चेडा म्हणजे काय?तो कसा सिद्ध करतात?चेड्याची पूजा करावी का?

  Рет қаралды 160,873

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

Күн бұрын

Пікірлер: 289
@mangalnavhale2042
@mangalnavhale2042 Жыл бұрын
अगदी बरोबर बंधू. आत्मा आणि परमात्मा यांचं विश्लेषण खुप छान.. जय श्री मन नारायण 🙏🙏🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@kailasshinde2523
@kailasshinde2523 Жыл бұрын
1 च नंबर समाजाला योग्य दिशा देताय तुम्ही तुमच्या कार्याला शुभेच्छा
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@prafulthombare6820
@prafulthombare6820 Жыл бұрын
चांगली माहिती दिली तुम्ही मला तर काही गोष्टी माहीत च नाहीये पण आज काही गोष्टी समजल्या धन्यवाद 🙏 अशीच माहिती सांगत जा आईसाहेब रेणुका मातेच्या कृपेने सर्वांच चांगलं होऊ दे 🙏
@sandyg6902
@sandyg6902 Жыл бұрын
राम कृष्ण हरी ❤️ माऊली 🙏समाजात चांगला संदेश दिला अशीच छान आणि महत्वपूर्ण माहिती देवून आपल्या कडून अशीच सुंदर समाजसेवा घडावी🙏 जय माता दी 🙏
@vijaybhor7757
@vijaybhor7757 Жыл бұрын
सत्य आहे तेच सांगता तुम्ही खरच तुमचे मना पासुन आभार🙏 💐जय मल्हार 🙏
@archanamekratwar7535
@archanamekratwar7535 7 ай бұрын
आपले खूप खूप आभार गुरुजी.आपणामुळे आम्हाला नवनवीन विषयांची माहिती होतं आहे.
@amkhattavlog5461
@amkhattavlog5461 Жыл бұрын
तुमचे youtube चैनल खूप पुढे जावो ही तुम्हाला शुभेच्छा आजकाल चांगलं सांगणारे लोकं कमी मिळतात आणि त्याचा प्रसार प्रचार करायलाही त्रास होतो पणतुम्ही चैनल च्या माध्यमातून भरपूर जनजागृती करावी व चैनल खूप पुढे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@PrathmeshSutar-q2g
@PrathmeshSutar-q2g Жыл бұрын
मस्तच दादा माहिती सांगितले त्याच्याबद्दल धन्यवाद आणि मस्त छानच तुम्ही सर्व सांगता त्याच्याबद्दल पण खूप खूप आभारी आहे
@yogeshkanthale7437
@yogeshkanthale7437 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे 🙏🙏🙏
@yashgirkar6663
@yashgirkar6663 Жыл бұрын
Nice information Dada 🥰🥰👑👑👑👑💪💪💪💪💪💪 khup sunder mhit ahe
@Mihirawarw1604
@Mihirawarw1604 Жыл бұрын
आपल्या या व्हिडिओमुळे माझ्या मनातील लहानपणापासूनच्या प्रश्नांची उत्तरे मला मिळत आहेत धन्यवाद......
@sanjaypowar4976
@sanjaypowar4976 8 ай бұрын
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@devanandsonawane2715
@devanandsonawane2715 Жыл бұрын
Kup Chaan mahiti Dili Dhanyvaad Guruvary
@SagarMali-g9f
@SagarMali-g9f 8 ай бұрын
Khup chan mahiti dilit 🙏🙏🙏🙏🙏
@rohangadade2293
@rohangadade2293 8 ай бұрын
छान माहिती दिली सर
@prasadsathe5079
@prasadsathe5079 Жыл бұрын
दादा तुम्ही अतिशय सुन्दर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद पण हल्ली लोक नको त्या गोष्टींकडे जास्त वळतात हे भयंकर वाईट आहे
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद, असंच प्रेम व प्रतिक्रिया व्यक्त होत असाव्यात
@SurekhaShedge-m2l
@SurekhaShedge-m2l 9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@SayaliBirje
@SayaliBirje 9 ай бұрын
दादा खुप छान माहिती दिली
@GorakhSangle-qs2yh
@GorakhSangle-qs2yh 4 ай бұрын
महत्व पूर्ण माहिती
@dropadaminde4661
@dropadaminde4661 Жыл бұрын
NASCAR sar tumchaykadun Khupach Chan mahiti milte me tumhi aabhari aahe
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@manishachoudhar7900
@manishachoudhar7900 Жыл бұрын
Khup chan mahiti guruji danyavad ....
@sangitajagtap6358
@sangitajagtap6358 3 ай бұрын
नमस्कार सर उत्तम माहिती दिली
@JayshriBidgarBidgar
@JayshriBidgarBidgar Жыл бұрын
आमच्या ही घरात चेडा चा प्रकार आहे त्या वर नियंत्रण कसे करावे याची माहिती देण्यात यावी नम्र विनंती आहे
@yparadkar
@yparadkar 10 күн бұрын
😅 Gharaat Durga Devi chaa photo laavaa , Durga stotram, Durga kavach or chandi kavach paatha chalu karaa , Gharat Dattatreya stotram, Navnath Bhakti saar, Guru charitra chee paraayan suru karaa , too Chedaa dagad visarjit karaa
@smitakarangutkar841
@smitakarangutkar841 Жыл бұрын
सर खुप छान माहीती दिलात ।
@kirteemhatre375
@kirteemhatre375 9 ай бұрын
छान माहिती
@bhushankumardongare9677
@bhushankumardongare9677 Жыл бұрын
Ser khupach chan mahiti dilit!
@raviwagh5799
@raviwagh5799 Жыл бұрын
काळेश्वरी नमः नमस्कार सर
@rameshinche1388
@rameshinche1388 4 ай бұрын
जय जगदंब गुरूजी नमो
@pradnyamore7323
@pradnyamore7323 Жыл бұрын
खूप छान गुरुजी🙏🏻🙏🏻
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
Thanks
@Guruvrymaheshchaure10
@Guruvrymaheshchaure10 Жыл бұрын
खूप छान आहे माहिती..thanks dada
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@shobhagawade113
@shobhagawade113 Жыл бұрын
जय माता दीड🙏🔱🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
जय माता दी
@vilasbhojane5631
@vilasbhojane5631 Жыл бұрын
सर माझ्या घराततील मानसंना चेड्याचा त्रास आहे काय उपाय सांगा
@yparadkar
@yparadkar 7 ай бұрын
Navnath Bhaktisar Grantha vaachan,Hanuman chalisa vaachaa, Vichitra Vir Hanuman stotram, Durga stotram and Chandi kavach Rooz
@abhijeetsuryawanshi7324
@abhijeetsuryawanshi7324 Жыл бұрын
Excellent sangital dada tu thanks so much
@rahulkarhale6216
@rahulkarhale6216 Жыл бұрын
जय मातादी
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
जय माता दी
@ranjanamallav-we6xu
@ranjanamallav-we6xu 4 ай бұрын
Barobar aahe guruji 🙏
@ajitnalawade4908
@ajitnalawade4908 3 ай бұрын
Khup chan aahe
@lusiferyt3219
@lusiferyt3219 Жыл бұрын
Jay mata di
@bhimakamble671
@bhimakamble671 Жыл бұрын
बराबरे माहित दिले आहे
@sonalchaskar3397
@sonalchaskar3397 Жыл бұрын
जय जगदंब जय जगदंब नमस्कार गूरुजी लोकांना दैवी शक्ती सोडून लोकक चेडा चेडा करतात वेड लागले वेड स्व ताच आपन आपले वाटूळे करतात नाही ते केलं तर ठीक नाहीतर घर खायला तयार असतो चेडा सोडा चेडा नाद धन्यवाद गूरूजी नमस्कार
@appasahebpadolkar2705
@appasahebpadolkar2705 Жыл бұрын
चेडा त्यांच भले करिका शेजारी पाजारी लोकांवर सोडतात ताना त्रास देण्यासाठी आणतात दुसरायची प्रगती बगवत नाही ताना कासकरून कोकणी लोक यांच्या नादातलं असतात.. 🙏
@premadhav7640
@premadhav7640 Жыл бұрын
Dhanyavad❤ guruji 🙏👌👌👌khupch nice 👌
@sudhirdandekar2072
@sudhirdandekar2072 22 күн бұрын
सिध्दकुंजिका स्तोत्र चा अध्यात्मिक फायदा कसा मिळवता येईल.
