भारत सुंदर एकत्र कधी पळणार ? | Bailgada sharyat | Satarwala Adya | Live Bailgada Sharyat |

  Рет қаралды 34,219

Satarwala Adya😎

Satarwala Adya😎

5 ай бұрын

सदर व्हिडिओ हा मनोरंन म्हणून बघावा सदर व्हिडिओ मध्ये कोणाचही मन दुखवाण्याचा हेतू नाही
नमस्कार, तुम्ही सातारवाला आदया या यूट्यूब चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आपणास हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ ला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा..🙏💐🙏🏻😎💯
✈️माझ्याशी संपर्क करायचा असल्यास🚀
८८०६१३६७२३
🙏आपले इतर व्हिडिओ🙏
राजू दादांनी लिहिलं मन्याला पत्र | काय बोलले नक्की ऐका | Bailgada Sharyat | Manya bail |
न रडता हे पत्र ऐकून दाखवा 😭 | Satarwala Adya | Bailgada Sharyat | 1010 Sarkar |
नक्की काय बोलला मथूर आपल्या भावाला / bailgada Sharyat / Satarwala Adya /
काय बोलतोय नक्की साहिल दादा ? / Bailgada shrayat / Satarwala Adya /
घरणिंकी चा राजा संपुर्ण प्रवास | Satarwala Adya | BailgadaSharyat |
नंद्या आणि सर्जा यांचे पत्र | bailgada sharyat | gautam bhaiyya kakade |
हिंदकेसरी ड्रायव्हर संभा आबा कालेकर|bailgada sharyat|driver|
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
सामाजिक लिंक्स;💯😎👍🏻
यूट्यूब
kzbin.info://youtube.com/@ades...
इंस्टाग्राम
www...
यू ट्यूब
youtube.com/@adeshnaravade21?...
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
Hashtag;
#बैलगाडा
#बकासुर
#मथुर
#बलमा
#बिनजोडशर्यत
#सेमीफायनल
#फायनल
#राहुलभाईपाटील
#मोहीलशेठधुमाळ
#बैलगाडाशर्यतdjsong
#बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र
#बैलगाडाशर्यत
#बैलगाडाशर्यतगाणी
#बैलगाडाशर्यतव्हिडीओ
#बैलगाडाशर्यतसातारा
#बैलगाडाशर्यत2023
#बैलगाडाशर्यतटेटस
#बैल
गाडाशर्यतwhatsappstatus
#बैलगाडाशर्यतपुणे
#मुंबई
#नादएकचबैलगाडाशर्यत
#pusegaavhindkesari
#पुसेगावहिंदकेसरी
#कोरेगावहिंदकेसरी
#माळशिरसजुनाबैलपोळामैदान
#sonarpaychasonya5050
#jayeshshethpatil5050
बकासुर बैल,बकासुर बैल शर्यत,बकासुर बैल मुलाखत,बकासुर,सरपंच बकासुर बैल,बकासुर बैलाची शर्यत,बकासुर बैलगाडा शर्यत,बकासुर बैलगाडी,बकासुर बैलगाडी शर्यत,#बकासुर बैल,बकासुर बैल song,बकासुर बैल बिन जोड,बकासुर बैल song new,#बकासुर,बकासुर बैल गेला डोंगरात चरायला,बकासुर बिन जोड,बकासुर मथुर,बकासुर 6300,मथुर बैल,बकासुर शर्यत,बकासुर चा गाणी,बकासुर व रायफल,बकासुर महिब्या,बकासुर विरुद्ध मथुर,शर्यत बकासुर व्लोगस,बकासुर शर्यत लाईव्ह,बकासुर प्रथम क्रमांक
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
Disclaimer:
The video broadcast has been carriedout with legal permission in fullcompliance with Section 3 (3) of thePrevention of Cruelty to Animals
(Maharashtra Amendment) Act, 2017and fulfilling all conditions.
