No video

भातशेती, हसरी आजी | सहकुटुंब दुपारचं जेवण | आजीची इंग्लिश

  Рет қаралды 90,146

Goshta Kokanatli

Goshta Kokanatli

Күн бұрын

Пікірлер: 528
@virupanti2191
@virupanti2191 Жыл бұрын
Mahiti nahi pan gavakdche vlog jast bhari vatat 😂 bhale mug singapur, malesia kuthe hi ja . Aniket rasam best in business when he is in kokan , in his village ❤❤
@manojdalvi877
@manojdalvi877 Жыл бұрын
Right 👍
@siddheshmestry
@siddheshmestry Жыл бұрын
Barobar
@pankeshkadam8480
@pankeshkadam8480 Жыл бұрын
Nakkich bhai ❤😊
@vaishalidongre7025
@vaishalidongre7025 Жыл бұрын
अगदी बरोबर मला पण कोकणातील अनिकेत चे video आवडतात
@sonisawant7658
@sonisawant7658 Жыл бұрын
True 💯❤
@mayabandal4196
@mayabandal4196 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏खूप खूप छान व सुंदर बोलले आजोबा जुनी लोकांच्या मनात प्रेम मोठ्यांनविषयी आदर रिसपेक्ट व काळ्या मातीला आईचा मान देत असत त्यामुळेच पीक खूप छान सुंदर भरघोस येत असे संसार सोडू नको अप्रतिम वाक्य खरच या वाक्यात आयुष्याचा अर्थ आहे पूर्वीची लोक शेताला लेकरासारखे प्रेम करत जीव लावत वातारण सुद्धा खूप सुंदर त्यामुळे पाऊस सुद्धा खूप खूप पडत असे झाडे खूप प्रमाणात असे त्यामुळे वातावरणाचा तोल बरोबर संभाळला जात असे एकञ कुटूंब पद्धती असल्यामुळे काम करायला घरातील लोक भरपूर असे शेती करताना त्यांना तहान भूक याचेही भान नसे खाणे सुद्धा बिन भेसळीचे आरोग्यास अपायकारक अजिबात नाही म्हणून तर पप्पांना आजही त्या घराविषयी प्रेम आदर आहे किती सुंदर होते ते घर अजूनही इतके मजबूत तर पहिल्यावर पप्पाना सगळ्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या ते प्रेम आणि आपलेपणा आता मिळणारच नाही म्हणून तर तू बोलला देवाच्या पादुका आहेत ह्या खरच अगदी बरोबर बोलला पप्पांचे संस्कार आजीने खूप खूप छान व सुंदर लावले म्हणण्या ऐवजी आपोआप शिकलेच गेले त्यात कुठेही स्वार्थ नसे भावा भावात खूप रिसपेक्ट असे म्हणून तर पप्पांनी त्या घराचे वर्णन करताना चेहर्‍यावर वेगळाच आत्मविश्वास आनंद होता तो आताच्या मुलांना अजिबात मिळणार नाही खरच पप्पांनी खूप मेहनत केली बाराही महिने शेतात काम करून हसून फँमिलीला सुखात ठेवायचे पप्पांनी हे गुण खूप आहे म्हणून शेतात दमून आले तरी हसरी आजी बाहेर बसली पाहून दोन शब्द बोलायला गेले हा मोठ्यांना मान आत्ताची पिढी नाही देणार पप्पाचा काळ खूप सुंदर होता आता माणूस स्वार्थी पैशाच्यामागे लागला व पूर्वी माणूस जोडणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन प्रेमानी नाती जपत असे असो आज आईची दोन्ही मुले सुना नात व आमची गोड क्युट चिन्नू सगळे गोकुळासारखे घर भरल्याचा आनंद आईच्या चेहर्‍यावर दिसत होता पण आई चुलीजवळ स्वयपांक करताना प्लिज काळजी घ्या तुमचे गुढगे दुखतात मान्य आहे पण गरम तेल अश्यावेळी पाय लांब करू नका सावधगिरी बाळगावी तेल आहे व तेही तव्यात अजून रिस्की किती जवळ दोन्ही पाय चुलीच्या जवळ पाहताना काळजी वाटते तुमची काळजी तुम्हीच घ्या सुना मुले असली तरी शेवटी आता