शिक्षक असावे तर असे इतक्या सुंदर वाणीतून आपण आम्हाला समजून सांगितले त्याबद्दल तुमचे कोटिकोटी आभार धन्यवाद!....... 🙏🙏❤️🙏🙏
@sunilkamble29012 жыл бұрын
खूप सुंदर सर,धन्यवाद.
@sopanghorpade13193 жыл бұрын
अत्यंत गरज असणारा उपक्रम चालू केला आहे, त्याबद्दल आपले खूप खूप आभार सर.... 🙏🙏 सप्रेम जय भीम....💐💐
@mahadevyedake24942 жыл бұрын
बोधिस्तव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय घटनेचा विजय असो सर आपणालाही पुढील वटचालीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@fightforhumanrights5523 жыл бұрын
👌👏 असे शिक्षक जर mpsc मधील सर्व विषय शिकवत असतील तर नक्की पहिलाच वेळेस परीक्षा पास आसेल
@No_Filter_172 жыл бұрын
💯
@harshalshendre38263 жыл бұрын
"भारताची संसद" यावर 1 खतरनाक lecture घ्या सर.... वाचून पाहिजे तस डोकशात जाऊन नाही रायल.. तुम्ही समजून सांगितलं तर कचकन लक्षात येते
@ranimeshram94602 жыл бұрын
योगदान त्या युगपुरुषाचे जगतो आज आम्ही... सदैव आणि जन्मोजन्मी राहू बाबांचे ऋणी... जय भीम जय संविधान🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙
@shubhamwankhade25573 жыл бұрын
ज्यांच्या विचारात बाबासाहेब आंबेडकर आहेत, ते व्यक्ती कराळे सर सारखे व्यक्तिमहत्व धारण करतात . 🙏
@dhammapaldamle64992 жыл бұрын
खर आहे
@thetruefriends6482 жыл бұрын
अगदी बरोबर
@shraddhasontakke5243 жыл бұрын
वंदन त्या युग पुरुषाला, ज्यांनी संविधान आम्हा दिले . Video च्या माध्यमातून खरच संविधान म्हणजे काय हे पटलं . आणि स्वतः च्या हक्का बाबत लढायची ताकद मिळाली . Thank you so much sir ji ..for giving such knowledge to us . 👍👍 Keep it up
@devtachavan20722 жыл бұрын
सर तुम्ही फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करित आहात सलाम सर तुम्हाला
@amolburkule9103 жыл бұрын
माझ्या आउष्यातील सर्वात उत्तम शिक्षक म्हणून तुम्हाला मी ओळखतो सर सलाम तुमच्या या शिकवण्याच्या कलेला
@bubba95893 жыл бұрын
ग्रेट सर आज तुमच्या सारख्या विचार वंताची नितांत गरज आहे.... धन्यवाद
@pritibhalerao47473 жыл бұрын
मेरे भिम राज ने कभी आराम नहीं किया कभी किसो को झुक के सलाम नहीं किया और भारत के संविधान के लिये ऐसा काम किया कि जिसका कभी कुछ दाम नहीं लिया। जय भिम, जय संविधान 🙏💙💙
@premendrachawhan26843 жыл бұрын
मेरे नहीं, हमारे कहें।बहोत अच्छा होंगा।ए बडा फाल्ट हैं।
@pritibhalerao47473 жыл бұрын
@@premendrachawhan2684 Ok
@aravind.bansod3 жыл бұрын
Jay bhim
@ashwinikamdi51472 жыл бұрын
₩₩)₩₩)))₩
@umeshbhalerao46492 жыл бұрын
@@premendrachawhan2684 हर kisike लिये मेरे ही हैं
@sai.9973 жыл бұрын
धन्यवाद सर सर्व विषयांचे टॉपिक नुसर व्हिडीओ upload करावे ही विनंती.
@premlalraut18162 жыл бұрын
धन्यवाद, कराडे सर माझं मनापासून आशिर्वाद आहे तुम्हाला , निर्भीड पुढे जा आशिर्वाद.