सूचना:
सदरचा व्हिडिओ हे प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यासप्रतिबंध करण्याबाबत (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम2017 च्या कलम 3(3) चे संपूर्ण पालन करून तसेचपुर्ण अटींची पूर्तता करुन कायदेशीर परवानगीने करण्यात आले आहे.
Copyright Disclaimer;
Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
😎😎😎😎😎💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💯💯💯💯⭕️⭕️⚠️
🙏आपल्या यूट्यूब चॅनेलला भेट दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद🙏

Пікірлер: 113
@Siddhya_43
@Siddhya_43 5 ай бұрын
शर्यत चालू झाली तेव्हा ही जोडी top ची म्हणून ओळख होती आणि आता ही आहे
@kingofking07
@kingofking07 5 ай бұрын
सुंदर + भारत + दिलीप ड्रायवर =नादखुळा समीकरण❤🎉😊😢
@Sapthindkesrisundarbharat
@Sapthindkesrisundarbharat 5 ай бұрын
हीच ती गाडी ज्यानं मला बैलगाडा शर्यतीचा नाद लावला भारत सुंदर❤❤❤
@VijendraBhuvad
@VijendraBhuvad 5 ай бұрын
भारत आणि सुंदरला जोड नाही एक नंबर गाडी पळते आणि आता पण पळणार ❤🎉
@Sapthindkesrisundarbharat
@Sapthindkesrisundarbharat 5 ай бұрын
बैलगाडा शर्यती वरची बंदी उठली आणि सलग तीन हिंदकेसरी मैदानात एक नंबर केला देवाची उरळी ,वडकी ,कोरेगाव सुपरफास्ट महाराष्ट्र एक्सप्रेस भारत सुंदर 🧡💯♥️
@Amar.Fauji.Vishay.Kaljacha
@Amar.Fauji.Vishay.Kaljacha 5 ай бұрын
भारत सुंदर आणि दिलीप ड्रायवर विषय काळजाचा... ❤
@ashishpatil9613
@ashishpatil9613 5 ай бұрын
खरंच या जोडीचे fan असतील ना जे..ते हे पत्र बिना रडता ऐकूच शकणार नाहीत..alwayas miss you my champ... ज्या जोडीन शर्यत क्षेत्राच वेड लावलं ती ही जोड...मांगडे तात्यांना आणी किरण आप्पाना येव्हडीच विनंती...आयोजक कडून फेरा घेऊन तरी पळवा पण एकदा तरी पळवा नाही राहिली गुलालात तरी चाललं पण आम्ही जिथं असल तिथ येउन या गाडी वर गुलाल टाकू..एवढीच विनंती..🙏🏻🙏🏻
@bhaveshsawant6853
@bhaveshsawant6853 5 ай бұрын
बंदी नन्तर संपूर्ण महाराष्ट्र ला बैलगाडा क्षेत्रात ओळख नव्याने करून वेड लावणारी पुरा सीजन फरकाने नाबाद राहिलीली सगळ्या च्या मनातली गाडी सप्तहिकेसरी जोडी भारत आणि सुंदरररर ❣️💞💫👆🏻⛳️✌🏻
@MahindraMahanvar
@MahindraMahanvar 5 ай бұрын
ज्या गाडीन अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले अशीही जोड हाय.❤❤ सुंदर भारत ❤❤
@rishichavan1523
@rishichavan1523 5 ай бұрын
आम्हा तरुणांना वेड लावणारी ए१ जोडी सुंदर❤भारत
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 5 ай бұрын
सप्त हिंदकेसरी..जोडी... 👑.भारत.. सुंदर..👑... माज्या हृदयातली जोडी.. 😘😘😘💞
@itagam8818
@itagam8818 5 ай бұрын
क्या बात है भाई... भारत आणि सुंदर जोडीला शेवटचं बारामतीच्या मैदानात धावताना पाहिलं... अक्षरशः डोळे भरून आले... त्यानंतर मात्र जोडी पुन्हा एकत्र कधी दिसली नाही. नंद्या - पक्ष्या, मोठा लक्ष्या - छोटा लक्ष्या यांच्या नंतर जर कोणती जोडी गटून आणि तुफान वेगानं पळाली असेल तर ती म्हणजे भारत आणि सुंदर... आपलं भाग्य एवढं मोठं आहे की, आज ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि मैदानात दौडताना दिसते आहे. नक्कीच पुढील काळात दोघेही आपल्या सगळ्यांना मैदानात धावताना दिसेल आणि पुन्हा एकदा त्या जुन्या दिवसांची आठवण करून देतील.
