No video

आजीची सख्खी मोठी बहिण आणि शेतात साजरा केला कृषी दिवस । kokan farming

  Рет қаралды 210,554

Goshta Kokanatli

Goshta Kokanatli

Күн бұрын

Пікірлер: 1 700
@ajaymhade6971
@ajaymhade6971 3 жыл бұрын
कुणा कुणाला गोष्ट कोकणातली चॅनल आवडतो. . . 👇त्यांनी लाईक करा1000 like होऊ दे
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@gayatridhumal8771
@gayatridhumal8771 3 жыл бұрын
Ajay bhava video takala ki lagech comment takat ja mg jasta like padtat. Ani ek divas asa yeil ki 1000 like hotil
@shobhakamble3133
@shobhakamble3133 3 жыл бұрын
मला तर खूप आवडते
@HappyLifewithYogita
@HappyLifewithYogita 3 жыл бұрын
नेहमीच आवडते😊
@darshanadarekar4139
@darshanadarekar4139 3 жыл бұрын
@@goshtakokanatli .
@Maharashtramajha.
@Maharashtramajha. 3 жыл бұрын
प्रश्न विचारणाऱ्या आजीसाठी लाईक करा👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@HappyLifewithYogita
@HappyLifewithYogita 3 жыл бұрын
👍
@me_kokani_saurabh
@me_kokani_saurabh 3 жыл бұрын
@pearlraj7003
@pearlraj7003 3 жыл бұрын
May be she is don no 1 ❤️
@manojrajput1004
@manojrajput1004 3 жыл бұрын
Patya bhaiya fan's club ❤️
@narayanmuley8827
@narayanmuley8827 3 жыл бұрын
तुमच्या कष्टाला खरंच सलाम..कारण मी पण शेती ची कामे केली,पण ती आमची आवड नाही, आणि हेच वेगळं आहे, कष्ट ही तुमची आवड आहे,आणि ही साधी गोष्ट नाही,कारण तुम्ही दूरदृष्टी चे आहात,कारण तुम्हाला त्याच अंतिम सुख माहिती आहे,,सुख ते समाधानाच आहे,कारण पैसा तसाही त्यातून तितकासा मिळत नाही,फक्त पोट भरत बास,पण हे सर्व करताना मिळणारा आनंद तो तुमचा ठेवा,जो कुणीही तुमच्या पासून हिरावून घेऊ शकत नाही,तो कुणालाही पैशाने विकत मिळू शकत नाही.ते तुमचं संचित आहे आयुष्भर पुरणार. अर्थात शेतकरी दिवसाच्या तुम्हाला कायम शुभेच्छा.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@sagarbhagat980
@sagarbhagat980 3 жыл бұрын
आजी कधी न चुकता सर्वांना आपुलकीने बोलवत असते अनिकेत तुझी आजी म्हणजे माझी सोनपापडी
@sadhanamestry9614
@sadhanamestry9614 3 жыл бұрын
आजी या वयात ही शेतात काम करते.खूप मेहनती आहे.तुझ्या मुळे आम्हाला शेतीतल्या कामा बद्दल माहिती मिळते
@rupalipatil8272
@rupalipatil8272 3 жыл бұрын
अनिकेत तुझ्या मागे आजीचा अशिर्वाद आहे एक मिलियन काय दोन मिलियन होतील👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u🙏🏻
@sayali_parab9322
@sayali_parab9322 3 жыл бұрын
स्वर्गाहुन सुंदर आमचो कोकण 🥰
@sheetalnirgun6249
@sheetalnirgun6249 3 жыл бұрын
आजी ताईला भेटून खूप खुश दिसते आहे 👍👍👍
@HappyLifewithYogita
@HappyLifewithYogita 3 жыл бұрын
हो ना😊
@arnavandyashshow
@arnavandyashshow 3 жыл бұрын
Shevti mothi bahin ahe na ti aajichi.... 😃😃
@maithilibapat7328
@maithilibapat7328 3 жыл бұрын
खेडेगावात सर्व वयोगटातील लोकांना काम असतं त्यामुळे खूप हातभार लागतो कामाला
