Panama Canal, Green Land & Canda या तीन गोष्टी Donald Trump ना का हव्यात ? | Chandrashekhar Nene

  Рет қаралды 21,751

MahaMTB

MahaMTB

Күн бұрын

Пікірлер: 123
@alhadmanjarekar6778
@alhadmanjarekar6778 2 күн бұрын
आंतरराष्ट्रीय स्तरावरील विषयांचे ज्ञान व विश्लेषण आम्हाला घर बसल्या ऐकायला मिळत आहे. ह्याचे खूप अप्रूप आहे.
@narendragongale8945
@narendragongale8945 3 күн бұрын
नेने सर अमेरिका चा बाबतीत आपलं विश्लेषण खूपच आवडलं
@pramodkarandikar8732
@pramodkarandikar8732 2 күн бұрын
मला आवर्जून सांगावस वाटते की तुमचे आणि भाऊंचे विवेचन ऐकायला आवडते.खोलवर अभ्यास आणि सुन्दर सादरीकरण ,मैफिल रंगविण्याची हातोटी.मी रंगून जातो
@satishmusics5371
@satishmusics5371 2 күн бұрын
नेने सर, तुम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण असतात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार!
@vinodhatwar2172
@vinodhatwar2172 2 күн бұрын
Vinod HATWAR, Dubai. सर, तुमचे एकही वीडियो मी मिस करत नाही. वीडियो खूप छान असतात.
@abhijeetdeshpande8790
@abhijeetdeshpande8790 2 күн бұрын
नेने सर आणि महा एम टी बी च्या सर्व सभासदांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! नेने सर आपल्याला तंत्रज्ञानाविषयी बरीच माहिती आहे. भारतीय वंशाच्या आणि प्रख्यात अंतराळवीर सुनीता विल्यम्स हया आपल्या साथीदारा सह अनेक महिन्यांपासून अंतराळात अडकल्या आहेत. त्यांच्या यानात नेमकी काय बिघाड झाली आहे आणी त्यांना परत आणण्यात कुठली अडचण आहे या विषयी आपण माहिती दिली तर बरे होईल.
@SunilDeodhar-q7k
@SunilDeodhar-q7k 2 күн бұрын
नेने सर खूप अभ्यासपूर्ण आणि परखड विश्लेषण ट्रम्प हे निश्चित पणे करतील कारण अमेरिका प्रथम हे त्यांचं तत्व आहे जे तत्व म्हणजे देश हिताचं तेच मोदीजी यांचं सुद्धा आहे 🙏🙏
@kishorss7213
@kishorss7213 2 күн бұрын
मार्मिक विवेचन ... भारताने सुद्धा नेपाळ कडून काही जमीन घ्यावी...
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 2 күн бұрын
अप्रतिम माहिती उघडकीस आणली धन्यवाद वंदेमातरम भारतमाता की जय
@babasahebpawar650
@babasahebpawar650 2 күн бұрын
सर आपले सारेच व्हिडिओ खुप महितीप्रधन असतात.❤
@JohnDisilva-e5u
@JohnDisilva-e5u 2 күн бұрын
अप्रतिम विश्लेषण...पोको बेटांची नवीन माहिती मिळाली...
@taranathrege164
@taranathrege164 2 күн бұрын
पनामा कालवा आणि ग्रीनलँड ची छान माहिती मिळाली. धन्यवाद.
@shelarmama4673
@shelarmama4673 2 күн бұрын
नेने सर, नमस्ते! नेहमीप्रमाणे विषयाची उत्तम मांडणी आणि अतिशय ज्ञान वर्धक. धन्यवाद!
@chetansharma2826
@chetansharma2826 Күн бұрын
नेने सर, तुम्हाला आणि तुमच्या सर्व महा एमटीबी टीम ला इंग्लिश नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉
@ravindrabhagwat8055
@ravindrabhagwat8055 3 күн бұрын
नेने साहेब खूपच रंजक व ज्ञानपूर्ण विवेचन.