@ajitbadak7624
@ajitbadak7624 5 ай бұрын
भारत सुंदर ची गाडी पुन्हा एकत्र पळाली पाहिजे ❤❤
@tusharbandal2318
@tusharbandal2318 5 ай бұрын
भारत सुंदर मुळे आम्ही शर्यत बघायला लागलो my फेवरेट जोडी
@Abhikhopade
@Abhikhopade 5 ай бұрын
लवकरच मैदानात ही जोडी आपल्याला पळताना दिसेल.💥💥💥
@vishal63995
@vishal63995 5 ай бұрын
भारत + सुंदर = निर्विवाद वर्चस्व👌 कोरेगावात तर डोळ्याचं पारणं फेडलं या जोडीने....नवीन पिढीला शर्यतीचे वेड लावणारी सेलिब्रिटी आहे ही जोडी.... मैदानात आल्यावर त्यांच्या एन्ट्री ला पब्लिक ने वाजवणाऱ्या टाळ्या आणि शिट्ट्या मिस करतोय..😥
@CHIKYA_GAMING
@CHIKYA_GAMING 5 ай бұрын
दादा धन्यवाद माज लय मन होत आणी आवर्जून वाट बगत होतो खरच धन्यवाद...❤🥺
@popatjadhav2395
@popatjadhav2395 5 ай бұрын
भारत आणि सुंदर एक नंबर जोडी आहे
@amitnalawade3421
@amitnalawade3421 5 ай бұрын
भारत सुंदर दिलिप ड्रायवर ❤❤❤।
@Shivrajkale710
@Shivrajkale710 5 ай бұрын
कायम टॉप भारत आणि सुंदर💝🥺
@amarjitpatil1050
@amarjitpatil1050 5 ай бұрын
छान व्हिडिओ आहे .... भारत आणि सुंदर ही जोडी एक काळ पूर्ण टॉप च जोडी होती आणि अजून पण चाहत्यांची इच्छा आहे अजून पळावी ती मालकांनी पूर्ण करावी ...❤❤❤ लक्षा लक्षा नंतर ह्या जोडी च नाव घेतात A1 जोडी आहे सुंदर आणि भारत.....🎉❤😊😊😊😊
@hemantmore3559
@hemantmore3559 5 ай бұрын
भारत सुंदर परत एकदा पळाला पाहिजे राव माजी पण आवडती जोडी भारत सुंदर आहे ❤
@SureshBengde
@SureshBengde 5 ай бұрын
खंरंच दादा भारत आणि सुंदर पळवा❤
@gorakhkhatal5630
@gorakhkhatal5630 5 ай бұрын
भावा तुझ्या trend ला तोडच नाही ❤❤😊😊
@sushildeshmukh761
@sushildeshmukh761 5 ай бұрын
भारत सुंदर आणि दिलिप मामा ही तिकडी पाहिजे मग परत तेच अंतर आणि तीच दहशत असेल. आता नुसत्या अंतराने पळणारी जोडी नाहीये कोणती. खूप दिवस झाले अंतर पाहून. भारत सुंदर तर एकत्र येतील पण दिलिप मामा च जरा अवघड आहे अस मला वाटत. सुंदर भारत 🥰🥰❤
@karanvedre5532
@karanvedre5532 5 ай бұрын
भारत सुंदर आणि दिलीप ड्रायव्हर शिरसवस्तिकर 🌪️❤(#त्रिकूट)
@ashokkhetre9465
@ashokkhetre9465 5 ай бұрын
खुप छान रे दादा...आज थेट काळजाला हात घातला कारण ज्या बैल जोडीनं आमच्या सारख्या असंख्य लोकांना शर्यत क्षेत्रा कड खेचून आणलं आणि आज तिचं जोडी पळताना दिसत नाही. All time favourite आपल काळीज सप्त हिंदकेसरी ❤सुंदर भारत ❤
@dashrathomblae
@dashrathomblae 5 ай бұрын
अंगावर काटा आला भाऊ😢😢😢
@nileshbhabad902
@nileshbhabad902 5 ай бұрын
मी पहील्यांदा भारत आणि सुंदर शर्यती त पळताना बघीतल तेवापासुन ही जोडी माझी आवडती जोडी आहे दोनी बैल आतले असुन कितेक महीने पैरा फुटला नाही
@pandurangkhade7600
@pandurangkhade7600 5 ай бұрын
Love you 🥰 भारत सुंदर कायम काळजातली जोडी ❤
@txigthrne9571
@txigthrne9571 5 ай бұрын
अखंड maharashtra la वेड लावणारी सप्त हिंदकेसरी jodi सुंदर भारत ❤️👑💯
@bailgada_shryat_lover_7007
@bailgada_shryat_lover_7007 5 ай бұрын
Always missing bharat 😢 sundar 💥
@sachinbhilare808
@sachinbhilare808 5 ай бұрын
या जोडीने शर्यत महाराष्ट्रातील घरा घरात पोचवली ❤
@SachinYadav-sr3og
@SachinYadav-sr3og 5 ай бұрын
Bharat Ani Sundar He Ek Veglach Samikaran... Nustya Pharkane Nikal Ghenari Hi Jodi Aahe. Always Love Bharat Ani Sundar.♥️♥️♥️ Comeback hya Jodicha Kadhi Honar Aahe Aata Hech Bagaycha Aahe.
@somnathsuryavanshi3640
@somnathsuryavanshi3640 5 ай бұрын
Bharat Sundar 👑 👑👑👑👑 King of the Mahabharata
@umeshchavan8944
@umeshchavan8944 5 ай бұрын
आमचं काळीज आहेत भारत सुंदर.. ह्यांनीच आम्हाला बैलगाडी क्षेत्राचे वेड लागले
@maheshaughade2872
@maheshaughade2872 5 ай бұрын
खरच बंदी उठली त्या पासुन आज पर्यंत.. रोज कोणी पण एक नंबर करुद्या पण एवढ स्पिड आता कोणत्याच बैलाला नाही .झेंडा पडला की फक्त अंतर बघायच आता आहे का अस एवढ स्पीड ..कोणत्या गाडी ला.
