Рет қаралды 1,005
#साद_संवाद या कार्यक्रमात ऐकूया ' इ.क्यू.अर्थात भावनांकाचं महत्व' या विषयी इ.क्यू.समुपदेशक आणि प्रशिक्षक किशन वतनी वकील यांची वैशाली जाधव यांनी घेतलेली मुलाखत.
सादरकर्ते: मुजम्मील पटेल.
प्रसारण - गुरुवार, दि. १७ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ०९.३० वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून.
लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी डाउनलोड करा, #NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.
• Android App - play.google.co...
• IoS App - apps.apple.com...
#SaadSanwad
#AkashvaniPune