पप्पांना व तुम्हाला एकमेकांची खरी गरज आहे दोन शब्द बोलून एकनेकांना वेळ देवून आनंद घ्या इतके वर्षे मुलांनसाठी खूप केले आता तुमच्या साठी आनंद घ्या आईच्या हातचे जेवन मस्तच अप्रतिम 👌👌👌मुले सुना खुश पण जास्त करून बसताना स्टुलवरच बसत जा लेक सुद्धा आईच्या जवळच होती चिन्नूलाही आई असली की खरंच खुप आनंद होतो व आता आमची लाडकी चिन्नू बोलता येत नाही पण प्रेमाची भाषा सगळे शिकवते सुरूवातच अप्रतिम अनमोल केली हेच सौंदर्य आम्ही खूप मीस केले असो तुझेही वैयक्तिक आयुष्य आहे पण आजचा अनिकेत हा खरा आमचा अनिकेत चेहर्‍यावर जो आनंद होता तो परदेशात कुठेतरी हरवला किंवा शेताच्या आठवणीने नाराज थोडा होता पण तेही क्षण वेळ आयुष्य परत येत नाही एकदा संसाराची जबाबदारी वाढली की मग मुलांनसाठीच करायचे आहे हे लक्षात येते व यश दरवर्षी प्रमाणे छान सुंदर मेहनत करून मोलाची साथ देतो यंञ असले तरी तोही एक महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामुळेच पहिली सुरूवात केली जाते आजी ईंग्लिश लय भारी मस्तच आज खरच खूप दिवसांनी कोकण निसर्ग सौंदर्य पाहून मन प्रसन्न झाले कारण तुझ्या व्हिडिओची सुरूवातच सुंदर निसर्गाने होते व तेच कुठेतरी कमी होते दोन्हीआजीला नमस्कार 🙏🙏🙏 श्वेताला जरा आराम करू द्यायचा प्रवास करून थकल्यासारखे होते तिनेही प्रेमळ स्वभावाने तिथेही माणसे जोडली सगळ्यांशी हसून बोलून आनंदाने मोठ्यांनाही रिसपेक्ट देत होती तुझ्यासारखीच मनमिळाऊ स्वभाव आहे कुठेही असे जाणवते नाही की दोघेच जावू गु्प बरोबर नको उलट सगळ्यांबरोबर तिलाही आनंद मिळत असे असेच आनंदी रहा व तुमच्या परमेश्वर रूपी आई वडील यांना सुखात आनंदात ठेवा हिच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u tau
@milindpatil5359
@milindpatil5359 Жыл бұрын
अनिकेत तू घेत असलेली शेती ची मेहनतीला ईश्वर नक्कीच यश देईल ह्यात शंकाच नाही पण शेतकरी राजा ने ही जर मेहनत नाही घेतली तर मनुष्यावर फक्त नोटा खायची वेळ येईल म्हणून तुम्हाला साष्टांग नमन🙏🙏🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Жыл бұрын
कमाल बुवा तुमची, न्हेरयेक वडे खाणारे तुम्ही एक मेव आसास, आम्हाला भाकरी मिळणे दुरापास्त, आता तर पोहे शिऱ्याचा जमाना आलाय. तुमच्या सारखे भाग्यवान तुम्हीच. ही दृश्य पाहुन तरी शेतकरी नवरा मान्य करा लेकींनो.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Hahaha thank u
@user-ft5wt1gv4y
@user-ft5wt1gv4y Жыл бұрын
साधारण २० दिवसांपासून तरवा लावण्यासाठी तयार होत असतो आपली माती🙏 आपली शेती 👌 आणि आपलीच माणसं 👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 Жыл бұрын
हरकुळात स्वागत आहे परदेशवारी छान👏✊👍 झाली शेतीच्या कामासाठी तयारी केली पाहिजे पावसाला सुरूवात होते आहे कोकणातील वातावरण मस्तच गणपती बाप्पा मोरया जय महाराष्ट्र
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@swatipradhan6839
@swatipradhan6839 Жыл бұрын
तुझे शेतातले आणि जंगलातले व्हिडिओज् म्हणजे आम्हाला आनंदाची पर्वणीच असते रे...... तुम्ही सगळेच कुटुंबिय मिळून जी मेहनत घेता त्याला खूप खूप सलाम !
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@swatipradhan6839
@swatipradhan6839 Жыл бұрын
व्हिडिओ खूप छान! पप्पांचे आणि तुझे बोलणे , तुमचे relation किती छान आहे ते पण कळले. माहितीपूर्ण व्हिडिओ. हे असेच व्हिडिओ आम्हाला आवडतात. तुमच्या सगळ्याच मेहनतीला खूप यश मिळो , हिच स्वामीच्या चरणी प्रार्थना !
@ashishshetkar4745
@ashishshetkar4745 Жыл бұрын
म्हातारी खमकी आसा मात्र, तिका जरा जास्तच चौकशे व्हये, डोक्या mad केल्यानं तीना तुझा..🤣🤣😂पण असांदेत अशी जुनी म्हातारी माणसा गावात व्हयीच..त्याच्यामुळे एक वेगळो आनंद...तुका उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना..👏🙏🥰
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@aniketpalande5122
@aniketpalande5122 Жыл бұрын
रायगड जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी भाजवणी होते. तिकडेच भाताची पेरणी केली जाते. आणि नंतर मग पूर्ण शेत नागरून (फोड) केली जाते. आणि नंतर पुन्हा शेत नागरून( बेर)केली जाते. आणि मग नंतर चिखल आणि लावणी.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Aamchyakde pan bhajavl chya kopryat perni kartat
@vishalpatkar9806
@vishalpatkar9806 Жыл бұрын
कोकणात पहिला पाऊस पडला आहे.... सगळीकडे पेरण्या सुरू झाल्या आहेत....पेरलेले पीक तेवढ्याच जोमाने वर येवो....गावाकडील व्हिडिओच पाहायला खूप भारी वाटतात....अप्रतिम ब्लॉग....❤
@sunitagurav3470
@sunitagurav3470 Жыл бұрын
Wow mast blog
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@VISHARADGHANEKAR-nm9ei
@VISHARADGHANEKAR-nm9ei Жыл бұрын
खर आहे दादा तु फक्त गावातच भारी दिसतो
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Yesss
@sachinraut9896
@sachinraut9896 Жыл бұрын
या वर्षीच्या शेतीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा . अनिकेत , भुईमुगाचे पुढे काय झालं ते सांग ना. तो विषय अर्धवट राहिला. आम्ही एवढ्या उत्सुकतेने भुईमुगाची शेती अनुभवली . खूप मजा आली.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Yesss snagto
@sachinraut9896
@sachinraut9896 Жыл бұрын
@@goshtakokanatli Thank you Aniket, you are so kind.
@pramodkokamkar8677
@pramodkokamkar8677 Жыл бұрын
हस-या आजीला तुम्ही दुसऱ्या आजीला पान देण्यास सांगितल्यावर तिने जो शब्द वापरला त्यावेळी मला जोरात हसायला आलं. 😂😂 कारण माझी आई गावी चिपळूणला असते आणि रोज संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आमच्या घरी शेजारच्या सर्व महिलांची पान खायची मैफील असते. त्यावेळी असे डायलाँग ऐकायला मिळतात 😂😂😂😂
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Hahaha
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 Жыл бұрын
अनिकेत पहिल महणजे तु टीवही बघत नाहीस पण फडणीस व शिंदे नि सांगितलं की पेरणी करायची घाई करु नका पाऊस पहीला पडुन मग जातो दुसरा पाऊस येऊदया कारण तयाना विरोधकाना तोंड दयाव लागत / पण मि शेतिचे दोनच विडिओ बघते ते तुझा व सतिशचा त्यातुंन खुप छान माहीति मिळते बेस्ट आॅफ लक मिसेस दिक्षीत
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Acha
@soniahendricks85
@soniahendricks85 Жыл бұрын
Khup interesting video hota , Pausa chi chan mahiti share keli aniket tu👌🏻👌🏻ani papani pan chan mahiti dili Junya maatichya gharachi Ranchana ani kalpana kashi asaychi 😍👌🏻👌🏻. Tumchi mahint dar varshich aste malun Fal pan chanch ugavel🤞🏻👍🏻. Aaji 🥰🥰🥰
@shubhangichavan2581
@shubhangichavan2581 Жыл бұрын
आजचा विडिओ अप्रतिम आपल्या देशात आल्यावर तुला रिलॅक्स वाटत असेल आपल्या गावची माती पायाला लागली आणि शेतीत तुझे मन रमले की तु खूप खुश झाला असशील
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@karanamberkar9807
@karanamberkar9807 Жыл бұрын
Finally gavcha vlog ❤ Swarg ❤💚
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@manohardicholkar6116
@manohardicholkar6116 Жыл бұрын
Aniket. Saheb. Paawasatle. Video. Daakhawa. Naa. Nadya. Ohol. Bharlele. Daakhwa. Majja. Yete. Aaji. Cha. Englis
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ho
@sunitajagdale1051
@sunitajagdale1051 Жыл бұрын
भातशेतीचा पहिला व्हिडिओ... सुरुवात झाली शेतीच्या कामाला 😍😍 परदेशातल्या पण छान👌👌व्हिडिओ होत्या तुझ्या ❤️❤️
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thabkbu
@anilmohite5658
@anilmohite5658 Жыл бұрын
पप्पांनी मातीच्या घराची बांधणी कसे करतात ते छान सांगितल विडओ मस्त आहे👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@nileshkambli3427
@nileshkambli3427 Жыл бұрын
नमस्कार अनिकेत तुझी शेती विषयक मेहनत भारी आहे. पेरणी केली की २१ दिवसांनी रोपे तयार होतात. मग लावणी करतात. नक्की चांगले पीक येणार मेहनत रंग लायेगी.....😊
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@chaitaligopal
@chaitaligopal Жыл бұрын
मस्त विडिओ ओ अनिकेत ती कंडेल्या मिरची ची रेसिपी शेअर केली नाहीत. Love your village videos. यावेसे वाटते गावात 😊
@vishakhagharat8305
@vishakhagharat8305 Жыл бұрын
अनिकेत आता शेतीचे विडिओ पाहायला मिळतील. गावाकडचे विडिओ खूप छान. ते कोकणातील 👌👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sureshkadu9533
@sureshkadu9533 Жыл бұрын
अनिकेत. बर्याच दिवसांनी गावातील व्हिडीओ दाखवल्याबद्दल धन्यवाद. गाव तो गाव. कोकण ईज द बेस्ट.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@matividarbhachi8188
@matividarbhachi8188 Жыл бұрын
भात लावणीसाठी तरवा / रोप साधारण २१ दिवसात तयार होतो.. छान शेतीची सुरवात केली.. 🌾🌾🌾
@amit_sangale_vlogs_1221_
@amit_sangale_vlogs_1221_ Жыл бұрын
आम्हा शेतकरी मुलांना शेती बद्दल सर्व काय माहित आहे , पेरणी नंतर तरवा 21 दिवस ठेवतात आणि 22 व्या दिवसाला काढतात
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Yesss
@nilakshiadhau4264
@nilakshiadhau4264 Жыл бұрын
अनिकेत तुझे सिंगापूर थायलंड मलेशिया से ब्लॉग खूप छान झाले मी सगळे पाहिले कारण मीही तिकडे जाऊन आले आणि माझ्या आठवणींना परत उजाळा मिळाला तू तिथे असतानाही तुझं मन तुझे आई बाबा आजी घरची शेती आणि गावचा पाऊस याकडे होतं हे कळत होतं खूप छान प्रत्येक मेहनतीला फळ मिळो हीच देवाकडे इच्छा कधी हे ठाण्याकडे आलास की ऐरोली ला माझ्या घरी अवश्य येईल श्वेता ला घेऊन
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@komalprajapati7435
@komalprajapati7435 Жыл бұрын
मस्त गावाकडचे व्हिडिओ बघायला छान वाटते . अनिकेत एक सांगणे आहे तुला किचन सारवुन् वेवस्थित कर
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ho
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 Жыл бұрын
गावाकडील विडिओ नेहमी च खूप चांगले असतात आणि हा विडिओ देखील खुप सुंदर बनवला आहे धन्यवाद
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@tusharmhade4151
@tusharmhade4151 Жыл бұрын
गावाचा video पाहून खूप खूप खूप म्हणजे खूप छान वाटले dada हे video बघायला आवडतात शेतीचे बाकी काही नाही 😊
