खुप छान आहे मुलाखत, आणि खऱ्या अर्थाने सगळ्या स्त्रियांनी स्वतःकडे लक्ष दिलेच पाहिजे , मीही आजपासून बदल करणार आहे स्वतः साठी ... पहिल्यांदा मी एवढी मोठी ( माझ्या दृष्टीने ) मुलाखत व्यत्यय न घेता ऐकली असेल , आणि यापुढील पण नक्की ऐकेन ... 😊पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमचे मार्गदर्शन आम्हाला दिल्याबद्दल 🙏🙏🙏👌👌👌💯🌹
@prasadkant7172Күн бұрын
आता पर्यंत चा आरपार चा podcast मधील हा सर्वात उत्तम एपिसोड.... अगदी रोखठोक बोलल्या मृदुल मॅडम, त्यांचे मार्गदर्शन हि खूप छान.... Maximum लोकांपर्यंत त्यांचे विचार पोहचवावे असे वाटतं 👍👍
@liniphadke16563 күн бұрын
वा खूप छान मुलाखत झाली. तुम्ही घेताही छान अगदी मोजके पण आवश्यक ते प्रश्न विचारून. आणि मृदुलताई तर ग्रेटच आहेत. 👍मोठ्या दिव्यातून बाहेर पडून स्वतः वर काम केल आणि आता इतरांनाही त्याचा उपयोग होतोय. खूपच छान 👌🌹🎊🎉
@vaishalichavan25587 сағат бұрын
खूप सुंदर पॉडकास्ट आफाट विश्लेषण ,खरी वस्तुस्थिती आणि उत्तम प्रकारे असे उदाहरण देऊन केलेली स्पष्टता 👌🏻👌🏻. आम्ही बायका नवऱ्याला किंवा घरातील बाकीच्या सदस्यांना गरमागरम पोळी तसेच त्यांच्या आवडीचे मेनू त्यांच्या पर्यंत अगदी सहज रित्या आणि आवडीने पोहचवतो.आणि नंतर आम्हांला आमची घरातील बाकीचे कामे डोळ्यासमोर दिसू लागतात या सगळयात स्वतःच्या आहारविहार कडे ढुंकून ही बघत नाही कि तो साधा विचार ही येत नाही जेवणाची तर वेळच नसते कधी या सगळ्यामुळे वजन वाढले कि हेच घरातल्यान ची किती जाड झालीस आधी कशी होती ही अशी कौतुकाची थाप भेटते असो पण खरंच ह्या पॉडकॉस्ट मुळे आरोग्याचे महत्त्व आणि ते का व कसे फॉलो करायचे ते कळले थँक यु मृदुला जी 🙏🏻👍🏻
@shamadeshpande2375Күн бұрын
मी दोनदा ऐकली ही अप्रतिम मुलाखत...खूप छान... फॉरवर्ड पण केली बऱ्याच जणांना... आतापर्यंतची सगळ्यात सुरेख मुलाखत... आरपार टीमचे अभिनंदन...
@sheetalingle59782 сағат бұрын
खूपच छान मुलाखत.... भरपूर शिकण्यासारखे आहे.. भावी आयुष्यात नक्कीच उपयोग होणार आहे.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@PritiWajpe1232 күн бұрын
ताण व्यवस्थापनाबाबत अतिशय छान सांगितलं... खूप आवडली मुलाखत 🙏🙏👍👍
@mrunalpendharkar52093 сағат бұрын
एकदम मस्त❤❤भरपूर काही घेण्यासारखे आहे ह्या इंटरव्ह्यू मधून,all the very best mrudul mam🎉🎉
@Antarangkimaya-f7sКүн бұрын
अतिशय सुंदर podcast superb information देले....so proud of mrudul mam ....u r Warrier .....so inspired by u .....❤❤❤❤❤thank u for sharing
@mithayush5629Сағат бұрын
U r veri confidence lady
@suvarnasakhadeo70912 күн бұрын
खूप छान inspiring मुलाखत ! खूप अनुभवलेल्या गोष्टी शिकायला मिळाल्या.तरी एवढ्या मोठ्या दुखण्यातून बाहेर येण्यासाठी अजून काय केलं हे पण ऐकायला आवडलं असतं.
@smitaghate33442 күн бұрын
मृदुल ह्यांचा चेहरा खूप बोलका भावदर्शी आहे. त्या उत्तम अभिनेत्री होऊ शकतात 😊 आणखी नवीन प्रोफेशन करून बघायचे तर 👍
@preranajoshi1320Күн бұрын
मृदुल मॅम, तुम्ही खूप strong आहात. हा interview खूप आवडला. खूप शिकण्यासारखं आहे.मी माझ्या मैत्रजींना share केलं सगळ्यांनी ऐकावं असे अबुभव आहे..तुम्हाला खूप शुभेच्छा 💐
@VrundaSahasrabuddhe22 сағат бұрын
खुप छान interview.... अगदीच छान... आणि खरंच मृदुल तुम्ही गिरीजा ओक च्या बहीण वाटता.
@smitajoshi73232 күн бұрын
किती गं गोड बाळ आहेस मृदुल तू ! किती पारदर्शक ! 'मरत तर नाहीस ना तू' परवलीचा मंत्र ! मस्त ! परमेश्वर तुला भरपूर, निरोगी, सुखाचं आयुष्य देवो ही प्रार्थना !
@templogical3095Күн бұрын
@@smitajoshi7323 kiti ti overacting joshi kaku
@waikars.8785 сағат бұрын
मी म्हणते की फाशी देणार आहे का कोणी? मग ताण नाही घ्यायचा . पण तरी माझी लेक ताण घेतेच
@Artsy_amruta2 күн бұрын
Totally agreed. I live outside India for almost 15 + years now. Culture of eating outside on weekends is what I have seen globally. I sometimes tell my daughter jokingly, probably, we are the only family, which eat at home in weekends. Whenever I visit Thane/ Mumbai, I see people eating out , I feel it has increased so much. With loads of butter and cheese on everything. Talking about pav bhaji, pasta etc, I try to make it at home. This time while returning back from Mumbai, I ate pav bhaji at the airport, I don't know after so many years. We have stopped eating pav bhaji outside. Sometimes I tell my kids, that they will get to eat bhakri with pav bhaji chi bhaji , instead of bread. Food does heal....hope we understand it sooner. I had cured my acid reflux by changing what I eat, how I eat, how much I move
@ankitakarle8295Күн бұрын
सुंदर मुलाखत. छान सांगितलं आहे. ताण न घेण्यासाठी काय करायचं हा अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे. ताण व्यवस्थापनासाठी एकच उपाय तो म्हणजे तो ताण आपण न घेणे ! हा अनुभव मला देखील आहे , ताण मी घेतलाच नाही त्या सांगत आहेत तसं.... त्यामुळे खूप गोष्टी बऱ्या झाल्या. खूप छान भाग. Thank you. 😊
@jaymalakhatik90903 күн бұрын
अनुभवाचे बोल आहेत.. छान माहिती 👌👌❤️
@devakimarathe93532 сағат бұрын
मुलाखत खूप छान आहे खूप गोष्टी छान सांगितल्या आहेत
@rekhashetty55672 күн бұрын
खूप. छान सांगितले मृदुला ताईंनी सर्वांनी ऐकायलाच पाहिजे हा एपिसोड
@poojakhamkar5190Күн бұрын
Khup sudar chan aani positive hoti hi mulakhat...aarpaar che dhanyavad aani Mrudul mam khup thank you evdha bedhadak sagal chan pane share karnya sathi ❤
@rashmidanait29387 сағат бұрын
खूप छान... पारदर्शक आणि inspirational.... खूप शुभेच्छा... धन्यवाद
@rajshreedeokar8997Күн бұрын
अतिशय छान मुलाखत मृदुला ताई चा थक्क करणारा प्रवास खूप छान माहिती मिळाली...Thank you ❤
@rajshreedeokar8997Күн бұрын
🙏🙏
@manjiribhanage33572 күн бұрын
खुप छान मुलाखत मृदुल .खूप उपयुक्त माहिती मिळाली
@sinduradixit40725 сағат бұрын
फार सुंदर आणि वेगळी मुलाखत.विचार करायला लावणारी मुलाखत.
खूप छान मुलाखत झाली.तू खूप अभ्यासू आणि खूप काही सोसलं आहेस हे मुलाखती तून समजते आहे . नवर्या ची गरज आणि नवरा बायको ह्या विषयीचे विचार पटायला digest व्हायला कठीण आहे
@poonambogawat8 сағат бұрын
खुप छान, very Inspirational 😊
@cuber20545 сағат бұрын
खूप छान मृदुलाताई सुंदर माहिती दिली
@shailaupadhye83762 күн бұрын
खूपच छान व्हिडिओ..hats off to her and all the best....
@suchitrakulkarni3586Күн бұрын
मृदुला,खूप अभ्यासपूर्ण ..आणि स्पष्ट.. आवडलं..
@sonalikhabiya56648 сағат бұрын
Sundar aprtim podcast.... mrudula awesome communicator.....very expressive..... Will love to hear u more..... Dil mangay more
@pratibhamane5822 күн бұрын
अप्रतिम मुलाखत 🎉🎉
@savitagaikwad675012 сағат бұрын
Khupach mast podcast...very informative, eye opener...Thank you
@varshakanade8122 күн бұрын
खुप छान आणि अतिशय महत्वाची माहिती दिलीत.
@jayaphalke768Күн бұрын
Khup chhan mulakhat. I am really proud of you.very inspiring. Good Luck
@akshatatamhankar1973Күн бұрын
खूपच छान एपिसोड धन्यवाद
@Pillugodase2 күн бұрын
खुपच छान माहिती आहे👍🙏
@alkahinge4520Күн бұрын
Best interview..she is inspirational..lot of things to learn from her..thanks
खूप छान बोलत आहेत मृदुल तुम्ही, खरच खूप गांभीर्याने विचार करायला हवा आहे
@truptiboraste60732 сағат бұрын
Thank you Mridul taae. तुम्ही जे म्हणता ना कि sagl कळत पण वळत नाही ,तसं आहे माझ्या बाबतीत. तुम्ही छान brainwash kelat. Thank you so much.
@gaurimehendale5044Күн бұрын
@mridulpatwardhan - you rock and you are a rock! SO proud of you, love your positivity and enthusiasm, loads of best wishes and love!
@snehalgawande58567 сағат бұрын
खुफच छान
@soulkatta2 күн бұрын
I am fortunate to have crossed my paths with Mridul. She keeps inspiring with her own examples and that’s why her solutions work for others ! Keep going Mridul !!!!
@mridul9872 күн бұрын
Thank You !!!
@prachibarveКүн бұрын
How to reach you@@mridul987
@sunitadasalkar6762 күн бұрын
खूप खूप छान मुलाखत अतिशय महत्वाचे बोलत होत्या मॅडम मस्त
@shubhadajoshi90712 күн бұрын
Jad hona hyapeksha healthy asna he sadhya ahe gharcha khaun vajan he tumchya quantity var ahe.gharcha khaun ajarpana kami yetat
@mrudulaupКүн бұрын
Mrudul , khoop upyukt va maahitprad mulakhat . Keep it up .
@prajaktakadkol796Күн бұрын
आरपार... नेहमी च अस कस वाटू शकत की "आत्तापर्यंत चा हा episode सर्वात भारी आहे.. आवडलेला ". खरंच अप्रतिम एपिसोड आणि वूमन की बात मध्ये अगदी apt बसलेला. आज मी आणि माझ्या नवऱ्याने एकत्र पहिला आणि असा वाटलं परत परत ऐकला पाहिजे कारण इतक्या गोष्टी आहेत घेण्या सारख्या आहेत. एवढी दांडगी इच्छा शक्ती.. आणि acceptance सगळ्याच गोष्टींचा acceptance.. , आहार आणि व्यायामाविषयी इतक्या तळमळीने सांगणे कमाल आहात तुम्ही.stress management आणि stress kade बघण्याचा एक वेगळाच दृह्टीकोन.
@snehakelkar5582Күн бұрын
Khup sunder guidence....🙏
@PushkarThakare-q2dКүн бұрын
खूप खूप सुंदर अनुभव...
@snehasawant59612 күн бұрын
Khup chan interview, thank you.
@arunayadav65962 күн бұрын
खूप सुंदर मुलाखत
@ketz1502Күн бұрын
खूप छान झालीये मुलाखत!!
@bhagyashrisambare-d2r2 күн бұрын
ताण काय करायच , काय खावं, पुढे चालत रहा उजेड होईल फार छान सांगितलं.... मुलाखत छान आवडली..
@yasmeentamboli36908 сағат бұрын
पुढे जायचंय हे सांगणारे मित्र असणे हे पण नशिबात असावे लागते..u r lucky madam
@sanjaykadhe69822 күн бұрын
Realy Nice and Informative
@sayalikshirsagar32152 күн бұрын
Very Informative!
@sejal.gaikwad23 сағат бұрын
Khup chhan explain kelat
@prajaktivagal227021 сағат бұрын
Excellent 🙏👍👏👏👏
@Vjvrushali00910 сағат бұрын
मस्त एपिसोड ❤
@pallavijoshi3712 күн бұрын
भारतीय खाद्य पद्धती ही सर्वतोपरी उत्तम आहे ह्यात दुमत असूच शकत नाही फक्त त्या जश्या सांगितल्या आहेत तश्या पाळल्या तर.....मग ते गोड असो किंवा तिखट कारण ते ऋतुमानाप्रमाणे आहे...करा विचार २०-२५ वर्षापूर्वीच आपलं जगणं आणि आता जेव्हापासून हे dietitian आणि nutritionists आले...व्यावसायिक आहे सगळं.
@sharmilatike33773 күн бұрын
Khup abhyaspurn anichan mulakat,
@WindandPearls11 сағат бұрын
Mast mastach talking
@mukul123012 сағат бұрын
Farach chan podcast zala ahe ha...aple saharsh abhaar.
@sandhyakapadi41123 күн бұрын
सागांयचं राहून गेलं, मृदुलाजी, तुम्ही अभिनेत्री गिरीजा ओकच्या बहीण वाटता 😊
@templogical30952 күн бұрын
@@sandhyakapadi4112 काहीही गिरिजा किती सुंदर आहे
@shubhadagade73172 күн бұрын
Bolan same ahe
@ashwinikarmarkar2050Күн бұрын
मला पण असंच वाटलं बोलणं पण सेम
@sonalikhabiya5664Күн бұрын
Ya true
@preranajoshi1320Күн бұрын
साम्य आहे
@sharadbhatkhande17282 күн бұрын
छान मुलाखत....👌
@rhutup89955 сағат бұрын
👍👌👍❤️
@tejaswinikulkarni9332 күн бұрын
Khup chan podcast zala
@rupalliparwade6637Күн бұрын
Khup Chan
@tanujapatil5502 күн бұрын
Khoop chaan
@shraddhamangavi8482 күн бұрын
ताणाचे व्यवस्थापन कसे करायचे हे अतिशय मस्त सांगितलंय.
@namratatorase58212 күн бұрын
Nice interview. I can relate you Mrudul😊
@charukulkarni46762 күн бұрын
Khup chan interview.. would like to meet her.salut to mrudal madam for her struggle.
@dr.bhaktigadgil5793Күн бұрын
Too good 👍
@ranikashikar63757 сағат бұрын
Khup chan bolalat Khup sarya stree swatch man marun jagat aste . Ata jara Badal hot ahe 🐦🔥 🙂
@asmashaikh3398Күн бұрын
खूप छान
@ratnamalakhade97723 күн бұрын
खुप छान पद्धतीने समजावून सांगितले आ जच्या पिढीने शिकायची गरज आहे '
@yogeshaundhkar16353 күн бұрын
I am still listening the interview. But one thought is real friends are important in life.
@suhaskhatu1024Күн бұрын
Apratim.
@nk97562 күн бұрын
Khup chaan ..majya sasubai la asach aajar jhala ahe..ya mulakati mule mala margdarshan milale.dhanyawad
@UlkaFalke7 сағат бұрын
किती छान समजावून सांगितले आहेस बायका करतात अस
@trupti5811Күн бұрын
खूप छान गाईड केले खूप खूप थँक्स 🙏🤗😊👌👍
@aaratikmКүн бұрын
Mridul khup mast interview
@swatigosavi76342 күн бұрын
मुलाखत छान..... पण मृदुलजींनी त्यांचा MS diet मधुन कंट्रोल कसा केला.... या बद्दल तुम्ही एकही प्रश्न विचारला नाही विनोद जी....
@MadhaviErandeКүн бұрын
मला आवडली मुलाखत,आणि आवर्जून सांगावस वाटतं की जेवण बाहेऊन स्विगी इतर ठिकाणाहून विकत आणण्याचं प्रमाण मोठ्या शहरात जास्त आहे पुणे,मुंबई यासारख्या मोठ्या शहरात अनेक ठिकाणी सहज पोळी भाजी किंवा इतर पदार्थ तयार मिळतात इतर ठिकाणी इतक्या सहज नाही मिळत
@rupee1901Күн бұрын
होय ,खरंय..
@anupamajoshi296Күн бұрын
I know Mrudul....Hats off to you Mrudul...🙏
@dhanvantarihealthcare60842 күн бұрын
शास्तरोक्त माहिती उपयुक्त,छान. आपणा उभयतांचे मनःपूर्वक अभिनंदन. माझी माहिती कदाचित चुकीची असू शकेल.. मेडिकल येथीक्स नुसार डॉक्टरांना रुग्णाचे नाव जाहीर करता येत नाही
@alpinetraders3997Күн бұрын
मी स्वतः मृदुल पटवर्धनची ट्रीटमेंट घेतली आहे आणि माझे १३ किलो वजन कमी केले आहे. हे सर्व मृदुल पटवर्धन मूळे आणि तिच्या योग्य सल्ल्यानेच शक्य झाले आहे. मृदुल केवळ nutritionist च नाही तर एक उत्तम psychologist पण आहे. आपलं मन ती गप्पांमधून सहज ओळखते आणि त्यातून आपल्याला काय त्रास होत आहे हे ती नकळत आपल्याकडून जाणून घेते. तीच्या स्वभावाने ती समोरच्याला कधी आपलंसं करते हे समोरच्याला कळतं सुद्धा नाही. तिच्या जिद्दीने तिने आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे पार पाडले. तिचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. मृदुल तुला माझा सॅल्युट. 🙏🏻🙏🏻🙏🏻 - अतुल देसाई
@Vjvrushali00910 сағат бұрын
त्यांच्याशी संपर्क कसा करायचा? फोन नंबर आहे का?
@priyalthombare86757 сағат бұрын
फोन नंबर प्लीज
@vrushalic33892 күн бұрын
खुप वेदना दायक मुलाखत हयाला कारण डोळ्याच्या दुखण्यातून मी स्वतः केवळ ईश्वर कृपेने बाहेर आले . .
@geetarane1532Күн бұрын
Very nice
@krushnalihomeopathicclinic23452 күн бұрын
Excellent podcast
@dhanuu_sКүн бұрын
खूप छान बोलते तू 😘
@shubhadagaidhani68922 күн бұрын
मी खरंच बेकरी पदार्थ टाळणे , कोशिंबीर भाजी यावर भर असतो.