Pune Car Attack: लवळे-नांदे रस्त्यावर इंजिनिअरच्या गाडीवर हल्ला, Mulshi Pattern की सत्य वेगळंच ?

  Рет қаралды 697,494

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 1 600
@popatkedari9044
@popatkedari9044 Ай бұрын
पोलिसांची गाडी पाहून सुद्धा सामान्य नागरिक गाडी थांबवायला घाबरतात... याचाच अर्थ पोलिसांवर सामान्य नागरिकांचा विश्वास राहिला नाही.... 😳😳😳
@ry3130
@ry3130 Ай бұрын
चांगली आयडिया ड्यायले राव
@dailyshorts6828
@dailyshorts6828 Ай бұрын
तोतया पोलीस मुळे गाडी थांबवायला भीती वाटते
@sapnamelanta2381
@sapnamelanta2381 Ай бұрын
Khara aahe 😮
@sapnamelanta2381
@sapnamelanta2381 Ай бұрын
Nakli police asle tar ..
@ry3130
@ry3130 Ай бұрын
@@sapnamelanta2381 नकली पोलिस गाडी दिवा सायरान सगळ लावून फिराल का...
@informative_az
@informative_az Ай бұрын
चेक पोस्ट टाकावे ऑफिसियल.... हे असलं पिक्चर सीन करू नये...मी असतो तर उडवलो असतो 2,3 जणाना....
@swapnilp1651
@swapnilp1651 Ай бұрын
👍
@veeratelectronics
@veeratelectronics Ай бұрын
@@informative_az 😀😀😀
@minakshikamble8451
@minakshikamble8451 Ай бұрын
😂😂😂
@amitgb
@amitgb Ай бұрын
😂😂😂 perfect
@bharatthorat5385
@bharatthorat5385 Ай бұрын
एकदम बरोबर बोलला भाऊ तू मी सुद्धा हेच केलं असतं
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Ай бұрын
आधी च्या काळात :-- पुणे तिथे काय उणे आत्ताच्या काळात :-- पुणे तिथे घडतात गुन्हे.
@Jayeshpatil309
@Jayeshpatil309 Ай бұрын
😂 are bhai tu same comment kiti Vela krshil
@sushant518
@sushant518 Ай бұрын
💯
@rishikhalate2184
@rishikhalate2184 Ай бұрын
मग जावा सोडून पुणे नका गाऊ तक्रारीचे गाणे
@nocommentse
@nocommentse Ай бұрын
tuzya i ch pune ahe ka lavdya.shemnya evdi gandit Masti ali ahe ky​@@rishikhalate2184
@GovindKulkarni
@GovindKulkarni Ай бұрын
@@rishikhalate2184 दादा अश्याच टिप्पणी मुळे होतात वरील प्रसंग सारे.. 😂 कारण सोशल मीडिया वर वाहत आहे पुणे विरुद्ध बाहेर गावातील असे वारे.. 😂
@akdude111
@akdude111 Ай бұрын
वीडियो 5:30 पासून बघा....त्या अगोदर नुसत्या गप्पा मारल्या एकच वाक्य पुन्हा पुन्हा बोलल आहे
@surajkathale2728
@surajkathale2728 Ай бұрын
खरा विडिओ शेवटच्या 2 मिनीटेच आहेThank u for saving my time...तूम भगवान हो
@samitk89
@samitk89 Ай бұрын
Seriously vaitaag ala tech tech aikun
@ramchandraghogale3665
@ramchandraghogale3665 Ай бұрын
असच करत जा
@saurabhbhagwat2180
@saurabhbhagwat2180 Ай бұрын
Thank you for saving Time
@harshavardhanatkar1700
@harshavardhanatkar1700 Ай бұрын
Mitra tuji comment adhi baghyala pahije hoti rav
@TheBhosaleMosquitoNets
@TheBhosaleMosquitoNets Ай бұрын
झाले ...... नेहमी प्रमाणे पोलिसांनी तक्रार देणार्यालाच आरोपी केले ...... एवढ्या रात्री फॅमिली सोबत असताना तिथे थांबायला पाहिजे होते kaa ....? एवढं मोठे अधिकारी पण je सामान्य लोकांना समजte te यांच्या डोक्यावरून जात ..... खरच सगळी भरतीच चुकली काय
@anilgawande4086
@anilgawande4086 Ай бұрын
Police lost trust of common people.
@santoshkadam1579
@santoshkadam1579 Ай бұрын
पैसे देऊन भरती झाली की तसच होते
@ravindrasawant8881
@ravindrasawant8881 Ай бұрын
भरती चुकत नसते, कोनिपण भरती झाला की खाकी अंगावर आल्यावर चुकायला चालू करतो
@JitendraPoochhwale
@JitendraPoochhwale Ай бұрын
हिदी अधिकारी ठेवाल तर असच़ होणार
@True-speaker97
@True-speaker97 Ай бұрын
खर आहे.. पण एवढ्या रात्री प्रवास करायचाच का??
@3kkk7166
@3kkk7166 Ай бұрын
पण हे धोका दायक आहे .. उदया एखादी टोळी पण पोलिसांचा बनाव करून एखाद्याला लूटू शकते ..
@mahiyadav4550
@mahiyadav4550 Ай бұрын
True
@pradnyeshpawar4444
@pradnyeshpawar4444 Ай бұрын
ही पोर कोणी चोर लुटेरे नाहीत ते गावातील पोर आहेत जे गस्त घालत आहे गाड्यांची चौकशी करत आहेत कारण या भागात रोज ड्रोन ने रेकी केली जाते आणि चोरट्यांची टोळी घरफोडी चोऱ्या दरोडे घालत सुटली आहेत त्यामुळे कोणी लुटमारी आणि चोरटे याना बोलू नये
@ashwinkale6561
@ashwinkale6561 Ай бұрын
Lonavyaat roz taxi walyanna bhaade uchalle ki lootayla astaat police aani tikdle local lok
@AkshayOfficial5304
@AkshayOfficial5304 Ай бұрын
​@@ashwinkale6561are bhava tyanchi upjivika tyach bhadyaver ahe na re
@MAHDEO
@MAHDEO Ай бұрын
Ekdam Correct Bolalat !!! आणि पोलीस कसले ते , पोलीस म्हणजे गणवेशातले चोर. सगळे पैसे देऊन जॉईन झालेले आणि ते वसूल करण्यासाठी साठी अजून पैसा देऊन मोक्याच्या ठिकाणी बदली करून घेतलेले हे भ्रष्ट लोक. त्याच्याशी दोन मिनिट बोलल तरी किळस येते पोलीस रात्री १ नंतर दारूच्या नशेत असतात ( खोट वाटत असेल तर रात्री मुंबई पुणे घाटात जाऊन बघा :-)
@veeratelectronics
@veeratelectronics Ай бұрын
तुम्ही रात्री 2 वाजता तुमच्या फॅमिली सोबत असल्यास असा प्रकार झाल्यावर गाडी थांबवाल का ?
@imranmukartal7383
@imranmukartal7383 Ай бұрын
आज्जी बात नाहीं
@vinaygaonkar6329
@vinaygaonkar6329 Ай бұрын
Tyana lift dyachi ka thambun😂😂😂😂
@Som-fy2wt
@Som-fy2wt Ай бұрын
अजिबात नाही.... मी तर गाडी खाली चिरडून टाकेल
@sagarp288
@sagarp288 Ай бұрын
True
@TheRock_1819
@TheRock_1819 Ай бұрын
​@@Som-fy2wt आणि 300 शब्दात निबंध लिहशील 😂😂😂😂😂😂
@ashoka-iq4fq
@ashoka-iq4fq Ай бұрын
चोर कोण आणि पोलीस कोण हे जाणून घेण्याची ती वेळ नव्हती, प्रथम घर गाठणे महत्वाचे होते. पोलिस सारवासारव करीत आहेत, तस नसतं तर त्यांना पोलीस स्टेशन मध्ये तीन तास बसवून ठेवलं नसतं .
@vilassangaonkar3627
@vilassangaonkar3627 Ай бұрын
बरोबर आहे पोलिसांनी सोयीनुसार उत्तर दिले आहे पोलिसाचे काम इतर कसे करतात ह्या तोळक्याला अधिकार कोणी दिला.
@prasadcnavale
@prasadcnavale Ай бұрын
ती पद्धत आहे. आधी सगळ बघतात काय झालंय, थोडी चौकशी होते. पोलिस स्टेशन मध्ये फक्त एकच काम नसत.
@StockMarketGrowth
@StockMarketGrowth Ай бұрын
​@@prasadcnavaleho khup busy astat bichare म्हणुन porsche wale palun jatat अणि samanya lok dandu khatat.
@StockMarketGrowth
@StockMarketGrowth Ай бұрын
3 tas lagtatat mhanje bavlat आहेत te ghari basava tyana
@mahiyadav4550
@mahiyadav4550 Ай бұрын
3 taas samanya mansala basvun theval jaat ani ,Porsche walyanna biryani pizza milto.
@shilpa455
@shilpa455 Ай бұрын
पुण्यात पोलीस कोमात 😂 कोयता दांडक्या गॅंग जोमात 😡 पोर्शे कारवाल्याला अस आडवल नाही बर... वा रे पुणे पोलीस.
@amp5969
@amp5969 Ай бұрын
त्याला पिझ्झा खाऊ घातलं ना अर्ध्या रात्री अजून किती करायला पाहिजे पोलिसांनी
@vikramraju4209
@vikramraju4209 Ай бұрын
शेम शेम
@MAHDEO
@MAHDEO Ай бұрын
पोलिसांवरच विश्वास उडाला आहे ! आणि पोलीस कसले ते , पोलीस म्हणजे गणवेशातले चोर. सगळे पैसे देऊन जॉईन झालेले आणि ते वसूल करण्यासाठी साठी अजून पैसा देऊन मोक्याच्या ठिकाणी बदली करून घेतलेले हे भ्रष्ट लोक. त्याच्याशी दोन मिनिट बोलल तरी किळस येते पोलीस रात्री १ नंतर दारूच्या नशेत असतात ( खोट वाटत असेल तर रात्री मुंबई पुणे घाटात जाऊन बघा :-)
@sachin00156
@sachin00156 Ай бұрын
तिथे काय गाव नव्हतं गस्त घालायला. कुठेही काहीही बोलायचं का 😂
@shilpa455
@shilpa455 Ай бұрын
@@sachin00156 हे गस्त घालणारे गावकरी होते याचा काय पुरावा?? अशी धास्ती निर्माण करणारी, महिला गाडीत असताना पाठलाग करणारी गस्त घालण्याचा अधिकार कुणी दिला या टोळक्याला. खरे गावकरी असे वागणारच नाहीत. हे गुंडच असणार. घाबरवून, गाडी थांबवून लूटमार करणारे, महिलांची अब्रू लुटणारे.
@tusharghan
@tusharghan Ай бұрын
लोकांना गस्त घालावी लागते हे पोलीसांच अपयश आहे
@prasadcnavale
@prasadcnavale Ай бұрын
ग्रामीण भागात असंच आहे. पोलिस एखादा राऊंड मारतात.
@lucky_the_racer888
@lucky_the_racer888 Ай бұрын
Are ghan 24 tas tuzya gharat yeun basnar ka police. Kharch tuz adnav shobht tula ghanerda ch ahes
@AkshayOfficial5304
@AkshayOfficial5304 Ай бұрын
चुकीचं बोलता तुम्ही😂 तुमच्या घराचं रक्षण करण्यासाठी police 🚨 घरातच बसवणार का तुम्ही 😂😂
@MAHDEO
@MAHDEO Ай бұрын
आणि पोलीस कसले ते , पोलीस म्हणजे गणवेशातले चोर. सगळे पैसे देऊन जॉईन झालेले आणि ते वसूल करण्यासाठी साठी अजून पैसा देऊन मोक्याच्या ठिकाणी बदली करून घेतलेले हे भ्रष्ट लोक. त्याच्याशी दोन मिनिट बोलल तरी किळस येते पोलीस रात्री १ नंतर दारूच्या नशेत असतात ( खोट वाटत असेल तर रात्री मुंबई पुणे घाटात जाऊन बघा :-)
@MeGAvoLToP
@MeGAvoLToP Ай бұрын
Chukich bolala dada surkshe sathi police ahetach pan aplya gavachi surakshya dekhil apali jababdari ahe dada police tyanch kam kartat aani gavwale tyanch
@pravinkamble3053
@pravinkamble3053 Ай бұрын
पोलिस म्हणत आहेत विडिओ पूर्ण नाही टाकला... एडिट केला.. काय म्हणावे आता पोलिसांना एक तर चुकी पोलिस खात्याची आणि वर आरोप सुधा हेच करणार.. dashcam होता म्हणून बरे झाले.. नाहीतर उलट केस अंगावर टाकली असती... प्रत्येकाने थोडे पैसे गेले तरीही चालतील पण dashcam जरुर वाहनात लावावा.. आज ही गरज झाली आहे..
@ashutoshr111
@ashutoshr111 Ай бұрын
Dashcam आवश्यक आहे, पोलिसांपासून संरक्षण मिळण्यासाठी. तसही पुण्यात दर आठवड्यात एक तरी गंभीर गुन्हा होतोच.
@sunilkadam7676
@sunilkadam7676 Ай бұрын
ह्यांच्या बापाने अशी गस्त घातली होती का 😅
@Kingog1ak
@Kingog1ak Ай бұрын
😭🤣
@AkshayOfficial5304
@AkshayOfficial5304 Ай бұрын
गावाकडे रहा म्हणजे कळल कुणाच्या बापाने घालायची ते
@sachinpokharna2070
@sachinpokharna2070 Ай бұрын
Right
@sujitraut-k9r
@sujitraut-k9r Ай бұрын
Tujhya bapa la pathv mg
@AnantahN
@AnantahN Ай бұрын
गस्त ठीक आहे पण यांना कोणी हक्क दिला कार वर हल्ला करायचा .. कोणी काही त्रास दिला तर पाठलाग करा ना ..
@yogeshmuley3957
@yogeshmuley3957 Ай бұрын
रात्री पास होणाऱ्या प्रवासींनी कसे ओळखायचे, दरोडेखोर आहेत की without युनिफॉर्म काठ्या घेऊन उभे असलेल्या लोकांना, त्यांनी बरोबर केले गाडी पळवून.
@prasadpande2476
@prasadpande2476 Ай бұрын
कुठे ते छत्रपती शिवाजी महाराज, जे शत्रूच्या स्त्रीला आईचा दर्जा आणि संरक्षण देतात आणि कुठे हे गावगुंड जे अपरात्री एका घाबरलेल्या स्त्रीवर झुंडीनी हल्ला करतात. आणि पोलीस त्यांना पाठीशी घालतात. कुठे येउन पोचलो आहे आपण एक समाज म्हणून….
@rudGaming-xp3tj
@rudGaming-xp3tj Ай бұрын
He aahet hindurastrache nagarik
@King-mk7nb
@King-mk7nb Ай бұрын
खरंय
@jayashripatil3438
@jayashripatil3438 Ай бұрын
गस्त घालत असले लाठ्या काठ्या दिसल्यावर कुणीच कार थांबवणार नाही
@prasadcnavale
@prasadcnavale Ай бұрын
चोर बघितलेत का कधी ? काठ्या नाहीतर काय फुलांचा हार घेऊन थांबणार का?
@aishwarya7388
@aishwarya7388 Ай бұрын
Exactly me tar ek mahila mhnun kadhich thamble naste, itke purush pahun
@kunalkolhe3885
@kunalkolhe3885 Ай бұрын
Exactly, no police uniform and so many people... Wa re waa police vale Whole system is corrupt
@SB-rd6tq
@SB-rd6tq Ай бұрын
बरोबर आहे
@SB-rd6tq
@SB-rd6tq Ай бұрын
खरंय
@pradipgiram8345
@pradipgiram8345 Ай бұрын
रात्री पोलिसांची व्हॅन दिसली तरी थांबू नये पोलिसांचाच भरोसा नाही
@Atul-1009
@Atul-1009 Ай бұрын
😂😂👍🏻
@TheBhosaleMosquitoNets
@TheBhosaleMosquitoNets Ай бұрын
मुळात असे पोलिस पास कसे झाले .....!? त्यांनी त्या माणसाच्या जागेवर स्वतः उभे राहून पहा ... जर थांबले असत अन काही वेगळे घडले असते तर हेच महाभाग बोलले असते कि थांबले का ....?
@akshaysaswade5828
@akshaysaswade5828 Ай бұрын
Same प्रकार माझ्या फॅमिली सोबतही घडलेला पाबळ बेल्हे मार्ग .. ते चुकीच्या पद्धतीने पाठलाग करतात सो कोणीही घबरणारच.अनि काहितरी चुकीचा होऊ शकता आम्ही ही थांबलो nhi...maze 3 year cha मुलगा ही खूप घाबरलेला .. अनुभव खूप वाईट होता... पोलिसांनी गावकरी लोकांच्या हातात कायदा दिलाय का हा माझा ? आहे ..अजून हि ते ड्रॉन कसला आहे हे प्रशासनाला सांगता येत nhi ..he पोलिसाचा अपयश आहे ..
@mateenbhaldar8515
@mateenbhaldar8515 Ай бұрын
पुन्हा दिसले की घ्या गाड़ीखाली
@nilt9810
@nilt9810 Ай бұрын
पोलीस लोक हायवेवर असतात रात्री 100 घ्यायला ट्रक वाल्याकडुन
@gatmat6146
@gatmat6146 Ай бұрын
ह्या वाढत्या झुंडशाहीमुळे उद्योगधंदे बाहेर चाललेच आहेत पण आता पर्यटक सुद्धा बहिष्कार टाकतील
@GovindKulkarni
@GovindKulkarni Ай бұрын
गाववाले (पुणेचे) आणि बाहेरचे (इतर जिल्हा, राज्यातले) असा तर वाद नाही ना?
@OnlineReport-q4d
@OnlineReport-q4d Ай бұрын
तेच असणार.... या it वाल्यांना रात्री अपरात्री भरदाव गाडी चालवत मोठ्यांनी गाणी लावत दारू पिऊन धिंगाणा घालत जायची सवय खूप असते.
@yashchaudhari3046
@yashchaudhari3046 Ай бұрын
​@@OnlineReport-q4d kahi veles yachya ulat pn asu shakte
@GovindKulkarni
@GovindKulkarni Ай бұрын
@@yashchaudhari3046 हा.. भैये विरुद्ध महाराष्ट्रीय.. (इथे महाराष्ट्रीयन म्हणजे सगळे बरका कोंकण, मराठवाडा, विदर्भ, खान्देश इ. इ.)
@devendraraut2071
@devendraraut2071 Ай бұрын
Are bavlatano mulshit Drone fhiratat yet chor yetat mhanun aakhya mulshitlya gavatlya porana zhop nhi yet sagli pora jagi rahun gavat chori na vhavi mhanun jagi yet yani gadi thambvaichi na gavatlya chawkat Kon daroda ghalta ka
@sutradhar302
@sutradhar302 Ай бұрын
पुण्यात खुप गर्दी केली आहे बाहेरच्यांनी...
@rauljadhav3208
@rauljadhav3208 Ай бұрын
गस्त घालत आहेत हे ठीक आहे पण पाठलाग करून हमला करण्याचा अधिकार कोणी दिला आणि गाडीत लेडीज होत्या हे लक्षात घ्यायला पाहिजे होते..
@JyotsnaPatil-mb6wm
@JyotsnaPatil-mb6wm Ай бұрын
Gadi la dark filming hoti
@sachinminde18
@sachinminde18 Ай бұрын
bhai tuzya gharat chori zali tr chalel ka ani evdhi 80 loka chor kashi ashu shaktat tyat police car jithe hoti tithe te thamble aste tr evdha zalach nast nd ho aamhala mhit aahe sadhya amahala ky trass hotoy lok divash bhar sheti chi kam kartat ani hya choran mule nit zopta pan nahi yet ye tyat tynchya kade gun pan aahet kiti trass aahe te aamhi sahan kartoy so fukat cha dnyan pajhalu nako
@3top146
@3top146 Ай бұрын
कोयता घेऊन तो पोरगा गाडी थांबवायला लावतोय कोण गाडी thambve?
@yckills2693
@yckills2693 Ай бұрын
Daru Piwun He 2 Jan car Chalawat Hote Tyamule Checking La Nahi Thambale As Mala Tari Watatay 🙏
@navanathraut8348
@navanathraut8348 Ай бұрын
चोर असल्याची संभावना होती करण मुळशीत चोरीचे प्रमाण खूप आहे त्यानि पोलिसांनी थांबायला सांगितल्यावर थांबले पाहिजे होते
@getlucky8952
@getlucky8952 Ай бұрын
आपलं पोलीस खाते अर्धवट रावांनी भरलेला आहे. जर ती मुलं खरोखर पोलिसांबरोबर गस्त वगैरे वगैरे काही घालत होती तर मग काहीतरी शिस्त, काही पद्धत पाहिजे ना..त्या गाडीतल्या लोकांना काय माहिती ते बिचारे एक्सीडेंट करून मेले असते.
@Amolraut-qm3pe
@Amolraut-qm3pe Ай бұрын
बरोबर आहे. How come Police has given the authority to public to stop vehicle like this.
@abhishekwadwalkar6032
@abhishekwadwalkar6032 Ай бұрын
Police ani gunhegaar milun kaam karat aahet. Uttam udaharan aahe.