@shirishghaisas2778
@shirishghaisas2778 Күн бұрын
नेने सर नमस्कार ! आपला पनामा कालवा हा व्हिडिओ अतिशय चांगला होता. आपण केलेल्या सर्व व्हिडिओ वर एकत्रितपणे एक पुस्तक जरूर लिहावे ही विनंती🙏🏻
@vijaygangakhedkar5324
@vijaygangakhedkar5324 2 күн бұрын
सर आपले व्हीडिओ मी नेहमीच पाहतो. खूप माहितीपूर्ण असतात. धन्यवाद. एखादा व्हीडिओ तिबेटचा राजकीय इतिहास आणि सद्यस्थिती यावर करावा ही विनंती.
@jayantgogate8101
@jayantgogate8101 2 күн бұрын
भू राजकीय व आंतर्राष्र्टीय आर्थिक विषयां वरची माहिती अगदी सोप्या भाषेतुन सर्वसामान्यांना द्यावी ती नेने सरांनीच. सर तुमच्या मुळेच आमचा या विषयां मधील रस वाढू लागला. पृथ्वी वरील जे देश किंवा जा जागा सर्व साधारण माणसाला माहिती नसतात त्या अगदी नेमकी माहिती व नकाशां मुळे माहिती होतात.
@bwjadhav7422
@bwjadhav7422 2 күн бұрын
नेने सर , उत्कृष्ट सादरीकरण केले आहे. आम्हाला नवीन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@shirishphatak8202
@shirishphatak8202 2 күн бұрын
अत्यंत महत्त्वाची माहिती, समयोचित आणि सरल स्वरूपात सांगितल्याबद्दल हार्दिक धन्यवाद!!
@SunilDeodhar-q7k
@SunilDeodhar-q7k 2 күн бұрын
सर जमल्यास तुम्ही आणि भाऊ असा एखादा चर्चात्मक विडिओ करावा
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 2 күн бұрын
रंजक माहिती .आजवर कोणीच ह्यावर विश्लेषण केलेले नाही
@mindaman0907
@mindaman0907 2 күн бұрын
चांगले विश्लेषण।
@mayurgildacreations
@mayurgildacreations 2 күн бұрын
नमस्कार सर, खूप सुंदर विश्लेषण केले आहे, geopolitics हा एक चांगला विषय आहे, मी देखील त्याचा अभ्ह्यासक आहे..
@raghunathchitale6497
@raghunathchitale6497 2 күн бұрын
अतिशय उत्तम
@sadashivsardesai7008
@sadashivsardesai7008 2 күн бұрын
विडिओ अतिशय उत्कृष्ट. प्रत्येक व्हिडिओ साठी क्रमांक दिला तर शोधायला सोपा जाईल.
@rameshdixit9960
@rameshdixit9960 2 күн бұрын
मोठा मासा लहान माश्याला खातो हेच खरे.
@ramakantsansare6882
@ramakantsansare6882 2 күн бұрын
❤जय श्रीराम ❤
@makarandkarmarkar4652
@makarandkarmarkar4652 2 күн бұрын
खूप वेगळी आणि छान माहिती मिळाली.
@MahadevSutar-xu9sn
@MahadevSutar-xu9sn 2 күн бұрын
पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये सध्या जे युद्ध चालले आहे.या सध्यस्थितीवर एखादा व्हिडिओ करावा. तुम्हाला या विषयावर व्हिडिओ करण्यासाठी भरपूर माहिती गोळा करावी लागते त्याची मला कल्पना आहे.जरा वेळ झाला तरी मी आपले नियमित व्हिडिओ पहात असतो त्यामुळे वेळ लागला तरी वाट पहात राहीन . धन्यवाद.
@jayawntbarge1713
@jayawntbarge1713 3 күн бұрын
नेने गुरुजी नमस्कार
@prashantwasalwar1165
@prashantwasalwar1165 3 күн бұрын
खुप सुंदर पण तेवढीच अज्ञात व कठीण माहिती खुप सोप्या भाषेत तुम्ही समजावुन सांगता सर
@rakeshgahukar7059
@rakeshgahukar7059 Күн бұрын
Jay Hind Jay Maharashtra Saheb
@vijayrandive1608
@vijayrandive1608 2 күн бұрын
Sir far Uttam!!!