@bailgadapremi419
@bailgadapremi419 5 ай бұрын
सुंदर+भारत+दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्तिकर=करेक्ट कार्यक्रम
@RamGaikwad6092
@RamGaikwad6092 5 ай бұрын
बैलगाडी शेञात बंदी उठल्या नंतर जेवढे पन बैलगाडी शर्यत प्रेमी आहेत त्यांना नाद लावलेली जोडी म्हणजे (भारत 💓सुंदर )💯
@amolpatil5666
@amolpatil5666 5 ай бұрын
खरच सुंदर पळते ही जोडी
@rameshranjane2702
@rameshranjane2702 5 ай бұрын
कायम सोबत भारत आणि सुंदर प्रेमी ❤
@Hjcfhhhhhhhh7624
@Hjcfhhhhhhhh7624 5 ай бұрын
सुंदर आणि भारत ❤❤
@VishnuYadav-om1pm
@VishnuYadav-om1pm 5 ай бұрын
तात्या आपल्या कडून एकदा प्रयत्न करा...एक सुंदर प्रेमी...🎉
@bapumangade3016
@bapumangade3016 5 ай бұрын
पळवा परत गाडी सुंदर आणि भारत ❤ 2बैलं काळीज आहेत
@Shubhuzzz123
@Shubhuzzz123 5 ай бұрын
भारत सुंदर प्रेमी ❤❤❤
@vishalgaikwad1658
@vishalgaikwad1658 5 ай бұрын
भारत सुंदर ❤
@shubhamawaghade2875
@shubhamawaghade2875 5 ай бұрын
दादा खूप छान ❤😊
@txigthrne9571
@txigthrne9571 5 ай бұрын
नाद लागला to ह्या सुंदर भारत मुळेच 😊❤
@nitinbhosale7056
@nitinbhosale7056 5 ай бұрын
तात्या पळवा एकदा गाडी भारत आणि सुंदर ची
@asifpatwekai5874
@asifpatwekai5874 5 ай бұрын
Yaar kharech tula bolav tevdh kami ahe yaar tuje later yiakal ki yaar dole bharun yettat❤❤❤
@PISTUL0170
@PISTUL0170 5 ай бұрын
Bharat & Sundar ❤❤
@girishshesh9790
@girishshesh9790 5 ай бұрын
Kalij adya ❤❤❤🦁🔝👑
@user-wl2yv4sd2f
@user-wl2yv4sd2f 5 ай бұрын
ओन्ली वन जोडी भारत सुंदर
@sataraganpati6634
@sataraganpati6634 5 ай бұрын
1 number dada angavar kata aala ❤❤
@pravinkhopade6718
@pravinkhopade6718 5 ай бұрын
भारत सुंदर फॅन ❤
@sohamethape8636
@sohamethape8636 5 ай бұрын
लवकरच एकत्र ❤❤
@user-ig5vf9bn6l
@user-ig5vf9bn6l 5 ай бұрын
Sundar Bharat palva ke dada..
@manojwaghe8190
@manojwaghe8190 5 ай бұрын
A1 जोडी आहे.
@shubhammule35
@shubhammule35 5 ай бұрын
तात्या भारत ला साथ द्या
@Sonu1632_
@Sonu1632_ 5 ай бұрын
Favorite jodi ❤🙌
@user-gf1gw7fb3m
@user-gf1gw7fb3m 5 ай бұрын
Love you aadyyaaa bhava....❤...
@user-qq7xk5dn1r
@user-qq7xk5dn1r 5 ай бұрын
भारत आणि सुंदर ❤❤❤❤❤
@sanketgarud2518
@sanketgarud2518 5 ай бұрын
Bharat+Sundar ❤
@user-dn3rr3vb9i
@user-dn3rr3vb9i 5 ай бұрын
सुदंर व भारत
@Cricketx001
@Cricketx001 5 ай бұрын
Mala Bailgada ch ved lavnar jodi aahe he❤
@avinashpatil26269
@avinashpatil26269 5 ай бұрын
Kharach tatya tumhi / uttam shet tumhi he he Jodi parat madanat yau daya.. har Jeet hot rahil .. pan ya Bharat sundar 2 bhavana vegle naka karu .. 🙏
@prashantchawhan2594
@prashantchawhan2594 5 ай бұрын
❤😂माझी पण ईच्छा आहे हि गाडी परत एकदा पळावी
@shashirmore6839
@shashirmore6839 5 ай бұрын
❤❤ Sundar ❤️ Bharat ❤❤
@user-ns8yk6qi3g
@user-ns8yk6qi3g 5 ай бұрын
बैलगाड़ी शर्यत चालू झाली आनी या दोन वाघानी पूर्ण महाराष्ट्राला वेड लावल,