@AkshayOfficial5304
@AkshayOfficial5304 Ай бұрын
गावाकडे रहलात की याच उत्तर आपोआप मिळेल
@MAHDEO
@MAHDEO Ай бұрын
आणि पोलीस कसले ते , पोलीस म्हणजे गणवेशातले चोर. सगळे पैसे देऊन जॉईन झालेले आणि ते वसूल करण्यासाठी साठी अजून पैसा देऊन मोक्याच्या ठिकाणी बदली करून घेतलेले हे भ्रष्ट लोक. त्याच्याशी दोन मिनिट बोलल तरी किळस येते पोलीस रात्री १ नंतर दारूच्या नशेत असतात ( खोट वाटत असेल तर रात्री मुंबई पुणे घाटात जाऊन बघा :-)
@Maharashtrik
@Maharashtrik Ай бұрын
महाराष्ट्रतील सगळ्यांना ड्रोन चोरीबद्दल माहिती आहे, पण या बाहेरून आलेल्या भैयट्याना मराठी शिकायची नाही मग यांच्या बापाला तरी कळेल का काय घडतंय महाराष्ट्रात ते
@balamjoshi2618
@balamjoshi2618 Ай бұрын
मध्यरात्री फैमिली सोबत असताना कोणीही गाडी आपल्या सुरक्षेसाठी थांबविणार नाही , हे 100 टक्के सत्य आहे.
@vijay_path_01
@vijay_path_01 Ай бұрын
जे पोलिसांना मदत करत आहेत ते लोक ओळखणार कसे... गस्त घालत असलेल्या तरुणांकडे काही तरी Symbolic द्यायला पाहिजे... आणि या गस्तीची माहिती सामान्य लोकांपर्यंत पहोचविण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे... ज्याच्यावर प्रसंग येतो त्यालाच माहिती असत त्याची अवस्था काय होते आणि जेंव्हा आपल्या सोबत आपली Family असते तेंव्हा तर जास्तच... जर खरचं ते गस्त घालणारे असतील तर ते लोक वेगळ्या पद्धतीने पण थांबवू शकले असते... आणि सामान्य माणसाची गाडी एवढी थांबवून काय करायचं होत... घरापर्यंत जायचं होत त्यांनी आणि समजून सांगायचं होत त्यांना की आम्ही गस्त घालत आहोत म्हणून... पुर्ण माहिती बाहेर नाही येत तोपर्यंत योग्य अयोग्य ठरवणे कठीण...
@SamadhanSalunke7
@SamadhanSalunke7 Ай бұрын
जर मी त्या Driver च्या जागी असतो आणि माझी Family सोबत असती तर मी पण तेच केलं असतं !
@Sams-hg4pg
@Sams-hg4pg Ай бұрын
हातात कोयता घ्यायची परवानगी त्या पोरांना कोणी दिली? त्या पोलीसांनी?
@rohanshitole2199
@rohanshitole2199 Ай бұрын
आम्ही शेतकरी आहेत it वाले नाही आमच्या स्वतःच्या सुरक्षेते साठी घेऊ शकतो
@TP4338e
@TP4338e Ай бұрын
@@rohanshitole2199😂 surakshesathi
@sandeepgovekar4409
@sandeepgovekar4409 Ай бұрын
​Bhau yani tya poranvar kadhi attack kelak@@rohanshitole2199
@King-mk7nb
@King-mk7nb Ай бұрын
​ शेतकरी शेतकरी म्हणून लोक फार सिंपथी आणि गैर फायदा घेतात
@SangeetMelody007
@SangeetMelody007 Ай бұрын
@rohanshitole2199 कुर्हाड ठेवा मग अजून जास्त सुरक्षा होईल
@NikhchansGaming
@NikhchansGaming Ай бұрын
1:29 हल्ला तो हल्ला. त्यासाठी काहीही कारण देणं योग्य नाही!
@SandipPatil009
@SandipPatil009 Ай бұрын
या गाडी चालकाला पोलीस ड्रग डीलर ठरउन उद्या आत सुद्धा टाकतील 😂
@Rahul-eo2qr
@Rahul-eo2qr Ай бұрын
Taka na mag ka thambaycha
@nillin5472
@nillin5472 Ай бұрын
Tu dokyawar padala aahe ka ? Evadh sop ast ka? Uchalli jidh aani lavli talyala 😂
@prashantkadamproductions7037
@prashantkadamproductions7037 Ай бұрын
पोलीसांची सारवासारव...... काठ्या, रॉड, दगड घेऊन गाडी थांबवली जाते का????
@prakash_0924
@prakash_0924 Ай бұрын
या सो कॉल तरुण.. यांना गाडी वर हल्ला करण्याची परवानगी आहे??? पोलीसच नवीन गुन्हेगार तयार करतो... पोलीस संख्या वाढवा.. गावकऱ्यांना पोलिस काम बंद करा..
@vr1908
@vr1908 Ай бұрын
बरोबर
@sagarp288
@sagarp288 Ай бұрын
Barobar
@ganeshhite6438
@ganeshhite6438 Ай бұрын
Kashala sankhya vadhava? Ulat police barkhast kara useless ahe te... Army la bolava...zaat kunachya g** dum ahe mg bgh gunha karayla.
@prakashraut3195
@prakashraut3195 Ай бұрын
That’s correct, berojgari Khup ahe.
@prasadcnavale
@prasadcnavale Ай бұрын
जरा गावाकडच्या लोकांच्या बाजूने पण विचार करा.. चोर पण असेच गाडी पळवतात..