@ashokpawarapanebahutisahib600
@ashokpawarapanebahutisahib600 2 күн бұрын
नेने सर धन्यवाद उत्तम व्हिडीओ
@subhashbahiramkar2730
@subhashbahiramkar2730 2 күн бұрын
राम राम सर सुप्रभात
@chandrashekharkrishnalangi4968
@chandrashekharkrishnalangi4968 Күн бұрын
Khup mast
@annashinde3487
@annashinde3487 Күн бұрын
Khup chan mahiti amhala mahiti navhati ti mahit zali dhanyVad.
@preetidange998
@preetidange998 Күн бұрын
Thank you Nene ji for an insightful analysis..liked your choice of the unusual topic
@shirishghaisas2778
@shirishghaisas2778 Күн бұрын
Nene sir aapla video mi roj baghato.aapan wai tal wai dist satara yethe jarur yave.
@sandeepambekar13
@sandeepambekar13 2 күн бұрын
Khoop chaan
@madhutamhankar
@madhutamhankar 2 күн бұрын
छान विश्लेशन केले आहे
@surendrakanade3952
@surendrakanade3952 2 күн бұрын
अभ्यासपूर्ण माहिती आभार
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 2 күн бұрын
चाचा ह्यांनी इतके घोटाळे, घोडचुका केल्या आहेत आपण त्या विषयी माहितीपूर्ण व्हीडिओ पुढे आणतच आहात खूप सुंदर व्हीडिओ 👌गांधी हे दुसरे आज खान गफारखान ह्यांचाही क्रोध सांगितलंत अचूक विश्लेषण, ट्रम्प ह्यांच्या पुढील चाली चा सुद्धा अंदाज आपण दिलात चीन पेक्षा अमेरिका बरी, हे पटले 🙏
@jawaharshetti2369
@jawaharshetti2369 2 күн бұрын
Good information 🎉🎉
@suhaschindarkar5169
@suhaschindarkar5169 3 күн бұрын
पाकिस्तानी 93 हजार सैन्याला 3 वर्ष फुकट पोसल 🤦धन्य आहे तेव्हाचे कॅग्रेस तेव्हा भारतात 72-73 साली दुष्काळही होता त्या काळी
@rajendrabadve5289
@rajendrabadve5289 2 күн бұрын
धन्यवाद
@dilipkhanvilkar6112
@dilipkhanvilkar6112 Күн бұрын
नेने सर, कालच आपल्या इस्त्रोने स्पेडेक्स उपग्रह अवकाशात यशस्वीपणे सोडून जगात चौथे स्थान मिळविले; त्याबद्दल, इस्त्रो संस्थेला भारत सरकारने "भारत रत्न" हा किताब देऊन नववर्षात यथोचित सन्मान करावा. जनता अगदी शंभर टक्के खुश होईल.
@UTatUT
@UTatUT 2 күн бұрын
Thank You Sir for this Informative video ❤🙏🇮🇳
@ashwini2009
@ashwini2009 2 күн бұрын
Very nice.. Chaitanya upadhye
@santoshphagare5348
@santoshphagare5348 2 күн бұрын
Khup chan sir
@Anuja1310
@Anuja1310 2 күн бұрын
Good explanation sir
@sandeepsawant6864
@sandeepsawant6864 12 сағат бұрын
🙏👍
@jaywantmore5013
@jaywantmore5013 3 күн бұрын
छान माहिती सर. सर १९७१ मधील कैदेतील पाकिस्तानी सैन्याचे करार, सिमला करार याबाबत माहिती बाबत व्हिडिओ बनविला तर खुप बरे होईल.
@psakolkar4825
@psakolkar4825 2 күн бұрын
नेनेंसर, आपले सर्व व्हीडिओ आम्ही आवर्जून बघतो सर्व माहिती अध्ययावत व मुद्देसूद असते.प्रत्येक व्हीडिओतून आपली भारताबद्दलची काळजी, कळकळ व्यक्त होते. (2) सर एक विचारायच होतं कि काहीदिवसांपूर्वी माध्यमातून एक बातमी सतत फिरत होती कि, पाकिस्तानला समुद्रात खूप मोठा क्रूड ऑइलचा साठा सापडला आहे. ही बातमी खरी असेलतर आपल्याला खुपमोठी धास्ती व धोका संभवतो. आपले या बद्दल काय मत व माहिती आहे.? हे खरे आहे का?
@uttamkurne3866
@uttamkurne3866 2 күн бұрын
Excellent as Always..... 👌👌👌
@sharadchandramahajan7077
@sharadchandramahajan7077 3 күн бұрын
Pharach chhan विश्लेषण,आपले आभार.पृथ्वीराज चौहान ची समाधी आहे त्याला सर्वांनी पर्यटक यांना lath maravayas सांगतात असे ऐकले ते बंद झाले पाहिजे यावर आपण बोलावे.
@vinayakkulkarni9722
@vinayakkulkarni9722 2 күн бұрын
फारच छान माहिती आपण या ठिकाणी जाऊन आलात काय? माहिती कशी मिळवता
@ashokkulkarni5183
@ashokkulkarni5183 2 күн бұрын
आराकान आर्मी, याबद्दल व्हिडिओ करा.
@rakeshgahukar7059
@rakeshgahukar7059 Күн бұрын
Saheb tumse sar ke lokanchi hai deshala Satyagraha jaaye Jay Modi Jay Hind Jay Bharat ki Army Navy Air force
@madhukardixit5113
@madhukardixit5113 2 күн бұрын
या विडिओ बद्दल धन्यवाद. नक्की पुस्तक काढा. गफारखान यांचा सरहद प्रांत न घेण्याचं कारण असं सांगण्यात येतं कि मध्ये पाकी स्तानी प्रदेश येतं असल्याने तो प्रांत भारतात येणे व्यवहार्य नाही. मग या xxxxx ना हल्लीचा बंगला देश कसा चालला.
@makarandpimparkar
@makarandpimparkar 2 күн бұрын
नमस्कार सर तुमचे सगळे व्हिडिओ अभ्यास पूर्ण आहेच तुम्ही DE DOLLERISATION बद्दल बोलावे धन्यवाद
@nehakulkarni7522
@nehakulkarni7522 2 күн бұрын
खूप छान विश्लेषण
@kedarambekar8302
@kedarambekar8302 2 күн бұрын
👌 🙏 👍 ✨
@ulhasyadav6047
@ulhasyadav6047 2 күн бұрын
Very good information 👌 👍
@nitinnimkar1654
@nitinnimkar1654 2 күн бұрын
POK घेणे कितीही भावनिक असले तरी तिथली मुस्लिम लोकसंख्या आपल्याला खरच हवी का? आधीच जे इथे आहेत त्यांना डोक्यावर चढवून ठेवलय सबका साथ करत.
@neelimagupte2305
@neelimagupte2305 2 күн бұрын
Have patience
@sharadchandramahajan7077
@sharadchandramahajan7077 3 күн бұрын
Pustak रूपाने प्रदर्शित केले तर पुढच्या पिढीला उपयोग होईल.
@VijayMandhare-w7q
@VijayMandhare-w7q 2 күн бұрын
Very nice
@taranathrege164
@taranathrege164 2 күн бұрын
नेहरू उस समय कोको मे मशगूल था।
@dilipjoshi2840
@dilipjoshi2840 2 күн бұрын
तद्वतच 11 वर्षांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले नसते तर आपली परिस्थिती पाकिस्तान, बांगलादेश,श्रीलंका सारखी झाली असती. भारताने पाकिस्तान, बांगलादेश ताब्यात घ्यावा.
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 3 күн бұрын
लेले सर आपण सर्व उगाच खूप अपेक्षा ठेवून आहोत ट्रंम्प कडून, अरे काहीही त्यात्या बरळत आसतात. जागतिक महासत्ता अमेरिकेला परिपक्व अध्यक्ष मिळत नाही लाजिरवाणी गोष्ट आहे. ट्रंम्प काहीही करणार नाही
@anujamarathe2864
@anujamarathe2864 2 күн бұрын
Sir your videos ate exellent and informative. Please Keep it up.Bangladesh chya babtit Modi Sarkar evdha naram dhoran ka avalambat aahe, hech kalat nahi. Why rice was exported to Kangaludesh unconditionally and on humanity grounds? Why this kind of so much generosity?
@anandjoshi6354
@anandjoshi6354 3 күн бұрын
चीन आणि तैवान बद्दल माहिती देणारे कार्यक्रम करावे तसेच गांधी नेहरू यांच्या घोडचूका दाखवणारे कार्यक्रम करावे ही विनंती
@MrRaosaiba
@MrRaosaiba 2 күн бұрын
Please let us know about Singapore and बलूचिस्तान
@padmakarjoshi1485
@padmakarjoshi1485 2 күн бұрын
पनामा कालवा आणि ग्रीनलँड बेट याविषयी खुप छान माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ! आता एक नम्र विनंती आहे की पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव ह्याच्या सुटकेविषयी आपले सरकार सरकार कितपत गंभीर आहे ह्या विषयावर व्हिडिओ बनवावा. धन्यवाद ! 🎉
@sudhirbhave1324
@sudhirbhave1324 Күн бұрын
आसूरी महत्वाकांक्षा असते महसत्तांची
@vasantshinde2205
@vasantshinde2205 2 күн бұрын
सर, अमेरीका येथील निवडणुका होऊन तीन महिने होऊन देखील ट्रम्प यांचे सरकार आले नाही ते २०जानेवारी ला शपथ घेणार असेल तर तीन महिने अगोदर निवडणुका का घेण्यात आल्या आहेत याबाबत माहिती दिली तर फार फार धन्यवाद.
@sandhyajeste5201
@sandhyajeste5201 11 сағат бұрын
व्हाईट हाऊस रेणुएशन करतात mhnun
@tushar7031
@tushar7031 Күн бұрын
सर तुमच विषय सुंदर अहे तुमही एक व्हिडिओ करो सकत भारत मधा स्लीपर सेल कासा पाकिस्तान भारत वाढ करतो बांग्लादेश चा सायन खलिस्तानी सीआयए पाकिस्तान isi या विषय वर व्हिडिओ बिनाओ
@prasadshripannavar174
@prasadshripannavar174 6 сағат бұрын
नेनेसर, तुम्ही एवढा अभ्यास कधी आणि कसा केला आहे, याविषयीही एकदा आम्हाला सांगा. तुम्ही आंतरराष्ट्रीय घडामोडिंचे विकिपीडिया आहात.
@swapnapandit478
@swapnapandit478 3 күн бұрын
🙏🙏🙏
@chayakulkarni846
@chayakulkarni846 2 күн бұрын
Sir, tumhi vdos la please serial episode No. dayna. Tumhi mage Kabul kla hota ki suggestion khup chhan aahe n vdo No. dyala kahi hrkt nahi.
@shekhartalashilkar7063
@shekhartalashilkar7063 Күн бұрын
Hard Book may be publish and not ebook.
@hemantmoghe
@hemantmoghe 3 күн бұрын
Gilgit Baltistan var video kara , To bhag aaplyakade ka nahi
@prakashkale6190
@prakashkale6190 3 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@rohandeshpande6212
@rohandeshpande6212 2 күн бұрын
Our country is very safe from our leader
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 3 күн бұрын
अमेरिका श्रीमंत राष्ट्र आहे पण अर्थव्यवस्था 25 trilion डाॕलर आणि कर्जाचा भार 31 trillion डाॕलर चा. अलास्का खर तर कॕनडाला जवळ पण रशिया चे त्यावेळेस कॕनडा बरोबर संबध चांगले नव्हते म्हणून ते US ला विकला अलास्का. ट्रंम्प चक्रम डोक्याचा माणूस आहे.
