रिफाइनरी ला विरोध झालाच पाहिजे जर त्याने आपले कोकण त्या धुरात गायब होत असेल तर
@nageshshinde2448 Жыл бұрын
एक दिवस आपण जे कोकण पाहतोय जगतोय ते रिफायनरी आली तर राहील अस वाटत नाही.
@sunilzagade4925 Жыл бұрын
बारसू मध्ये एवढ मोठ आंदोलन चालू आहे तरुण वयस्कर महिला तिथे कातळावर दिवस रात्र बसून आंदोलन करता येत. मात्र कोकणातील सर्व युट्युबर वाल्यांनी या सर्व गोष्टींपासून पाठ फिरवलेली दिसते हे बघून खूप वाईट वाटलं.
@jayeshstudio1739 Жыл бұрын
toh ky neta ahe ka refinery vr virodh karyala jyala tumhi vote dilay tyala vichar virodh ka ny kela te
@snehaldeshpande7238 Жыл бұрын
@@jayeshstudio1739 सर्वसामान्य नागरिकांचाच प्रश्न आहे तो.नेते मंडळी फक्त राजकारण करतात.आणि राहीला प्रश्न हे यू ट्यूब वाले .कोकणातील निसर्ग इ.गोष्टीचे भांडवल करून पैसे कमावतात. मग जरा त्या रिफायनरी विषयावर बोलायला का भीती वाटते.
@radhan6424 Жыл бұрын
स्वतःचे कष्ट दाखवतात ते. शेतीसाठी माणसे नाहीत. पाणी नाही. इंटरनेट नाही. तरी बिचारा नेटाने, आजारी असतानासुद्धा रानावनात उन्हातान्हात हिंडतोय. एकटी दुकटी माणसे मर मर कामे करतात. शेतीतून काहीच उत्पन्न गेल्या वर्षी मिळालेलं नाही. हे आपण सगळ्यांनी पाहिलं. त्यातले स्वतःसाठी कुटुंबासाठी खावटीचे बाजूला काढून उरलेले विकले तर ४०० किलो तांदळाचे किती असे उत्पन्न मिळणार? लागवडीचा खर्च तरी निघतो का? महिन्याला दोन अडीज हजार तरी मिळेल का? हेच तो यू ट्यूब वर दाखवतो आहे. म्हातारे आई वडील सुद्धा खपतात. मुंबईत खोलीत बसून कॉमेंट करायला काय जातंय.
@yashwantsanaye7681 Жыл бұрын
Fukat milatat ka paise evdhya tiraskar karun bolta aahat te. Ek divas camera gheun edit karun banavun bagha. Mehnat bagha. Aani rahila prashna youtuber war tumchi najar ka. Kalakar tumhi nivdun dileli nete mandali. Grampanchayati, gavatali bachat gat sarv ka ekjutine jau mhanat nahi aahat. Tyana balicha bakra ka banvtay fakta. Saglyani jauya ek tarikh tharva.
@vaishali4825 Жыл бұрын
अनिकेत बाळा तू कुठे होतास इतके दिवस,तुम्हा सगळ्यांना खूप खूप मिस केलं ,शेतीची कामे सुरू झालीत हे मात्र खरे पण छोटासा का होईना व्हिडिओ करत जा .
@parshuramkandar7939 Жыл бұрын
भावा तु शेती घर आणि तुझी family सर्वांना सांभाळून व्हिडिओ बनवतो स, हे वाटत तेवढं सोपं नाही आहे.आणि तू असाच राह. परीच्या बारसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
@sudhapatole5597 Жыл бұрын
Sandy La Miss Karu Blog Bhari 👌👌👌👌👌👌
@kavyanaik206 Жыл бұрын
Paryavaran mantri aahet na tyana gheun barsu refinery baddle koknatli lokana patun dya ki nukasan hoil ki nahi te.
@pushpashedge2014 Жыл бұрын
अनिकेत,तुझे शेत , आजूबाजूला खूपच सुंदर निसर्ग आहे
@swapnilrawade5360 Жыл бұрын
आपण गावचा विकास होण्या विषयी बोलतो......आज वाड्या औस पडत चाल्या आहेत. आपण पर्यावरण जरूरी आहे . पण विकास अणि पर्यावरण याची सांगड घालणे जरूरी आहे. तडजोड ही करावी लागेल. नाही तर गावं, वाड्या राहतील पण तिथ माणसा नसतील. अनिकेत चे किती तरी मित्र शहरात जाऊन एकटा राहून पैसे कमावतात. जर विकासासाठी एक झाडाची तोड zhali तर 10 लावा अणि काळजी घ्या ही आपलीच जबाबदारी. नाही तर सगळे sanddi Goa ani मुंबई कडे जातील.
@devendrapawar5615 Жыл бұрын
Missu sandy bhai (ajay devgan). Aaji is best. Aniket keep going. God bless you🙏
@sanjayparab2681 Жыл бұрын
Aniket barsu refinery virodhat video banao konachya pressure madhe Rahu naco Jai Maharashtra
Kajula zadala pani dya sathi pratek zadala bottle lavun chote hole karun arrangement karu shakta drip sarkha pani milel zadana
@varshadudwadkar4411 Жыл бұрын
खूप छान👏✊👍 तब्येत ची काळजी घ्यावी, कुळीथ मस्त, भुईमूग छान👏✊👍
@archanaparab1534 Жыл бұрын
Nisarga la Hanikarak je kahi karal tyala amcha virodh kayam rahil ....Bhava....100 % khare boltos... karan tuze hi jeevan tya nisarga var ahe. Refinery mule Kokana cha vinash honar he suddha khare ahe. Kaju chya baget ratambya chi zade pan lav
@satoshinakamoto2000 Жыл бұрын
Sandy la miss karu bhava Sandy has another fan base ❤
@prathameshpawar875 Жыл бұрын
गावचे दिवस बरे सकाळी उठायच मस्त तोंड धुवयचा चाय नी भाकरी खायची आणि पेवाक जायचं वाडी मधे मग थय सगळे जमले की कोणाचे तरी आंबे काजू पाडायचे दगडान पाडूची मज्जा च काय वेगळी असायची ५० दगड मारल्यावर एक पडायचो पण तेव्हा जा सुख यायचा ता वेगळा च तेच्यात आंब्याची मालक इलो की धूर येईपर्यंत धावायचं रांडे.... नुसती रडत हेचो एक आंबो खालय तर हेका नुकसान होतं ना मग दुपारी जेवण गीलाक घरी यायचं काय आये विचारणार खाय होत्त रे बोलायचं वाडीत च मग खायचा नी झोपाचा नाटक करायचं आई झोपली की गुपचूप उठायचा नी पुन्हा गायब मग डायरेक्ट संध्याकाळी चाय पिउक यायचा मग खेलाक काय ते दिवस होते😊😊 अभ्यास फक्त रात्री तरी पण वर्गात टॉपर आता मायझयो बॉस बोलता काम हा गावाक नको जाऊ 😅 हेका काय सांगू ........
@rajeshrivlogs9009 Жыл бұрын
मी आत्ताच थोड्यावेळापूर्वी अनिकेतला आणि वहिनींना भेटली. तुम्हा दोघांना भेटून आणि तुमच्या बरोबर बोलून मला खूप आनंद झाला.
@nilimaraut8354 Жыл бұрын
Yugha yadnya yova
@reshmasahani6779 Жыл бұрын
आजी मस्त पळते 👌🏻👍🏻पाहून खुप छान वाटले sandy विडिओत कधीतरी दिसेल त्याला शुभेच्छा नवीन जॉब मिळाल्याबद्दल 💐💐कुळीथ आरोग्यास चांगले असते विशेषता हाडांसाठी. ब्राह्मणभोजन प्रथा पाहून फारच बरे वाटते 👍🏻🙏🏻
@mahendrashirke756 Жыл бұрын
छान विडिओ, स्वतः ची तब्बेत सांभाळ, काळजी घे. छान उत्तर दिलीस.
