झटपट शिका आईच्या हातची माझी आवडीची कंदमुळाची भाजी।एवढा भात कोण झोडपणार?

  Рет қаралды 91,681

Goshta Kokanatli

Goshta Kokanatli

Күн бұрын

Пікірлер: 856
@sunilkoli375
@sunilkoli375 3 жыл бұрын
घर बांध मस्तपैकी मग आपण राहूया,हे आईचे वाक्य सतत स्मरणात ठेव.विसरू नको .अशी वाक्ये जीवनात खूप प्रेरणा,उभारी,शक्ती देणारी असतात.👌👌👌👌👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Yesss
@virendravaidya7714
@virendravaidya7714 3 жыл бұрын
शेतकरी हा अन्नदाता आहे.खूप कष्ट करतो, खरंच शेतकऱ्याला सलाम. मी रोज जेवल्यावर ताटाला नमस्कार करतो आणि शेतकऱ्याची आठवण काढून अन्नदाता सुखी भव अशी सदिच्छा व्यक्त करतो.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@rajanpawar2941
@rajanpawar2941 3 жыл бұрын
नेहमी वेगळं काहीतरी बघायला आणि अनुभवायला मिळते तुझ्याकडून , ग्रेट आहेस तू आता तुला थकून थांबणे नाही ,पुढेच जाणे आहे
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 3 жыл бұрын
कष्ट कितीही असले तरी तुमच्या कुटुंबात ते अगदी हसतमुखाने केले जातात... त्यात तूझ्या सारखा गुणी आणि आज्ञाधारक मुलगा असणे हे भाग्यच आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@shwetaghag8129
@shwetaghag8129 3 жыл бұрын
अनिकेत हल्लीच्या मुलांना तु हे सगळं दाखवत आहेस त्यामुळे त्यांना समजेल की शेतकरी किती कष्ट करतात त्यामुळे अन्न हे किती मौल्यवान आहे आणि ते टाकू नये....त्याबद्दल खूप खूप धन्यवाद....आणि तुझ bonding किती छान आहे तुझ्या आई बरोबर....आणि तुझ घर बांधायचं स्वप्न नक्कीच लवकरच पूर्ण होईल....आणि तुझा व्हिडिओ आला की मी लगेच like करते आणि मग सकाळी बघते व्हिडिओ शांतपणे...आणि रोज व्हिडिओस टाकत जा....चुकल्या सारखं होत व्हिडिओ नाही आला की.....कारण तुम्हाला बघितलं की जगायची एक उमेद मिळते...असेच daily blogs टाकत जा....once again thanku very much....🙏🏻🌹🙏🏻
@malvani3480
@malvani3480 3 жыл бұрын
आईला बघून खूप छान वाटले. तुझी आई मस्त आहे. एक नंबर. बाबांना छान साथ देते. आणि तुझेही खूप कौतुक तू ज्या प्रमाणे शेती करतोस शहराकडे नोकरीसाठी धावणाऱ्या मुलांना तू छान आदर्श घालून देतोस.असे तरुण शेतीकडे वळले तर भारतात पूर्वी सारखा घरा घरातून सोन्याचा धूर निघायला वेळ नाही लागणार. 👍
@suniljawdekar8875
@suniljawdekar8875 3 жыл бұрын
अनिकेत, तुझ्या सारख्या युवा पिढीच्या शेतकऱ्याला काम करताना बघुन जाणवतं, कष्टाला पर्याय नाही तुझ्या जिद्दीला आमचा सलाम।
@prakashkolap1369
@prakashkolap1369 3 жыл бұрын
वाक्य लहान , पण संदेश महान मित्रा. आधी करावे मग इतरांस सांगावे या उक्तीप्रमाणे सर्वांना शेतकऱ्यांचा कष्टमय जीवनप्रतवास दाखविणारा लाडका शेतकरी अनिकेत मित्रा तू ग्रेट आहेस. आईची स्पेशल अप्रतिम रेसिपी , काकांचा छान स्वभाव आणि शेतातील प्रचंड कष्ट आणि एकमेकाप्रति कमालीचा जिव्हाळा हे दृश्य खूप सुखावणारे असते. कमाल बुवा या गोड फॅमिलीची
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@milindtirlotkar7760
@milindtirlotkar7760 3 жыл бұрын
तुजी आणि तुझा आई ची जोडी मस्त वाटते असच प्रम करत रहा आईवर असं यश आपोआप येईल तुला असं म्हणताना आई सारखे दयवत साऱ्या जगत नाही खरंच
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 3 жыл бұрын
गावाकडील वातावरण एकच नंबर, घरी बसून आम्हाला आपल्या शेतातील भात कापणी , झोडणी, चा विडीओ बघायला मिळाला त्यांबददल तुमचे धन्यवाद, वंडिलानी बनवलेली भुर्जी , आईने बनवलेली भाकरी ही प्रेमाची न्याहरी , खुप मस्त यमक , सुंदर सुर्यास्त, तांबूस आकाश जाम भारी, न थकता काम करण्याची तुमची जिदद व धडपड, आईनी बनवलेली आवडीची कंदमुळाची भाजी, एकदम हटके व नवीन.... खुपच मस्त
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@shwetagodbole7501
@shwetagodbole7501 3 жыл бұрын
Video पाहायला सुरुवात करायच्या आधीच तो like केलेला असतो. कारण प्रत्येक video अप्रतिम च असतो. तुझी आणि तुझ्या आईची chemistry खरच खूप छान आहे. प्रत्येक विडिओ मला बालपणीच्या आठवणीत घेऊन जातो आणि खूप सुख आणि आनंद देतो. Thanks so much दादा🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@nileshshirke923
@nileshshirke923 3 жыл бұрын
प्रथम परिणीताला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा💐🎂🎊........ मला ग्रामीण भाग हा खूपच आवडतो......आणि त्यात कोकण म्हणजे दुधात साखर......तुझी cinematography उत्तम आहे......असाच खूप मोठ्ठा हो कोकणासोबत 🙏🏻❤️.....खूप प्रेम.......
@savitaprabhu3953
@savitaprabhu3953 3 жыл бұрын
वा खुप छान न्याहारी आईने केले तांदळाची शेती मस्त झाली आहे केवढी ही मेहनत करावी लागते तू तुझे आईबाबा खरच खुप कष्टाळू मेहनती आहे तुझी आईने खुप छान पध्दतीने कंदमुळाची खुप चविष्ट रुचकर अशी भाजी केली आवडला तुझा विडिओ बाळा
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@sunitajagdale1051
@sunitajagdale1051 3 жыл бұрын
सगळी शेतीची कामे करुन रेसिपी दाखवली... खुप छान 👌👌👌 आणि आई काही लाजत नाही रे अनिकेत खुप छान bonding आहे तुझं आई पप्पा बरोबर.....माझा मुलगा पण असाच तुझ्या सारखा आहे...❤️❤️❤️❤️
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@mayabandal4196
@mayabandal4196 3 жыл бұрын
आई तुम्ही खूप सुंदर व गोड दिवस आहे तुम्ही आला की अनिकेत खूप खूप खूश असतो खरच शेतकऱ्यांच्या कष्टाला भरभरून यश मिळो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना व तूझ्या व्हिडिओ मधून नवीन नवीन पाहायला व शेती विषयी शिकायला मिळत आहे यासाठी तूझे मनापासून धन्यवाद 👌👍🙏🙏🙏☺
@ranjitbhatale4627
@ranjitbhatale4627 3 жыл бұрын
अनिकेत लवकरच आपल्या गोष्ट कोकणातली परिवाराचे तीन लाख सदस्य पुर्ण होतील👍👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@aminakazi4770
@aminakazi4770 3 жыл бұрын
आई चे हास्ये पाहिले की खूप समाधान वाटते , तुझा अभिमान तिच्या चेहऱ्यावर दिसतो.
@poojachavan9
@poojachavan9 3 жыл бұрын
गेले 8 वर्षे आम्ही शेती केली नाही पण त्या साठी लागणारी मेहनत आणि होणार त्रास माहीत आहे किती ऊन लागत आणि खाच किती येते .तू खूप काम करतोस 👍👍👍 आणि आई पप्पा पण
@anuradhabanait3663
@anuradhabanait3663 3 жыл бұрын
खरच टाईम लॅप सारखे काम पटापट झाली असती तर किती बरे झाले असते.तरीही कष्टाला घाबरत नाही शेतकरी. तू करून दाखवलेस.हॅट्स ऑफ यु अँड फॅमिली👍👍👍👍👌👌👌👌💐💐💐💐💐☺️☺️☺️☺️
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@sandhyasalvi7420
@sandhyasalvi7420 3 жыл бұрын
आईचे प्रेम सगळ्या मुलामा सारखेच असावे,‌तुझी आई गाेड आहे
@rutujamali7937
@rutujamali7937 3 жыл бұрын
कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा किंवा बरसत असो पावसाच्या ओल्याचिंब धारा तरी राबतो आपला goshta koknatli team cha अनिकेत राजा👑❤️king of harkul khurd💕👑
@prajaktapatne2506
@prajaktapatne2506 3 жыл бұрын
अनिकेत दमून चालायचं नाही तू चाल पुढे मागे स्वामी चा आशिर्वाद आहे
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@chhayadongre409
@chhayadongre409 3 жыл бұрын
Aniket tuzi aai khup hasatmukh Ani premal aahe baba shant Ani kamasu aahet .doghanche changale gun tula milale mhanunach you are great👌👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@prashantdahatonde3238
@prashantdahatonde3238 3 жыл бұрын
अनिकेत भाऊ तु खुप सो भाग्यवान आहेस कारण तुला आई वडील आहेत तेना कधी दुख होउ देउ नको तुज्या पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा जय महाराष्ट्र 😍😍😍
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 3 жыл бұрын
मस्त अनिकेत,रोजचा दिवस उगवतो,माझी काम करताना सारख वाटत असतं आता तू काय करत असशील कोणती आव्हान पेलत असशील,कसा तोंड देत असशील. रात्री तुला बघतो तुझा परिवार बघतो,तुझा संघर्ष बघता बघता दिवस संपतो,हे ईश्वरा सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव,सर्वांच्या पाठिशी तू आहेसच असं चिंतन करत करत गाढ झोपी जातो.खूप खूप शुभेच्छा.देव तुमचं भलं करो.
@anmolshevte2797
@anmolshevte2797 3 жыл бұрын
आई ची तबेत काशी अहे. चिनू आणि चिनू चि पिल्ला मस्त कोकण म्हंजे जिव्हाळा. कंदमुलाची भाजी खुपच मस्त आई धन्यावाड आई ची माया सर्व मुलासाठी सरखीच
@sonyjadhaw875
@sonyjadhaw875 3 жыл бұрын
आई खू.....प नशीबवान आहे!!!! मुलगा आणि आई 'एकत्र ' स्वप्न पाहताहेत......कारण, त्यांचं स्वप्नही 'एक'च आहे!!!!!!🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰💐💐💐💐💐💐💐💐
@shubhammali4946
@shubhammali4946 3 жыл бұрын
नमस्कार अनिकेत आणि पूर्ण टीम... आरे मी तुमची शेती करण्याची धमक बगून मला देखील असं वाटलं की आपण पण आपल्या शेतीत थोडस लक्ष घालावं... आणि ह्या वेळीस मी फुल शेती (झेंडू) करण्याचा निश्चय केला आणि शेती खूप छान झाली...तुला खूप दिवसांपासून सांगायचं होतं पण सांगणं झालं नाही..... And one more thing Thank You So Much for a such great inspiration....
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 3 жыл бұрын
आईनी केलेली भाजी आवडली व्हिडीओ नेहमी प्रमाणे उत्कृष्ट बनवला आहे.
@deepalisengupta2612
@deepalisengupta2612 3 жыл бұрын
तुम्हा सर्वांच्या कष्टांना तोड नाही. देव तुमच्या कष्टांना भरभरून फळ देवो🙏🙏. तुमच्याकडून तांदूळ विकत घ्यायला नक्कीच आवडेल.
@amchegoasandesh3481
@amchegoasandesh3481 3 жыл бұрын
Yesterday’s video what was that love between your mom and chinu ❤️.. the feeling was heart touching… literally I was missing my mom that time… how mom care … and moms feelings and emotions … I don’t have words 😭sukhache asu ☺️
@Shivam-bv9gu
@Shivam-bv9gu 3 жыл бұрын
मस्त व्हिडिओ अनिकेत तुमची न्हारी,जेवण साधं सोपं पौष्टिक व्वा! असं तुमच्या सारखं साधं राहायचं आहे अनिकेत माझी इच्छा कधी पूर्ण होईल माहीत नाही पण तुझे व्हिडिओ पाहून मी सगळे अनुभवते . किती खूष आणि समाधानी आहात तुम्ही सगळे तुझी आई खूप प्रेमाने सगळं करते.माझे खूप आर्शिवाद तुला ❤️❤️👌👌👍
@chhayasardar1012
@chhayasardar1012 3 жыл бұрын
तूझ्या कामाला तोड नाही अनिकेत 👍👍तू तर ग्रेट आहेस तू स्वाभिमानी मेहनती आहेस 👍आणि तूच खरा कोकणचा बादशहा आहेस 👍👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u mi badshah nahi fakt ek kokan putr ahe❤️
@anandkatole9120
@anandkatole9120 3 жыл бұрын
मी पण जॉब करून शेती करतो कठीण आहे पण आनंद आहे आणि उत्साह आहे आपली मेहनत घरी आल्यावर जे आनंद मिळतो तो आनंद कुठंच मिळणार नाही
@farmingmaharashtra
@farmingmaharashtra 3 жыл бұрын
खूप मस्त....😍😍 कोकणी जेवणाला तोडचं नाही ओ......🙌🙌❣️❣️😋😋
@gajanansalunke9810
@gajanansalunke9810 3 жыл бұрын
दादा नक्की आवडेल आईच्या हातचा मालवणी मसाला आजची भाजी रेसीपी खूप छान भातशेती खूप मेहनत आहे खरचं दादा शेतकराल्या योग्य हमीभाव मिळाच पाहिजे तुम्ही ते नक्की करा👌💐🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@leenashinde1399
@leenashinde1399 3 жыл бұрын
नेहमी प्रमाणे मस्त व्हिडीओ, लाईक पहिले केले. आणखी काय इसरल👍👌👌👌👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@veenakudnekar1004
@veenakudnekar1004 3 жыл бұрын
अनिकेत आई बाबा आणि तुझं प्रेम. तुम्ही सगळेच ग्रेट आहात.शब्द नाहीत माझ्याकडे.
@nileshnirakar6078
@nileshnirakar6078 3 жыл бұрын
शेती किती महत्वची आहे हे तुने दाखवून दिलस. आता कळत शेतीकडे पाट फिरून मुबंई दिशेने लोक चालीत.🙏 मी शेतकरी आहे
@shubhanginikade9336
@shubhanginikade9336 3 жыл бұрын
मी सुद्धा परेल डॉ शिरोडकर हायस्कूल ची दुपार अधिवेशन ची विद्यार्थिनी .ऐवक्याऐंशी साल.खूप चांगले वाटले .
