धावजी पाटील हे भूतांचे काळ होते हे अगदी खर आहे जय धावजी बाबा प्रसन्न
@adityagaikwad7816 Жыл бұрын
धावजी पाटील बाबांच्या नावान चांगभलं 🙏🏻🙇🏼🚩
@satyjeet27272 жыл бұрын
बोल त्या सूरूर च्या धावजी पाटलाचं चांगभलं❤🙏🏻
@ravindrashinde6132 жыл бұрын
होय हे खरे आहे.मीअनुभवले आहे.आई काळुबाई च्या नावानं चांगभलं। बोल धावजी पाटलाच्या नावानं चांगभलं।
@सोनगावचाराज्या2 жыл бұрын
💪५२ चेड्याचा मालक माझा धावजी बाबा हे त्याच्या नादाला लागू नका बोल शिरूरच्या धावजी पाटलाचं चांगभलं🔥❤️❤️
@prasadchavan49492 жыл бұрын
शिरुर नाही सुरुर
@yuvrajbusiness33372 жыл бұрын
गप रे
@adeshgaikwad80812 жыл бұрын
सुरुर
@sandeepkharat73722 жыл бұрын
बरोबर
@preetisingh67812 жыл бұрын
Hey Khare note kaa…."?
@swatighadage30242 жыл бұрын
सत्य आहे .खूप ज्ञानी होते .
@jayshriram.6675 Жыл бұрын
सर्वाना विनंती कुठेच कधीही जीवांचा बळी देऊ नका.. प्रार्थना केली तरी चालेल. 🚩🚩🙏जय श्री राम🙏🚩🚩
@ishwari00752 жыл бұрын
बोल त्या बावन चेड्याच्या मालकीणीच चांगभल 🙏 बोल त्या सुरूर च्या धावज्याच चांगभल🙏
@shekharc2912 Жыл бұрын
धावजी पाटील हा चव्हाण घरण्यातला आहे..तो ब्रह्मचारी होता..त्यांना एक भाऊ होता, रावजी..रावजी ची पुढे पिढी चालू राहिली आणि धवाजी पाटील यांनी समाधी घेतली..सुरुर हे सगळं गाव चव्हाण यांचे आहे
@jyotisalunke38962 жыл бұрын
खरं आहे मला अनुभव आला आहे कारण मला तिथे गेल्यावर काही बाध झाली होती पण बाबांच्या कृपेमुळे त्यांच्या समाधीसमोर गाल्यावरती लगेच दहा मिनिटात मी मोकळी झाले
@jayvantkamble44322 жыл бұрын
होय काय? मग आता एक काम कर ताई आता चांगली झालीच आहेस तर त्या देवाला समोर विहीर आहे तिथे खूप घाण झाली आहे next time गेलीस की तेवढी स्वच्छ्ता करून ये तेवढंच देवाला पण भारी वाटेल 😅👍
@ganeshkute7022 жыл бұрын
कुठं आहे हे देवस्थान ताई
@jyotisalunke38962 жыл бұрын
@@ganeshkute702 वाई गावाजवळ सुरूर म्हणून गाव आहे रोडलाच तिथे आहे जिवंत समाधी. बाबा धावजी पाटलांची
@HyundaiVerna15422 жыл бұрын
विज्ञान युग येण्या पूर्वी भारत देश हे खूप रहस्यानी भरलेलं आहे हे नक्की... जय हो धावजी महाराज
@rahulsadolkar61232 жыл бұрын
बरोबर
@trendingyoutubeguidechanne35402 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/Y5vLf6ekprp5j6s निळावंती ग्रंथ
@SahilDhanavade-q2u5 ай бұрын
@@trendingyoutubeguidechanne3540एवढं सोप्प नाही 😂
@khelogeFREEFIRE2 жыл бұрын
मला तर खूप अनुभव आहे बाबा... बोल सुरुरच्या धावजी पाटलांच्या नावानं चांगभलं
@KiranVelkar9 ай бұрын
Hii aaradhya
@shakticoncrete9 ай бұрын
मॅडम मला तुमच्या अनुभवाबद्दल bolyache आहे
@shakticoncrete9 ай бұрын
फेसबुक id दिला आहे masanger मध्ये आपण chat करू थोडे वैयक्तिक आहे.. म्हणून persnal बोलायचे होते.... If you dont माईंड
Satya guru dhavji baba maharaj ji.Amche problems khup hote door hoyala survat zhali Darshana nantar .jai Dhavji Baba.🙏🙏🙇♀
@kaliratr Жыл бұрын
Dada mala pan upay sanga na mazi mummy khup varsh ajari aahe kaslacha farak padat nahi
@amolthube6674 Жыл бұрын
@@kaliratrdhavji Baba chya mandirat ja tumhi farak padel tumhala
@anandbhadakawad70632 жыл бұрын
मांढरगड निवासिनी काळुबाईचा पन इतिहास सांगा 🙏
@vaishalikitchenvlogs37302 жыл бұрын
बरोबर आहे तुम्ही जी माहीती सांगीतली ती धावजी पाटील हे माझे दैवत आहे म्हनून मला त्यांचा अनुभव आहे वाईटाला वाईट आणी चागल्या चांगले आहेत सुरूचे धावजी पाटील
@panjabraokhatakecomedyking4923 Жыл бұрын
Hi
@किशोरदामोदरशेंडगेशेंडगे2 жыл бұрын
धावजी पाटलाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏 तसेच बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील दासखेड या गावचे बाजी बाबा यांच्या वरतीही एक व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏🙏🙏
@jivannhayade311721 күн бұрын
आदेश 🕉️🔱
@आईसाहेबभक्तमल्हारमोहिते2 жыл бұрын
५२ चेड्याचा मालक 💀🔱 आहे तो त्याच्या कुणी नका नादाला लागू.......❤️😘
@Life_is_fun420 Жыл бұрын
बर भैय्या..😂
@30mandar2 жыл бұрын
जेवढे विज्ञान आणि प्रॅक्टिकल आयुष्य हा विषय पूर्ण वेगळा आहे आणि धार्मिक किंवा काही काळ या जादू हा विषय पूर्णतः वेगळे आहे जेवढे प्रॅक्टिकल करून जेवढे विज्ञान डेवलप झालेले आहे त्याच्यापेक्षाही किती तरी हजारो लाखो वर्ष या ब्रम्हांडात या पृथ्वी लोकात वावरणाऱ्या शक्ती या देखील माणसाच्या वैयक्तिक आयुष्य मध्ये किती दखल अंदाज घेतात किंवा कितीतरी अडचणी सोडवतात हेही तितकंच खरं आहे म्हणजेच दोन्ही बाजू खऱ्या आहेत विज्ञान आणि काळी शक्ती
@shambhagat66352 жыл бұрын
विज्ञान आणि अध्यात्म ह्या दोन नाण्याच्या बाजू असतात असं म्हणायला हरकत नाही
@jayvantkamble44322 жыл бұрын
भित्र्या मनाची अवस्था आहे फक्त! ज्याचा त्याचा मनगटावर विश्वास असतो त्याच्या आयुष्यात असल्या गोष्टीमुळे काडीमात्र फरक पडत नाही! काळी जादू ही फक्त लोकांच्या भावनांच भांडवल करायचं साधन आहे फक्त! आणि जो मनाने कमजोर तो या गोष्टीचा बळी पडतो! शिवाजी महाराज यांनी जर या अश्या फालतू गोष्टींवर विश्वास ठेवला असता तर तेवढं मोठ स्वराज्य उभ राहील नसत!कारण त्यांचा त्यांच्या मनगटावर विश्वास होता! असल्या फालतू गोष्टीला भुलून स्वतःच आयुष्य खराब करू नका👍
@pravinkhopade29862 жыл бұрын
विज्ञान युग असले तरी खरे आहे बाबा ते...
@rameshovhal56562 жыл бұрын
सत्याचा माझा धावजी राजा 🥰😍
@trendingyoutubeguidechanne35402 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/Y5vLf6ekprp5j6s निळावंती ग्रंथ
@Life_is_fun420 Жыл бұрын
@@trendingyoutubeguidechanne3540 महाराज आसल काय नका टाकु इथं😂😂
@sunilfaltankar92942 жыл бұрын
श्रद्धा आणि अंधश्रद्धा नाही फक्त अनुभव असतो..
@raviaherkar50032 жыл бұрын
धावजी मालक काय आहे हेच अजुन तुम्हाला माहीत नाही नीट... बंगालचा राजा 💖💀😘😘
@milindsartape88842 жыл бұрын
Kya ahe kon ahe
@avghemant7871 Жыл бұрын
Bangal che sadguru.....Malak Shree Dhavji Patil Maharaj.
@MadhuriPatil-f1z8 ай бұрын
Sgl khr ahe pn je tithe dongravr kam krun detat te 10te 12hjar rupis ghetat
@MadhuriPatil-f1z8 ай бұрын
Swst mdhe kam krun kon det ka tikde mahit asel tr sanga
@Arpitakatore4 ай бұрын
@@MadhuriPatil-f1zTai te tevhade paise ghetat Karan nantar trass Tyanna hoto
@painjanproduction93142 жыл бұрын
धावजी पाटील बाबा च चागंबल 🌺🌺🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺
@kavitaboraste86913 ай бұрын
कुठे आहे dhavji बाबा
@SunitaChandere5 ай бұрын
तुम्ही म्हनं ता ते खरेही असेल पण मला बाबांचा खुप मोठा अनुभव आहे माझा जीव त्यानेच वाचविला आहे मी त्यांची खुप सेवा करते माझे दैवत आहे तो वाईट काम करतच नाही चांगले नक्की पूर्ण करतो पूर्ण करतो ❤❤❤❤❤❤❤
@rkgemingff93192 жыл бұрын
धावजी पाटलाच चांगभल...🙏
@dhavji_bhakt_tushar2 жыл бұрын
अघोरी चा राजा बाबा माझा बंगाली🙇🌺🔱
@vitthalmagar5592 жыл бұрын
Hi
@realroyal85592 жыл бұрын
अघोरी च एकच राजा महाकाल बाकी चेडे धावजी पण चेडे आहे
@vitthalmagar5592 жыл бұрын
@@realroyal8559 nahi
@chaitanyakunke59232 жыл бұрын
@@realroyal8559 बावन चेड्या चा मालक धावजी पाटील आहे 🙇🏻♂️🌸
@realroyal85592 жыл бұрын
@@vitthalmagar559 काय नाही माहीत नासल तर माहिती करू घ्या अघोर च एकच बाप महाकाल धावजी हा चेडे आहे त्याच हातात 52 चेडे असतात धावजी ची मालकीण महकाली
@kunalshinde6262 жыл бұрын
धावजी पाटील हा अघोरी विदयेचा धनी आहे त्याच्या नादाला कोण नाही लागत🙏💀
@thekitchenworld88562 жыл бұрын
Kuthe bhetatil he mala
@Life_is_fun420 Жыл бұрын
खरं व्हय😂
@satishrakshe90972 жыл бұрын
।।श्री धावजी पाटील च्या नावानं चांगभलं।। 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@akshayugade36262 жыл бұрын
धावजी बाबाचा नाद नाही करायचा, बोल त्या धावजी बाबाच्या नावानं चांगभल 🔥🔥🔥
@omkarghare7214 Жыл бұрын
🙏धावजी पाटलांच चांगभलं🙏
@rameshghanwat43925 ай бұрын
धावजी पाटलाच्या नावाने चांगभले... 👏🏻🌺
@yogeshmandhare92932 жыл бұрын
आरोळी मारती धावजी पाटलाला माझी काळूबाई बसली मांढरला 🙏
@Ramshinde28742 жыл бұрын
मी मानत नव्हतो. कृपया 🙏 करून असं कृत्य करु नका दुसऱ्याचे आयुष्य बर्बाद करु नका खूप खूप भयंकर भयानक प्रकार भोगावे लागतात मी स्वतः खूप खूप यातना भोगल्या आहे 🙄😭 बर्बाद केले चेडा म्हसोबा बकर कोंबड बलि इत्यादी प्रकारांच्या नादी लागू नये 🙏 कुटुंब उद्ध्वस्त होतात. मी शुद्ध शाकाहारी जीवन सरळ मार्ग गुरूवर्य च्या हसते तुळशीची माळ धारण केली. आता ठिक आहे आई भवानी गुरु कृपा मुळे जय भवानी 🚩 जगदंब 🚩🔱 ॐ जय जय राम कृष्ण हरी 🚩 विठ्ठल 🚩🔱 ॐ
@geetapatil-bf8yl Жыл бұрын
Please मला माहिती हवी आहे तुमच्या शी बोलायचं आहे
@siddheshnargolkar Жыл бұрын
@@geetapatil-bf8yldon't go.. that's way.
@manishb3952 жыл бұрын
श्री धावजी पाटील हे अडीनडीला धावून येतात .... पूर्ण माहिती असल्याशिवाय कृपया व्हिडिओ बनवू नये ....परत एकदा समजले का????
@Brokenheart0701 Жыл бұрын
Tumhala anubhav ahe ky
@umeshraj1122 жыл бұрын
विषयच भारी असतो तुमचा 👍
@mayurisangare4632 Жыл бұрын
Me khup mante dhavji patil la, bol tya dhavji patil ch changbhal🙏💐
बोल त्या बंगालच्या राज्याच्या चांगभलं सुरूर च्या राजाच चांगभलं
@latachavan9531 Жыл бұрын
धावती पाटील प्रसन्न
@nileshzende2934 Жыл бұрын
स्वराज्य कालीन असे काही नव्हते राजांच राजपन काल पण भारी आजपण भारी
@Priyankagadrevlogs.2 жыл бұрын
Yala ky kaltay devachi lila bol dhawji bua cha navana chang bhal 🙏
@pravinkamble83612 жыл бұрын
खूप छान
@pramodkale67002 жыл бұрын
|| धावजी पाटील च्या नावाने चांगभलं ||
@rameshovhal56562 жыл бұрын
भाऊ एकेरी उल्लेख करु नको बोलून चालून धावजी बाबा आहे चिढले की झटका दाखवायला कमी करत नाहीत 🔱आदेश🔱
@kunalkunjir59572 жыл бұрын
एकदम बरोबर ह्याला नक्की अजून माहिती नाही धावजी बाबा कसे आहेत ते बोल त्या सुरुर चा धावजी पाटलांचा नावानं चांगभलं...
@Life_is_fun420 Жыл бұрын
आर तुला कळत का आदेश कुठला पंथ वापरतो ते
@gouravkhatavkar15 Жыл бұрын
अंधश्रद्धा आम्ही पण देवाला मानतो पण असलं काय करत नाही 🙏🏻
@aakanshasakat95562 жыл бұрын
प्रश्न आला उल्लेखाचा ..... तो ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग, पण हे अमवसेच्या पूजेचा काय रहस्य आहे हे तूला माहीत असेल इव्हन तू ते प्रत्यक्षात बघितलं असतील तर बोल , काही पुरावा आहे का ? ज्या पद्धतीत तू ती पूजा होते असे बोललास ती होते का त्या वेळी का ?
@anilpasalkar62552 жыл бұрын
सृष्टी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही शक्तींनी चालते
@divineangelsconsultancy5252 Жыл бұрын
Lakhat ek bollat aapan 🙏
@swapnilgore75902 жыл бұрын
अघोरीचा राजा धावजी पाटील माझा
@Davjipatilmandirtadavle4 ай бұрын
धावजी पाटिल यांच्या वरती दोन गाणी बनवा
@abhishekahiwale1072 Жыл бұрын
Shatyaci nayi gadi ahe sururcya dhavji pathlaci vishvas thevla tar vishvas bashel nahi vishvas thevla tar te andhshardhac vatel ya devacha jyala anubhav ahe tyalach mahiti ahe ki ha dev kadha ahe 🔱🙇🏻 bol dhavji pathlach changh bhale 🙏🏻🙏🏻🙏🏻🔱
@deepakborade49412 жыл бұрын
सुरज तू मला कॉन्टॅक कर मी तुझा इतिहास सांगू शकतो. कुण्या तपस्वी योग्याचा एकेरी उल्लेख करू नकोस. जय महाकाल
@nikhiladsule76582 жыл бұрын
52चेड्याचा मालक माझा धावजी पाटिल
@amolkarape41972 жыл бұрын
शिरूर च्या धावजी पाटलाच चांगभलं........
@आदेश-ल4ङ2 жыл бұрын
बाबा 🔱
@rohitmaske92222 жыл бұрын
Maharaj🙏🙏🙏🙏
@digvijaypawar37612 жыл бұрын
देवा बदल अफवा नको उठवून देऊ कळल का देवाचा झटका बसला की मग कळल गाडींत न धूर काढील धावजी पाठील