@sujatapatil54213 жыл бұрын
महापुरुष सर्व च जाती धर्माचे होते... ना कि एकाच धर्माचे....योग्य आहे सर..हे काहींना अजूनही कळत नाही..हे पटवून द्यायला पाहिजे प्रत्येकाला.... धन्यवाद सर 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@sushmaambure54832 жыл бұрын
👍☑️
@zareenrahman6972 жыл бұрын
Sir we consider u a great leader in future and u deserve it this should consider the world will follow ur teaching n guidence . Thank u .
@pritibhalerao47473 жыл бұрын
गिता के हर एक श्र्लोक में हिंदोओ का इमान मिलता हैं बायबल के हर पन्ने पे इसा मसिया का फर्मान मिलता हैं कुराण में हर मुस्लिम को खुदा का ऐलान मिलता हैं मगर भारत के संविधान में सभीको सरीखा सन्मान मिलता हैं। जय भिम,जय शिवराय ,जय संविधान 🙏💙💙
@Abhi-o2x7q3 жыл бұрын
गीता ही हिंदू धर्मासाठी नाही तर सर्व श्रृष्टि साठी व मानुसकीच्या धर्मासाठी आहे ...( be a human )
@v.rgaikwad59413 жыл бұрын
@@Abhi-o2x7q galt bro
@pritibhalerao47473 жыл бұрын
That's wrong bro
@abhishekmhatre62643 жыл бұрын
भग्वद गीते मध्ये कुठेच हिंदू असा उल्लेख नाहिये. संपुर्ण विश्वाच्या कल्याणासाठी प्रभू श्रीकृष्णानी अर्जुनाला भग्वद गीता सांगितली. 🇮🇳भारतमाता की जय🚩
@Abhi-o2x7q3 жыл бұрын
@@v.rgaikwad5941 आपको तो वो हिंदू किताब नजर आ रही होगी ... इसलिये मैं गलत ।
@sanjaygaikwad61563 жыл бұрын
I'm very proud of you sir. I salute you
@kalpeshlokhande12372 жыл бұрын
अत्यंत उत्कृष्ट , खूप खूप छान नितेश सर आपला अभ्यास प्रचंड आहे पण आपली १ चूक मी निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, एस.सी.समाज ने डॉ बाबासाहेब आंबेडकर फक्त आपल्या पुरतेच मर्यादित ठेवलेले नाही तर फक्त बौद्ध समाज वगळता इतर दलीत लोक सुद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त , जयंती निमित्त हजर राहत नाही की साधे नाव ही घेत नाही इतर आदिवासी , ओ बी सी , सर्वसाधारण गटातील तर त्यांना तर डॉ बाबासाहेब आंबेडकर तर जणु काही शत्रू वाटत आहेत हे या देशाचे फार मोठे दुर्दव आहे , तुमच्या सारखे लोकं अत्यंत दुर्मिळ आहेत
@ajayaher52393 жыл бұрын
सर्व जातींना जातपात करणार्या बालिश लोकांना एकत्र आणणार असा कराळे सरांचा lecture multitalented माणूस...hats of sir
@ashashende65062 жыл бұрын
जयभीम नितेश बाळा खुप सुंदर आणि अगदी सोप्या भाषेत संविधान समजून सांगितले अत्यंत गरजेचे आहे संविधान समजुन घेण्याची आमच्या OBC बाधव आणि बहीण सुध्दा बाबासाहेबचा तिरस्कार करतात पण त्यांना माहीत नाही की महिलांना किती हक्क आणि अधिकार दिले
@shahupaikrao56822 жыл бұрын
भारतीय राज्य घटना डॉ बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. अशा महापुरुषांच्या चरणी शतशः प्रणाम. त्यांनी लिहिलेली भारतीय राज्य घटना तुम्ही कराळे सर शिकवित आहात, त्याचा परिणाम चांगलाच होत आहे. तुमच्या सारख्या ज्ञानी पुरुषाची गरज आहे. धन्य वाद सर, जयभीम- जय भारत. 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@RiandReRa3 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम महामानव बोधीसत्व डॉ बाबासाहेब अबेडकराना🙏🙏💙💙💙
@nilimadharkar51273 жыл бұрын
Thank you sir Namo ❤️ Buddhay 🙏🏼🙏🏼 JaiBhim 🙏🏼🙏🏼
@amarwaghmare10883 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत कराले सर... आज गरज आहे संविधान शिकण्याची सर्वानाच ❤️❤️
@kalyanisurashe3072 Жыл бұрын
विचार बदलण्याची ताकद आणि विद्यार्थी घडवणे हि ताकद तुमच्या शब्दात आहे 👏👏
@pranalipimpalkar22003 жыл бұрын
सर तुमच्यासारखाच जयंती पिक्चर मध्ये माळी मास्तर सारखच एकदम मार्गदर्शन करत आहे सर्व महापुरुष समभाव आहे
@yashasingole74642 жыл бұрын
बहुत बढ़िया इंफोर्मेशन सर जी 👏👏👏
@adarshbadwaik53063 жыл бұрын
Jai bhim 💙 jay savidhan 🙏 sir khup chan ........