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@manalikadam7550
@manalikadam7550 3 жыл бұрын
अनिकेत मी तर व्हिडीओ बघायच्या आधीच लाईक करते.कारण नंतर विसरायला होत.पण तझे व्हिडीओ बघितल्या शिवाय मी झोपत नाय.एक बरवाटल आई पपा आले.भाजी खुपच छान दाखवली बघून तोंडाला पाणी सुटल.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Tha k u
@rupaliinamke8041
@rupaliinamke8041 3 жыл бұрын
मावशी तुमी वेगळी अशी छान कंदमुळाची भाजी करुन दाखवली मला आवडली, तुमच्या सगल्या रेसेपीज खुपच छान असतात, तुमी सगळे एकजुटीने काम करता ते आमाला आवडते, आम्हाला पण तुमचा मालवणी मसाला कसा बनवतात ते सांगा धन्यवाद
@anjalipatil268
@anjalipatil268 3 жыл бұрын
खूपच कष्ट असतात शेतकर्यांना🙏👍आदींची रेसिपी छान 🙏👌
@mayabandal4196
@mayabandal4196 3 жыл бұрын
अनिकेत आई वडिलांना लव बर्ड आणि राजा राणी म्हटले तरी खरच ते खूप खूप मेहनती आहे सगळेच करतात पण मला शेती करायची मला नोकरी आवडत नाही हे लक्षात घेऊन त्यांनी तूला मनापासून सपोट केला वडिल स्वतः हा प्रेमाने नवीन शेती पद्धती समजून घेवून त्याचा वापर करतात जसे यश व यशदा तुझ्या या मौल्यवान व अप्रतिम निर्णयामुळे बहुतेकांना शेतीचे महत्व पटले व ते शेतीही करायला तयार झाले आईला दोन्ही मुले सारखी असून थोडे दिवस गावी तर दादा साठी मुंबईला जाते स्वतः च्या तब्येतीची काळजी घेत नाही असा चांगला सपोट मिळाला व आत्मविश्वास वाढला तर नक्कीच अनिकेत सारखे अजून खूप सारे शेती करायला तयार होतील आई वडीलांना नमस्कार 🙏🙏🙏
@harshagurav3573
@harshagurav3573 3 жыл бұрын
आई परत आली खूप मस्त वाटल आईच्या हातचं जेवण खूप छान 😊 Khup mst video ❤️❤️
@rupalibugde3234
@rupalibugde3234 3 жыл бұрын
खुप छान भाजी बनवली तोंडाला पाणी सुटले खुप छान खुप भारी विडीओ खुप छान होता
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@snehagawas1493
@snehagawas1493 3 жыл бұрын
Smile kart raha. Mummy chi recipes khup Chan.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@milindaidale8167
@milindaidale8167 3 жыл бұрын
Hard Working Farmers Salute to all. ❤️❤️🌹🌹
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@supriyaparab8788
@supriyaparab8788 3 жыл бұрын
खूप मेहनत करता तुम्ही. मेहनीचे फळ नेहमी चांगल मिळतं. तूझ्या आई बाबांना बघून बरं वाटलं. आजी कधी येणार
@chandrakantsagwekar1578
@chandrakantsagwekar1578 3 жыл бұрын
तुझी आई शिरोडकर शाळेत होती हे ऐकून आनंद वाटला. मी १९७२ ते १९७५ शिरोडकर शाळेत होतो. तुझे व्हिडीओ घरी सर्वानाच आवडतात. चॅनल सबस्क्राईब केले आहे.
@avinashvanjare1503
@avinashvanjare1503 3 жыл бұрын
भात संध्याकाळी झोडपले तर भाताचे तूस उडत नाही. आणि अंगावर ओरखडे उठत नाही,खाज येत नाही.भातामधून भुसा जास्त येत नाही.बाकी सगळे मस्तच आहे.
