हो ही घटना खरी आहे आमच्या देऊळगाव मही गावा जवळील अंढेरा गाव हे ताईच माहेर आहे.
@vijaypakhare27874 ай бұрын
हे फक्त वंजारी समाजातच होऊ शकतं कारण की वंजारी समाजाच्या महिला खूप खूप मयाळू आहेत
@pratibhafunde71714 ай бұрын
Barobr ahe👍👌👌
@dinkarhadule94904 ай бұрын
Gela ka jativar yavarun tumachi manshikata olakhayala yete
@swapnilkhule91045 ай бұрын
Ram Krishna Hari
@aatmaramghanamode50505 ай бұрын
बहीण ही खरं तर आई ची जागा घेते ही सत्य घटना आहे
@prabhakartalekar61125 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@LaxmanBhombalt4 ай бұрын
खरंच एखाद्या ला लय जिव लावतात पण लय भ ईनि सोता च चांगलं झालकि भावाच्या जिवावर ऊटतायत हे ही सत्य परिस्थिती आहे 👍
@gajananasurve4155 ай бұрын
🙏राम कृष्ण हरी 🙏
@prakashkharade97185 ай бұрын
रामकृष्ण हरि जय श्रीराम ज्ञानोबा माऊली तुकाराम
@sachinkhatale98745 ай бұрын
हे खरी गोष्ट आहे ...मी चंद्रपूर च आहे आणि आम्ही सोबत एकच हॉस्पिटल पुणे ल होतो आणि त्यांनी मुंबई ल पेशनत नेला . कारण पुणे ल stable navya to pationt ...ani mi आत्ताही त्यांच्या कॉन्टॅक्ट मद्ये अहो...
@vikasdhakne22105 ай бұрын
आमच्या गावातली घटना आहे महाराज ही
@जयसिगपवार-ह7फ4 ай бұрын
😊
@balasahebpadwal58083 ай бұрын
अंगावर काटा आला ओ माउली😢😢😢
@TukaramNikam-s2e5 ай бұрын
माउली लयभारी जय हारी
@sandipmundhe925 ай бұрын
हो सत्य घटना आहे महाराज आमच्या धोत्रा नंदाई गावाला लागुन अंढेरा गावचे आहे रमेश नागरे
@RekhaGavali-qe7yd5 ай бұрын
Ram Krishna Hari mauli
@yotob56205 ай бұрын
राम कृष्ण हरी बाबा मला तुम्हाला भेटण्याची खुप इच्छा आहे मला वाटलं तुम्ही खुप लांबचे आहे पण तुम्ही येलतुरा गावचे निघाले मी रिसोड तालुका वाकद गावचा आहे मी एक दिवस नक्कीच भेटायला येईल महाराज
@SwapnilJaiwal5 ай бұрын
👌👌👌
@RajuWagh-sv3vf5 ай бұрын
आसी वेळ कोणतीही व्यक्तीला येऊ नये हि परमेश्वर चरनी प्रार्थना
@mangategangadhar293Ай бұрын
😭😭😭😭😭
@msrinivas86874 ай бұрын
Kabain🙏🙏🙏
@mibuldhanyacha36395 ай бұрын
हो सत्य घटना आहे ताईचे माहेर अंढेरा आहे
@MahadevPunde-it5tc4 ай бұрын
Ram
@djbhagwan84775 ай бұрын
हो महाराज ही सत्य घटना आहे . मी पण अंढेरा गाव चा आहे