@nirmalagawali53152 жыл бұрын
सत्य हे सूर्य प्रकाशा सारखे असते . ज्याला सत्य समजून घेता आल त्या व्यक्ती प्रज्ञा वान झाल्या .खरच खुप सुंदर पद्धतीनं आपण चांगले अधिकारी घडवत आहात करावं तेव्हढ कोतुक थोड आहे .असेच सत्यावर चालत रहा आपल्या प्रति खुप खुप मंगल कामना.सर
@rightspeechmaharashtra5053 жыл бұрын
जय भिम, जय शिवराय, जय भारत, जय संविधान
@prafulgedam6112 жыл бұрын
Very heart touch speak sir mind bloing very nice
@vaibhavraj74883 жыл бұрын
सर आम्हाला आपला खूप अभिमान वाटतोय... तुम्ही ग्रेट आहात.. 🙏🙏🙏
@बोकडेबंधू3 жыл бұрын
खूप छान पणे सांगितले ...💐,,:धन्यवाद!
@siddharthshelke3722 жыл бұрын
सर तुमचे खुप खुप आभार तुम्ही हे सर्व समजून सांगता
@learnwithstudents-g1p3 жыл бұрын
Nice sir. माझ्या घरी शिवाजी महाराज, बाबासाहेब, आणि ज्योतिबा फुले यांच्या फोटो आहेत
@vishalvijaygaikwad51583 жыл бұрын
Ana bhau sate kuhte gele
@vijaykumarbhingolikar71193 жыл бұрын
घरात सर्वच महापुरुषांचे फोटो हवे
@balajinarmale69103 жыл бұрын
@@vishalvijaygaikwad5158 qq
@amishadharkar14863 жыл бұрын
@@vishalvijaygaikwad5158 A
@harshalshendre38263 жыл бұрын
फोटो असून होत नाही तर महापुरुषांचे विचार घरा घरात असले पाहिजे.... जय हिंद जय भारत
@sanjuthakare27842 жыл бұрын
सर तुम्हाला सलाम आहे खुप काही जबरदस्त माहीत उपुक्त आहे. आदर्श घेण्या सारखे आहे धन्यवाद
@vijaymaske2803 жыл бұрын
धन्यवाद सर आप खुप सोप्या भाषेत समजा ऊन सागत आहे.
@ranimeshram94602 жыл бұрын
भारताचे संविधान येवढे महान आहे तर ते संविधान लिहणारा आपला बाप किती महान असेल.. जय भीम जय संविधान 💙💙🙏🏻🙏🏻🙏🏻
@Er.badmash_bunty3 жыл бұрын
5.00 -article40 पंचायत साठी आहे गुर्जि फक्त structure and working नाही आहे, कारण तो state चा elaborative subject होता.... 20.20 to 22.30 - conscience of lecture.. what a wording sir👍.. salute 🙋 👍🙏
@sachinraut19032 жыл бұрын
एकच साहेब फक्त बाबासाहेब. 👍👍👍🙏 जय भीम जय संविधान. सर. खुप छान.
@ganeshganesh66792 жыл бұрын
Sir. Khup Chan smjaun Sangata Jay Bhim Nmo Budhay sir
@shobhanaik43232 жыл бұрын
फार छान विषय आहे सरछानशिकविता
@mpprashantdivepatil84653 жыл бұрын
🙏जय जवान जय किसान 🙏 very nice lecture sir 🙏
@sahilpatil76223 жыл бұрын
Ek number 👌🏻👌🏻 Siranche lecture pahun bor nhi hot 🔥
@bhimkrantistudio4263 жыл бұрын
Thanku sir khup chaan mahiti dili tumhi Aabhar tumch 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
@santoshtayde22953 жыл бұрын
अति उत्तम सर जय जिजाऊ जय भीम !
@dhananjaypawar80673 жыл бұрын
बाबासाहेब चा कायदा अभ्यास ला निश्चितच सुदंर आहे पण आदक्षणातु एकदा नैकरी मीळाली की त्याच्या पोराचं आरक्षण बद करायला पाहिजे हा माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्य चा हांक आहे
@pratiksharajurkar22903 жыл бұрын
You are really great sir..!! Thank you so much.
@sureshpatil66353 жыл бұрын
दगडांमध्ये दगडच पाहिला परंतु माणसांमध्ये देव मी पहिल्यांदाच पाहीला तो देव म्हणजे नितेश सर जय शिवराय नितेश सर
@asitdahagaokar90633 жыл бұрын
Bhau gadge maharj ashich jagruti karayche Aapl nashib aapan karale siran ekto pahto aani antrmukh hoto jai jijau jai shivry jai sanvidhan👍💐
@rahulingole15933 жыл бұрын
तुमच्या सारख्या शिक्षकांची...खुप गरज आहे सर
@wahedshaikh8102 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद
@sureshgajbhiye28473 жыл бұрын
Thanks very much for giving this very good ,valuable n important information on Indian constitution.
सर तुम्ही खरे ज्ञानी आहात जे बाबासाहेबाना युगप्रवर्तक मानता बाकी ओबिसी फक्त नोकरी लागेपर्यं च राज्यघटना लक्षात ठेवते नंतर मुलगा नाही नि मुलगी नाही लक्षात ठेवत बाबासाहेब काय आहेत.... सगळे अशिक्षित सारखे वागतात खूप द्वेष बाबासाहेबाप्रती...
@sanjana92712 жыл бұрын
Sir तुमचं काम खरच लोकांना जागृत करणं आहे पण लोक हसण्यावर नेतात सर गोष्टीचं गांभीर्य लक्षात नाही ghet अजूनही
@sanjana92712 жыл бұрын
Sir 2024 ची निवडणूक ही जुन्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे यावर एक व्हिडियो तयार करा आणि,.... जेणेकरून घोळ होणार नाही..... आपल्याकडे चित्या मोजायला खुप कर्मचारी वर्ग आहे
@sagarnichal Жыл бұрын
Khup chhan sangital sir
@jyotihirekhan57133 жыл бұрын
1 no sir👍 tumchya sarkha manus ya jagat ahe ch nahi.......🙏🏻
@rameshwarkadam61632 жыл бұрын
Khupch deep information dili 👌salute sir
@arpitwagh21793 жыл бұрын
Karale master u have my RESPECT 🙌
@manish_wanjari203 жыл бұрын
🙏🙏🙏🙏Jay ho karale sir.......
@vijaymali37303 жыл бұрын
Khup Chan sir ,aply sarka vicharvat sarkar asel tar kadhihi jat dharma Madhe vad honar nahi, Jay Bhim,Jay shivgi,Jay eklavay.
@kantraonarwade43123 жыл бұрын
Very good information thank you sir jay savidhan 🙏
@prernakamble1354 Жыл бұрын
Thanku for making this video Sir. Every youth and student need to understand this subject from its depth. You are doing a valuable work sir, I salute you.