@RNaik-Rameshwar
@RNaik-Rameshwar 3 жыл бұрын
तुम्हा सगळ्यांना कृषी दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा अनिकेत दादा
@dhirajpatil7274
@dhirajpatil7274 3 жыл бұрын
भावा तुझ्यामुळे आपल्या हरकुळ गावचे नाव आज जगजाहिर् झाले आहे त्याबद्दल खरंच तुझा अभिमान वाटतो.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Hehehe thank u
@prachisawant6599
@prachisawant6599 3 жыл бұрын
आज आई दिसली नाही, आजची आज खूप खुश होती, तिला तिची ताई ❤️ भेटली ना, आणि तुम्हाला सर्वांना स्वामी खूप यश देऊ कष्टाला 🙏🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@abhijitthakur3980
@abhijitthakur3980 3 жыл бұрын
मागच्या एका एपिसोडमध्ये पप्पांनी sheti ka करायला सुरुवात केली त्याचे कारण ऐकून मलाही आमचे बालपणीचे दिवस atavale,खरच पपांनी त्यांच्या त्यावेळच्या परिस्थिती खूप धीराने तोंड दिले असेल आणि तुझ्या आईने त्यांना दिलेली साथ hats off to them. आता आमच्या बायकांना विचारले की चला शेती करायला तर येतील की नाही शंका आहे. पप्पांनी मात्र सांगितले ती तर माझ्या पुढेच...... मजा आली
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@rutujamali7937
@rutujamali7937 3 жыл бұрын
ज्या व्हिडिओ चि आतुरतेने वाट पाहत होते ती व्हिडिओ आलीच ❤️🌍
@laytasty
@laytasty 3 жыл бұрын
मझं पण आड नाव डोंगरे आहे दादा
@anandpanchal1982
@anandpanchal1982 3 жыл бұрын
कष्टाचे फळ लवकरच मिळणार ....१०लाख subcribers....गोष्ट कोकणातली टीम मनपूर्वक शुभेच्छा
@chhayakhade2894
@chhayakhade2894 3 жыл бұрын
पाहिलं like करते नंतर निवांतपणे बघते .खुप शुभेच्छा💐
@sumanparab1314
@sumanparab1314 3 жыл бұрын
कृशिदिनाच्या शुभेच्छा तुम्हाला सर्वांना किती कष्ट करता तुम्ही सर्व जण आजी पण बिचाऱ्या फावडा घेऊन मदत करतात... शेतकरी जिवन खूप कष्ट करतात त्यात अवेळी पाऊस..कधी दुष्काळ ह्या सर्व संकटाना तोंड देत तो सहन करतो
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@omkarjambe7264
@omkarjambe7264 3 жыл бұрын
तुमच्या vlogs शिवाय दिवस पूर्ण होत नाही❤️ Lot's of love from Ahmednagar ❤️
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@sunilpalkar8296
@sunilpalkar8296 3 жыл бұрын
तुझी फॅमिली आम्हाला आवडते आणि तू बोलतोस ते पण आवडतो असे व्हिडिओ आम्हाला टाकत जा
@sunandajankar3279
@sunandajankar3279 3 жыл бұрын
ईडा पीडा टळो आणि बळीच राज्य येवो कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@shaileshgharat6703
@shaileshgharat6703 3 жыл бұрын
अनिकेत, आम्ही तुझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओ ची वाट पाहत असतो त्याच प्रमाणे ते पूर्ण पाहतो सुद्धा. तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मुळे खरं शेतकरी कसा असतो ते आम्हाला दिसतो. म्हणजेच शेतकरी जे आहे त्यात खूप समाधानी राहून आनंदी वातावरणात आपले काम करत असतात. असच नवीन व्हिडिओ बनवत जा आणि त्या साठी तुला खूप खूप शभेच्छा.
@OKGAMING-pk7os
@OKGAMING-pk7os 3 жыл бұрын
मी शेतकरी आहे असे तरुण पिढी अभिमानाने सांगतील तुम्ही खुप मेहनत करतात
@ankushteli6613
@ankushteli6613 3 жыл бұрын
अनिकेत तुझी शेतकरी पेरण्याची कल्पना मला खूप आवडली आणि अस ठरवल कि, नवीन काजु लागवड केली त्यामध्ये नवीन काहीतरी करावे म्हणून आम्ही तिथे फळभाज्या, झेंडू व भुईमूग लागवड केली आहे, धन्यवाद तुझ्या संकल्पाबाबत आणि नक्कीच इतरांना देखिल यातून प्रेरणा मिळेल 👍👍
@rutujamali7937
@rutujamali7937 3 жыл бұрын
Always love you gosht koknatli team ❤️🌍 most fev aaji 💕🌺
@sunildhavade4111
@sunildhavade4111 3 жыл бұрын
रात्री झोपताना तुझा व्हिडीओ बघूनच झोपतो. खुप मस्त वाटत मला माझ्या गावी शेतीला जाता आलं नाही पण तुझ्या चॅनलद्वारे मला ती मजा घेता येतेय. प्रत्यक्षात नाही पण अशी तरी.. तुझं आणि आजी च नातं आणि प्रेम बघून मस्त वाटत... अशीच तुझी प्रगती होत राहो...
@gaonkarprasad7143
@gaonkarprasad7143 3 жыл бұрын
dedicated youtuber. superb daily vlogs. 👏👏👏🙏👏👏👏
@chhayakurle437
@chhayakurle437 3 жыл бұрын
कृषी दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा...आजी किती उत्साही आहे ना🙏...पपा खूपच मेहनत घेतात रे......पत्याला बघून खूप मस्त वाटलं....अनिकेत तू किती काम.करतोस रे..अभिमान आहे तू माझ्या कणकवलीच्या आहेस 👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@gayatridhumal8771
@gayatridhumal8771 3 жыл бұрын
अनिकेत दादा तुला व तुझ्या परिवाराला महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@nikethalde1755
@nikethalde1755 3 жыл бұрын
खुप छान असतात व्हिडिओ, आम्ही व्हिडिओ नबगता कधी झोपत नाही, झोपताना व्हिडिओ लावतो मग झोपतो, व्हिडिओ कधी येणार त्याची वाट बगतो, खूप छान असतात, आणि आजीची या वयात काम करायची आवड पाहून खूप छान वाटतं.
@totrepackaging
@totrepackaging 3 жыл бұрын
Everyone who watch videos....spread message for farmers goodwill, teach younger and children's to don't waste food....it takes a lot of hardwork for farmer to yield life giving foods.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@kabirjadhav1428
@kabirjadhav1428 3 жыл бұрын
अनिकेत तुझे व्हिडिओ पाहताना आम्हा सर्वांना मज्जा/आनंद तर येतोच. पण तुम्ही सर्वजण जी शेतात मेहनत/कष्ट घेत आहात त्याच वर्णन शब्दात करण्यापलीकडे आहे. विशेषतः आज्जीचे कौतुक करावे तितके कमी आहे.❤❤ तुम्हां सर्वांना मनापासुन शुभेच्छा...🌹🌹🌹
@anilchavan8543
@anilchavan8543 3 жыл бұрын
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌷🌺🙏
@vaishalinaikwadi5258
@vaishalinaikwadi5258 2 жыл бұрын
Grt life ... Yarrrr.....असं वाटत तिथेच येऊन रहावं... आम्ही दर वर्षी कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असतो.. I really luv kokan😘
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@vinayparab1112
@vinayparab1112 3 жыл бұрын
जेवढी मेहनत करता तुम्ही नक्की एक कीलोक १०० किलो गावतले तांदूळ,,,👍👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@madhavisawant3003
@madhavisawant3003 3 жыл бұрын
आईआजी, अनिकेत, दादा, पप्पा,पत्ता सर्वांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏🙏 आजी,विलपाॅवर बघून तिला माझा साष्टांग दंडवत.... अशीच छान राहो ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏 खूप छान 👌👌👍 सगळ्यांनी प्रकृती ची काळजी घेऊन काम करा.तूमच्याकडे बघून खुप आम्हाला खूप आनंद होतो.सुखी राहा.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@gopalgopal1934
@gopalgopal1934 3 жыл бұрын
Dusri ajji (me jaau) ajji la jast dakhava so sweet yar ti sagle vicharthi love u (me jaau) ajji
@smitaghosalkar5105
@smitaghosalkar5105 3 жыл бұрын
अनिकेत ,आपल्या गोष्ट कोकणातील सगळ्या परिवाराला महाराष्ट्र कृषी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच व्हिडिओ मस्तच.आणीआज आजीचे दर्शन झाले .खूप छान वाटले.आजीची मोठी बहीण छान.तसेच आज पप्पांनी आणि त्यांच्या राम लखन नी खूप मेहनत केली.आज पत्या शिवाय दुसरे कुणी मेंबर्स म्हणजे आप्पा वगेरे.दिसले नाही.त्याची कामे झाली वाटते.आजीला डॉ. कडे नेलेस ते एक बरे झाले.आजी लगेच शेतात काम करायला पण आली.केलेला जीव स्वस्थ बसू देत नाही.आज आईला आराम दिला वाटते. घरी काम करून गेल्यावर दोन घास पोटात पण गेले पाहिजेत.म्हणून आज आई स्वयंपाकात गुंतली.असेल.छान हसत मुख आहे आई.म्हणजे तुम्ही सगळे आहातच.आता उकळ काढायचे काम पूर्ण झाले ना.पप्पांनी भाताच्या मापांची माहिती छान सांगितली.आता बहुतेक शेतीची माहिती तुझ्या कडून झाली आहे.खूप छान व्हिडिओ.माझा नातू पण अनिकेत काकाला आवडीने बघत असतो.मला बोलतो लाईक कर शेअर कर. हो खरच आता खूप छान दिसते शेत. व्हिडिओ 👍👍
@mohanutekar2808
@mohanutekar2808 3 жыл бұрын
प्रश्न विचारणारी आजी खूप गमतीशीर आहे...
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@snehalnandvadekar3407
@snehalnandvadekar3407 3 жыл бұрын
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुला आणी सगळ्या शेतकऱ्यांना 💐💐👌👌
@texinahendricks4896
@texinahendricks4896 3 жыл бұрын
Support of your family n friends is God's greatest gift to you, stay blessed n prosper 🙏👌👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@ranjanalakhani5136
@ranjanalakhani5136 3 жыл бұрын
So hard working boys with parents and your grand mother lovely family 👪 god blessed from London
@vaibhavgawas1002
@vaibhavgawas1002 2 жыл бұрын
Hi भावा मी आर्मीत असल्या मुळे शेतीत आवड असुनही नाही करता येत तरीही सुट्टीच्या काळात शेती करतो तुझे व्हीडीओ पाऊन एक नविन ऊर्जा भेंटते तु फार सुंदर व मनमोकळ बोलतोस तुझ बोण्यातील प्रत्येक शब्द खरा व वास्तव जिवनाशी जोडलेला असतो मी वेळात वेळ काडुन तुझा प्रत्येक व्हीडीओ बघतो पण वेळे अभावी कमीन्ट करू शकत नाही फक्त लाईक करतो असेच तुझे प्रयत्न चालु ठेव सातेरी देवी तुला यश देईल
@priyankasawantparab5464
@priyankasawantparab5464 3 жыл бұрын
Khup mehnat gheto ahes Tu ani tuzi purn family kalji gheva soyin ravha❤
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 3 жыл бұрын
फार कठीण काम आहे .शेतकरी असण सोप नाही.पण आपला कोकणी माणुस खंबीरआहे.वडीलांना फार समजुन घेता. छान.असेच रहा.
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 3 жыл бұрын
आजी फारच विनोदी आहे.
@supriya.k2310
@supriya.k2310 3 жыл бұрын
कृषीदिनाच्या शुभेच्छा.. मस्त vlog.. आजींचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे, त्यांच्याकडून आणि तुम्हा सर्वांकडूनच खूप काही शिकण्यासारखं आहे. 1 million लवकरच होईल. All the best 👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@sanvik6865
@sanvik6865 3 жыл бұрын
Aniket you are a great human being ❤❤ kind hearted,loving and caring person ❤ God bless you 😊very hard working 💪
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@smitavichare6433
@smitavichare6433 3 жыл бұрын
महाराष्ट्र कृषि दिनाच्या सर्व शेतकारी बांधवाना हार्दिक शुभेच्छा..💐 Big salut to all hardworking farmer on this great day ..☺️
@monalirk
@monalirk 3 жыл бұрын
Aniket you are awesome! Your whole family is so hardworking and so humble. Your mum and aaji is soooooooo cute. Assh vatt yeun ghat mithi maravi….. lots of love from UK…
@sunnykalbhor1167
@sunnykalbhor1167 3 жыл бұрын
कीती कष्ट करावे लागतात तुम्हाला तरी कीती आनंदात करता खरोखर कीती गोड आहात तुम्ही सगळे
@CricketShotzz11
@CricketShotzz11 3 жыл бұрын
नव्या uagatalya शेतकऱ्याला कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻👍
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 3 жыл бұрын
कृषी दिनाच्या सर्वांना, गोष्ट कोकणातलीच्या सर्व टिमला खूप खूप शुभेच्छा. देव तुंम्हा सर्वांचं भलं करो.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@sonalimithbavkar5454
@sonalimithbavkar5454 3 жыл бұрын
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
@sanjivnivatkar7699
@sanjivnivatkar7699 3 жыл бұрын
कृषिदिनाच्या अनिकेत तुला आणि शेतकरी बांधवाना खूप खूप शुभेच्छा , आजी आणि पत्या चे विनोदी बोलणे खूप आवडले, आजी अभि हम चलता है मस्त बोलते
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@vishusalunkhe9707
@vishusalunkhe9707 3 жыл бұрын
कृषी दिनाच्या शुभेच्छा 🎉🎉💐❤️❤️❤️
@amrutaamkar8155
@amrutaamkar8155 3 жыл бұрын
अनिकेत तुझे सगळेच व्हिडिओ खूप छान असतात आणि शेतीचे व्हिडिओ बघायला तर खूपच भारी वाटत अस वाटत व्हिडियो संपूच नये...... तूझ्यामुळे शेती कशी करतात ती बघायला मिळाली.... तुझ्या मेहनतीला आणि तुझ्या प्रयत्नांना भरपूर यश मिळो....All the best तुम्हा सर्वांना.....
@SG-fr1rr
@SG-fr1rr 3 жыл бұрын
What a wonderful family. Lots of Love to you all. Aaji is so precious please let her know she brings lots of smile on our face.
@pradipnikam6940
@pradipnikam6940 3 жыл бұрын
खुप छान वातावरण सौदि अरेबिया मधून तुमचे विडिओ बघतो
@mayurshelar6745
@mayurshelar6745 3 жыл бұрын
Khup chan bhava👌👌👌👍👍👍🌴🌾⛳♥️♥️♥️
@samruddhakokan
@samruddhakokan 3 жыл бұрын
अनिकेत तुझा प्रत्येक गोष्टीतला positiveness जबरदस्त. 👍तुझी आई पप्पा तुझा भाऊ मेहनती तर आहेत तसेच प्रत्येक गोष्ट एन्जॉय करतात. आजी लय भारी. 🙏🙏
@joycedsouza2732
@joycedsouza2732 3 жыл бұрын
Happy farming Aaji is great Really hard working God bless her with good health
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@wheelsontheway8447
@wheelsontheway8447 3 жыл бұрын
खरच एकदा ते जिवन जगायचंय मला. पुन्हा जिवंत झाल्या चा अनुभव घायचाय मला. निसर्गाला हातभार लावता लावता मनावर्चा भार विसरायचय मला. खरच एकदा ते जिवन जगायचंय मला !!
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 3 жыл бұрын
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🙏🙏🙏 पप्पांचा जोश तुमची साथ आणि आजीचा फायनल टच नक्कीच परमेश्वर भरभरून देणार 🙏🙏🙏🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@siddhusawant6628
@siddhusawant6628 3 жыл бұрын
अनिकेत तुझी आजी अगदी आमच्या आजीसारखीच आहे. आमची आजी आता हयात नाही. पण तुझ्या आजीला बघितल्यावर आमच्या आजीचा चेहरा समोर येतो. Thanks mitra.... जास्तीत जास्त आजीला व्हिडिओ मध्ये दाखव.
@leenashinde3704
@leenashinde3704 3 жыл бұрын
व्हिडीओ पहिला लाईक केला.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@manishbane8491
@manishbane8491 3 жыл бұрын
तुझी मेहेनत अफाट आहे लालबागचा राजा नक्की तुझ्या मेहेनतिचं फळ देणार ...❣️🧡💜
@lalitadarge923
@lalitadarge923 3 жыл бұрын
Hi Anya dada ajji ali re aali 😘😘☺️☺️ tula sudhha shubhechha. 💐💐kokan khup chan padhatti ne dakhvato s re ved lagale aahe kokanache 😘😘
@shraddhakambli975
@shraddhakambli975 3 жыл бұрын
कृषिदिनाच्या हार्दीक शुभेच्छा खूप अभिमान वाटतो तुमच्या तिन्ही पिढ्या शेतात भरपूर मेहनत करताना बघून आणि ह्या वयात पण आजींचा उत्साह पाहून खूप आनंद होतो असेच हसतखेळत रहा हिच इच्छा जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
@kasturikhanvilkar3750
@kasturikhanvilkar3750 3 жыл бұрын
Happy agriculture day both of you
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@kasturikhanvilkar3750
@kasturikhanvilkar3750 3 жыл бұрын
@@goshtakokanatli tuza video chi khup vaat baghat aste kay navin topic asel aaj kay sheti badal kay video asel tuza mule shetichi aavad nirman zali aavad hoti pan aata khup jast zali
@archanakhedekar1252
@archanakhedekar1252 3 жыл бұрын
अनिकेत तुला माझ्या परिवारा कडुन कृषी दिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा असाच उत्तोर उत्तोर प्रगती करत रहा आणि नेहमी आजी बरोबर व्हिडिओ अपलोड करत रहा
@a1videos183
@a1videos183 3 жыл бұрын
Aniket Vlog jeva appload kartos Teva tya vlog Cha number add kart ja manje sarvana samjel ki kiti vlog zale the......
@ruchalolekar5630
@ruchalolekar5630 3 жыл бұрын
तुम्हाला ही सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आजी तुझी तब्येत कायम चांगलीच राहो. 🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@helenmenezes8325
@helenmenezes8325 3 жыл бұрын
Really you are a hard worker God bless you and your family
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@mayurikawade1758
@mayurikawade1758 3 жыл бұрын
अनिकेत तुम्ही सर्व खूप चांगली माणसे आहात. खूप प्रेमळ आणि सुस्वभावी आणि खूप मेहनती आहात. शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 3 жыл бұрын
अनि आजिची काळजी घे केस काळे कर फार खुश होईल आजी साठी मि१०००/ जेवायला ये ईल
@sujatarakeshghorpade3242
@sujatarakeshghorpade3242 3 жыл бұрын
अनिकेत किती छान विचार पुस करतोस.खुप ग्रेट आहेत तू.शेती च्या कामत किती रमून जातोस.खुप मस्त अनिकेत.
@sarikashelatkar2556
@sarikashelatkar2556 3 жыл бұрын
Mi jaw aaji jaw khup mast 👌👌
@vaishalitanksali4279
@vaishalitanksali4279 2 жыл бұрын
वय कितीही झाले तरी प्रेम ओढ कमी होत नाही...धावत ताई छोट्या बहिणीकडे हातातील काम टाकून आली चेहरा किती आनंदाने ताजेल झाला होता आजीचा नंतर तर चहा घेऊन शेतात .....हे फक्त गावाकडे होऊ शकते, आजी मस्तच आहेत लाडूबाई ...तुझी कुटुंबाची मेहनत एकी छान आहे असेच मस्त स्वस्थ राहा
@snehalkasare1028
@snehalkasare1028 3 жыл бұрын
Tuza family madhlya Saglyana like 👍👍👌👌❣️❣️❣️sagle mehnati ahet👍👍tasech krushi dina cha tuza family khup khup Shubhechha 💐💐💐💐
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@vaishalibhoir-nagothanekar
@vaishalibhoir-nagothanekar 3 жыл бұрын
मी हल्ली- हल्लीच तुझे व्हिडीओ पाहु लागले खुप छान असतात . तुम्ही सगळे आधीपासुन ओळखीचे आहात असे वाटते .कृषि दिनाच्या खुप शुभेच्छा
@smitalikubal1385
@smitalikubal1385 3 жыл бұрын
आजी ची बहिण पण खूप मेहनती आहेत...😌 🙏🏽
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@apurvamohite1504
@apurvamohite1504 3 жыл бұрын
दादा तूम्हा सगळ्यांना कृषी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐👍👍
@novaxjerry6529
@novaxjerry6529 3 жыл бұрын
Aaji cha "Abhi hum ata hai" is like the compulsory topping of the ice cream. Without it the ice cream is phiika.❤️ Lots of love to Ajji, Mummy, Papa, Dada, Patya and everyone. Waiting for the next video .....
@praveenagulekar6143
@praveenagulekar6143 3 жыл бұрын
तुम्हा सर्व शेतकऱ्यांना ऋषीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, तुमच्या कष्टाना सलाम👍👍इश्वर तुम्हाला भरभरून यश देवो🙌जय किसान.
@tusharmane7022
@tusharmane7022 3 жыл бұрын
Ek num bhau jamm bhari Pattya bhai 😎 Ajji ek num Akshay bhau 🔥🔥
@bapupatil981
@bapupatil981 3 жыл бұрын
अनिकेत मित्रा मन तर तु पहिलेच जिंकल हे पण आता ची तुझी मेहनत बघुन खुप छान वाटते keep it up श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी कायम राहोत
@sanjayatkari4169
@sanjayatkari4169 3 жыл бұрын
Osm Bhavaa
@Jyoti0011
@Jyoti0011 3 жыл бұрын
Sunder video
@k10edits24
@k10edits24 3 жыл бұрын
Dada tu ekdam mast ch ahes❤️mi mothe zalyavar tula nakki bhetayla yeyin❤️
@Swaraj075
@Swaraj075 3 жыл бұрын
अजून एक राहिले आजी चि बहीण खूप छान आहे
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@abhisheknaik2756
@abhisheknaik2756 3 жыл бұрын
Maste dade❤️❤️ i love you
@jayantmalgundkar5909
@jayantmalgundkar5909 3 жыл бұрын
तुम्ही सर्वजण फार मेहनती आहात. ह्या वयात सुध्दा आजी शेतात काम करते तिचा अभिमान वाटतो. तुमच्या ग्रुपमधील बाबू सध्या दिसत नाही तो कोठे असतो.
@sushantbidaye2464
@sushantbidaye2464 3 жыл бұрын
All happy family members 👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@sangeetakini6871
@sangeetakini6871 3 жыл бұрын
आजीची दुनिया काय न्यारीच आहे खूप खूप मेहनत फार मोठी आहे
@sakshi12332
@sakshi12332 3 жыл бұрын
Tu itka chan ahes bolka ahes ki comments dilyach pahije 👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Hehehe thank u
@vaishalikunte7629
@vaishalikunte7629 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनिकेटची दृष्ट काडा वहिनी खुप गुणी पोरगं आहे, सगळं कुटुंब खुप मेहनत करते अनिकेत सगळ्यांना मस्त हसत खेळवत ऐकत्र ठवतो व एकत्र सगळे मिळुन काम करता व आजी ची पण छान काळजी घेता. बाकी ब्लॉग मस्तच . शुभम भवतू 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
@smitaprabhu9069
@smitaprabhu9069 3 жыл бұрын
आजीची मोठी बहीण असून आजी सारखीच चुणचुणीत,गावच्या लोकांचं मन खुप मोठं( रवाकाच ये) .आज आई मिसिंग होती.शेतीची कामं खरंच मेहनत आहे त्यामुळे आईचा आज week off hota 😁😁. तुझा दादा बिना चप्पल चालत होता🙏.थोडे दिवसांनी हिंदी आणि इंग्रजी भाषा शिकून झाली की आजी 📷 हॅण्डल करणार. आजी👍👍
@rajuaadwade1340
@rajuaadwade1340 3 жыл бұрын
ANIKET Boss "HIMMAT KI KIMMAT"JABARDAST HARD WORK ,I SALUTE YOU ....
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@madhuribanpel3413
@madhuribanpel3413 3 жыл бұрын
अनिकेत तुम्ही सर्व खुप मेहनती आहात तुमची शेती छान होईल ही सदिच्छा मी जाऊ आजी छान तु किती छान चौकशी करतोय सगळयाची
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@prathameshmhatre2333
@prathameshmhatre2333 3 жыл бұрын
1 M honar bhava lavkarach full support apla asnar tula ❤️
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@adityatambe2464
@adityatambe2464 3 жыл бұрын
Aniket Dada kharach tumhi khup mehenat karta. Aaji aaj khup khush & active disat hotya.& ha tula nehami prashna ( question) vicharnarys aaji pan khup god aahet.tya sarvanchya kamachi khup aavarjun vicharpus kartat te pahun khup chhan vatate.
@sachinasugade4447
@sachinasugade4447 3 жыл бұрын
🌨️🌨️🌨️🌨️🌧️🌧️ aaji
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 4 МЛН
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 4 МЛН