पंकजांनी ज्यांच्याशी वैर पत्करलं, ते Namdev Shastri फडणवीसांसोबत व्यासपीठावर | Maharashtra Times

  Рет қаралды 77,154

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер
@nileshkatkade7401
@nileshkatkade7401 2 жыл бұрын
पंकजा ताई तुम्ही ठाकरे कडे या.... आम्ही शिवसैनिक तुमचे स्वागत करू
@jadhav7351
@jadhav7351 2 жыл бұрын
Kashala pawarache paya padayla ka pahil udhav la nivdun ye mahna
@hindustani1606
@hindustani1606 2 жыл бұрын
😂😂😂🏠🐓🍌
@sopankad5125
@sopankad5125 2 жыл бұрын
म्हणजे दोन सतरंजी ऊचलायला मिळेल
@dhanmit9348
@dhanmit9348 Жыл бұрын
@@jadhav7351 gujrati lokachya payat janyapeksha tri changla ch ahe
@fundesandip5476
@fundesandip5476 2 жыл бұрын
आम्ही ताईसाहेबांन सोबत
@sureshavhad5744
@sureshavhad5744 2 жыл бұрын
फक्त pm 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
@chayajadhav2002
@chayajadhav2002 2 жыл бұрын
आजकाल महंत, गुरु यांचा राजकारणात जास्त वावर चाललाय देवाची पूजा न करता हि लोक राजकारणी लोकांच्या संपर्कात जास्त असतात त्यांनाच देव मानतात
@Jayshriram...7.
@Jayshriram...7. 2 жыл бұрын
तुला काय करायचंय रे झाट्या....तुला मानु वाटल तर मान नाहीतर नको ...मानु
@prakashdahifale6240
@prakashdahifale6240 Жыл бұрын
मुंढे साहेबांचे उपकार बहुजन समाज कदापीही विसरणार नाही बरोबरी करणार्यानी आत्मचिंतन करुन आपली लायकी तपासावी
@nagnathfunde2321
@nagnathfunde2321 2 жыл бұрын
नामदेव महाराज नि फक्त गड बघावा
@ramchandrachaudhari5898
@ramchandrachaudhari5898 2 жыл бұрын
महंताच काम त्यांनी प्रबोधन करणे आहे ते त्यांनी करावे
@RamdasMisal-pz7lb
@RamdasMisal-pz7lb 4 ай бұрын
आम्हाला नामदेव शास्त्री पेक्षा पंकजाताई प्रिय आहेत.त्याच कारण आस आहे की आम्ही मुंडे भक्त आहोत.
@shriniwasnagargoje3492
@shriniwasnagargoje3492 2 жыл бұрын
जय भगवान फक्त ताई साहेब
@santoshrakh7635
@santoshrakh7635 2 жыл бұрын
फक्त लोकनेत्या ताईसाहेब
@sudarshandangadt848
@sudarshandangadt848 2 жыл бұрын
पंकजाताई लोकनेता ओबीसी महाराष्ट्र सरकार ताई ओबीसी एकजुट समाज मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्री 💯💯💯✌🏽✌🏽✌🏽🚩🚩🚩🚩🚩
@sanjayavhad7372
@sanjayavhad7372 2 жыл бұрын
भक्ति भगवान बाबा सोबत शक्ती ताई सोबत महंत यानी कीर्तन प्रवचन करावे राजकारण नाही
@dadasahebbangar7
@dadasahebbangar7 2 жыл бұрын
नामदेव शास्त्री गडा कडे लक्षद्यावेराजकारणात त्यांनीपडू नयेफडणवीस सोबतजाऊ नये
@govindaghav9399
@govindaghav9399 2 жыл бұрын
महंताने राजकारणात पडूनये आणि आपली इजत घालून घेऊ नये आणि फडणवीस च्या तर सावलीला पण बसूनये लोक तुम्हाला थोडं मानते तर ते पण कमी होऊनये तुम्हाला आमच्या सारख्यानी सांगणे येवगे नाही
@satishsssparit8977
@satishsssparit8977 2 жыл бұрын
Fakt tai
@parmeshwar.maharaj.
@parmeshwar.maharaj. 2 жыл бұрын
हा कार्यक्रम शास्ञीजीच बोलण त्यांची भुमिका काय आहे कळेल आधीच उगच नको ते बोलण चुकिचे ..मला खाञी आहे शास्ञीजी जे करतात ते भगवान गड्याच्या हिताच ..त्यांचा पाऊल चुक होणारच नाही .. आम्ही केव्हाही श्वास असेल तो पर्यंत ठाम बाबाच्या गादी सोबत आहोत..
@aniketpatil5369
@aniketpatil5369 2 жыл бұрын
त्या महंताला देवाच काही देणंघेणं नाही त्याला आमदारकी चे स्वप्न पडत असणार. नाहीतर हा आजचा आण्णाजी पंत आहे.
@parmeshwar.maharaj.
@parmeshwar.maharaj. 2 жыл бұрын
मनाला वाटेल ते बोलु नका
@maharudrasonavane2989
@maharudrasonavane2989 Жыл бұрын
@@parmeshwar.maharaj. यांच्या नका डोक्याला लागू, हे लोकं सुधारणार नाहीत , राजकारणाच्या नादी लागून पंकजा ची गुलामगिरी करत आहेत हे, शास्त्री ची प्रतिभा यांना कळणार नाही , गाढवाला गुळाची चव नसते
@pradeepborkar6883
@pradeepborkar6883 Жыл бұрын
कोणीही असो समाजात फूट पाडू नये.
@manojreddy8902
@manojreddy8902 2 жыл бұрын
Amhi fakt ani fakt taai sobatach
@vijaykumarnagargoje3313
@vijaykumarnagargoje3313 2 жыл бұрын
Only pm munde
@sudarshandangadt848
@sudarshandangadt848 2 жыл бұрын
पंकजाताई मुंडे मुख्यमंत्री महाराष्ट्र महिला मुख्यमंत्री पंकजा ताई गोपीनाथ 🙏👌❤️❤️❤️✌🏽✌🏽💯💯💯🚩🚩🚩✌🏽💯💯👌👌👌🙏
@ashokumap7749
@ashokumap7749 2 жыл бұрын
सध्या वारकरी संप्रदाय हा पैसा प़शिध्दी साठी लाचारी स्वीकारताना दिसत आहे यातुन वारकरी संप्रदायच महत्व कमी होताना दिसत आहे
@arjunghuge3023
@arjunghuge3023 Ай бұрын
आम्ही नामदेव शास्त्री ला मानत नाही आम्ही पंकजाताई चा आदेश मानतो जय भगवान बाबा जय गोपीनाथ
@Raigavhan
@Raigavhan 2 ай бұрын
अशा भलत्या बातम्या टाकून तरी काय भेटत तुम्हाला.... ताई ह्या गडाची कन्या आहेत. शास्त्रीजी बाबा आणि पंकजा ताई मध्ये काहीच वाद नाही भावांनो.. शास्त्रीजी बाबांचे कार्य महान आहे हे काही जणांना खटकत म्हणून समजा मध्ये अशा अफवा पसरवत आहेत.
@kumarpathak4281
@kumarpathak4281 2 жыл бұрын
आम्हाला हेच वाटते ही पंकजाताई या कधी सुधारणार आणि भाजपा सोडून सेनेत कधी जाणार आहे नाही ती किंमत त्यांची देवेंद्र घालणार ती जाण्याच्या अगोदर त्यांनी शिवसेनेत जावे
@bhagwandoifode2722
@bhagwandoifode2722 3 ай бұрын
महंत संत राजकारण करताय हे लोकांना समजंतय आतून आतून .
@babasahebchaure5713
@babasahebchaure5713 2 жыл бұрын
Namya
@anjallipawar5593
@anjallipawar5593 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂
@drpatil6088
@drpatil6088 Жыл бұрын
पंकजाताई. तुमची काॆंडी भाजपान कॆली
@ankushjaybhaye6463
@ankushjaybhaye6463 Жыл бұрын
म्हणत म्हण्याची लाज वाटते संत म्हनून घायची लायकी पण नाही याची हा तर प्यारे लाल दिसतोय
@nishantmansinghka9860
@nishantmansinghka9860 2 ай бұрын
Sant Sant astat Sant shi dushmani manje Swathaa che nash
@nageshhp4110
@nageshhp4110 Жыл бұрын
वारकरी संप्रदायात वैर भावना नसते फालतुगिरी बंद करा
@bharatkale952
@bharatkale952 2 жыл бұрын
tai ha fasanvis kup nalayk ahe .....munde sahebani pax ubha kela ani ha chor koni katoy yala hakla me BJP cha karykarta ahe pan satyacha bajune ani ataljicha bjp cha ahe
@shyamchirkhe3493
@shyamchirkhe3493 2 жыл бұрын
आम्ही नामदेव महाराज यांच्या सोबत
@satishsssparit8977
@satishsssparit8977 2 жыл бұрын
Srikant tumchi layaki kay
@babasahebchaure5713
@babasahebchaure5713 2 жыл бұрын
Namya khara gaddar aahe bhamta
@amhidevenviren
@amhidevenviren Жыл бұрын
मटा तुमच्या अकलेचे तारे तोडु नका.. तुम्ही आधीच सांगत आहात शास्त्रीजीना अनाथ आणि समाजसेवेची आवड आहे म्हणून जात आहेत शास्त्रीजी कार्यक्रमात काय बोलले ते नीट एका.. उगाच शास्त्रीजीची बदनामी करू ना..
@prasadandhale4529
@prasadandhale4529 2 жыл бұрын
फक्त ओन्ली डॉक्टर नामदेव शास्त्री जय भगवान बाबा
@shantaramdamudarade7081
@shantaramdamudarade7081 2 жыл бұрын
Andhabhakt Manuwadi RSS murdabad,Fadnvisache politics samjun ghya Bavlàt Sarkhe vagu naka.psnkaja Tai la support kara.
@bgnagargoje5718
@bgnagargoje5718 2 жыл бұрын
महंत जोडण्याचे नव्हे तर तोडण्याचे काम करत आहेत
@dp5633
@dp5633 2 жыл бұрын
अनाजी🤦
@nitinbikkad118
@nitinbikkad118 Жыл бұрын
Tyala koni utaraval tumhi fakt tarbuja chi gata
@baliramtikore8581
@baliramtikore8581 2 жыл бұрын
Namdeo & Fadanvis both doing dirty politics with Munde family
@harstuharstu3288
@harstuharstu3288 2 жыл бұрын
Chapter lok Jada bharle
@kalpanavighe1121
@kalpanavighe1121 2 жыл бұрын
महिला बालविकास मंत्री म्‍हणून गायपच झाल्‍या मागे वळूनही पाहिल नाही संस्‍थांचा काय झाल सगळ सगळ समाप्‍त झाल
@siddharthchavan5947
@siddharthchavan5947 2 жыл бұрын
He khup moth rajkaran ahe taila sampvnysathi
@siddharthchavan5947
@siddharthchavan5947 2 жыл бұрын
Mahantana gadawar basvle sahebani pan Saheb gele ani te pan badalale
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН