भारतात IIT Students Jobless असल्याची माहिती पुढे, Elon Musk चं AI आणि Jobs बद्दलचं भाकीत खरं ठरतंय ?

  Рет қаралды 66,282

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #ArtificialIntelligence #IITJobs
दरवर्षी कोट्यावधींची पॅकेज घेणाऱ्या आयआयटीच्या मुलांना यंदा कँपस प्लेसमेंटमध्ये मोठा फटका बसताना दिसतोय. २०२४ मध्ये आयआयटी पासआऊट झालेले सात ते आठ हजार विद्यार्थी नोकरीविना असल्याचं समोर आलं आहे. देशभरातल्या २३ आयआयटीमधून ३८ टक्के विद्यार्थ्यांना कँपस प्लेसमेंटच मिळालं नसल्याचं समजतंय. आयआयटी कानपूरच्या माजी विद्यार्थ्याने टाकलेल्या आरटीआयमधून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
आता आयआयटीच्या मुलांची ही अवस्था असेल तर इंजिनिअरिंगच्या मुलांचं काय होणार, असा प्रश्न आता विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पडला आहे. त्यातच एलॉन मस्क यानं भविष्यात AI मुळं लोकांना जॉब उरणार नाहीत, असं वक्तव्य करत भाकीत केलं होतं. पण खरंच असं आहे का, नेमकी सध्याची परिस्थिती काय आहे, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 323
@random_videozz
@random_videozz 3 ай бұрын
*नमस्कार बोल भिडू, मी सध्या अमेरिकेत राहत आहे आणि माझी मुळे महाराष्ट्रातील छोट्या गावातली आहेत* *तुम्ही ही टिप्पणी पाहत असाल तर, कृपया स्पर्धा परीक्षांवर ( Jee , Neet , Nata , CAT , Gmat , Gre , etc.) व्हिडिओ बनवा. मराठी तरुण फक्त त्यांची प्रतिभा वाया घालवतात हे मी पाहिले आहे त्यांच्यापैकी बहुतेकांना परीक्षेची माहितीही नसते* *सध्या महाराष्ट्राचे राजकारण बिकट आहे , तुमचे सुमारे 50% व्हिडिओ राजकारणावर आहेत ते संख्या कमी करा आणि नोकरी, अभ्यासक्रम, वाहक मार्गदर्शन, कला इ. वर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा.*
@sachindandge764
@sachindandge764 3 ай бұрын
Bas kar re roj ekach panchat comment marto tikde jaun kahi kamdhanda karto ka nahi ka
@GauravArgade01
@GauravArgade01 3 ай бұрын
Sir ch barobar ahe 🥺👍
@MaxBh-sh3ne
@MaxBh-sh3ne 3 ай бұрын
त्यांना सध्या BJP सरकार आणण्याच tension आहे...😂
@sankalpmore9606
@sankalpmore9606 3 ай бұрын
Pariksha ni kai hot nasta he tula kalala nahi mhanun usa la jaychi vel ali. Amhala usa cha company che remote offer yetat.
@sankalpmore9606
@sankalpmore9606 3 ай бұрын
​@shravannikalaje8820 ashi faltu dream nko thevu, software developer thik ahe pn kutlya sector cha apps develop karnar te decide kar. Choose business type logistics, fintech,media etc.
@youtubechannel7069
@youtubechannel7069 3 ай бұрын
जगात काय चाललय त्यानुसार स्वतःमध्ये बदल करा. फक्त आयआयटी म्हणजे करिअर नाही. पैसा कमवायचा फक्त शिक्षणापेक्षा पैसा महत्त्वाचा आहे आज.......
@rahulchavan3318
@rahulchavan3318 3 ай бұрын
IIT साठी रांत्र दिवस अभ्यास करा, पैसे घाला,आनी नोकरी लवकर नाही,काय करायचे आईवडील आनी मुलांनी 😮
@onkarwandare5508
@onkarwandare5508 3 ай бұрын
Hi this is wrong info
@subhash6066
@subhash6066 3 ай бұрын
Population control is the solution for unemployment issue
@J-India24
@J-India24 3 ай бұрын
​@@subhash6066 creating more job is not solution right😂😂
@shridattathengil4405
@shridattathengil4405 3 ай бұрын
व्यापार
@sushantprabhu007
@sushantprabhu007 3 ай бұрын
​@@subhash6066jevda population ahe tevde job create kara
@blogwithakshay
@blogwithakshay 3 ай бұрын
तूम्ही जो अखडा दाखवला आहे त्यापेक्षा ही 3 4 पटीने मुले बेरोजगार आहेत
@manasdhekane4271
@manasdhekane4271 3 ай бұрын
ज्या student ने other field मधून degree घेतली aasel tr to सुद्धा एखादी 6 mahinat लॅंगवेज शिकून IT sector madhe येत आहेत आणि हेया लोकांना campani jobs देते म्हणून तेचामुळे jobs ची संखा कमी होत आहे computer eng. साठी ... म्हणून actual IT eng. ला jobs bhetat nahiyet
@SonOfIndia17
@SonOfIndia17 3 ай бұрын
Correct analysis 👌
@shoorveer1243
@shoorveer1243 3 ай бұрын
AI चा धोका नाही कारण AI डेव्हलप करणारे सुद्धा engineers च आहेत पण हे IIT वाले खूप माजलेले आहेत 15 लाख च पॅकेज घेत नाहीत ह्यांना फक्त 30 40 लाखाचे पॅकेज लागतात. कॉस्ट कटिंग हे यामागचं मुख्य कारण आहे
@nypd54321
@nypd54321 3 ай бұрын
तुला 98% percent मिळाल्या वर तू घेशील का 15,20 लाख.