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 Жыл бұрын
खूप छान झाला तुमचा प्रवास दादा, भात शेती पाहायला मिळणार अरे व्वा मस्तच, शेतीची माहिती देतोस ते खूप भारी वाटतेय
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@9thfailtrader16
@9thfailtrader16 Жыл бұрын
Hasri ajji chi bolan next level 😂😂😂 maja ali
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sonalichitnis5402
@sonalichitnis5402 Жыл бұрын
Aniket mast Shetichi mahiti detos Aamhala tyamule Sheti Kashi kartat te baghyla milale
@sainitawde8659
@sainitawde8659 Жыл бұрын
छान माहिती मिळते तुमच्यामुळे Thanks
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@chandrakantsawant5697
@chandrakantsawant5697 Жыл бұрын
Ek nmbr .....khup chaan Mitra , God Bless - 100% sheti changli ch honar. Dev Bhala Karo. Chandrakant Sawant from Ghatkopar, Mumbai
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@preetiswar3157
@preetiswar3157 Жыл бұрын
अनिकेत तुझ्यामुळे सिंगापूर पहायला मिळाले आत्ता तर शेतीची कामे म्हणजे आवडीचा विषय
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@veenawaikar5008
@veenawaikar5008 Жыл бұрын
Chaan. Aata pavasali sagali kame baghyala milanar. Mast vatat pavasatale vatavaran baghyala. Dhanyavad Aniket. Tuzi sheti bharghos honar ya varshi.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rajkumarjadhav1383
@rajkumarjadhav1383 Жыл бұрын
Tuzya shetiche video bagun mi inspire houn mi ya varshi punna sheti kartoy. Rajkumar jadhav Chafe, Ratnagiri
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Are vahh
@devalekar
@devalekar Жыл бұрын
अनिकेत तुझं लक्ष नाही गेलं पण तिथे एक पक्षी आवाज करत आहे, पेरते व्हा, पेरते व्हा. व्हिडिओ मध्ये 18:29 पासून ऐक.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Parat aikto 😍
@sanjaykelshikar7832
@sanjaykelshikar7832 Жыл бұрын
भात लावणी साठी २१दिवसात तयार होत आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
@harshadasawant8571
@harshadasawant8571 Жыл бұрын
Video cha title name baghunch video kadhi baghte as hot.....donnhiii aaajjiinchhii wait karat hote.... Ek number video mstch
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@Userblossom9412
@Userblossom9412 Жыл бұрын
अनिकेत आशा करते की इथून पुढे हरकुळ गावातीलच शेतीचे व दोन्ही आजींचे विडिओ जास्तीत जास्त पहायला मिळतील, कारण की गोष्ट कोकणातली पहायची खरी मजा तेव्हाच येते जेव्हा कोकण दिसते
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ho
@sushamaporwar6674
@sushamaporwar6674 Жыл бұрын
फार दिवसांनी तुमच्या शेतातली काळी माती, तुमचा यश, तुझे पप्पा आणि पेरणी करताना वरून शिवरलेला पाऊस हे सगळं पाहून भारी वाटलं 😊 आता काही दिवसांनीं पोपटी हिरव्या रंगाचा तरवा साऱ्या रान भर डोलेल आणि डोळ्यांना सुखद गारवा देईल 🌱🌿🌱 पप्पानी सांगितलेली पक्ष्याची गोष्ट खूपच रंजक होती. तो पक्षी नाही पण पावशा पक्षी येऊन मात्र पेरते व्हा चा संदेश देऊन गेला 🕊️ मागच्या भात कापणीच्या वेळेस तुझा हात दुखत होता, कसा आहे तो हात ? काही उपचार केले की नाही ? शेतातल्या कष्टा नंतर कुटुंब सोबत केलेले जेवण किती समाधान देऊन जातो ☺️ आजच्या व्हीडिओ त चिनू, हसरी आजी, तुझी आजी, आई, पप्पा, तुमचं शेत सर्व काही पाहून मस्त वाटलं, श्वेता तेव्हढी missing होती. आणि हो, शेंगदाण्याचा तेल किती निघालं ?
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Upchar n kartach Bara jhala
@seemakadam2549
@seemakadam2549 Жыл бұрын
Aniketsagle tumhi kase aahat. Aniket aamcya bhagat Tandul naaki karat gahu habara, bajari jyari, kaddhany draksh vagaire pikavto. Tuzya video maphat tandul kasa perani kadhani aani tya magchi tumchi khup mehanat baghayla milate aani te khup chhan vatata. Aniket kalaji karu nko yandahi tumcya mehantila yash yeilach. Mehanat karache aaplya hatat baaki sagle Maharaj shree swami samart aahetch aapalya pathishi. Aniket pari aaliy ka gavi aamhalahi tila pahayche aahe pudhachya video madhun dakhav.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@mansiparab6877
@mansiparab6877 Жыл бұрын
Aniket..bhutachya goshitincha vlog pending ahe..kar na please. Tuzya tondunch chan watat eikayala..sobat gavtlya senior mandalina ghe hava tar..kiva tyanchya kadun eikun mag banav. Hope lavkarach eikyala miltil. 🎉🎉🎉
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ho nakki
@rahulmatters
@rahulmatters Жыл бұрын
मस्त वाटल हा video बघुन… best luck for भात पेरणी 👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@Indians_fan_1313
@Indians_fan_1313 Жыл бұрын
Aamhi tya sathi subscribe Kel hot to content yayla lagla khup bhari watlay dada❤
@sumitgadhave8730
@sumitgadhave8730 Жыл бұрын
आता आला पहिला अनिकेत...बर वाटलं शेतातील आणि गावची व्हिडिओ बघून...❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@nileshbhatkar5512
@nileshbhatkar5512 Жыл бұрын
वेलकम बॅक to हरकुल 👍🏻👍🏻👌🏻👌🏻
@nilakshiadhau4264
@nilakshiadhau4264 Жыл бұрын
अनिकेत तू म्हणालास ना तरवा किती दिवस ठेवायचा मला वाटतं तर बाई 21 दिवसांनी काढायचा बरोबर का
@tukanbird1970
@tukanbird1970 Жыл бұрын
I have seen your last video when you have taken rice to rice mill for milling and then I got bit busy. After the gap of so many months I came across your video at the time of new harvesting season. Feel good to meet you again as well as cloudy blue skys of Kokan...
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@komalpatole7846
@komalpatole7846 Жыл бұрын
व्हिडिओ छान होता आणि बाली आणि सिंगापूर चे व्हिडिओ बघायला मज्जा आली आणि एकदा परीला दाखवा
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@prakashshinde9409
@prakashshinde9409 Жыл бұрын
मी प्रणाली शिंदे. अनिकेत तुझे परदेशातील व्हिडिओ सुद्धा खूप छान आहेत.आजचा पण व्हिडिओ खूप छान आहे. तुझा प्रश्न पेरणीनंतर भात किती दिवसांनी उगवतो? उत्तर आहे 21 दिवसांनी. माझ्या माहितीनुसार कारण मीही लग्नाआधी शेती केली आहे.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@AnkitaPawar-dj4sg
@AnkitaPawar-dj4sg Жыл бұрын
Dada tula prt ekda shetat bghun khup changl vatl
@neetavaity7200
@neetavaity7200 Жыл бұрын
हसरी आजी मस्त बोलते 👌👌पान nahi दिला 😆😆aaji बोलते ती मेली रोज येता 🤣🤣
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Hahaha
@rupalimanjrekar4381
@rupalimanjrekar4381 Жыл бұрын
😂😂
@prashantchavan7015
@prashantchavan7015 Жыл бұрын
२१ दिवसांनी तरवा छान येतो आणि लावणी ही करायला सोपी जाते..
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rupagonsalves5927
@rupagonsalves5927 Жыл бұрын
विडी ओ खूप आवडला भात शेती पाहून खूप आवडली
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@madanbagwe6273
@madanbagwe6273 Жыл бұрын
स्वामी समर्थ मस्त शेतीचे व्हिडिओ
@madanbagwe6273
@madanbagwe6273 Жыл бұрын
21 दिवसांनी त्याला काढतात
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Mauli agdi barobar
@reshmasahani6779
@reshmasahani6779 Жыл бұрын
पक्षी गोड बोल बोलतोय 👌🏻आजी मस्त 👌🏻🙏🏻
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Hahaha
@bhushangotarne9923
@bhushangotarne9923 Жыл бұрын
जर तरव्याची वाढ योग्य रितीने झाली तर तरवा एकविसाव्या दिवशी काढायला सुरुवात करतात....
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Yesss
@jagskadam6175
@jagskadam6175 Жыл бұрын
Maleshiya, Singapore,bali chhan hote .pan kokan te kokan.harkulcha nisarg baghun man prasanna zale.😊👍👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sarveshsawant7308
@sarveshsawant7308 Жыл бұрын
Tarva kadaycha hoyla 18-20 divas jatat..... Vlog khup mast hota... Jya vlogs che itke divas vat bagat hote te ale... Ata harkulat GK che baduk majja kartil... Roj vlog tak ani mashek java lavkar❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ho nakki
@shrutisurve8721
@shrutisurve8721 Жыл бұрын
अनिकेत, आम्हाला तुझ्या बैलाची म्हणजेच "लाल्याची" स्टोरी ऐकायला आवडेल. ☺️ आणि त्यात आजी आजोबांची गुरे होती का हे ही कळेल. 👍😊
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ho snagen
@shrutisurve8721
@shrutisurve8721 Жыл бұрын
@@goshtakokanatli Thank you so much Aniket 😍☺️🙏
@rajendrabagul155
@rajendrabagul155 Жыл бұрын
अनिकेत मी तुझे बरेच व्हिडिओ बघत असतो,कॉमेंट केयावर तू रिप्लाय देताना काना डोळा करतो.सिंगापूर ट्रीप छान होती.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Karto jamel tas
@ndiddjdhjsdidh
@ndiddjdhjsdidh Жыл бұрын
Dada aata daily Blog. Yeude.. seti.. che.,..,. Kiti. Divas vat. Bagt hoto aple set bagayla. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ho
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti Жыл бұрын
आम्ही भात पेरणी करून 5 दिवस झाले इकडे गडहिंग्लज ला पाऊस च नाही भावा... 😐 देव करो पाऊस चांगला होवो यंदा🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ho paus hay pan nay
@sujatarakeshghorpade3242
@sujatarakeshghorpade3242 Жыл бұрын
अनिकेत तू आणि तुझे बाबा त्या घरात आसरा घेत होतात ते तुझे जुने घर ना. म ते घर पुन्हा मस्त पैकी बांध. जून ते सोने असते.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Acha
@user-fj8gz1ss7y
@user-fj8gz1ss7y Жыл бұрын
भावा हसरी आजीची खुप मजा करतोस तु😂😂😂😂
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rekhapatil3232
@rekhapatil3232 Жыл бұрын
Kharach aaji aaji khupach chan chan a❤❤❤❤❤❤aahet
@rekhapatil3232
@rekhapatil3232 Жыл бұрын
Wawa dada tumhi pan aajin barobar khupach majeshir bolata
@siddhu8966
@siddhu8966 Жыл бұрын
दादा तू मेहनती आहेस असाच राहा
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@prathameshhaldankar1873
@prathameshhaldankar1873 Жыл бұрын
भावा पेरल्यानंतर 21 दिवसानी तरवा लावतात माहीत होत पण 😂 तूच उत्तर फोडलंस असो.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Hahaha
@makarandchughule8287
@makarandchughule8287 Жыл бұрын
खुप छान दादा वहिनी तुमची टुर छान झाली व्हिडिओ बघायला माझ्या आली तु गावी आलास आता गावचे व्हिडिओ बघायला मिळतील
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sarithafernandes1820
@sarithafernandes1820 Жыл бұрын
Brother Aniket u started ur fields work good .God bless y n ur papa n Ahyee
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank you so much
@bablushingole9841
@bablushingole9841 Жыл бұрын
भात पेरल्या पासून 21 दिवसा नंतर अवणी(भात लावणी) करायची असते.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Yesss
@jyotytalawadekar3658
@jyotytalawadekar3658 Жыл бұрын
Khup Khup chan video
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@anagha4579
@anagha4579 Жыл бұрын
Hawaman khatyachya andajanusar yete 4 aathawade paus kami aahe.
@jyotikamthe7127
@jyotikamthe7127 Жыл бұрын
Gav te Gav 😊 Tumachya mehanatila pavasane satha dili 🙏😊
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@SSD123
@SSD123 Жыл бұрын
कोकणातील लोक आमच्या पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांपेक्षा कमी बियाने पेरतात, आणि धान रोवणी एक कांडी रोवणी करतात म्हणून कमी उत्पादन घेतात. म्हणून अनिकेत एकदा आमच्या नागपूरला ये आणि धान शेती पहा.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ho nakki yeu bhava
@pushpamedha7909
@pushpamedha7909 Жыл бұрын
Khup Khupach chaan Aniket bhasa after avery long time enjoying the divine sight of fields n Konkan s nature. Very happy to see you in your fields which we too enjoy n await your videos. Hope you have enjoyed your vacation with Vyani. All the best dear n God bless you and your family with good crops n health. Bye take care n be happy . With regards to your Ayee n Pappa n Ajji n lots n lots of love to Princess Pari, please can you show Pari we are awaiting to see Pari. 👌👌👍👍👏👏❤️❤️🙏🙏🙏🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 Жыл бұрын
Ek no vlog, final gavcha vlog, Mast.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thabkbu
@tejasbendre9297
@tejasbendre9297 Жыл бұрын
आजी भारीच 😅 आणी कोकण ते कोकण भारीच 😊जगात भारी . खुप खुप शुभेच्छा
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@tusharshinde4332
@tusharshinde4332 Жыл бұрын
आत्ता मज्जा येणार व्लॉग बागायला😇
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@vinayaklokare1431
@vinayaklokare1431 Жыл бұрын
1 नंबर
@SudhaPatole-mm2in
@SudhaPatole-mm2in Жыл бұрын
Baba Chan Maheti Deatat Jarur Pause Yeal Chan Blog 👌👌👌👌
@ravikiransakpal5086
@ravikiransakpal5086 Жыл бұрын
Dada gavchi vedio bgun khup mst vatl
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@karanamberkar9807
@karanamberkar9807 Жыл бұрын
18.44 control uday control 😅😂
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
😂
@user-qw5yn5vz3h
@user-qw5yn5vz3h Жыл бұрын
Singapore Malaysia tasle blog banvle pan pahaychi eshha zali nahi
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@seemakadam2549
@seemakadam2549 Жыл бұрын
Hahsari aajiche bolane aikayla chhan vatatate pan aaduarya aaji ne ticyakade paan magitale aani tine dile naahi khup vait vatale. talaph aste re aniket aajine ase nko karayla phije hote.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Tya maitrini aahet junya kahi karan asel mhanun dil nasel aapan mitranmadhe padat nasto 😜
@sonalichitnis5402
@sonalichitnis5402 Жыл бұрын
Amche Ashirwad aahech Nakki bhat changla yeil
@ganeshnadkar7081
@ganeshnadkar7081 Жыл бұрын
Hasrya aajichi kamal aso buwa kiti te prashn...😂
@devendrapawar5615
@devendrapawar5615 Жыл бұрын
Welcome back to home🏠. Good to see you in 🚜🐄🌾🚜🐄🌾.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thanks 👍
@namratatemkar4365
@namratatemkar4365 Жыл бұрын
😂😂😂😂 समजल तुला २१ काय बोलायचं होतं ते.....
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Hahaha
@aartimayekar3260
@aartimayekar3260 Жыл бұрын
Khup sunder video Bappa bless you 😍
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@riyakarte5174
@riyakarte5174 Жыл бұрын
Kashi zali trip, parat shetichi kame suru zali tya sati all the best Chan vatle gavakadcha video pahun
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@madhurirane1045
@madhurirane1045 Жыл бұрын
आम्हांला यश माहीत आहे
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rajeshramchandrashedge9553
@rajeshramchandrashedge9553 Жыл бұрын
हसरी अजीची खूप मजा येते बघायला 😂❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@pritipatil5864
@pritipatil5864 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ शेतीची कामे चालू.
@rupalishinde2070
@rupalishinde2070 Жыл бұрын
नमस्कार 🙏
@sangramcharapale9012
@sangramcharapale9012 Жыл бұрын
तो पक्षी काय सांगतोय माहीती आहे..? पेरते व्हा. पेरते व्हा
@nandinipatil7452
@nandinipatil7452 Жыл бұрын
Ded mhenat whgval
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Mhanje
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 37 МЛН