@shilpaambhore72492 жыл бұрын
बाबासाहेब आणि बुध्द समजून घ्यायला खुप बुद्धीजीवी आणि सभ्यासु असावं लागतं....जे सर तुम्ही आहात... 👍👍
@bajrangrajguru80733 жыл бұрын
सर आपण विडिओ साठी जे विषय निवडता ते खूपच चांगले आणि लोकोपयोगी असतात . आपले विडिओ मी नियमित पाहत असतो . थोडासा प्रकाश व्यवस्था असली पाहिजे होती
@suyash369gaming72 жыл бұрын
ग्रेट सर...... जय भिम.. जय संविधान. नमोबुध्दाय 😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇
@hiteshdaware22513 жыл бұрын
धन्यवाद सर पण कोरोना व्हायरस वर व्हिडिओ घेतला होता तसाच एक व्हिडिओ ओमिक्रोन (omicron) या व्हायरस वर घ्या सर ही आपणास आग्रहाची विनंती .....onece again' thank you sir👍👍👍👍👍
@AdityaRanjanTalks-t2l3 жыл бұрын
जय भीम सर 💙💙💙💙💙
@laxmanwankhade773 жыл бұрын
Great Sirji🙏
@rituingle61463 жыл бұрын
Shikshak asave tr ase Thankyou sir.for giving very imp information
@vadalvara33333 жыл бұрын
फक्त भारतीय .....लव यू सर
@mallaharbiradar48363 жыл бұрын
Super study continues , ,,,
@anandmeshram3366 Жыл бұрын
Babasahebanche vichar khup changlya paddhtine sangt ahet sir tumhi ❤
@rajanmaske54183 жыл бұрын
Great teacher krale sir
@poojagajbhiye86653 жыл бұрын
I proud of you sir very nice lecture.. salute sir
@prakashmhaiskar54153 жыл бұрын
खुप छान वक्तव्य सर तुमचे
@samikshasawaithul19442 жыл бұрын
Thank you so much sir for giving this information 🙂🙂🙂
@ajaypande73233 жыл бұрын
धन्यवाद गुरुजी 🇮🇳🇮🇳
@purushottamgavare5423 жыл бұрын
Ekach number guru ji 👌
@gauravsadanshiv55563 жыл бұрын
Nice lecture sir
@priyankameshram8826 Жыл бұрын
Khup sundar🙏🙏👌🏻
@vijaychatse43433 жыл бұрын
Thank u sir. Posting this topic🙏🙏
@RahulKhadse3 жыл бұрын
" 2:30 मेणबत्ती साम्रदय ! आबे पण डुकऱ्या , पहिले व्यवस्था समजावून घे. " 🤣 🤣 🤣 खूपच छान डायलॉग मारता सर तुम्ही ! 🙏 कराळे सरांचे..विवाहासाठी मनःपूर्वक अभिनंदन
@prajyotbhosale5043 жыл бұрын
आंब्याच्या अडीतील एखादा आंबा nasaka निगतो तुझ्या सारखा
@RahulKhadse2 жыл бұрын
@@prajyotbhosale504 🙏
@arvindtayde15323 жыл бұрын
अप्रतिम गुरुजी
@ChandaZade-l7l28 күн бұрын
Khupcha chhan mahiti Dilli sir tumhi
@ranjeetkamble76082 жыл бұрын
Khoopach sundar
@vibhaturkar4282 жыл бұрын
Kharcha khup mst sangitla
@balubhadrike37593 жыл бұрын
अभिनंदन सर अप्रतिम लेक्चर
@asitdahagaokar90633 жыл бұрын
Sir me gadge baba baba sahebana jotiba tuktoji maharaj yana pahilo nahi pn tyanchech vichar tumhi sarv samaja sathi deta he jagruti amulya aahe, 👍💐💐💐👍 jai bhart jai sanvidhan, khar bolta , bhakt aani padhat murkhana rag yeto 💐👌👌
@shilpaambhore72492 жыл бұрын
जर तुमच्यासारखे सर्वच असते तर....माझ्या बाबासाहेबांचा कधी कोणी लागत केला नसता....??? 😭👍👌छान शिकवतात सर.. उत्तमच!
@bajiraobharad82202 жыл бұрын
Sir बोलण्याची पद्धत खूप छान आहे
@sonysathe22512 жыл бұрын
शालेय अभ्यासक्रमात "भारतीय संविधान" हा स्वतंत्र आणि बंधनकारक विषय असावा..... जयभीम जय संविधान....