@shoorveer1243
@shoorveer1243 3 ай бұрын
@@nypd54321 सध्याच्या परिस्थितीत जे भेटल ते घेतलं पाहिजे बाबा आम्ही आहे IT सेक्टर मध्ये आम्हाला नको शिकवू
@cloud_Engineer
@cloud_Engineer 3 ай бұрын
@@nypd5432115-20 kami nahit sheth
@devendrashinde1
@devendrashinde1 3 ай бұрын
@@nypd54321my ghe 3 lakh aata
@sanataniknowledgeinformati1027
@sanataniknowledgeinformati1027 3 ай бұрын
​@@nypd54321ghetal tari kuthe aayushybhar tevdhch Rahat, growth hot rahte... Gheyala pahije
@rahulchavan3318
@rahulchavan3318 3 ай бұрын
बालपण नाहीच ,सतत अभ्यास, टेन्शन, नोकरी साठी 8 वी पासुन तयारी😮
@yuvraj__technical9400
@yuvraj__technical9400 3 ай бұрын
😢😢
@pratikkadam2213
@pratikkadam2213 3 ай бұрын
Mag bhai sheti kar
@shekharjogur4292
@shekharjogur4292 3 ай бұрын
आजचे पालक 3 व्या वर्षीच शाळेला घालतात. ज्युनिअर kg सिनियर kg म्हणून त्यांचे बालपण हिरावून घेतात .आम्ही वयाच्या 6 वर्षी शाळेला गेलो होतो.
@peacelover-pn7ze
@peacelover-pn7ze 3 ай бұрын
Modi hai to mumkin hai
@rahulchavan3318
@rahulchavan3318 3 ай бұрын
ह्यावेळी 12 वी सायन्स चा निकाल व्यवस्थीत लागला नाही, कोल्हापूरात तरी , त्यावर व्हिडिओ करा.
@BookishBites.
@BookishBites. 3 ай бұрын
They gave very less marks. I don't have faith in people who check hsc board sci papers. I had 97 in CBSE 10th but now only 85 in HSC 12th.
@rahulchavan3318
@rahulchavan3318 3 ай бұрын
@@BookishBites. निवडणूक मुळे पेपर नीट चेक केले नाहीत असे वाटते , माझ्या मुलाचे पण असेच मित्रांचे पण असेच मार्क कमी आलेत
@mandarp9472
@mandarp9472 3 ай бұрын
IIT students ज्यांना जॉब नाही मिळाला आणि नाही करायचा. त्यांनी गाडी टाकून वडापाव, चहा, मिसळ, पाणी पुरी, डोसे, इडली, छोले-भटुरे, भेळ, पावभाजी, eggs dishes अशा गोष्टी विकण्यास सुरवात करावी. या business ला मंदी नाही, बारा महिने चालणारा हा फूड्स चा business आहे.
@prachibhosale8620
@prachibhosale8620 3 ай бұрын
त्यात पण competition आहेच...
@mandarp9472
@mandarp9472 3 ай бұрын
@@prachibhosale8620 हो पण काही तरी कमाई होईल. दर्जा चांगला ठेवला आणि पदार्थ च्या किंमती कमी ठेवल्यास customers nakki येतात.
@akashghorpade93
@akashghorpade93 3 ай бұрын
Waah tuzyasarkha vichar kela tar desh lavkarach sudhrel 😂😂😂 IIT valyala wadapaav vikayala sangto.
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 3 ай бұрын
अरे बाबा लाखोच कर्ज kadhun शिक्षण घेतले... आणि पकोडे विकायचं मग शाळा बंद करून पोर पकोडे तलायला शिकवायचं
@siddhipatil28
@siddhipatil28 3 ай бұрын
He unplaced student ch pude jaun ajun unicorn startup suru krnar he matra nakki ahe ....😅
@vaibhaosinhe5205
@vaibhaosinhe5205 3 ай бұрын
बेरोजगारीच सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे फक्त न फक्त,, लोकसंख्येचा विस्फोट.. भारताची लोकसंख्या एवढी झपाट्याने वाढत चालली आहे कि,,,, पुढे जाऊन यापेक्षादेखील विदारक परिस्थिती येणार आहे... लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी जर भारत सरकारने कुठला चांगला निर्णय घेतला तर,,, भारतातील 50% बेरोजगारी आजच संपृष्टात येईल... स्टेट बँक ऑफ इंडिया च्या प्रमुख -अरुंधती भट्टाचार्य..
@Pyqhrx8090
@Pyqhrx8090 3 ай бұрын
लोकसंख्या चीन ची पण वाढली तिथे का बेरोजगारी नाही वाढली....????