@prashantshinde8127 Жыл бұрын
अनिकेत तु तर मिस्टर इंडिया झाला कुठे गायब झाला होता
@nnnnnn769 Жыл бұрын
रिफायनरी वर विडिओ बनवाला लागल म्हणून घाबरलेला 😂😂
@abhijeetgosavi1618 Жыл бұрын
कोकणवासीयांना अपेक्षित प्रकल्प: १) सर्विस इंडस्ट्री २) आयटी ३) ऑटोमोबाईल ४) अपारंपारिक ऊर्जा प्रकल्प ५) पर्यटन व शेती ६) मत्स्य शिंदे,फडणवीस,ठाकरे,चव्हाण सरकारने माथी मारलेले प्रकल्प १) अणुऊर्जा प्रकल्प २) तेल रिफायनरी आम्हाला हवे "तेच" प्रकल्प द्या. कोकणचा कॅलिफोर्निया करा.
@pradnyachawan5187 Жыл бұрын
Sandyla Khoopch Miss Karu.
@vijaysawant7844 Жыл бұрын
अनिकेत भावा, सॅडी गोव्यात का गेला? तुझे इतर मित्र गाव सोडून मुंबईला का आले? उद्या जर त्यांना तेथे रोजगार उपलब्ध झाला असता तर त्यांनी गाव सोडले असते का? तुझ्याच मागील video मध्ये सांगितल कि गावात खूपशी घरे बंद आहेत. ती घरे बंद का आहेत याचा कोणी विचार केला आहे का? नुसतेच पर्यावरण, पर्यावरण करुन पोट भरत नाही. कोणतेही उद्योग धंदे येणार त्यास काही मूठभर लोकांच विरोध होणारच आहे.
@vitthalsalekar3995 Жыл бұрын
अनिकेत व्हिडिओ खुप छान होता शेती टिकेल तर शेतकरी वाचेल हा संदेश चांगला आहे
@sanjaykelshikar7832 Жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
@ambicaachalkar1453 Жыл бұрын
Khup chaan 👌 ❤️ 👍 please show raw and ripped mangoes che recipes, I will like and wanted to learn from Aaji ani Aai
@rateshshigavan3080 Жыл бұрын
Me yetay udya gavi
@vinayakparab9782 Жыл бұрын
खूप सुंदर विडीओ भावा 🌹🌹👌👌
@rajendrakasare1025 Жыл бұрын
Very nice video teck care
@rupaliwalavalkar9089 Жыл бұрын
Gaw chya gharacha tour kar na
@vidyashirodkar8404 Жыл бұрын
Where did you disappear after long yr blog I would like purchase kulth you are coming to thane panchpakhadi
@vaishalinaikwadi5258 Жыл бұрын
Sandy prt ny yenar ka
@komalghule719 Жыл бұрын
Khup divsani tuja vidio baghitla masta fresh vattla 👌👍
@jayashripatil8253 Жыл бұрын
छान व्हीडीओ
@anjalitarade7214 Жыл бұрын
Refinery nako,कोकणातल्या लोकांना रोजगार द्यायचा असेल तर पर्यटन वाढवा
@bhagwanmhatre5916 Жыл бұрын
Khupach divsani vedio alay
@sachinsambre1498 Жыл бұрын
Hello Aniket, Ek diwas kaay, Ek warsh wait karel but Fakt aani fakt tujhech Videos baghel . Begets fan aahe tujhe aamhi sagale🥰🥰🥰🥰
@pushpamedha7909 Жыл бұрын
Very refreshing video after a very very long time, but understand that u were unwell so u could not make the videos. It's ok how r u Aniket Bhava hope u r fine, God bless you dear with good health n happiness. Very happy to know Pari's naming ceremony eagerly waiting to have a look of baby pari. God bless you all n be happy. Convey my regards n namasthe 🙏 to your parents n best wishes to all of you n all the members of Gosto Kokanathil .🙏🙏❤️🌹🌹
@vikasshinde3088 Жыл бұрын
Congratulation sandy
@vaishalikunte7629 Жыл бұрын
अनिकेत आज खुप दिवसांनी vlog, पण तुला बरं नव्हते हे कळले, आता कसा आहेस तू काळजी घे. बाकी vlog मस्त.
@vaishalikanekar7903 Жыл бұрын
अनिकेत कुठे गायब zalelaas nice volg 👌👍 paricha naav yogini
@sachinraut9896 Жыл бұрын
अनिकेत , हळू हळू एक एक मित्र आपला गाव सोडून चालले आहेत. दोन वर्षांपूर्वीं किती जण होती तुझ्याबरोबर. शेवटी एक सँडी भाई राहिला होता जिवाभावाचा मित्र. आता तो हि गेला सोडून. आज तुला हताश झालेला पहिला पण आपण तरी काय करणार. प्रत्येकाला आपापली चिंता असते . त्या मुळे त्यांना जाव लागतंय यात त्यांचा पण काही दोष नाही पण तुझ्याबरोबर आम्हाला पण खूप वाईट वाटलं. असू दे आता काय करणार . आपल्या हातात काहीच नाही. आता कधी सुट्टी मध्ये येतील तेव्हा भेटू. आम्ही सर्व तुझ्याबरोबर आहोतच. तुझा काम चालू दे अजून जोरात.
@sarithafernandes1820 Жыл бұрын
Brother Aniket how ru is everything ok with u.ll know I was waiting for ur vedios..long time u don't put vedio...
@kajalchavanvideolog8890 Жыл бұрын
Paricha naw kashvi thev
@shashanknadkar8368 Жыл бұрын
रिफायनरी ला विरोध करताय का पर्यावरण खराब होतो महणून तर आपण गॅस,पेट्रोल डिझेल आणि इतर इंधन त्यात वीज वगैरे या गोष्टीचा वापर कमी कमी करून या गोष्टीचा डिमांड कमी केला तर नवीन रिायनरी वीज केंद्रची गरज नाही लागणार पटतय का. ला
@santoshdhumal8348 Жыл бұрын
अनिकेत मी कामस्तव बाहेर असतो मला गावाकडची आठवन आली की मी तुजे विडीओ बगतो असेच विडीओ टाकत जा मला खुप आवडतात
@yogeshpatil7451 Жыл бұрын
खुप छान वलॉग अनिकेत. तब्येतीची काळजी घे.
@poojahadkar4260 Жыл бұрын
Very Nice
@rajukadam7787 Жыл бұрын
Video छान आहे ❤❤
@jagannathjadhav3959 Жыл бұрын
Khup Chan video ❤️👌
@sonalichitnis5402 Жыл бұрын
Mastt video
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@subhashshinde8024 Жыл бұрын
aani nesrgaca too raaja
@shitalgamare1572 Жыл бұрын
Tu je 2 shabd bolas na kokan vachva ..❤dada
@santoshkawatkar2579 Жыл бұрын
मस्त
@manishachavan8865 Жыл бұрын
Very good aniket 👍 good opinion 🌟🌟
@rajgurav8199 Жыл бұрын
😇सुंदर विडिओ
@mayurishinde5457 Жыл бұрын
Tumache kiti utpsnna yete bhatache ?
@akshaypednekar505 Жыл бұрын
Sandy goa madhe kuthe kam karto
@pramodnipanikar1947 Жыл бұрын
Aani khup thoda bolalas refinary var aani very Bamana style baba
@pushpashedge2014 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ
@vrishalirane4600 Жыл бұрын
Wl miss Sandy bhai😮
@sameerbhandari1313 Жыл бұрын
👌👌👌👌
@sarithafernandes1820 Жыл бұрын
Brother take care of urself n nice to here about sandy he went Goa to work.hope so he will do good
@meenamhatre1232 Жыл бұрын
खूप छान विडीवो
@vikasshinde3088 Жыл бұрын
Aniket bhau video regular takat ja
@sheetalayare62 Жыл бұрын
0:38
@sanketyeragi7696 Жыл бұрын
खूप छान दादा 💐✨
@kalpeshpatil3469 Жыл бұрын
Bhava pari ch name यज्ञा Yadnika
@nikitadesai8524 Жыл бұрын
Aniket janglat appli gavdi faljade lava manze. Makdana janglat tanche ann milel naki prayatn ker
@bhaktipatil4749 Жыл бұрын
Yashvi tev pari che nav
@prasadnaik5183 Жыл бұрын
Goyala kuthe..???????adress post kar.....