@sudamkakad8554
@sudamkakad8554 Жыл бұрын
Thanks sir
@laxmanjadhav5773
@laxmanjadhav5773 11 ай бұрын
Tx khup shikayla mila le
@swapnilraut9569
@swapnilraut9569 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत आपण..
@sunilgumladu4738
@sunilgumladu4738 Жыл бұрын
Thanks
@madhudivte9781
@madhudivte9781 Жыл бұрын
खुप छान देव बाप्पा जय जगदंब 🙏🙏🙏🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@rupeshkadam1046
@rupeshkadam1046 Жыл бұрын
He satya ahe .
@King123-xi3wb
@King123-xi3wb 2 ай бұрын
बरोबर आहे सर,मला,,पण,,खुप,,दिवसा,,पासुन,,या,, प्रकारे,,त्रास,,चालु,आहे,हे,, त्रास दाई,,,लोका,चे,पण,,काही,खुप,, नुकसान होते,,तरी,,पण,,या,,लोका ना,,कळत,,नाही
@SushilSharma-ci5dv
@SushilSharma-ci5dv Жыл бұрын
जय श्री राम 🙏🙏🙏🙏🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
जय श्रीराम
@anilkamble2999
@anilkamble2999 3 ай бұрын
Thanx guruji
@As0712-h4i
@As0712-h4i Жыл бұрын
Dada plz kharvdyachya mhasoba devanbddal ek video bnva na
@sandeepkanade8497
@sandeepkanade8497 Жыл бұрын
जय श्री महाकाल महाराज आपण दिलेली माहिती खूप छान आहे आमच्या घरात हा त्रास गेल्या 30 वर्षा पासून आहे पण माझा घरात परडी आहे म्हणून आम्ही सुखरूप आहे पण आता या त्रासातून मुक्ती पाहिजे काय करावं लागेल आणि या चेडा गोट्या मध्ये काही प्रकार आहे त का जसा की चांगला आणि वाईट गोड गोटा आणि मास भक्षक गोटा या बद्दल पण थोडी माहिती हवी आपलं सहकार्य ही विनंती
@AtharvaGaikwad-z5q
@AtharvaGaikwad-z5q Жыл бұрын
चेडोबा आमचे आराध्यदैवत ❤
@ashwinishendage3788
@ashwinishendage3788 Жыл бұрын
खुपखुप छान
@pritamraut7017
@pritamraut7017 6 ай бұрын
Thank you bhavu
@darshanapawar3619
@darshanapawar3619 Жыл бұрын
Khup chan🎉
@Nita-bs4qx
@Nita-bs4qx Жыл бұрын
Maza ghara varti karni kele aahe ase sangitle aahe ky karu please kahi tari sanga, 🙏🏻🙏🏻
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
7385867468 ह्या मोबाईल नंबर वरती कॉल करावा,यावर माझे शिष्य आपल्याला सर्व माहिती देतील,शक्य असल्यास एकदा माझ्याकडे उपासना शिबिरासाठी येऊन जावे,सर्व आधिव्याधी निवारण होईल व फरक पडेल
@sandeshmore5541
@sandeshmore5541 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली पण एक प्रश्न होता की ...चेडा , भूत ,पिचाश आस काही च नसत का? .. मग तामसि साधना नसतात का ? तामसी दैवत नसतात का ? जर सृष्टी रचना करणारा भगवंत ,त्याला वाटत आहे की ह्या गोष्टी वाईट आहे .. मग त्याची निर्मिती त्यांनी का केली ... ? असा प्रश्न माझ्या मनाला पडला आहे ...
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
खूप छान प्रश्न उपस्थित केला आहे, यावर नक्की उत्तर दाखल एक व्हिडिओ मी आगामी काळात तयार करेल
@nanasoshinde6557
@nanasoshinde6557 Жыл бұрын
बरोबर आहे
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@archanajagtap7723
@archanajagtap7723 Жыл бұрын
Khup chan 🙏🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@haridaspande3729
@haridaspande3729 6 ай бұрын
🙏🙏
@Mihirawarw1604
@Mihirawarw1604 Жыл бұрын
नमस्कार गुरुजी तुमच्या चरणी माझे व माझ्या परिवाराचा साक्षात दंडवत माझ्यावर माझ्या परिवाराचा प्रश्न असा आहे की लग्न झाल्यानंतर जागरण गोंधळ करणे गरजेचे आहेच का
@vidya5068
@vidya5068 Жыл бұрын
Shree gurudev datta
@maheshnikamnikam4127
@maheshnikamnikam4127 Жыл бұрын
Guruji dhavji babana Prasanna karun ghenyasati tyancha photo chi Pooja kashi karavi te sanga ani konata Prasad dakhavava
@csmake-upstudioandacademy06
@csmake-upstudioandacademy06 Жыл бұрын
Jay jagdmb Maharaj Anna's vinnti asking ki Krupa zoning mine Kay te Krupa Sangamon hi vinnti.
@PunamSurvase
@PunamSurvase Жыл бұрын
👏
@rakeshburadkar9914
@rakeshburadkar9914 Жыл бұрын
गुरुवर्य जी वाघाई देवी बद्दल माहिती सांगा
@timely868
@timely868 Жыл бұрын
तुम्हाला एक माहिती द्यायची आहे गोवा साल गाव दोडामार्ग पासून 4 ते 7 km धुळीवंदन पासून 3 रात्री गड्यांची जत्रा असते त्यात 1 वाजल्या साधारण 5 वाजेपर्यंत देवचार दर्शन देतात हातात मशाल घेवून आणि शेवटच्या दिवशी भूतांचे आवाज येतात.. फक्त शूटिंग करता आणि torch मारायला देत नाहीत फार गर्दी असते आणि खूप चालावं लागत आणि थोडी चेगरा चेगरी असते..
@sakshiahire1056
@sakshiahire1056 9 ай бұрын
Khar ahe hay
@sandipmali9501
@sandipmali9501 Жыл бұрын
1नंबर च मार्गदर्शन केले गूरूवर्य नमस्कार✨🌺✨🌺..
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद, असेच प्रेम कायम ठेवा
@snehapotphode2672
@snehapotphode2672 Жыл бұрын
Thank you so much sir
@reshmabafna6451
@reshmabafna6451 Жыл бұрын
Waa khup chan mahiti aahe 💯
@pradnyashejaval3453
@pradnyashejaval3453 Жыл бұрын
Sati asara var ek video banana sir
@akashgangurde9192
@akashgangurde9192 4 ай бұрын
गुरुजी माझा एक प्रश्न आहे साती आसरा याची आपण घरात स्थपना करावी का? ते कितपत ठीक आहे हे सांगावे.
@sanjukulkarni7853
@sanjukulkarni7853 Жыл бұрын
वेताळ दैवता बदल अशीच रंजक माहीती दीलीत तर फार आनंद वाठेल
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
पुढील काळात वेताळ, म्हसोबा, साती आसरा ह्या सर्व विषयांवर बनवण्याचा विचार आहेच, नक्कीच ती माहिती अपलोड होईल
@sanjukulkarni7853
@sanjukulkarni7853 Жыл бұрын
@@jagdambadevisansthan आभारी आहोत अन राहु
@tathastukokan
@tathastukokan Жыл бұрын
🙏Guruji... Jar aplyach gharatil ekhadi vyakti aplya kontyahi changlya kamana. Vastuna jhadapedana... Najar lavat asel kinva tichya tondun bolalya gelelya goshtin mule aplyala tras hot asel. Shejaryanahi... Ani tichyakade jar ekhadi shakti tine swatahachya faydya sathi anali asel tr asha vyaktichya trasa pasun kase swatala v aplya kutumbala vachvave.. Krupa krun vel asel tevha hyach ans. Nakki dya... Upkar hotil.. Shree Gurudev Datt🙏
@arjunrmc
@arjunrmc Жыл бұрын
Jar he chede kamachya tikani manje hill top hotel chya tikani pahilech astil tar tyachi Kay Pooja karavi ? Manje apan Kam karto tya jaget astil tar Kay karave
@maheshsathye5112
@maheshsathye5112 Жыл бұрын
Thanks 🙏
@saritabawasker2134
@saritabawasker2134 2 ай бұрын
Kareva mhnje kay asto
@sagarmali8491
@sagarmali8491 Жыл бұрын
दादा माझ्या कुटुंबाला खुप त्रास होतोय .पुर्वजांनी ऊदगीरीचं आणलय काय करावं सांगा
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
मला पर्सनल व्हाट्सएप वर मेसेज करू शकता
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
•श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक) (संगीत विशारद,नृत्य विशारद) श्री जगदंबा देवी संस्थान, आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे, गाव-देऊळगाव राजा,पिन-443204 जिल्हा-बुलढाणा, मो-7385867468(whatsapp number) स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात. कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई. सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी
@SandeshDevalekar-ri8ix
@SandeshDevalekar-ri8ix Жыл бұрын
Namaskar sir
@gautamtapase8828
@gautamtapase8828 Жыл бұрын
आम्हाला मागच्या पिढीपासून चेड्याचा खूप त्रास आहे,काय करावे कृपया सांगावे
@mayankff8998
@mayankff8998 Жыл бұрын
Jai Jagdab Sir mi rahulgangawane mumbai Varun Mala char varsha pasun mala hajari hoti mala mahit nahi hajari kasali hotipan ata ti band jali ahe mi darga pir saheb cha saheni ti band jalii mi hajeri khup moteni orday Cho shiti vajvacho pan ata band jali ahe
@vinitpadwal2719
@vinitpadwal2719 Жыл бұрын
​@@mayankff8998Darga kuthla ahe
@जयमाताभगवतीमहाकालीजयभैरवबाबा
@जयमाताभगवतीमहाकालीजयभैरवबाबा Жыл бұрын
करणी असेल वाईट स्वप्न भांडणं ती काढून त्याला पण काढता येत गुरु मार्ग घ्या करणी काढलात नाही तर अराम पढेल
@vinitpadwal2719
@vinitpadwal2719 Жыл бұрын
Guru marg mhanje kay karaycha?
@aarathipawaskar4298
@aarathipawaskar4298 Жыл бұрын
नमस्कार! मी सौ आरती प्रसाद पावसकर . माझ्या घरातील ह्या सगळ्यां छेड़ा गोटा ह्या त्रासाला कंटाळून गेले आहे. कोणाकडेही ह्याचा बंदोबस्त होत नाही. तुम्ही मला ही विद्या शिकवलं का? आणि हा आमच्या घरातील त्रासही ज्याच्याकडे पाठवायच आहे त्याच्याकडे पाठवायच.
@MarutiJadhav-n2b
@MarutiJadhav-n2b 9 ай бұрын
सर झोटिंग बाबा विषय माहिती दया
@tusharbhavarthe629
@tusharbhavarthe629 3 ай бұрын
Cheda ani cheroba dev yat farak ahe ka
@sanjivaniyadav9222
@sanjivaniyadav9222 Жыл бұрын
Barobar
@ganeshtkakade4774
@ganeshtkakade4774 7 ай бұрын
Dokyat cheda shirlayvar kay karayc
@swapnilsuryawanshi1082
@swapnilsuryawanshi1082 Жыл бұрын
Aagdi baro bar aahe oh guru ji☺️
@anilsurve380
@anilsurve380 Жыл бұрын
क्षी गूरूदेव दत्त
@TejaswiniWadekar-jd3yw
@TejaswiniWadekar-jd3yw Жыл бұрын
Gotyache Dev KY astaat
@rashmeehingse2253
@rashmeehingse2253 Жыл бұрын
गुरूजी माझा मालकांना रात्रीचा खूप त्रास होतो आता गेले की कोणी तरी गेल्या सारखे होत रात्र भर झोपलाय नाही कायतरी उपाय सांगा
@albatross-14-36
@albatross-14-36 11 ай бұрын
गुरुदेव 🙏 तुम्ही 52चेडे गोट्यांची नाव सांगु सकाळ का नक्की किती चेडे गोटे आहेत . यावर व्हिडिओ करू सकाळ का . 🙏
@vinumahajan2403
@vinumahajan2403 Жыл бұрын
Jay Mata Di .🎉🎉
@shubhamkarande2056
@shubhamkarande2056 Жыл бұрын
Amcy juny ghrat don kale rangache pashan ahet ani konalach kahi mahite nahi te kai ahe kale dagad ahet.. Te chedec astil kaa.. Pan te devghrat ahee.. Maka te shaligram vatat hote.. ..?? Te kadyche kase please sanga.. Sirr
@Mukesh-ej4ic
@Mukesh-ej4ic Жыл бұрын
🌹🌹🌹❤️❤️❤️🙏🙏🙏🙂👌
@AnkitaAyare-yh4by
@AnkitaAyare-yh4by 7 ай бұрын
गुरु म्हणजे काय आहे आणि त्याला देव घरामध्ये का ठेवतात
@ashwinimalvankar93
@ashwinimalvankar93 Жыл бұрын
Dada maja bhanila angala khup khaj yetey vedyasarkhe hotay kahi tri upay sanga na gharat pan bhavdan madhe bhadne hotat paise dilele adklet deyala nahi bhagat ahe Geetanjali poojare ani Gunesh poojare nav ahe kahi marg dakhvana na kaslech shukh nahi ahe amhala bhavdana maja aai la ashich muthe marli
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
•श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक) (संगीत विशारद,नृत्य विशारद) श्री जगदंबा देवी संस्थान, आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे, गाव-देऊळगाव राजा,पिन-443204 जिल्हा-बुलढाणा, मो-7385867468(whatsapp number) स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला खाजगी खोलीमध्ये स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात. प्रत्येक व्यक्तीला जो स्वतंत्र व खाजगी दालनात वेळ द्यावा लागतो यासाठी मंदिर ट्रस्ट ने प्रति व्यक्ती₹५५०एवढी पावती दक्षिणा ठेवलेली आहे या व्यतिरिक्त वेळगे नवस (सोनं, चांदी, आहेर,कपडे,फळे,पैसे,ओटी,हार फुले ई.)काहीच घेतल्या जात नाही बाहेर गावच्या भक्तांसाठी चहा,फराळाची सोय मंदिरात केली जाते नवीन येणाऱ्या भक्तांनी याची नोंद घ्यावी. कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई. सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
एकदा येऊन जा दर्शनासाठी, 7385867468 माझा मोबाईल नंबर आहे
@Madhuridangare24
@Madhuridangare24 Жыл бұрын
मग गुरुजी dhavji पाटलांचा फोटो किंवा टाक घरात pujava का 🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
मांसाहारी नैवेद्य जर दिला जात असेल तर घरातही पूजा करू शकतात
@sanikakamble441
@sanikakamble441 19 күн бұрын
Pn amcha aai cha anga kde panch Mukhi cheda hota tyani tr sarvanch changl kel
@mandarsargar6040
@mandarsargar6040 9 ай бұрын
खर तर चेडे गोटे खोटे असतात पण जर तसे असतील तर खरच त्याच्या त्रास होतो ..त्यांना सोडणे सोपे नसते
@ishwarthorat-w9i
@ishwarthorat-w9i 10 ай бұрын
चेडा आमच्या घरात आहे पन तो आम्हाला खूप त्रास देतो आहे काही उपाय सांगा 🙏🏻😊
धावजी पाटलाच्या पूजेचे रहस्य जे आजवर कोणीही सांगितले नाही,तसेच ती पूजा कशी करावी#dhavjipatil#kalubai
12:43
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 88 М.
अंगात वार आल्यावर कोढं कस सोडवावे?दिव्यदृष्टी म्हणजे काय?आत्मसिद्धि कशी प्राप्त करावी?#divyadrishti
15:05
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 117 М.
Thank you Santa
00:13
Nadir Show
Рет қаралды 36 МЛН
Lazy days…
00:24
Anwar Jibawi
Рет қаралды 6 МЛН
देवीचे भक्त व साधक "बायले"किंवा#समलैंगिक असतात?#gay#lesbian#tuljabhavani#kalubai
22:01
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 41 М.
मुंजा नेमका कोण असतो?मुंजादोष म्हणजे काय?त्याची पूजाविधी व संपूर्ण माहिती #मुंजोबा#munja
24:09
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 108 М.
नवीन येणाऱ्या भक्तांसाठी महत्वाच्या सुचना;नियम मान्य असेल त्यांनीच यावे#deulgaonraja#andhale#आंधळेसर
14:01
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 16 М.
बिरकंगन बद्दलची अशी सखोल माहिती आपण कुठेच ऐकली नसेल,कंगन कसे फिरते बघा#birkangan#dhavjipatil#kalubai
17:21
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 80 М.
श्री जगदंबेने का केलं आंधळे गुरुजींना नाराज?...काय आहे नाराजीचे कारण?#tuljabhavani#khandoba#kalubai
26:34
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 27 М.