@chaitanyatayade7113
@chaitanyatayade7113 5 ай бұрын
Bharat 👑❤
@ganeshdixit5089
@ganeshdixit5089 5 ай бұрын
भारत सुंदर 🦅💎🔝
@SarjeraoShewale
@SarjeraoShewale 5 ай бұрын
sundar bhart❤
@suhasbhosale4237
@suhasbhosale4237 5 ай бұрын
❤खूप छान ❤
@srikantshedage2906
@srikantshedage2906 5 ай бұрын
लाडकी जोडी
@Bailgada_95
@Bailgada_95 5 ай бұрын
king bolte bharat sundar
@Bailgada_95
@Bailgada_95 5 ай бұрын
KDK ✌🏻🔥🔥
@rakeshpingle2548
@rakeshpingle2548 5 ай бұрын
Mast bhava❤
@jagadishnangle8552
@jagadishnangle8552 5 ай бұрын
❤❤❤bharat sundar ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@AnkitNalawade7777
@AnkitNalawade7777 5 ай бұрын
❤❤❤❤❤
@user-pg7mp4zb7i
@user-pg7mp4zb7i 5 ай бұрын
❤❤
@samadhankshirsagar9243
@samadhankshirsagar9243 5 ай бұрын
❤❤❤❤
@ronnyshindeofficial
@ronnyshindeofficial 5 ай бұрын
Bharat&Sundar🥹
@monikamhaskar2922
@monikamhaskar2922 5 ай бұрын
A1
@sarthakmhadam6000
@sarthakmhadam6000 5 ай бұрын
छोटा लक्ष्या आणि सोन्या ची गाडी पळवा
@mangeshshedage4740
@mangeshshedage4740 5 ай бұрын
मला तर याच गडीन वेड लावलाय
@user-xj5tm1co2x
@user-xj5tm1co2x 5 ай бұрын
👌👌👌❤❤
@Dkr-wf7yl2g512
@Dkr-wf7yl2g512 5 ай бұрын
काय म्हणा पण हा आवाज राव काळजाला भिडतो..प्रत्येक व्हिडिओ मधे
@adeshnaravade21
@adeshnaravade21 5 ай бұрын
आभारी आहे दादा असच प्रेम असूद्या आमच्यावर कायम
@akshaymangatvlogs
@akshaymangatvlogs 5 ай бұрын
Bhava Mathur Aani Rahul Dada Var Video Banva Na
@ramjare1167
@ramjare1167 5 ай бұрын
❤❤❤💯👌
@user-sc4os9of5z
@user-sc4os9of5z 5 ай бұрын
मालकांच काय नाही दादा .. पळेल सुभाष तात्या नी सांगितले आहे .
@user-rd3op6yf6r
@user-rd3op6yf6r 5 ай бұрын
❤❤❤
@nitinbhosale7056
@nitinbhosale7056 5 ай бұрын
आज पर्यंत अशी कोणतीच पळाली नाही
@prathamlad6609
@prathamlad6609 5 ай бұрын
@vaibhavchavan5202
@vaibhavchavan5202 5 ай бұрын
किरण अप्पां शी चर्चा करा
@mahadevbichukale1425
@mahadevbichukale1425 5 ай бұрын
जेव्हापासून ही जोडी पळायची बंद झाली तेव्हापासून आपण शर्यतच पाहत नाही
@sameerkurane8387
@sameerkurane8387 5 ай бұрын
Kings👑❤🙌🏻✨
@sahilmore-ih7bt
@sahilmore-ih7bt 5 ай бұрын
😔♥️🥺
@ganeshadake1785
@ganeshadake1785 5 ай бұрын
गाडी पळाली पळाली पाहिजे
@mohandimble4944
@mohandimble4944 5 ай бұрын
परत अशी जोड होणे नाही
@itsmecareless3279
@itsmecareless3279 5 ай бұрын
अंगावर काटा आला भावा😢😢
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 18 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 47 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 87 МЛН
खटाव मैदानाचे मानकरी 2024
10:44
sandy n yadav
Рет қаралды 154 М.
सुंदर आणि सुंदर मुलाखत 2024
12:41
Sandy N Yadav बैलगाडा शर्यत
Рет қаралды 69 М.
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 18 МЛН