@akshayzargad4257
@akshayzargad4257 3 ай бұрын
​@@Pyqhrx8090त्यांनी लोकसंख्या नियंञणाचा कायदा पण आणला आहे आणि कडकपणे त्याची अंमलबजावणी पण केली
@Pyqhrx8090
@Pyqhrx8090 3 ай бұрын
@@akshayzargad4257 सध्या चीन मध्ये 3 child policy आह़े भाऊ... तो जमाना गेला 1 child policy vala, त्यांनी बंद पण केला तो कायदा कधीच, त्यांचा वाईट परिणाम त्या देशातील लोकांना झाल़े म्हणून...
@akshayzargad4257
@akshayzargad4257 3 ай бұрын
@@Pyqhrx8090 बरोबर आहे दादा. पण आता आपल्या देशाला खुप गरज आहे सध्या लोकसंख्यावाढ नियंञण कायद्याची.
@mandarbamane4268
@mandarbamane4268 2 ай бұрын
​@@Pyqhrx8090 china knows manufacturing, production, research and development. Ikde sagle fakta IT wale, western lokanchya meherbani van service karnare.
@monsteraregion
@monsteraregion 3 ай бұрын
काय चाललंय जगात राव. खुपच स्पर्धत्मक युग आलेय. एक नक्की AI शेती नाही करू शकणार. कदाचित तीला चांगले दिवस येतील. ☺️
@priyankasuryawanshi8788
@priyankasuryawanshi8788 3 ай бұрын
Bhramat rahu Naka robotics AI vaprun sheti keli jau shkte , sheti viku Naka Karan nantar shetitil kam automatic karnyat yenar Ani yacha prayog hydrabad chya eka gavat kela gelay
@yuvraj__technical9400
@yuvraj__technical9400 3 ай бұрын
​@@priyankasuryawanshi8788Pan Mansa sarkhe Kam nahi Karu shakanar he
@monsteraregion
@monsteraregion 3 ай бұрын
@@priyankasuryawanshi8788 धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.
@kedarsapkal8051
@kedarsapkal8051 3 ай бұрын
te suddha possible ahe ..
@sahilsarang6945
@sahilsarang6945 3 ай бұрын
​@@priyankasuryawanshi8788 Mala nhi vatat efficacy jast asel Karan ek kam nhi 1000 kam kravi lagtat shetisathi 🙏
@RK-se1ib
@RK-se1ib 3 ай бұрын
CHAT GPT he karan nahiye sadhya cha situation cha, market change zal ahe, adhi fakt college cha nawa war job milat hote iit, coep etc.. ata skill based market zala ahe, tumi degree kuthun pan kara tumcha kade skill asatil tar tumala job ja milnarch,.. tyamula mulana fakt iit cha mage na lawata market madhe konte skills trending made aahet tya nusar tayar kara job ha nakkich milel. iit passout aahe manje to changla engineer asel ch ase nahi..... aani tire 2 or 3 college madhun engineer ahe manje to changla nahi asa nahi... ha best time aahe technology sector madhe career karaycha... all the best to all ...
@pankaja1899
@pankaja1899 3 ай бұрын
IIT madhe placement jawalpass saglyana bhet te but tyana package mana sarkhe bhetat nahi mhanun te offer accept nahi karat
@pritic7456
@pritic7456 3 ай бұрын
Ani he left ka todun marodun ashe video banavtat. Views yenya sathi. Ani murkha loka lagech ho halla karaila lagtat
@onkar1192
@onkar1192 3 ай бұрын
But bro, IIT madhun graduate houn manasarkh package nahi milal tar kay fayda.
@prat_0501
@prat_0501 3 ай бұрын
​@@onkar1192 काही नसण्यापेक्षा काहीतरी असलेलं बरं ना? आणि काय आत्ता मिळालेलं कमी पॅकेज (ह्यांना कमी म्हणजे १०-१५ लाख चं पॅकेज) हे काय आयुष्यभर राहणार आहे का? एक दोन वर्ष अनुभव आल्यानंतर वाढेलच की पॅकेज 😅
@pankaja1899
@pankaja1899 3 ай бұрын
@@prat_0501 barobar....ahe tya madhe ek don varsh kadhle tar vadnarch na
@ganeshparihar8342
@ganeshparihar8342 3 ай бұрын
पुरुष आणि महिलांची नसबंदी शस्त्रक्रिया करून हम दो हमारा एक आणि असे कडक कायदे लवकरात लवकर केले पाहिजेत. जगामध्ये नंबर एक नावलौकिक आपल्या भारताचे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आहे.😂. जसे छोटा परिवार सुखी परिवार. व परिपूर्ण परिवार. हाच नियम देशाला पण लागू होतो. हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा 90% समस्या या कमी होतील.
@monsteraregion
@monsteraregion 3 ай бұрын
ते आधीच सुरू झालय त्याला पण १२ वर्षे झाली. आता कोणतेही सरकार अशी महागाई करत राहणार की लोकणा म्हणतील हम दो हमारा कोई नही. याना लोकांची संख्या कमी करायची आहे कारण राजकारणाच्या मुलांना सर्व संपत्ती मिळाली पाहिजे.
@User_zxyajk
@User_zxyajk Ай бұрын
Ho khar aahe tumach mhanan. Pn aajkal chotya 18-19 varshyancya mulanchi mul aahet. Je shikshit aahet tyana tr he population che problems kalat aahet pn hya 18-19 varshyancya mulanch kay
@Mayur.Karkade_
@Mayur.Karkade_ 3 ай бұрын
आता करायचा तर काय स्वतःचा व्यवसाय...😢🎉..की government जॉब चां मागे लागा लागणार😅
@indian62353
@indian62353 3 ай бұрын
व्यवसाय करणंही एवढं सोपं नसतं. 90% लोकं बिझनेस मध्ये fail होतात.
@Mayur.Karkade_
@Mayur.Karkade_ 3 ай бұрын
मग काय कराच दादा govt. job preparation... जागा पण कमी निगतात आणि कोमपीटीशन पण जास्तं होत आहे....😅
@LinkHubHere
@LinkHubHere 3 ай бұрын
Gov job cha tr vichar pn nhi kru shakat police bhartichch bagha 17000 padansathi 17 lakh form bharle
@Mayur.Karkade_
@Mayur.Karkade_ 3 ай бұрын
बरोबर बोल ला भाऊ तून.... आणि तिथं पण सेटिंग चालते 😅😢
@MayurKale-uk9pz
@MayurKale-uk9pz 3 ай бұрын
Asa kahi nast calculate risk gheun business kela tar nakki Yash yete....fakt kasht karaychi tayari pahije​@@indian62353
@isaqzarekari6225
@isaqzarekari6225 3 ай бұрын
परत आले, अरुणराज नकारर्थी 😡😡😡😡
@subodhkadam7698
@subodhkadam7698 3 ай бұрын
जे सत्य आहे ते त्यांनी मांडलं आहे. आणि वास्तविकता स्विकारण्याची मानसिकता असावी.
@isaqzarekari6225
@isaqzarekari6225 3 ай бұрын
@@subodhkadam7698 ग्लास अर्धा पाण्याने भरला आहे, हि मानसिकता असावी. नेहमीच रिकामा ग्लास पाहण्याची नसावी.
@mandarbamane4268
@mandarbamane4268 2 ай бұрын
​@@subodhkadam7698 are ekda satya bolun zala 😂 1000 vela bolaychi kahi garaj nahi 😂
@subodhkadam7698
@subodhkadam7698 2 ай бұрын
@@mandarbamane4268 😄😄
@vikrantkadam4994
@vikrantkadam4994 3 ай бұрын
खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. धन्यवाद 🙏.
@MoneyMarketsandMathematics
@MoneyMarketsandMathematics 3 ай бұрын
Its transition phase .....2 effects possible aahet AI mule , ani doghe pan contrast effects aahet , situation tar face karaychi aahe sarvanna don't thing AI will results in worst condition, try to think n adopt it in ur field
@pundaliklavhale4400
@pundaliklavhale4400 3 ай бұрын
म्हणून आम्ही नवीन IIT सुरू केल्या नाहीत, only भक्ती...
@laxmifunde4512
@laxmifunde4512 3 ай бұрын
म्हणूनच तुमचे लग्न होत नाहीत फोटो पाहून झोपा😂😂😂
@pundaliklavhale4400
@pundaliklavhale4400 3 ай бұрын
Zalay ki majh
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 3 ай бұрын
भारतासारख्या देशात 3 लाख कंपन्या बंद करणारा सरपंच असल्यावर काय होणार.
@pankaja1899
@pankaja1899 3 ай бұрын
Bhava 3 lakh company mhanje average 10 lok eka company madhe astil tari 30lakh lokanche job gele....kahi purava ahe ka tuzya kade...apan case file karu sarpancha var
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 3 ай бұрын
आमच्या शेजारी १५ कंपन्या होत्या त्या बंद झाल्या आहेत 😂🤣😂 शेल कंपनी पण कंपनी धरली जाते ती फक्त कागदावरच असते 😎😎😎
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 3 ай бұрын
@@pankaja1899 सरपंच सांगतोय मी 3 लाख कंपन्या बंद पाडल्या म्हणून.
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 3 ай бұрын
@@Jaymaharashtramaza अरे भावा 2 लाख शेल समजल्या , 1 लाख तर खरोखर असतील .
@akashghorpade93
@akashghorpade93 3 ай бұрын
Source - Whatsapp university
@AshutoshPawar-kb7bu
@AshutoshPawar-kb7bu 3 ай бұрын
शेती ला महत्व येणार 🙏🏻 आम्ही शेतकरी 🙏🏻
@pritampolekar2189
@pritampolekar2189 3 ай бұрын
IIT चा दर्जा खूप घसरलेला आहे आपली गावची engineer पोरं बरी आहेत त्यांच्यापेक्षा ❤
@harisbagwan9984
@harisbagwan9984 3 ай бұрын
😂😂😂😂
@user-mm2hb4xz2j
@user-mm2hb4xz2j 3 ай бұрын
😂😂
@shashikantmane4658
@shashikantmane4658 3 ай бұрын
जास्तच झाला.
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 3 ай бұрын
उदा. चेतन भगत 😂😂😂
@sahilsarang6945
@sahilsarang6945 3 ай бұрын
Bhai😂 Desi engineer 😂 Gavthi engineer 😅
@onkarkulkarni6682
@onkarkulkarni6682 3 ай бұрын
Naukri milali nahi ki have tase pkg nahi milale mhanun naukri ghetli nahi te pan bagha...saglyanna 30 40 lpa kase milnar, mandi chalu ahe cmp high pkg det nahiye sadhya Ani aaj kal non iit pan todis tod talented and kaam kartat
@shashikantmane4658
@shashikantmane4658 3 ай бұрын
Exactly as nahi tenla job nahi pan Kami package nako ahe.
@shubhamsawant1551
@shubhamsawant1551 3 ай бұрын
he khara ahee ek baju sagale bahghatat pan dusri baju mhanje jobs market madhe ahee bharpur
@narendrajadhav2004
@narendrajadhav2004 3 ай бұрын
topic छान घेतला सर पण विद्यार्थ्यांनी बारावीनंतर परदेशात कसे जावे कुठल्या परीक्षा द्याव्यात परदेशात लवकर कसे सेट व्हावे त्यावर एक व्हिडिओ बनवा
@sgtech6051
@sgtech6051 3 ай бұрын
जनसंख्या नियंत्रणात आणा पहिले 😂🙏🏽
@Dr.SantoshLalitaJotiramS-ld7oi
@Dr.SantoshLalitaJotiramS-ld7oi 3 ай бұрын
अतिशय अभ्यासू,अप्रतिम व विस्तृत विश्लेषण
@SataraPlus
@SataraPlus 3 ай бұрын
लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचणार तू 😂 तुला काय घंटा कळत का technology मधील 😂😂😂 नोकरी वाचावी म्हणून प्रगती थांबत नसते तसं असतं तर तुम्ही आज यूट्यूब नसता 😂
@anupedake7
@anupedake7 3 ай бұрын
@bol bhidu. Tumchya kade ahe ka vaccancy?
@VivekRathod8283
@VivekRathod8283 3 ай бұрын
स्वतच्या चॅनल चालू कर ना दादा😅
@rahullokare3579
@rahullokare3579 3 ай бұрын
Sir खूप खूप छान माहिती माझ्या साठी एक नंबर चे सोशल मीडिया आहे तुमचा चॅनल
@swapniljadhav1296
@swapniljadhav1296 3 ай бұрын
ChatGPT चा काही परिणाम नाही. मी रोज AI tool use करतो AI tool २०-३०% code लिहून देतो त्याच्या पुढे आपल्यालाच implement करावे लागते. बहूतेक वेळेस AI tool असा syntax सांगते की जे exist नाही करत.
@nik_bagde
@nik_bagde 3 ай бұрын
AI evolve व्हायला थोडा वेळ लागेल...पण लवकरच होईल. आणि जेव्हा होणार तेव्हा terminator सारखे प्रोग्राम स्वतःच तयार करेल. या जगाचा विनाश अटळ आहे.
@Ganu268
@Ganu268 3 ай бұрын
Engineering sector tough zalela aahe. Companies margin sathii struggle karat aahet. Tya mule mote packages dene companies talat aahet.
@nileshkadam6570
@nileshkadam6570 3 ай бұрын
AI मुळे आता जग जॉब फ्री किंवा जॉबलेस होणार असे काहीतरी ईलॉन मस्क बोलत होता😢
@mandarbamane4268
@mandarbamane4268 2 ай бұрын
Yes correct asa bolls hota. Only few people will get control of most of the work and other people will not have opportunities.
@bdpawar425
@bdpawar425 3 ай бұрын
If you think IITians not getting jobs due to AI, then you are fool.
@shashikantmane4658
@shashikantmane4658 3 ай бұрын
Exactly
@Web-Tech126
@Web-Tech126 3 ай бұрын
Do not switch your background this will not work this time because you take high paid courses then you will not get jobs
@mithileshjoshi9847
@mithileshjoshi9847 3 ай бұрын
अहो आयआयटी ची मुले startup UPSC higher education ला प्राधान्य देतात नाहीतर महाराष्ट्रातील प्रत्येक शासकीय कॉलेज जवळपास १०० टक्के प्लेसमेंट देते
@nik_bagde
@nik_bagde 3 ай бұрын
१००% placement?? कुठल्या जगात वावरत आहात?
@akshaydeshmukh760
@akshaydeshmukh760 3 ай бұрын
खरेतर सिंचन प्रकल्प पूर्ण करून कृषी सक्षम व्हावी. ठिबक सिंचन,नदी जोड प्रकल्प, नैसर्गिक शेती, गाळमुक्त धरण गाळ युक्त शिवार सुरू व्हावे. रासायनिक खते बंद करा. सौर ऊर्जा वापरा. एकत्र कुटुंबव्यवस्था टिकवा.
@yogesh4643
@yogesh4643 3 ай бұрын
He barobar aahe .. Yat AI ghanta kay kru shakt nay
@VishalBidgar37
@VishalBidgar37 3 ай бұрын
First view, second view हे पण बेरोजगारीच उदाहरण आहे, मोदी हटवणे खुप गरजेचे आहे.
@rahulchavan3318
@rahulchavan3318 3 ай бұрын
काहीही ,आमची नोकरी आहे ,मुलगा 12 वी झाला.मग हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे ,रिकामे नाही आम्ही,मोदी 👍👍
@nileshpatange4678
@nileshpatange4678 3 ай бұрын
😂😂😂
@harshadpatil5688
@harshadpatil5688 3 ай бұрын
Solid yarr 😂😂😂😂
@dr.shreyas123
@dr.shreyas123 3 ай бұрын
AI mule job janyacha Ani modi pm asnyacha Kay sambandh?
@powerofpawaracademy6806
@powerofpawaracademy6806 3 ай бұрын
Berojgari toh sali 10 saal main aayi varna pichale 70 saal main toh har koi collector tha main khud ratan tata ke level ka admi tha
@m.sdhoni5729
@m.sdhoni5729 3 ай бұрын
Bsc chemistry studant sending message jobs vacancy Pune
@Web-Tech126
@Web-Tech126 3 ай бұрын
what do you mean ?
@Rishi_649
@Rishi_649 3 ай бұрын
Chemistry field madhe jast jobs aahet.
@m.sdhoni5729
@m.sdhoni5729 3 ай бұрын
@@Rishi_649 are you BSC chemistry studant
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l 3 ай бұрын
पण बहुतेक ठिकाणी पगार कमी आहेत.​@@Rishi_649
@Web-Tech126
@Web-Tech126 3 ай бұрын
@@Rishi_649 where brother?
@sf8vb
@sf8vb 3 ай бұрын
भिती कशाल दाखवताय मुलांना , राजकारणी चँनल आहे हा ,
@upscguru6128
@upscguru6128 3 ай бұрын
Bhau bhiti nhi reality aahe
@sf8vb
@sf8vb 3 ай бұрын
@@upscguru6128 Now i can become Industrialist , with help of AI
@MessiLeo2312
@MessiLeo2312 3 ай бұрын
@@upscguru6128 tula mahiti ahe ka bhau
@varunchanage8517
@varunchanage8517 3 ай бұрын
Hatts off to this channel for covering every single important issue with easy language!!🙏👍
@youyogee
@youyogee 3 ай бұрын
बरे झाले आयआयटी चा फुगा फुटला, नुसती हवा आहे , मागच्या 50 वर्षात याचा एकच उपयोग तो म्हणजे अमेरिकेत जाणे.
@harshadkanade
@harshadkanade 3 ай бұрын
it's not about IIT, NIT now it's all about adapting new technologies and tools.
@nik_bagde
@nik_bagde 3 ай бұрын
हा फक्त lollipop आहे मित्रा not adopting to new technologies.... प्रत्येक technology ही new च असते....पण आजवर सगळ्यांनीच adopt केलंय मग आताच असे बहाणे का करत आहेत? मार्केट खरंच खराब आहे मित्रा...जरा बाहेर निघून बघ.
@nandkumarbhosale2896
@nandkumarbhosale2896 3 ай бұрын
कितीही शिकले तरी पाच ते सहा लाखाचे पुढे पॅकेज मिळत नाही
@shreeganeshavlogs
@shreeganeshavlogs 3 ай бұрын
हम दो हमारे दस आता बस 😂
@mandarbamane4268
@mandarbamane4268 2 ай бұрын
😂😂
@surendrapotey9916
@surendrapotey9916 3 ай бұрын
पुर्वि ५-६ आय आय टी होत्या आता २३ आहेत.
@ajinkyapawarp-2685
@ajinkyapawarp-2685 3 ай бұрын
They are enough knowledgeable to get off campus job or to set up a startup...
@swapnilghutukade2172
@swapnilghutukade2172 2 ай бұрын
नोकरी नाही ❌, योग्य नोकरी नाही ✅
@vijayhint2775
@vijayhint2775 3 ай бұрын
Information was good, some suggestion should be given so that students get guidance
@prashikbabare2562
@prashikbabare2562 3 ай бұрын
Are ith karodo 10,12th, Graduation,Post Graduation, Enginnering walyana Kam bhetat nahiye ,IIT walyanch Kay gheun basalay
@sampadachitnis2332
@sampadachitnis2332 3 ай бұрын
खुप वास्तववादी वर्णन आहे 🙏🏻🙏🏻
@kameshs.gandhi
@kameshs.gandhi 3 ай бұрын
He kay bolat ahe 75% students la mail with attachment not possible to send. Its not real story . May be 20-22 % is valid
@akshaypukale2002
@akshaypukale2002 3 ай бұрын
काय भारी होईलAI आमदार खासदार झाले तर 😊
@kushalkelshikar
@kushalkelshikar 3 ай бұрын
problem sangatana abhyas karun solution pan sanga nahitar vatavaran taapavun subscriber vadhayaych faaltu kaam karu nakaa. Solution sangata yet nasel tar bolu nakaa
@SankalpaTutor
@SankalpaTutor 3 ай бұрын
IIT students can easily work on AI specially computer science major. Not true.
@nayanpune4971
@nayanpune4971 3 ай бұрын
Exactly what my consideration was and with many I had this topic to discuss . AI is not actually helping us, how ever good it is but how will you solve unemployment ?
@shrinivasgavandi4313
@shrinivasgavandi4313 3 ай бұрын
खूप छान माहिती ❤😮😮
@yogesh4643
@yogesh4643 3 ай бұрын
Ek gost AI ne sagle job ghetale tr Punyat 80% flat IT walyani home loan krun ghetale aani jr tyanche job gele tr te loan bharu shaknar nay.. Akhi economy padun jael.. tumhi ky vichar krta ka nay. Ek time asa yeil sagle jan AI la virodh krtil ji company AI vaprte tila boycott krtil aani ky prt life back to normal hoil . Ha bt ek dost lok sankhya jr vadhat rahili tr shett mg AI kay tyacha bap kay nay kru shaktt
@open_challenge007
@open_challenge007 3 ай бұрын
हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩
@user-mm2hb4xz2j
@user-mm2hb4xz2j 3 ай бұрын
😂😂
@sahilaher788
@sahilaher788 3 ай бұрын
​@@user-mm2hb4xz2j tuzi aai pn ashich hasat hoti jevha mi Tula kadl l😂
@Motivational_life12811
@Motivational_life12811 3 ай бұрын
Bhau job mag kontya field ahet sangto ka 😅😅😅😅
@sankalpmore9606
@sankalpmore9606 3 ай бұрын
AI mule job nahi gele, tyana ayte job bhetat IIT mule. Baki cllg chi pora swatacha himtivar job milavtat. Ani mg he jari kache astil tari baki cha poranvar boss bantat.
@Ashish771
@Ashish771 3 ай бұрын
please keep mice slightly above voice is increasing and decreasing
@quicklearn3929
@quicklearn3929 3 ай бұрын
Mhanun mi IIT la gelo nhi 😢😅😅😅😅
@poonamsirsath9984
@poonamsirsath9984 3 ай бұрын
Mg students ni konti degree karychi
@noob-gx5bu
@noob-gx5bu 3 ай бұрын
Civil engineering
@mandarbamane4268
@mandarbamane4268 2 ай бұрын
Students ch nakoy. Population khup zali. Medical shika, kahi nahi zala tar dispensary khola. Hotel management shika, kahi nahi zala tar hotel kivha dhaba khola. CA kara hawa tar. Mechanical karun garage nahi kholu shakat (there's a lot more in mechanical tho) Civil karun mestri nahi banu shakat (civil is a lot more too) Electrician koni pan hou shakta (Electrical engineering is very vast tho) Computer science wale kay bolu... western lokanchya jivavar job miltat. Services western lokannach dyaychi aste. Tikde mandi aali tar ikde gele sagle kamatun
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 3 ай бұрын
मोदी काही काम नाही केले पण शिक्षण पध्दती जी सुधारणा आणली आहे ती चांगली आहे नवीन शिक्षण पध्दती रट्टा बंद करून नवीन टेक्नॉलॉजी व आधुनिकपणा सुरू केला आहे हे चांगले काम सुरू झाले आहे ऐवढेच चांगले काम दिसत आहे 🙏🏻🙏🏻
@mamtapatil6117
@mamtapatil6117 20 күн бұрын
Mazi mulgi btech AI karate mala ase vatate ki tine best choice Keli ahe
@shantanupadwal7351
@shantanupadwal7351 3 ай бұрын
SHETI KARA SHETI....
@akhilghag5898
@akhilghag5898 3 ай бұрын
Manufacturing madhe Bharta ne khup pragati karayla havi
@Dear_914
@Dear_914 3 ай бұрын
याला फक्त एकच उत्तर आहे ज्याला 5 एकर पणस्थळ शेती आहे त्याने आधुनिक शेती करणे
@khopadevikas
@khopadevikas 3 ай бұрын
IIT वाले आहेत ते, कुठे पण 20LPA घेणार
@Amyt457
@Amyt457 3 ай бұрын
AI is not real reason. AI was there 2 - 3 yrs back. Problem is lack of projects which is due to recession where companies are not willing to make new investments and are in cost saving mode. Even experience resources on bench are loosing their jobs.
@nik_bagde
@nik_bagde 3 ай бұрын
You are right. But the main question is why there is a recession even if the financial market is not bad? Why lack of projects? Is there any conspiracy going on behind the walls??
@R_K1991
@R_K1991 3 ай бұрын
Ata ghara gharat engineer jhale mh yevdhe job anayche kuthun..tyana dusre kam karayla kmi pana vatato mh ky gharich basav lgel
@vishalborkar7774
@vishalborkar7774 3 ай бұрын
Bissness is very important in life
@user-gd1cl8pi6q
@user-gd1cl8pi6q 3 ай бұрын
Cyber security ani ethical hacking vr ek video please....
@kiranpanchal9470
@kiranpanchal9470 3 ай бұрын
Nice & useful video
@outfungaming7802
@outfungaming7802 3 ай бұрын
Wa 😢
@badalborude1856
@badalborude1856 3 ай бұрын
It's real fact
@shubhamchavan8268
@shubhamchavan8268 3 ай бұрын
Hair transplant badal sadhya khup vaara aahe pls tyavr video banva Pre mature baldness vr video hava
@nileshkadam6570
@nileshkadam6570 3 ай бұрын
त्यावर आता एआय च काहीतरी शोध लावू शकेल😅 संशोधक थकले.
@gamershubhya9769
@gamershubhya9769 3 ай бұрын
tumi yaar pratek veli nigative video kadta yaar
@user-wk6qn6so2x
@user-wk6qn6so2x 3 ай бұрын
तरी पण लग्न रोज होतात😂😂
@Web-Tech126
@Web-Tech126 3 ай бұрын
how ?
@indian62353
@indian62353 3 ай бұрын
बिनालग्नाचे तर खूप जणं आहेत 🤦‍♂️😂
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l 3 ай бұрын
मग काहीतरी काम पाहिजेच ना.
@user-wk6qn6so2x
@user-wk6qn6so2x 3 ай бұрын
आयआयटी ना पगार कमी भेटतो आता..बाकीचं चा काय.. लग्ना वेळी पगार ५० हजार वर कसा काय होतो
@subhash6066
@subhash6066 3 ай бұрын
Jo paryant indian population control karat nhi problems sutnaar nahi. Hum do hamara ek.....
@surajpawar8009
@surajpawar8009 3 ай бұрын
Bol bhidu tu anek IT field varti negative vedio banvto.. Ass watatay tu engineering karun tula job bhetlela nasava ani kshetra change kel asav
@rvk792
@rvk792 3 ай бұрын
Package inflation in corona is the main reason.....too much salary i causing these problems
@nandkumarbhosale2896
@nandkumarbhosale2896 3 ай бұрын
आय आय टी वाल्या चीं ही वेळ तर बाकीच्या इंजीनियर ना पंधराहजारात ठेकेदारामार्फत एमआयडीसीत काम करावे लागते अशाची तर दयनीय अवस्था आहे
@sumitlage6655
@sumitlage6655 3 ай бұрын
I think they have appointment him for this kind of news only. Even everything is going good, one can get a negative vibe after his report. My personal opinion is one who is having skills and willing to adapt will survive in any situation. Ups and down will be part and parcel of life.
@mandarbamane4268
@mandarbamane4268 2 ай бұрын
Everyone is trying to get skills & adapt
@vinodmahamuni3267
@vinodmahamuni3267 3 ай бұрын
आत्मनिर्भर भारत अभियान का महत्त्वाचे आहे.. हे समजले का भिडु उगाच उद्योग ना विरोध करू नये.
@dhirajchaudhari2660
@dhirajchaudhari2660 3 ай бұрын
आता इन्फोिसच्या को founder ni.pan AI ला प्राधान्य देण्याकडे आपला कल दाखवायला आहे....
@poonamsirsath9984
@poonamsirsath9984 3 ай бұрын
Mg students ni Kay karych
@noob-gx5bu
@noob-gx5bu 3 ай бұрын
Civil engineering😂
@mandarbamane4268
@mandarbamane4268 2 ай бұрын
Use c0nd0ms 😂
@bittertruth5632
@bittertruth5632 3 ай бұрын
भविष्यात भारतात अराजक आणि गुन्हेगारी वाढणार हे नक्की .
@abhaykolhe7806
@abhaykolhe7806 3 ай бұрын
Navin sector pahije ahe jo mega job deil
@2021Shailesh
@2021Shailesh 3 ай бұрын
Baki video la lakh madhe views and ya video la hajaro madhe
@shubhamsawant1551
@shubhamsawant1551 3 ай бұрын
IIT naukri and AI chan kahu sambhandha nahi ahee IIT wale startup ughadatat ani ajj skills importance ahee addhi milun jayche ajj tasa nahi ahe
@dr.shreyas123
@dr.shreyas123 3 ай бұрын
Startup suru karu apan.
@saurabh6814
@saurabh6814 3 ай бұрын
खरे बेरोजगार तर IT वाले होणार आहेत. जे लोक proper computer बॅकग्राऊंड वाले आहेत त्यांचे ठीकाय. पण जे बाहेरून फेक experince लावून IT मध्ये गेले आहेत त्यांना घरी बसावं लागणार आहे यात शंका नाही. थोडा वेळ लागेल पण फायर करणार नक्की.😅
@GuruGulabKhatri973
@GuruGulabKhatri973 3 ай бұрын
😢😢😢
@manishthali5923
@manishthali5923 3 ай бұрын
कमी packages मध्ये मिळतात resource.....
@rupeshjain3933
@rupeshjain3933 3 ай бұрын
मेरिट बंद करून कमी % वर admision ,आता भोगा.
@pruthvi_raj___0093
@pruthvi_raj___0093 3 ай бұрын
ITI करा म्हणाव यांना आता 😂
@Truth2.00
@Truth2.00 3 ай бұрын
🔴🔴🔴🔴🔴Je lok AI use kartat tya company vr bahishkar taka... Tyanna loss madhe yevudyat... Ani Tyanna jenva kamgaranchi garaj asel tenva bahiskar तीव्र kara... Tyancha graph Khali yevudyat mg bagha kase line vr yetat🔴🔴🔴🔴🔴
@kishorbansod7664
@kishorbansod7664 3 ай бұрын
👍
@drketan6630
@drketan6630 3 ай бұрын
IIT che premium ship sampal ahe ata, kachara zalay IIT CHA
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 21 МЛН
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 21 МЛН
Mohammad bin Salman: Prince With Two Faces
54:00
Show Me the World
Рет қаралды 6 МЛН
Kolkata Doctor Case
32:57
Nitish Rajput
Рет қаралды 10 МЛН
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 21 МЛН