@ndiddjdhjsdidh Жыл бұрын
14.27 🤤🤤🤤🤤
@deepikabagwe1712 Жыл бұрын
मस्त व्हिडियो👌🏻❤️
@akashmulam9561 Жыл бұрын
अरे मीपन गोव्याला राहतो रे संदीप कुठे राहतो तो गावा कोनता
@jayshrisawant5427 Жыл бұрын
shrija name butiful ahe
@chetnanavale9320 Жыл бұрын
#यारा#
@viveknerurkar454 Жыл бұрын
Papa na sang ..thodya kairya n bhuimug shenga anayla...mazya ghari yetana please aniket..nisha Kaju chi sukleli yellow pane kadhun tak...mag vadh hote lauker..
@Ravindra_0921 Жыл бұрын
Khup chan vlog
@jyotikhandekar7112 Жыл бұрын
Aniket khup chan video ❤God bless you😊
@sanjayparab2681 Жыл бұрын
Aniket barsu refinery wala video banao Narayan Rani double dolki aahe Jay Maharashtra
@darshanarumade9818 Жыл бұрын
Yashwi यश्वी
@sudeshnerlekar9284 Жыл бұрын
Barasu var ek new vlog banava AR😢😢
@rupagonsalves5927 Жыл бұрын
विडी ओ रोज टाकत जा आणि काळजी घ्या आणि आनंदी रहा विडी ओ आवडला
@maheshnakte1507sm Жыл бұрын
पहिले तर सगळ्यानी आपली जमीन घर गाव सगळ्याच गोष्टी जपल्या पाहिजेत गावात राहून पण खूप काही गोष्टी आहेत ज्यांनी आपण सुखी आयुष्य जगू शकतो आंबे काजू फणस कोकम साग बांबू झाड सुपारी मिरी नारळ बेस्ट उखडा तांदूळ कुळीद पिट अश्या अनेक गोष्टी आहेत त्यांनी आपण गावीच राहून आपल्या पायावर उभे राहू शकतो नवरा मुंबई वाला पाहिजे म्हणून गावची मुल मुंबई पुणे ला जातात गावाच्या बाहेर पडतो वर्षभर घर बंद जमीन अश्याच पडून सण आले की गाव बाकी बाहेर अस नको आहे शेवटी नाती माती टिकून राहिली तर गाव टिकून राहील रिफायनरी तर नकोच निसर्गरम्य कोंकण तसच कायम राहील पाहिजे
@vaibhavchavan8314 Жыл бұрын
शेती शिकायची नसते ओ ती राखायची असते. आपल्याला आपल्या कोकणाचा मुळशी प्याटन करून नाही द्यायचा.
@manasvishigam8737 Жыл бұрын
Nice vlog ❤
@sudeshnerlekar9284 Жыл бұрын
Very Nice vlog 👌 👍 शेतकरी नवरा हवा 😊😊
@akshaykee26 Жыл бұрын
भावा प्लीज तु स्वताची आणि कुटुंबा काळजी घे ❤
@poojaveer6802 Жыл бұрын
Kasa ahes kalije get java
@dipalitamhankar7062 Жыл бұрын
आपण कुळीथ विकता का मला हवे आहेत 🙏🏻
@janhavisunilraorane1292 Жыл бұрын
Pari name yadnya
@riyakarte5174 Жыл бұрын
Khup divsani aala video, kashi aahe pari aani vahini, vat pahavi lagli tari pan take care aniket
@KnowledgeVlogKV Жыл бұрын
Aaji😅
@uniquecafe5810 Жыл бұрын
KITI DIWASANI FINALY AJ VIDEO ALA THANKS ANIKET
@kokankar9405 Жыл бұрын
Tula refinery baddal bolaych nvt mhnun tu yevdhya divas video takla nhi