@manishatotade5210
@manishatotade5210 2 күн бұрын
नमस्कार नेने सर! तुमचे व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण आणि साध्या सोप्या भाषेत असतात, त्यामुळे पाहायला आवडतात. सर, यूनिफॉर्म सिव्हील कोड बाबत काही माहिती सांगाल का? ते कधी लागू होणार? त्याचे फायदे आणि इतर कोणत्या देशांत ते अमलांत आणले आहेत?
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 күн бұрын
हा आंतर राष्ट्रीय विषय आहे???😅
@chetannalawade9766
@chetannalawade9766 Күн бұрын
भारत महासत्ता कधी झाली ?
@suhaspatwardhan6553
@suhaspatwardhan6553 2 күн бұрын
ट्रंप हे साम्राज्यवादी आहेत की काय?
@ravindradawande860
@ravindradawande860 2 күн бұрын
मोदी यांनी भूतान सरकार शी बोलून भारतात विलीन केला पाहिजे, लहान देशांची येणाऱ्या काळात काहीं खैर नाही हे समजावून सांगितले पाहिजे
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 күн бұрын
भारत विस्तारवादी देश नाही. भारताने कधी कोणावर आक्रमण केले नाही.आणि हीच भारताची policy आहे. दुसऱ्याचे बळकावणे ही आपली निती नाही. तेव्हा जे होणारच नाही,ते प्रश्न तुम्हाला का पडतात? भारताचे स्वतः चे प्रोब्लेम काही कमी आहेत का? पंजाब, मिझोराम, मणिपूर,TN यांनी आपले वेगळे राष्ट्र करू नये,ही काळजी घ्यावी लागेल. आधी आपलं घर सांभाळावे,मग दुसऱ्या देशाचं बघावं.
@kvb9433
@kvb9433 Күн бұрын
Andhabhakt 😂😂😂😂😂
@vivekanandmaindargi5691
@vivekanandmaindargi5691 3 күн бұрын
आजची भारतीय अर्थ व्यवस्था बद्दल व्हिडिओ करणे
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 күн бұрын
हा आंतर राष्ट्रीय विषय आहे??😅
@ashwini2009
@ashwini2009 2 күн бұрын
Sir, I had questioned 1 years about USA'd debt and you had said that you will make a video on this. I am waiting for that. Secondly can USA buy such island? Chaitanya upadhye
@ashwini2009
@ashwini2009 2 күн бұрын
1year back
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 күн бұрын
सेकंड प्रश्नाचं उत्तर आत्ताच तर दिले आहे.परत ऐका पूर्ण vdo.
@ashwini2009
@ashwini2009 2 күн бұрын
@@sunitatakawale5615 Madam My context is that are they having that much money to buy such a huge island. Their lone is around 30 trillion. 6 time of indian economy
@ashwini2009
@ashwini2009 2 күн бұрын
Loan
@sgk2100
@sgk2100 2 күн бұрын
असं असेल तर पूर्ण बांगलादेश घेऊन आपला पूर्वीचा पूर्ण बंगाल का बनवू नये? त्याला पूर्व भारत म्हणता येईल. दक्षिणेची ४ राज्यांचा दक्षिण भारत करावा असे भारताचे ४ मुख्य विभाग बनवावे आणि ४ वेगवेगळे प्रशासकीय प्रभाग बनवून देशाचा कारभार सुटसुटीत करावा.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 күн бұрын
हा कसला सल्ला? काहीही..😢
@aashishritul8161
@aashishritul8161 2 күн бұрын
नेने सर खुप छान झाला व्हिडिओ.. धन्यवाद.. मला थोडं भुतान बद्द्ल जाणुन घ्यायला आवडेल... भुतान भारतासोबत विलीन होऊ शकतो का... चीन यामध्ये काही आडकाठी टाकणार का.. क्रुपया आपले विचार सांगावे.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 күн бұрын
भूतान का बरं विलीन होईल? काहीही....
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
When you have a very capricious child 😂😘👍
00:16
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН