Hi Tai khup chhan Sunder vlog ताई छान माहिती दिली झाडा बद्दल धन्यवाद हॉटेल खूप छान आणि मेनू पण छान श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
@madhurishinde22862 ай бұрын
ताई तुम्ही घर खूप छान सजवलं मला खूप आवडलं मस्तच 👍👌👌👌👌
@Krishna_ahire_0012 ай бұрын
ताई तु खूप हुशार आहे मी दोन वर्षे पासून Tujhe विडियो पाहत आहे माझ्या जिवनात खूप बदल झाला खरचं तुझा मना पासूनधन्यवाद 🙏मी धुळे जिल्ह्यातील आहे Shree Swami Samarth🙏🙏🥰
@Jyotikamble-le8lr2 ай бұрын
@@Krishna_ahire_001 हो ताई 💯👌👍👍👍
@KiranPatekar-cw7qt2 ай бұрын
Khup chaan aajcha video nehmiprane sarvana ektra baher jatana enjoy kartana baghun khup bar vatl asech ektra raha anandi raha tyatch aayushyacha Anand aahe tai SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏
@RudrakshKulkarni-pd8co2 ай бұрын
Tai Jai shree Swami Samarth and Tai your family sweet and beautiful ❤️
@archanawaykar12392 ай бұрын
Hi सोनाली, व्हिडीओ खूप छान होता सागरणे जे आणलं होत ते अगदी तसच पारस नी मागच्या वर्षी घरी स्वतः बनवल होत खूप सोपं आणि खूपच कमी पैशात बनत ते आम्ही खूप वाजवलं ते मागच्या वर्षी. दादासुद्धा ते घरी बनवू शकतात. झाड खूप छान दिसत आहे. ❤️❤️❤️❤️❤️श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@PoonamSpawar-cl1ev2 ай бұрын
मावशी घरातल्या तिन्ही जागची झाडे खूपच छान आलेले आहेत. टेरेसवर कढीपत्ता ,तुळस आणि बाकीचे झाडे पण खूपच छान दिसत आहेत. मावशी हाताला जे भाजलं आहे. ना ती जखम लवकर भरून येण्यासाठी मेडिकल मध्ये एक टूब भेटते, ती आणून लावा लवकर रिकव्हर होईल. गुरुपुष्य अमृत जोशी ची माहिती खूपच छान दिलेली आहे. थँक्यू मावशी दोडक्याची भाजी मस्तच बनवलेली आहे. मावशी काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏🌺
@dipalimadkaikar90962 ай бұрын
❤❤ Shree Swami Samarth ❤❤ Khup chan video Tai 👌❤
@Jyotikamble-le8lr2 ай бұрын
ताई आज मी 3वर्ष झाले तुझे ऐकून घेते थोडं का हो ना घेते सोन स्वप्नातही विचार केला नव्हता मला एवढं मिळेल म्हणून फक्त एक मंगळसूत्र दोन मनी होते लग्नात आता तिच्यावर खूप सारे केले मी फक्त तुझा ऐकून ज्यावेळेस दादाला तू पेंडल घेतलं होतं ना गळ्यातल्याचं बालाजी मूर्तीचं त्याच्या आधीपासून आहे मी बघ तुला 🙏🙏👌 खरंच थँक्यू माझे जर ब्लॉग बघितलीस तर तुला दिसेल चायनल पण मी तुझं बघूनच चालू केले थँक्यू सो मच ताई पहिले पण होतं परंतु काम करत नव्हते चैनल वर
@Samikshafashioncreation2 ай бұрын
उशीरा का होईना सगळे नीट होते😊😊😊😊
@Jyotikamble-le8lr2 ай бұрын
🙏🙏🙏🙏tai🥰🥰🥰
@JyotiKhomane-y8p2 ай бұрын
खूप छान ताई खाऊच्या पानाचे झाड सुद्धा खूप सुंदर आले आहे
@hemanagarkar27652 ай бұрын
Sagar nu khup hasvle mast enjoy kel tai j1 bhari hote hotel 🏨 chi chan hota video shree Swami Samarth tai ❤
@reshmamali90622 ай бұрын
खुप छान आहे झाडं श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@JyotiGaikwad-j7j2 ай бұрын
खूप छान व्हिडिओ होता खूप आवडला❤❤❤❤
@OmDeshmukh-r7k2 ай бұрын
आपल्या घरातील एखादा दागिना देऊन आपण दुसरे घेऊ शकतो का श्री स्वामी समर्थ ताई 🌹🌹🙏
@zakiyabagwan26572 ай бұрын
Ag sonali kashi ahes tula 1.sangu tu zhad khup chhan lavles khup mast pan na hirvi mirchi ch 1 rop tomato ch thoda pudina vang kothambir as laav.
@Samikshafashioncreation2 ай бұрын
खुप सुंदर झाडे🌲🌳🌴🌲🌳🌴🌲🌳🌴 dear😊😊
@pratibhanavale79172 ай бұрын
खुप छान वाटलं ताई बऱ्याच दिवसातून तुम्ही बाहेर जेवायला गेलात..कधीतरी पाहिजेच change.. तुम्ही लावलेली सगळी झाडे बघून मन प्रसन्न झालं..सगळीकडे हिरवळ च हिरवळ..
@SuwarnaThorat-lf6ub2 ай бұрын
❤❤ श्री स्वामी समर्थ ताई
@AlkaHadal-h4o2 ай бұрын
Tai video chan ❤❤ tuzha jewan chancha asta roj ❤❤ zhada mast ❤❤ dadanchi penting mast ahe ❤❤ baher jewayala gele mast ❤❤ thoda chenges tai ❤❤ chiula & sherula gheun ja jewan ❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@harshadawarkar42592 ай бұрын
Tai vlog khup chan mi kalch bhaher geli hoti teva ti dish khali ji tumi statr manun ghetli khup must lagli 👌👌👌👌👌👌👍🙏🙏🙏
@kalpanaraut26742 ай бұрын
Hi tai nice blog ♥️Love you all ♥️🙏🏻🌺Jay Sadguru🌺🙏🏻
@jayshreepatil29942 ай бұрын
Hi Dear chan mahit dili mi pan tuz bagun guruprushamrut la son ghet chan Anubhav ala .. Khup hasle mi tumche dada mala mothe kanatle gheun denar aahe mhantlyavar 😂😂😂 mast video
@samarthkadam72762 ай бұрын
ताई मी st depot conducter आहे 12 वर्ष झाली... मला duity वरून आल्या वर घरी काम करायला खुप कंटाळा यायचा पण तुझे व्हिडियो बघायला सुरुवात केली तेंव्हा पा सून खुप छान वाटते घरी आल्या वर मी तुझे व्हिडियो बघत काम करते तर काम पण होते आणि कंटाळा पण येत नाही ❤❤❤ श्री स्वामी समर्थ
Shri Swami Samarth Tai, kiti manapasun sangtes ga , Gurupushyamrut baddal ,mhanje saglyanchi tujhyasarkhi pragati hovude asa kiti manapasun vatatay tula, majhi aai aaj nahiye aajachya divashich 21 October la aamhala sodun ti geli hoti, tar tine mala shikvalela ki Gurupushyamrutla agadi thoda ka hoina sona ghyava tevhapasun mi dar Gurupushyamrutla sona ghetech, thank you
@PradipChand-nl9fs2 ай бұрын
Shree Swami samarth 🙏❤
@meenajadhav48132 ай бұрын
Kiti hi mothe zale zad tari catting kele tari chalate sonali ❤
@pranjalShindevlogs2 ай бұрын
हो मीना ताई thank you so much dear 💖❤️❤️
@sanikanangare73462 ай бұрын
छान विडीओ ताई ❤❤
@AshaMisal-x8x2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
@rekhathakare24672 ай бұрын
ताई दादा तुझाय साठी आणतील की!❤❤ छान व्हिडिओ
@ashwininemade80712 ай бұрын
Mazha bhavane pun bhrpur zade lavliy to pun tuzha sarkhech sarve nigha kartoy khauchi pane ter khupch ahet bhavakade
@AparnaJaigude2 ай бұрын
Khup chan
@anshu37742 ай бұрын
Limbu cha jhad laau sakto ka ghrat
@vishnumiskin76122 ай бұрын
👌👌👌
@meenadhanawale66702 ай бұрын
ताई,पिल्ज देव्हारा चा शोट व्हिडिओ करा कोणत्या मटेरियल मध्ये आहे ते पण सांगा ❤❤
@surekhadeshmanekachare71182 ай бұрын
Nice vlog tai,zade chan ali ahet, shree swami samarth tai
@latapatil99682 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@pallavikhilare80822 ай бұрын
Shree Swami Samarth ❤
@HarshadaPowar-f7z2 ай бұрын
सोना तुला झाडं रोप आवड पहिल्या पासूनच आहे म्हणून गेट च्या आत बागेसाठी थोडी जागा हवी होती फळांची झाडे लावता आली असती खूप छान वाटले असते बागेतील फुले फळं बघून मन प्रसन्न होते
@rupalirasankar46422 ай бұрын
हो ताई गुरुपुषयाअमरुत च तु जे सांगितली आहेस ते सगळ अगदी खरं माझा पण अनुभव खूप सुंदर आहे.
@helenpingle89672 ай бұрын
Sagar dada smile 1 number ❤ Helentai
@rupalibhosale55622 ай бұрын
❤👍🏻👍🏻👍🏻👌👌
@RenukaWaghmare-ne7wm2 ай бұрын
Shree swami samarth tai ❤❤❤❤❤❤❤❤❤
@yogitakale33802 ай бұрын
Sujata company cha mixer ghe tai khup chan aahe
@VIVIDHADHAWANKAR2 ай бұрын
Tai apan Sona viku shakto ka tya divshi mhanje guru pushya
@ranipanditgawali2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई सागर दादाने आणलेली बंदूक 150 रुपये ला आहे आज खूप दिवसात हॉटेलला गेलीस काय खूप छान वाटलं बाहेर गेल्यावर झाडांची ग्रोथ खूप छान होत आहे हो ताई गुरुमृत योग मी पण काहीतरी घेणे
@KavitaPunekar-v1o2 ай бұрын
ताई वाईफाई , लैपटॉप वर कसा अभ्यास करा यचा ते जरा अरु नाहितर चीउ ला सांगायला सांग वीडियोमधे
@yashgore19542 ай бұрын
Tai mla guruvari 4 day hotat tar chalel ka son gheyla.श्री स्वामी समर्थ महाराज की जय.रीपलाय दे
@pranjalShindevlogs2 ай бұрын
नको ताई शक्यतो पाच दिवस पूर्ण झाल्यावर करतात
@yashgore19542 ай бұрын
@@pranjalShindevlogs ok Tai thanks mast vatl Aaj tu mla riplay dila
@Women-r2d2 ай бұрын
तुमची इच्छा असेल तर Mr. आणू शकतात ना
@swatibhatjire19792 ай бұрын
Shri Swami Samarth ❤
@kavitavarade19862 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@poornimashingate26452 ай бұрын
Shree Swami samartha
@SnehalSalunke-jh4ym2 ай бұрын
Mi pan tai pelya madhech chaha gheto mazya maheri pan n mazya bahini kade pan pelya madhech ghetat 😊
@Maya_Ganesh_Thorat2 ай бұрын
ताई खाऊ चे पानं चे वेल गुरुजी ना किंवा स्वामी केंद्र त विचारून दारा समोर लावायचे असते आमच्या माहिती नुसार सागते..व विचारुन चं घे
@nikitaslife46732 ай бұрын
तू ज्या नर्सरी मधून सगळी झाड आणलीस मी पण तिथूनच आणल्या जेड प्लांट खूप छान झाड आहेत तिथं मी nagoav madhe राहते 😍मनजे माज माहेर आहे हे
@KavitaPunekar-v1o2 ай бұрын
ताई ख़ाऊ चे पानाचे झाड़ खूप छान
@preetisawul96052 ай бұрын
Kolhapuri tadaka mady jevan chan asat ka tai
@navanthraut15372 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@vishakhabelan89912 ай бұрын
हाय सोनाली. सागरने जे बनवले ते 100रुपये पर्यंत घरी होते.दादा पण करू शकता. ताई आज खूप दिवसात बाहेर जेवायला गेले.. काय विशेष.तुझे सर्व.घर आवरले गेले का.आज राम लखन.नाही.दिसले.😅 त्यांची पण खूप सवय झाली आम्हाला.शिवानी सागर छान वाटते ग ताई फुल फॅमिली असलिका.बाकी मस्तच.
@santoshikachare66302 ай бұрын
आग ताई मला सांगा की गुरुचरित्र पारायण चि आगरबति चि आगारा पडतो त्याच काय करावे
@shrisha48902 ай бұрын
Tai dada Aryan❤️❤️❤️❤️❤️
@PSTechnology-iq6to2 ай бұрын
हाय सोनाली ताई कशी आहेस आजचा व्हिडिओ खूपच छान होता.....
@rinkudatkhile54682 ай бұрын
Hi ताई मी सोन्याची बांगडी घेते आहे ❤ येंत्या गुरुपुष्यामृत ला 🎉 आणि तुझी दोडका भात रेसिपी मी try keli khup chan zali hoti ...Thank you ❤ love to watch your video 😊
@PriyankaKitchen-u9w2 ай бұрын
ताई माझ्या पण चॅनल आहे रेसिपी चा
@ashwinimistry77782 ай бұрын
Shree Swami Samarth tai
@rohitrajkumaryerole4002 ай бұрын
Tai kahi diwas purvi aamach pan jawan asech hot pa aata maz ghar khoop motya sanktaat aahe mi kaay karu tai
@sunitanirmal37592 ай бұрын
सोनाली मि डोंबिवलीची आहे माझ्या मुलाने पलावा सिटी मध्ये घर घेतलं आहे त्या घराला जाळया लावायचया आहेत
@Nandinishitalrecipes-72 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏
@bhartimalte6957-se2 ай бұрын
24 October la ghyache ka tai gold
@SRP29052 ай бұрын
जिन्याच्या पाशी कुंडी आहे त्या त तवा का ठेवलाय
@SunitaKamble-yu6nz2 ай бұрын
❤❤
@vaibhavthakare54982 ай бұрын
Shree Swami Samarth
@medhakelkar49292 ай бұрын
First view first like tai❤❤❤❤
@poojagaikwad40592 ай бұрын
Sagar dada kasla bhari bolto tai ek ch nbar👌
@saileebansode96042 ай бұрын
हाय डिअर ❤ आज माझी कमेंट लवकर टाकली .पहिल्यांदा कामे जरा जपून कर .केव्हढा फोड आलाय हाताला .एकतर उजवाच कामाचा हात असतो आपला .ओके.जपून डिअर कर कामे .आत्ता दिवाळी येतेय , खुप पदार्थ तळणे होणार .जपून जपून कर .दादा कित्ती छान झाडांची काळजी घेतातझाडे अतिशय सुंदरच आलीत .गुरुपुष्यामृत योगात मी सोन थोड तरी घ्यायची.पण आत्ता वर्षभर काही घेतले नाही .आत्ता विचार आहे यावेळेस तरी घ्यायचे.आणिमला तुझे , दादांच्यावतीने सांगितलेस मला मोठे कानातले घेणार आहेत.वा एकदम भारी .❤😅 अशीच छान रहा .मस्त व्हिडिओ .शेरु हल्ली जास्त दिसत नाही.चुकल्यासारखे वाटते.श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs2 ай бұрын
ताई सर्वात आधी मनापासून माफी मागते दोन दिवस तू कमेंट केल्यास एक म्हणजे तुझा चकव्याचा अनुभव आणि दुसरा म्हणजे घरी पाहुणे आलते खूप घाईत होती म्हणून तू व्हिडिओ लेट बघितला रिप्लाय राहिले मनापासून माफी मागते ताई हो नक्कीच अमृतला खरंच सांगते मनापासून घे अगं चुकून ताई पडलेला आहे तेल त्यामुळे काही करू शकत नाही ग दादांची चेष्टा केली कानातले घेणार चेष्टा केल्यानंतर मिळतं बघूया मिळालं तर मिळालं सगळे आम्ही मस्त आहोत ताई तुम्ही पण काळजी घे स्वतःची आता सुट्ट्या लागतील पुन्हा घरातली काम असेच तुझी प्रेम असू दे अग शेरू नुसता भटकत असतो घराभोवती येरे मारणे फिरणे
@saileebansode96042 ай бұрын
❤don't say sorry dear .you are my friend .अशीच छान छान व्हिडिओ टाकत रहा..ओके
@manishakadam67472 ай бұрын
Tai ❤, tuze new Ghar construction Honya pasun aamche Ghar aahe ase Mala vatte
@VarshaAgasar2 ай бұрын
ताई वैभव लक्ष्मी व्रत चे उद्यापन रात रीच करावें का दूपारी केल तर चालतय रिप्लाई दें
@renukayallurkar54682 ай бұрын
Bramkamalchi Pooja kava krtat tai
@sunitanirmal37592 ай бұрын
सोनाली माझ्या कमेंट चा विचार केला दरवाजा व खिडकी जाळया दाखवले धन्यवाद
@gamingpassion28012 ай бұрын
सोनाली मी खूप दिवसापासून तुझे video पाहते पण मला अजून ही तुझ्या मुलांचे नाव समज ले नाही ग... काय नाव आहे ग? अणि तुझा मुलगा cute दिसतो .. lots of love and blessings to both of kids
@pratibhanavale79172 ай бұрын
प्रांजल आणि आर्यन अशी नावे आहेत दोघांची..means दोन्ही मुलांची. प्रांजल ला ताई kitto म्हणतात आणि आर्यन ला भैया..
@sonambebale57372 ай бұрын
ताई सागर दादाची दिवाळी चालू झाली 😂
@sahilawate69572 ай бұрын
Hii sonali
@Bhagyashree_Life_Style2 ай бұрын
शेरू दिसत नाही g Tai
@Sonalimhaske22922 ай бұрын
ताई.Mazya मुलीला मला कानातले krayche आहे ह्या गुरुपुष्यामृतच्या दिवशी करू का सांग ना
@meenagawande90302 ай бұрын
ताई तुला मी खुप दिवसांनी तुला कमेंट करते की ताई तुला भेटायचे आहे कसे भेटावे समजेना माझी खुप इच्छा आहे तुला भेटण्याची सांग ना काय करू
@ANJUMBAGWAN-ox4zx2 ай бұрын
Nice
@satwikidhebe23752 ай бұрын
मी खूप व्हिडिओ बघितले पण कुठल्या व्हिडिओमध्ये ती बॉटल दिसली नाही म्हणून मी परत परत तुला मेसेज करत आहे
@Virat-xf5bs2 ай бұрын
ताई जाळी बनवण्यासाठी कीती . रू लागले
@sapnapunerirecipes40842 ай бұрын
Tai tumhi te dhup vate kuthun ghetle
@virsenbankar77112 ай бұрын
ताई मी नविन घर बांधत आहे तू आशीर्वाद दे मला ताई मी सुनिता आहे
@pranjalShindevlogs2 ай бұрын
अरे वा आनंदाची बातमी ऐकून खूप छान वाटलं अशीच तुझी भरभराटी हो आणि तुझं घर पूर्ण निर्विघ्नपणे पार पडो हीच स्वामींना प्रार्थना घरी शिफ्ट झाली पूजा झाली की नक्की सांग
@virsenbankar77112 ай бұрын
ताई तू माझ्या घराच्या पूजेलायायच आहे
@ramshinde14032 ай бұрын
Hya vyat lekrana yekat rahavs vatat .chiu baddal bolate ahe so kalji ghe
@pranjalShindevlogs2 ай бұрын
अग ताई तिच्या अचानक डेट झालेली होती त्यामुळे कॅन्सल झालं बाकी तुझी काळजी समजू शकते पण ती आणि तिची मामी दोघी होत्या