@Traveller2117
@Traveller2117 3 жыл бұрын
कोकणातला top १ youtuber अनिकेत रासम
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@seemakadam2549
@seemakadam2549 Жыл бұрын
Aniket tuze shetavarche vedio pahayla khupch aanand deun jato. Malahi asech vatate ki divasbhar bhatachi kaame purn kelyavar thakayla hote mhanunach raatree bhat zodayla ghetala tar khup usphurt pane khup kaam hoil karan ratree thandava asto kaame patapat hotat. Aamchya kade gawahci kaame ratreech kartat..pan aata to tras vachala aahe karan aamchyakade Panjab varun mothya harwestr aalya mule kashta vachalet. Aniket khup kashta ghetos aai baba hi khup kashta ghtat. tasech aapla parivar hi madatila dhun yetochhan vatate. asecha akopyane rha. Magachya 1 ka vedio madhye pahile Sai,, pana aani tyancye aai baba unnhat kaam kart hote aani tumhi madtila aale. Chhan vatale. aani kaam jewa purn hote tewancha aanand khup Sukh deun jato. 🙏🙏
@anikajadhav2879
@anikajadhav2879 3 жыл бұрын
Lok dislike Ka krtat klt nahi...pn he dislike krnare Tyachya life madhe nehmich negative asnar
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
🙏🏻
@sandhyanarvekar5729
@sandhyanarvekar5729 3 жыл бұрын
भावा खरच खूप छान तुझी मेहनत बघून खूप छान वाटत
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@nayanjadhav3514
@nayanjadhav3514 3 жыл бұрын
कंदमुळाची भाजी खूपच छानच बाबांनी केलेली भजी अफलातून लय भारी भात गोळा करण्याचा व्लाॅग खूपच छान.कोकण इज ग्रेट.आम्ही मडगाव पणजी ला आलो की येऊ हरकुळखुर्द ला कमाल बुवा मायलेकरांची
@sudhirgawade6196
@sudhirgawade6196 3 жыл бұрын
खूप मेहनत कर आणि मोठा हो आमच्याकडून तुला 300000 सबस्क्रायब लाख लाख शुभेच्छा
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@purvarawool5975
@purvarawool5975 3 жыл бұрын
Aai tuzi laxmi aahe god bless you
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@prachitip6384
@prachitip6384 3 жыл бұрын
नक्की आवडेल मालवणी मसाला रेसिपी आणि मसाला ओडर करायला ही तितकच आवडेल.
@mitalitawde5824
@mitalitawde5824 3 жыл бұрын
Tuzi aai far godh haste aghdi maza aai sarkhi. Tum Acha mehnatila yash yewo hich sai charni praythana. Chala sarwani ja aniket la madat karayala. Kai 👍👍👍👍👍👍👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@kanchanralegankar452
@kanchanralegankar452 3 жыл бұрын
Khup chan video..👍💐💐💐👌🙂..aai war khup prem ..jiv aahe tuza..he nehmi disun yete..chan🙂
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@kanchanralegankar452
@kanchanralegankar452 3 жыл бұрын
🙂 take care
@vrushalisawant7860
@vrushalisawant7860 3 жыл бұрын
रेसिपी मस्त .मसाला रेसिपी बघायला आवडेल .लवकर च दाखवा आई पण छान आहे
@shobhabhandari3199
@shobhabhandari3199 3 жыл бұрын
आई परत आली खूप मस्त वाटलं. आईची रेसिपी खूप छान.मालवणी मसाल्याची रेसिपी पहायला आवडेल.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@surakshajoshi6273
@surakshajoshi6273 3 жыл бұрын
भारी तर आहातच तुम्ही,पण कोणापेक्षा कमी पण नाही..👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@pragatipowale9880
@pragatipowale9880 3 жыл бұрын
आळूकचट भाजी त कोलंबी किंवा करदी सुकट छान लागते
@supriyasawant5989
@supriyasawant5989 3 жыл бұрын
भाजी छान झाली करून पाहते विडिओ छान आहे
@rekharaut1766
@rekharaut1766 3 жыл бұрын
मालवणी मसाला कसा करतात ते बघायला आवडेल व्हिडिओ खूपच छान यशदा भरघोस यश देणार 😊🎊🎊🎊🎊 हो आमच्या लहानपणी रात्रीच्या वेळी जोडणी मळणी करायचे खूप मजा यायची आणि त्या कामाला येणार्या लोकांना शाकाहारी वाराच्या दिवशी मच्छी चे जेवण असायचे ते जेवणासाठी आम्ही रात्री उशिरा पर्यंत जेवायला थांबायचे. खरंच रात्री थकवा कमी येतो.अनुभव घेऊन बघ. 🎊🎊🎊🎊
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Hehe thank u
@seemashetye1837
@seemashetye1837 3 жыл бұрын
खुप छान 👍, भाजी करून पाहणार मी. मस्त 👍👍👍
@komalandre7815
@komalandre7815 3 жыл бұрын
Udya sandhyakal prynt 3 lakh purn zalele astil.... Abhinandan
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Hehe thank u
@prashannachikhale2567
@prashannachikhale2567 3 жыл бұрын
अनिकेत तुझ्या विडीओ खूप सुंदर असतात रोज तुझ्या विडीओ रात्री ९ वाजता मी वाट बघतो जसी तुझी वीडीओ आली का पहीला लाईक माझा पाहिजे पण ते माझ्या नसीबात नाही मला असा वाटतो की तुझ्या प्रत्येक पहिल्या विडीओला लाईक पहिला माझा पाहिजे
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@prachilad6283
@prachilad6283 3 жыл бұрын
तुझे विडीओ बघत नाही तोपर्यंत आम्ही झोप ते नाही तुझे विडीओ खूप छान आहे तु गेट्स आहे
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@dipalikulkarni1898
@dipalikulkarni1898 3 жыл бұрын
आम्ही पण रात्री भात जोडायचे ऊन लागत नाही आईची घराची इच्छा पूर्ण होवो मस्त एपीसोड👌👌👌
@jyotibhadane9349
@jyotibhadane9349 3 жыл бұрын
कंमेंट वाचायला वेळ नाही... पन ,👍👍👍👍👍 नक्कीच करतो.....आजी कशी आहे..।
@manishauparkar7532
@manishauparkar7532 3 жыл бұрын
Nehmi vegla kahitari bghun changla vatta , aai baba pn khup mehnat ghetat
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@श्रीचंद्रकांतलोखंडे
@श्रीचंद्रकांतलोखंडे 3 жыл бұрын
Aniket sheti mhanje Khup kastach kam ani tuzy kastala Tod nahi tuza Aadarsh tarunahi ghyva aiene bhaji Chan keli APLYA SHETATLA BHATACHA TANDUL SHETKARYCHA MAL THET GRAHAKAPARYANT TUZA VICHAR KHUPCH GREAT AAHE TANDUL TAYAR KATUN THEVA APLE PARIVARATLE SAHAKARI TANDUL KHAREDI KARNARCH YA BABAT KHUP SARYA SUBHECHHA
@सुवर्णासाबळे
@सुवर्णासाबळे 3 жыл бұрын
अनिकेत भात शेतीची 🌾 🌾 🌾 🌾 मेहेनत खूप खूप असते 🙏🙏आईची रेसिपी एक नंबर अस्ते 😋 😋 👌🏻👌🏻👍🏼
@lalitaa3617
@lalitaa3617 3 жыл бұрын
पपा पण खुप काम करतात खुप मस्त मेहनत पण आहे
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Yessd
@shantidalvi564
@shantidalvi564 3 жыл бұрын
Chan aai la aavad aahe Mhanun ti manapasun karate pappa tar saglyach Kamat bhari aahet
@balaramfalke3242
@balaramfalke3242 3 жыл бұрын
अनिकेत तु रात्री भात कापायचे आणि सकाळी जोडायचा हे करुणा बध लवकर होईल ... पण तु खुप मेहनत घेतो👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Ok
@hitenrane343
@hitenrane343 3 жыл бұрын
Very nice . U r hard working guy. तुझे व्हिडीओ पाहून कोकणात येऊन राहवस वाटतय
@snehalkasare1028
@snehalkasare1028 3 жыл бұрын
Sheti che video baghyla khup bar vatta 👌👌Aniket Aai Mumbai varun ali te baghun hysa vattle asel na tula👌👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Ho mag kay
@smitaghosalkar5105
@smitaghosalkar5105 3 жыл бұрын
खूप छान 👍आईची रेसिपी मस्त 👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@seemajagtap2766
@seemajagtap2766 3 жыл бұрын
Khup chan👌👌bhatsheti tuzi mehanat owsome great very nice keep it up👍🍫🌹
@sanjanagurav4569
@sanjanagurav4569 3 жыл бұрын
खूप अप्रतिम भाजी 😋😋 माझी आई पण same अशीच भाजी बनवते..आईला मुंबईचे पाणी खूप suit करते👍👍आई खूप गोरी झाली..
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@minaxikumbhar8241
@minaxikumbhar8241 3 жыл бұрын
नेहमप्रमाणेच ब्लॉग मस्तच आई पप्पा तुम्ही सगळे खूप मेहनत घेताय भात कापणी जवळून बघायला मिळाली Great great 👌👌 👍👍
@madhavisawant3003
@madhavisawant3003 3 жыл бұрын
अनिकेत, खूप छान ब्लॉग👌👌 आई आणि तुला पाहून आणि तूमच्या मेहनतीला प्रणाम, पप्पाच्या आणि आईच्या प्रत्येक पदार्थ फारच छान असतात खूप आवडीने आणि मनापासून करते. खूप छान आहेस तु आई म्हणून.....मस्तचं 👌👌👍
@lalitaraut6212
@lalitaraut6212 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹
@sunitajagdale1051
@sunitajagdale1051 3 жыл бұрын
आई खुपचं गोड आहे तुझी❤️❤️❤️❤️❤️
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@vinayabiwalkar9611
@vinayabiwalkar9611 3 жыл бұрын
Tuze video baghun khup positive vatta. Kharach he kiti kashtache kaam ahe. Hats off. U r grt
@prakashkumbhar694
@prakashkumbhar694 3 жыл бұрын
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. खुप मेहनत चालु आहे तुम्हा सर्वांचीच.नमस्कार सर्वानाच.
@kshamasawant9995
@kshamasawant9995 3 жыл бұрын
Hard work Aniket 👌👌 respect for farmers and there family 🙏🙏
@jyotytalawadekar3658
@jyotytalawadekar3658 3 жыл бұрын
Very hard working family we are proud of you and video very nice👍👍👌👌
@sunitajoil9971
@sunitajoil9971 3 жыл бұрын
खूप छान ताई भाजीची रेसिपी मस्त 🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@nitesh7765
@nitesh7765 3 жыл бұрын
Me assa pahila youtuber baghtoy jo subscriberla aavrjun bhetayla yaa ase boltoy 😍😘 ☺️ boltat na Kokan chi Manse Sadhi Bholi ♥️
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@swatinaik6322
@swatinaik6322 3 жыл бұрын
Aniket, bhat sheticha vedio chan. Aaine bhaji chan banvili. Aaicha pay dukht hota to bara zala kay?tuze vedio kupch chan astat.
@snehaldalvidesai1075
@snehaldalvidesai1075 3 жыл бұрын
Khup mast video
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@savitakoyande4338
@savitakoyande4338 3 жыл бұрын
Suruvat nyaharinech mast zali...
@vishakhagharat8305
@vishakhagharat8305 3 жыл бұрын
आई आली अनिकेत ची मजाच झाली. आता आईच्या हातचे रोज चमचमीत जेवण मिळणार. आमची भातशेती कापून झाली. आजी कशी आहे अनिकेत आजीच हसणं अभि हम आता हे मिस करतोय. आजी लव यू❤❤❤
@tejas7664
@tejas7664 3 жыл бұрын
आजचा ब्लॉग मस्त👍❤️ आणि हळद लावली होती ते पण दाखव एकदा
@madhurisawe6943
@madhurisawe6943 3 жыл бұрын
Shetiche vlogs baghun bhaatachya ek ek shitachi kimmat kalate. Tuzi aai ekdum goadddd. Thank U☺️
@aartimayekar3260
@aartimayekar3260 3 жыл бұрын
Khup sunder video 😍 Happy birthday 🎂🍫🌹 khup sunder shubhecha Ashirvad beta
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@seemakokate4162
@seemakokate4162 3 жыл бұрын
खूप छान भावा माहिती देतोस 👌👌👌👍👍👍
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 17 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 19 МЛН
आम्ही पाळलेल्या शेळ्या 🐐
14:59
Ashish Sawant vlogs
Рет қаралды 2,4 М.
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 17 МЛН