भारत-इंडोनेशिया मैत्रीचे संबंध झाले अधिक घट्ट! | Maha MTB

  Рет қаралды 10,214

MahaMTB

MahaMTB

Күн бұрын

Пікірлер: 77
@chandrashekharjadhav535
@chandrashekharjadhav535 Күн бұрын
सर,आपला गोष्टीरुपी संवाद ऐकताना मंत्रमुग्ध झाल्याची अनुभुती येते.आपल्या संवादातील सूक्ष्म बारकावे आणि ती सांगण्याची आपली शैली अप्रतिम आहे.पत्रोत्तराने केलेला समारोप आपल्या संवादाची उंची अत्युच्च शिखरावर पोहचवतो...आपणांस खूप खूप धन्यवाद...आणि शुभेच्छा...
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 Күн бұрын
उत्कृष्ट विवेचन, इंडोनेशिया हा देश आपल्या हिंदू संस्कृतीचा भाग आहे ही गोष्ट फार महत्वाची आहे. काही वर्षांपूर्वी एक मराठी लेखिका इंडोनेशियाला गेल्या होत्या त्यांची मुलाखत दूरदर्शनवर झाली होती, त्यात त्या म्हणाल्या की त्यांच्या बरोबर एक मार्गदर्शक होता, त्याचे नाव वीरभद्र होते, त्याला त्यांनी विचारले की तू हिंदू आहेस का, त्यावर तो म्हणाला, मी मुस्लिम आहे पण माझी संस्कृती हिंदू आहे माझ्या बहिणीचे नाव तारा आहे!
@GreaterBharati
@GreaterBharati Күн бұрын
पुर्वरंग, पु. ल. देशपांडे, खूप छान वर्णन ❤ हिंदू धर्म जगभर पसरलेला आहे.
@sudhanvaparanjape6000
@sudhanvaparanjape6000 Күн бұрын
नेने साहेब, इंडोनेशियाबद्दल आपण खूप सुंदर विवेचन केले. आपल्या विविधांगी विवेचनातुन आम्हाला विविध विषय विस्तारपूर्वक समजून घेता येतात. त्याकरता आपले खूप खूप धन्यवाद!!
@narendragongale8945
@narendragongale8945 22 сағат бұрын
नेने सर तुम्ही इंदो्नेशिया या देशाबद्दल खूपच छान माहिती सांगितली
@deepakgatne9970
@deepakgatne9970 Күн бұрын
खरं बोललं तर सख्या बापाला सुध्दा राग येतो 😂😂😂 हिंदुस्थानात तर हे सारे लोक इतरांवर "काफर " म्हणून अवहेलना करतात 🤔 नेने सर आपणामुळे आम्हा सर्वच देश प्रेमींना खरी आणि सत्य माहिती मिळते , खूप खूप धन्यवाद 🙏
@ajayacharya8364
@ajayacharya8364 Күн бұрын
या व्हिडिओ मधील माहिती अतिशय उपयुक्त वाटली. आपण माहिती सांगत असताना गोष्ट ऐकतो आहे असे वाटते
@SunilDeodhar-q7k
@SunilDeodhar-q7k Күн бұрын
नेने सर अतिशय सुरेख विश्लेषण तुमचे सगळ्याच विषयावरचे विडिओ अतिशय अभ्यासपूर्ण असतात आणि तुम्हाला ऐकणं हा वेगळाच आनंद असतो 🙏🙏
@DilipDhavale-m8v
@DilipDhavale-m8v 19 сағат бұрын
💯 बरोबर!!!
@sarangkukade5684
@sarangkukade5684 Күн бұрын
सर, भारतात जर हिंदु ८५ टक्के असतील, तर भारत हे हिंदु राष्ट्र आहे हे जाहीर करायलाच पाहिजे.
@user-y6h9v
@user-y6h9v Күн бұрын
हे आपलेच राष्ट्र आहे. म्हणजे हिंदूंचे. मागणी करण्याची गरजच नाही. फक्त हिंदूच.
@sadashivsardesai7008
@sadashivsardesai7008 Күн бұрын
नेने सर आपण खूपच चांगली माहिती दिलेली आहे जी माहीतच न्हवती.
@shrikrishnahasabnis3406
@shrikrishnahasabnis3406 Күн бұрын
हिंदू धर्म हा विश्व धर्म होणार नासट्राडेमस
@adija_BePositive
@adija_BePositive Күн бұрын
खूप छान माहिती. पुलंचा उल्लेख मनाला भावला.. कारण इंडोनेशियाचे पहिले वर्णन पूर्वरंग मध्येच वाचले होते.
@jivaamrutjeevanpatil
@jivaamrutjeevanpatil Күн бұрын
@sanjayparab3475
@sanjayparab3475 Күн бұрын
फार छान वाटत नेनेसाहेब, जेव्हा प्रखर ठामपणे तुम्ही चाचु नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून दुर्दैवी घटना संबोधता!
@APatil1234
@APatil1234 Күн бұрын
प्रत्येक भारतीयाने यवनमुक्त अखंड भारताची अभिलाषा बाळगायला हवी🚩🚩
@user-y6h9v
@user-y6h9v Күн бұрын
यांना हाकलूनच देणे आवश्यक आहे. याबाबत चीन, सौदी यांचा आदर्श हवा.
@shitalchandrap7987
@shitalchandrap7987 Күн бұрын
Nene Sahab namaskar Thank you 🙏
@ravipalav6109
@ravipalav6109 Күн бұрын
I was working in Indonesia for 31 years
@shreedharsathe1130
@shreedharsathe1130 Күн бұрын
आपण आपल्या व्हीडिओतून अत्यंत सोप्या भाषेत सर्वसामान्य लोकांना आकलन होईल अशा धाटणीतून संबोधित करता. प्रणाम.
@manojdani5264
@manojdani5264 Күн бұрын
भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा... एक है तो safe है
@sunilgiri8470
@sunilgiri8470 Күн бұрын
Jay shree ram
@smitashejwadkar2567
@smitashejwadkar2567 Күн бұрын
SIR VIDEOS FARCH SUNDER AAHE.
@shriramsalasakar8429
@shriramsalasakar8429 Күн бұрын
July-23 मधे 'बाली'ला गेलो होतो. साधारण आठवडाभराचा मुक्काम होता. त्यात आपण सांगितलेल्या सांस्कृतिक आणि सामाजिक बाबींचा अनुभव घेता आला. पु. लं. नी वर्णिलेले 'केचक' नृत्य (मारूती आणि सीतेची अशोकवनातील भेट व लंका दहनाचा प्रसंग त्या समूह नृत्य-नाट्यात फार सुंदर रंगवला होता.
@prabhakardeshpande2200
@prabhakardeshpande2200 Күн бұрын
सुंदर माहीती🎉
@kishorkulkarni1954
@kishorkulkarni1954 Күн бұрын
सुंदर विश्लेषण
@abhijitmathkari9538
@abhijitmathkari9538 Күн бұрын
नेने सर, माझ्या सोबत साक्षात videographer आहे, हेच ऐकायला छान वाटत.
@ChandraNene
@ChandraNene Күн бұрын
साक्षद हे त्याचे नाव आहे 😊
@shrikantvaze1454
@shrikantvaze1454 Күн бұрын
अतिशय सुंदर, ज्ञानयुक्त माहिती.धन्यवाद सर!.आपला प्रत्येक व्हिडिओ भाग पहाण्यास, ऐकण्यास मी आतुर असतो.
@dattachavan6878
@dattachavan6878 22 сағат бұрын
हिंदू तितुका मेळावा हिंदू धर्म वाढवावा महाकुंभ मेळा भरावा हिंदू धर्म जगभर पसरावा 🚩जय श्रीराम, वंदे मातरम, भारतमाता की जय 🇮🇳
@vivekdhole4305
@vivekdhole4305 Күн бұрын
Excellent
@GovindDeshpande-d2s
@GovindDeshpande-d2s 17 сағат бұрын
सत्यं शिवम सुंदरम, जय हिंद
@ravindrajoshi7921
@ravindrajoshi7921 Күн бұрын
नेहमी सरख छान माहिती आणि निवेदन
@subhashchavan5650
@subhashchavan5650 Күн бұрын
Indonesia is true great country. Best wishes for their friendship...
@jayantgogate8101
@jayantgogate8101 17 сағат бұрын
नेहमी प्रमाणेच उत्तम.
@vinaysane5435
@vinaysane5435 Күн бұрын
Sir Very Good Video 💐💐💐💐💐👌👌👌👍👍👍👍👍👍🙏🙏🙏.
@SunilJadhav-ok2pv
@SunilJadhav-ok2pv Күн бұрын
नेने सर 1 नंबर
@rajeshbehere2822
@rajeshbehere2822 11 сағат бұрын
खूप छान मनःपूर्वक अभिनंदन.. ग्रेट जॉब
@shriramgokhale
@shriramgokhale Күн бұрын
खूप माहितीपूर्ण व उद्बोधक! धन्यवाद बहासा इ
@vinayakkulkarni9722
@vinayakkulkarni9722 17 сағат бұрын
फारच छान माहितीपूर्ण विडिओ
@shekhartalashilkar7063
@shekhartalashilkar7063 Күн бұрын
Chan Mahiti❤❤🎉🎉
@sushilkumarchorge1420
@sushilkumarchorge1420 Күн бұрын
खुप छान Video
@Kalidas-rj3je
@Kalidas-rj3je 19 сағат бұрын
Impossible peaceful people can't be friends ever
@sandeepsawant6864
@sandeepsawant6864 22 сағат бұрын
👍
@dakhanicenter3258
@dakhanicenter3258 Күн бұрын
आम्हा हुशार मराठी माणसांना ,IT,U.S. A, आणि पुणे यापलीकडे माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद.....
@rajeshmahajan5788
@rajeshmahajan5788 Күн бұрын
फारच छान माहीती.
@dhananjaydeshpande5611
@dhananjaydeshpande5611 15 сағат бұрын
खूपच सुंदर विश्लेषण केलें आहे
@SurekhaChoudhari-fk5fv
@SurekhaChoudhari-fk5fv Күн бұрын
छान माहितीपूर्ण विश्लेषण केलंत, धन्यवाद ❤
@sureshbodhe9986
@sureshbodhe9986 18 сағат бұрын
अतिशय सुंदर विसलेशन
@ashwini2009
@ashwini2009 Күн бұрын
Very nice Chaitanya upadhye
@pradeepbangali2504
@pradeepbangali2504 Күн бұрын
Good block nene sir.
@vikramphadke9620
@vikramphadke9620 Күн бұрын
Nene Sir; your videos are very interesting and informative
@sanjay15alone75
@sanjay15alone75 Күн бұрын
👍🙏
@shriramgokhale
@shriramgokhale Күн бұрын
बहासा
@ShirishLahade
@ShirishLahade Күн бұрын
कंबोडिया देशावर एकदा व्हिडिओ करावा ही विनंती शिरीष लहाडे, पुणे
@dhanrajdhikale1633
@dhanrajdhikale1633 Күн бұрын
🙏👍38,,👍
@thestone3849
@thestone3849 Күн бұрын
हे सर्व लोक, जे मसाल्यासाठी आपल्याकडे आले, ते तर अजिबात मसाले खात नाहीत😅. जेवायला हॉटेलात गेल्यावर "नो स्पाइस" म्हणतात आधी.😂
@usjadhav5491
@usjadhav5491 Күн бұрын
We have to learn from Bangladesh, how we can believe on Indonesia?
@vivekpatil2448
@vivekpatil2448 Күн бұрын
विश्लेषण चांगल करता पन भविष्यवाणी नका करु वर्ष झाली पाकिस्तान चा शकल होणार चायना कंगाल होणार, शकल पडणार याच काय झाल
@nitinambure8282
@nitinambure8282 Күн бұрын
ताडपत्री नव्हे जायपत्री 😊
@dnyaneshwarmelage9066
@dnyaneshwarmelage9066 14 сағат бұрын
हमास आणि इस्राएल च्या समझोत्यावर व्हिडिओ बनवा प्लीज
@madhutamhankar
@madhutamhankar Күн бұрын
नेहरू ना लादले गेले पण सुदैवाने/ इश्वर कृपेने मोदी जी ना पाठवले आहे.
@amitkhedkar6864
@amitkhedkar6864 Күн бұрын
बिजू पटनाईक यांनी इंडोनेशियाच्या प्रमुखांना कशी काय मदत केली याबद्दल आपण सविस्तर सांगाल का
@sharadgupte8811
@sharadgupte8811 23 сағат бұрын
चीन मध्ये सोन्याचे प्रचंड साठे सापडल्या च्या बातम्यां विषयी थोडा उहापोह व्हावा.
@shriramgokhale
@shriramgokhale Күн бұрын
बहावा इंडोनेशिया बद्दल जास्त माहिती ऐकायला आवडले असते.
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 3 сағат бұрын
चाचा नेहरू यांचा त्यावेळी पिंजरा चित्रपटातील मास्तर झाला होता!
@HITENDRATupe-i9b
@HITENDRATupe-i9b Күн бұрын
Neharuncha maunt Batankad hote
@shrirangbarve457
@shrirangbarve457 18 сағат бұрын
*तलवारीच्या जोरावर जे मुस्लिम बनवले गेले ते परत धर्मांतर का करत नाहीत? उलट ते देखील तसेच वागू लावतात.*
@ajayacharya8364
@ajayacharya8364 Күн бұрын
आपण चुकून ताडपत्री शब्द वापरलात ते तमालपत्र आहे
@kumarpatil1814
@kumarpatil1814 Күн бұрын
Good explain it sir Jai shriram
@aashishritul8161
@aashishritul8161 Күн бұрын
नेने सर राम राम.. तुमचं खरच खुप कौतुक वाटते.. तुमचे व्हिडिओ सखोल आणि खुप माहितीपूर्ण असतात.. व्हिडिओ प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो.. आणि त्यांना संपूर्णपणे विषय कळतो.. आपले खुप आभार आणि धन्यवाद.. मला एक प्रश्न विचारावासा वाटतो तो की रशिया शांतीवार्ता करायच्या वेळेस आपली संपत्ती जे की अमेरीकेनी आणि युरोपियन देशांनी गोडवली होती ती परत मागु शकतो का.
@ChandraNene
@ChandraNene Күн бұрын
नक्कीच परतावा मागेल
@SunilJadhav-ok2pv
@SunilJadhav-ok2pv Күн бұрын
नेणे सर 1 नंबर
@sanjaydeshmukh7859
@sanjaydeshmukh7859 Күн бұрын
सुंदर विश्लेषण
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН