la paus jast hoto bhatachi lagavad hoto seta madhe 3 fut paryt hoto mg tyacha kont machine chalel sir
@PratikPatil-l1kАй бұрын
Mi Bidar Karnataka yethe 12 HP mashin ghetle aahe mashin tar bharich aahe pan mala ha manus bhari vatla ❤❤❤🎉🎉🎉
@ravindrathalkar62274 ай бұрын
धान शेतात कोणते मशीन वापर करावे
@sudamkadam40394 ай бұрын
दिपक सर 3 फुटांच्या सरकी मध्ये कोनता विडर घेऊ
@shrikantjwaghmare17805 ай бұрын
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
@openeyes14415 ай бұрын
Guruji generator warti pan video banwa 1hp to 3hp single phase sathi
@yogeshtangade4285 ай бұрын
Dynama
@dattatrayakhore84595 ай бұрын
10 एकर ऊस शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कोणता ट्रॅक्टर चांगला ही माहिती द्या उसात साडेचार फुटी शेतात चाळणी बांधणी चांगली व्यवस्थित होईल याबाबत माहिती द्या पुणे जिल्हा
@bharatmane82134 ай бұрын
प्रत्येक मशीनचे भाऊ किंमत सांगा आणि माहिती द्या
@dattatraychavan7040Ай бұрын
Mashing.prayas.kiti.ahe🎉🎉🎉
@ganeshraut63305 ай бұрын
Kapus pika krta konte vider kam karto.. sari kadnya pasun te purn dawarni krta yeil... & tyachi kimmat kiti yeto
@Manogatnews4 ай бұрын
चालु स्क्रीन वर पंढरीनाथ पाटील यांचा no शी संपर्क करावा
@ashokgawande23064 ай бұрын
च्यार फुटीसरीत चालतका
@KundlikSalgar-un9bu4 ай бұрын
Dayacha kimati sangavat
@नामदेवगायकवाड-व3श5 ай бұрын
ऊस फोडणी साठी कोणते चांगले
@Manogatnews4 ай бұрын
चालु स्क्रीन वर पंढरीनाथ पाटील यांचा no शी संपर्क करावा
@yashpawar25175 ай бұрын
छान ❤
@आईकसार5 ай бұрын
मशीन वरती बसून चालवता येईल का
@ramraochvhan2 ай бұрын
हा पांढऱ्या शर्ट वाला माणुस ओळािच आहे पंरतु ते पण किंमत सांगत नाही राव
@sahebraogadhe3032Ай бұрын
मशीन आणले प्रात्यक्षिक दाखविले नाही,बंद पडलेले मशीन होते का
@PratikPatil-l1kАй бұрын
ज्या माणसाला अक्कल नाही त्याने विनाकारण कमेंट करणे चुकीचे आहे एवढ्या सर्व मशीनचा डेमो घ्यायला व्हिडिओ किती मोठा बनला असता तो बघितला असता का भावा
चालु स्क्रीन वर पंढरीनाथ पाटील यांचा no शी संपर्क करावा
@darshanpawar5314Ай бұрын
कमीतकमी..कीमतससागा.
@tanajipawar94244 ай бұрын
किमत कीति आहे
@VasantaRajurkar-z4c5 ай бұрын
चीबल जमिनिला चालेल का
@krishnarepale28174 ай бұрын
Handle 360 डिग्री फॉरतो का?reeper चालविण्यासाठी
@bahiranathkalamkar86842 ай бұрын
आहो साहेब आम्ही पावलावर घेऊन पश्चाताप झाला झाला घरी आल्यावर फक्त आरसा एकरावर चालवला कुठलीही मशागत व्यवस्थित होत नाही रिव्हर्स होत नाही दुकानदार ना गॅरंटी सांगून हात झटकून मोकळा होतो आणि फक्त ग्राहकाला पश्चाताप कृपया ग्राहकांना फसवू नका विनंती
@pubgmobailkida868424 күн бұрын
💯💯💯 बरोबर आहे खुपच क्वालिटी खराब आहे
@ApliShetiApliPrayogshala23 күн бұрын
फोन नंबर टाका भाऊ
@gopalmukkawar76153 ай бұрын
कंपनी वाल्या पेक्षा तुम्हीच जास्त बोलता, किंमत सांगा
@shivajipatil80914 ай бұрын
सबशएडइ आहे काय
@PrakashKurkute-l1l4 ай бұрын
कींमत सांगा ना भाऊ साहेब
@lifespech12343 ай бұрын
Sir loan ahe
@nikhildudhakor4555 ай бұрын
दगड माती आहे जमेल का
@gajananthombare5105Ай бұрын
किमती सागत चाला ना भाउ
@VinayakWagh-u3t2 ай бұрын
प्रत्येक मशीन ची माहिती सांगितल्यावर किंमत सांगा
@sonukhodke895 ай бұрын
asya machine kahi kami nahi shetkrynchi nakkich faswnuk hote .machine fakt 1 te 2 tass chalwane shkya nahi ani youwa shetkrich chalwu shkto vibret ne hat pay kamtun jate tychpeksha bailjodi changli pn arrmdyi aahe ya machin mule manus jast divas kam karu shkat nahi
@VaibhaviPrabhu-f7n3 ай бұрын
😅
@BajajiMondewad4 ай бұрын
नांदेड.मदी.आहेक.
@UttamGaikawad-fq6ig4 ай бұрын
याचि किम् तू काय आहे
@UttamGaikawad-fq6ig4 ай бұрын
मोटार सायकलवर जे जुगड केलंय ते अंतर असल्यागत करता येतिअका
@nikhildudhakor4555 ай бұрын
किम्मत नाही सांगितले sir
@ApliShetiApliPrayogshala5 ай бұрын
किंमत या काळानुसार बदल होत आहेत. योग्य वाटले तर दिलेल्या नंबरवर फोन करा भाऊ