@sanjaymulik1071
@sanjaymulik1071 Ай бұрын
अहो पण जर तो सार्वजनिक वाहतूकीसाठी रस्ता आहे तर नागरिकांनी तिथून जायचं नाही का? ते कारमधील लोक गावात शिरली होती का? केवळ संशयावरून तिथले ग्रामस्थ कोणावरही लाट्या काठ्यांनी हल्ला करणार का?
@prasadcnavale
@prasadcnavale Ай бұрын
चोर पण तोच रस्ता वापरतात. आधी मध्ये गाडी थांबवून कुठूनही गावात प्रवेश करतात. दोघंच बरोबर आहे कार चालकाला संशय आला तो ही योग्य आणि गावकऱ्यांना ती कार चोरांची वाटण ते ही योग्य.
@avinashpardeshi1996
@avinashpardeshi1996 Ай бұрын
गावात गस्त घालायची ना मग रस्त्यांवर चोर फिरणारच ना आणि सामान्य नागरिक पण फिरणार मग काय यांच्या बापाचा रस्ता आहे का
@kishorsawant7033
@kishorsawant7033 Ай бұрын
गस्तीवर असलेले पोलीस गणवेषात नको का? कार मधील जोडपे चोर वाटले का?
@dudeitspraful
@dudeitspraful Ай бұрын
गणवेश नसलेले पण लाठ्या-काठ्या घेऊन लोक मध्यरात्री गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत असतील तर कोण थांबवणार. हे वैध स्वयंसेवक आहेत हे नागरिकांना कसे कळेल? त्यांची पार्श्वभूमी तपासली आहे का? त्यांना गणवेश का दिला जात नाही?
@prasadcnavale
@prasadcnavale Ай бұрын
गणवेश देऊन काय होणार आहे ? पोलिसांचे गणवेश आणि गाड्या वापरुन देखील चोऱ्या झालेल्या आहेत.
@jaypatil6055
@jaypatil6055 Ай бұрын
गुंडाना निवडुन देणारे आपणच आहोत
@StockMarketONAstroPridiction
@StockMarketONAstroPridiction Ай бұрын
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे फेल आहेत पुणे हे crime कॅपिटल झालंय
@drrunalgaikwad6940
@drrunalgaikwad6940 Ай бұрын
पोलिसांवर विश्वास ठेवायचा च नसतो हे तर एक आणि एक भारतीय ला माहिती आहे ओरिसा मधील प्रकार काही कुणी विसरले नाहीयेत. त्या जागी dusr कुणीही अस्त तरीपण गाडी थांबवणे काही सुरक्षित वाटल नसतं म्हणून मला त्यांचा निर्णय अतिशय बरोबर वाटतो कमीतकमी त्याचा जीव सुखरूप बचावला👍
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Ай бұрын
चिन्मय भाऊ पंखा थांबवणारे लडू मूत्या बाबा वर व्हिडिओ बनवा.
@GovindKulkarni
@GovindKulkarni Ай бұрын
@@JaydeepPatil-d5p 😂😂😂
@mcstand9443
@mcstand9443 Ай бұрын
😂😂😂😂
@AnnoyedBakedBread-cp7bu
@AnnoyedBakedBread-cp7bu Ай бұрын
😂😂😂😂
@pawanrao289
@pawanrao289 Ай бұрын
😂
@Rahul-eo2qr
@Rahul-eo2qr Ай бұрын
😂😂😂🙏🏾
@adventureinnature5723
@adventureinnature5723 Ай бұрын
त्या व्यक्तीला पोलीस मुलांच्या group मध्ये दिसलें अश्या वेळेस कोणता हुशार व्यक्ती family सोबत असताना यांना खरे police समजून गाडी बाजूला लावेल 🤔
@nileshg6776
@nileshg6776 Ай бұрын
अरे पण गाडी थांबवयची पद्धत असते दांडके घेऊन गाडीवर थाम्बवायची पद्धत असते का? आणि पोलीस ची गाडी खरी की खोटी हे सेकंदात निर्णय नाही होऊ शकत
@vanitadhamale5258
@vanitadhamale5258 Ай бұрын
गाडी नाही थांबवली तेच बरोबर केले माणसाने कसे ओळखावे गावा बाहेर अशे तरूण उभे असतील काठ्या घेऊन तर भिती वाटणारच
@ganeshpatil9421
@ganeshpatil9421 Ай бұрын
पुण्यात सध्या अनेक ठिकाणी गाववाले व बाहेरवाले असे वाद अनेक ठिकाणी होताना दिसत आहे... महाराष्ट्र हा सर्वसामावेशक आहे, जर आपलेच मराठी माणसाने मराठी माणसांना असं वागणूक दिली तर परप्रांतीय लोकांशी कस करायचे 2 हात...
@shweta2299
@shweta2299 Ай бұрын
ते बाहेरून येऊन बीजनेस करून श्रीमंत होत आहेत आणि आपण हेच दलिंदर चाळे चालू द्या
@kiransatav3258
@kiransatav3258 Ай бұрын
बाहेरून आलेल्या आणि येनाऱ्यांमुळे पुणेकरांना त्रास होतोय
@Maharashtrik
@Maharashtrik Ай бұрын
कार चालवणारा परप्रांतीय होता दादा, आपल्या महाराष्ट्रातील नव्हे
@Ganeshw0
@Ganeshw0 Ай бұрын
Baherun manje kuthun Bangladesh madhun ahet ka te 😢 sudhara jara vichar kara
@Maharashtrik
@Maharashtrik Ай бұрын
@@Ganeshw0 महाराष्ट्राचे नाहीत म्हटल्यावर संपला विषय. तुम्हीच सुधरा जरा, तुमच्यासारख्या लोकांमुळे आज मुंबई पुण्यात महाराष्ट्रीय सोडून भैयटे जास्त दिसत आहेत. इतकेच भैयटे आवडत असतील तर त्यांच्या राज्यात जाऊन राहू शकता
@abhijitjayade
@abhijitjayade Ай бұрын
5:55 खरे कारण इथून पुढे कळेल😅
@Neelma25
@Neelma25 Ай бұрын
😅😅
@jaysohane3345
@jaysohane3345 Ай бұрын
Click kel ani ad ali
@pigeonslovers5365
@pigeonslovers5365 Ай бұрын
गाव गुंडा ची मदत घ्यायला पोलीस खाते जॉईन केलं का, आणि त्यांच्यातलाच कोणी चोर निघाला तर,
@stalepizzaa
@stalepizzaa Ай бұрын
actual video starts at 6:06
@SNNBros
@SNNBros Ай бұрын
पुणे तिथे काय उणे अन् आता पुणे तिथे ढीगभर गुन्हे😢
@rajendradhaytadak4561
@rajendradhaytadak4561 Ай бұрын
गस्ती घालनारेच दरोडे टाकत आहेत हे लक्षात घ्या.
@deepakgirme858
@deepakgirme858 Ай бұрын
बरोबर आहे
@ganeshjamdade6228
@ganeshjamdade6228 Ай бұрын
विद्येचे माहेरघर पुणे असं बोललं जात होतं अलीकडच्या काळात गुन्हेगारांचा माहेरघर झालंय
@amp5969
@amp5969 Ай бұрын
गुन्हेगारान चे मालक सागर बंगल्यावर बसलेले आहे
@gauravshinde6703
@gauravshinde6703 Ай бұрын
Ho ka lay gyan pajhale chala pudhe
@RSS93
@RSS93 Ай бұрын
@@ganeshjamdade6228 ch....ya adhi video bagh purn
@hiralaljadhav66
@hiralaljadhav66 Ай бұрын
पोलिस नेहमी खोटी स्टोरी बनवून स्वतःची जबाबदारी झटकतात.
@yogeshnimbalkar1788
@yogeshnimbalkar1788 Ай бұрын
6:37 तरुण नियुक्त करतात तर त्यानला युनिफॉर्म द्या ,बॅच वर त्यांचे नाव लिहा. आणि तो व्हिडिओ edited होता म्हणजे 50% त्यांची चुकी होती
@Mystrykdlad
@Mystrykdlad Ай бұрын
अशी अपरात्री गस्त कोण घालता? पोलिसांनी अक्कल कुठे ठेवलीय?फॅमिली दिसत नाही का त्यांना...
@hrushighadge
@hrushighadge Ай бұрын
Bol bhidu cha video 2 chya speed ne baghava lagto
@Bjljspjmbah
@Bjljspjmbah Ай бұрын
Mi 2x ni baghato
@gauravkhot2035
@gauravkhot2035 Ай бұрын
​@@Bjljspjmbah 4x ahe ka 😂😂
@getlucky8952
@getlucky8952 Ай бұрын
Thanks..
@Jagu_dya_Rao
@Jagu_dya_Rao Ай бұрын
Bhava he barobar bollas😂
@user-ge4yt8lv8h
@user-ge4yt8lv8h Ай бұрын
Same here 😅
@djnew9695
@djnew9695 Ай бұрын
बरं झालं car थांबवली नाही, फालतू मध्ये निर्दोष लोकच मार खातात अशा वेळेस
@vinayakjadhav2137
@vinayakjadhav2137 Ай бұрын
ते पैसे घेऊन सोडतात ना कि मारुन टाकतात?
@marathiagrobusiness
@marathiagrobusiness Ай бұрын
गुन्हेगारांपेक्षा पोलीसच जास्त लुटतात
@vaibhavkadam5665
@vaibhavkadam5665 Ай бұрын
Video 1:50 pasun suru hoto...thanks me later
@amitgurav790
@amitgurav790 Ай бұрын
बाकी सगळं ठिक आहे किमान महिला सोबत असताना त्यांना ह्या पद्धतीने treat करणं चुकीचं वाटत.. ग्राम सुरक्षा दल ला पण SOP द्या.. रॉड ने मारल्यावर कोणाची पण फाटेल अश्या सुमसाम रोड ला.. 😂
@prasadcnavale
@prasadcnavale Ай бұрын
महिला चोर नसते का ?
@surajbhoite1473
@surajbhoite1473 Ай бұрын
ग्राम सुरक्षा दल नाही ते गुंडे आहेत. पोलिस सुद्धा सामिल असतील यामध्ये. चोराच्या उलट्या बोंबा...
@Darkride05
@Darkride05 Ай бұрын
Video start at 5:59
@rajeshwarihemmadi3229
@rajeshwarihemmadi3229 Ай бұрын
How will travellers know that they youths r with police ? Why they wanted to stop the car of travellers ?
@Pravdp-sk5ml
@Pravdp-sk5ml Ай бұрын
दगडफेक करुन कुठली समाजसेवा होत आहे 😮
@jayantmisal4004
@jayantmisal4004 Ай бұрын
दादा पाल्ल्हाळ नको लावू... थोडक्यात 😂 सांग
@Bharatyodhha
@Bharatyodhha Ай бұрын
😂😂 तो असच सगळ सांगतो
@Chewin-z2m
@Chewin-z2m Ай бұрын
DADA FALTUGIRI LAI KARTO. VDO LENGTH VADVAICHA NADAT TECH TECH REPEAT KARTO😂
@Radhika-d1p
@Radhika-d1p Ай бұрын
शिक्षेच माहेरघर गुन्हेगारांच माहेरघर झालय. धन्य फडणवीस, शिंदे, पवार साहेब थोडी तरी लाज शिल्लक असेल अशा गुंडांना सुजवा 😅
@ashutoshr111
@ashutoshr111 Ай бұрын
पण जर पक्षातील असेल तर?
@getlucky8952
@getlucky8952 Ай бұрын
तुमची नरेशन करायची पद्धत इरीटेटिंग आहे... विनाकारण आवेश निर्माण करताय असं वाटतं.
@amoljadhav3599
@amoljadhav3599 Ай бұрын
Tu philach asshil as bolnr
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Ай бұрын
अगदी बरोबर .. 👍👍, अगदी फुकटचा पाल्हाळ लावतो, डोके भणभणायला लागते.
@MD-zn5pv
@MD-zn5pv Ай бұрын
काही असो एवढे लोक पाल्हाळ ऐकुन पुर्ण व्हिडिओ बघतात 😂😂😂आणि कमेंट पण😂😂
@varunborate3247
@varunborate3247 Ай бұрын
Nko baghu😂
@hareshwarkore620
@hareshwarkore620 Ай бұрын
आम्हाला वाटचे ते वाटले सांगून अजुन लांचांड मागे लावून घ्यावे असे तुम्हाला वाटते काय? अलीकडे न्याय मागणे म्हणजे , स्वत:हुन .........
@mightyandy3
@mightyandy3 Ай бұрын
परप्रांतीय खूप वाढत चाललेत महाराष्ट्रात.
@vedhh7727
@vedhh7727 Ай бұрын
अरे मग काय असे अडवायचे का ?! अनेक दरोडे असे ३०-४० लोक रात्री रस्ते अडवूनच करतात... कोणाची फाटणार नाही..
@SSSSS1434
@SSSSS1434 Ай бұрын
To परप्रांतीय आहे आनी त्याची बायको मराठी हे महाराष्ट्र के साथ आणि उद्योग धंधे करता बिजनेस करत त आनी मराठी मूवी पट उन लग्न करतत
@ganeshhite6438
@ganeshhite6438 Ай бұрын
Pune mhanje fakt gunhe... Thanks to police and home minister Ata fakt ekch hope.. Indian Army 🇮🇳.
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Ай бұрын
गुन्ह्याचे माहेर घर पुणे.
@pramodkale6015
@pramodkale6015 Ай бұрын
पोलिस खोटं सांगत आहेत ,जर तिथे पोलीस गाडी होती तर मग त्याच गाडीने पाठलाग का नाही केला , बर त्या तरुणांनी त्यांना पाठलाग करायला मदत केली तर मग त्यांनी गाडीवर हल्ला का केला
@ashitmate9297
@ashitmate9297 Ай бұрын
म्हणून मी जेंव्हा रात्री एक रिव्हॉल्व्हर ( लायसन्स ) आणि अधिकचे १० बुलेट्स तरी ठेवतो
@akashnigadedeshmukh251
@akashnigadedeshmukh251 Ай бұрын
How buy gun and licence.?
@vanita8463
@vanita8463 Ай бұрын
tuzya aicha gu,, tu rangada gheun jat ja zatu😂😂
@niftybank7
@niftybank7 Ай бұрын
@@akashnigadedeshmukh251मनी टॉक्स
@aniketkolekar9177
@aniketkolekar9177 Ай бұрын
1 no
@vr1908
@vr1908 Ай бұрын
सही. पण काळजीपूर्वक.
@pro1factshindi
@pro1factshindi Ай бұрын
पुणे म्हणजे महाराष्ट्राचं युपी बिहार
@SaiSomane
@SaiSomane Ай бұрын
पोलीस सर्व स्टोरी बनवत आहे सौशंय आहे 💯🙏
@ksagarvishal
@ksagarvishal Ай бұрын
Experienced this at Hinjewadi area 😮
@sevenneon.
@sevenneon. Ай бұрын
पोलीस वाहनात पोलीस आहे ह्याची काय garranty
@limitlessmind8228
@limitlessmind8228 Ай бұрын
Watch video after 6 mins. First 6 mins are useless.
@LalalL-j4n
@LalalL-j4n Ай бұрын
Kahi ka aso na 8- 10 min cha video banvacha😂😂 strategy
@hemalatathorve9827
@hemalatathorve9827 Ай бұрын
सगळ्यात महत्त्वाचे आपल्या बरोबर फॉमिली होती तर प्रश्नच नाही अशा परिस्थितीत कार थांबवणे तेही रात्री.... पीलीस खरे की खोटे हा त्यांना काय माहित.... करनानी एकदम बरोबर केलं कारण गस्त घालणारे पोलीस होते तर त्यांना हे माहीतच असणार... कारनानी योग्य निर्णय....
@rushikeshjadhav4307
@rushikeshjadhav4307 Ай бұрын
कायद्याचे बोला ... गाडी थांबली नाही की आसा हल्ला करा हे कायद्यात लिहला आहे का?
@KK1000-d9o
@KK1000-d9o Ай бұрын
पोलिसांच्या दावा अविश्वसनीय वाटतोय... कलियुग आलं आहे दुसरं काय 😮
@pradnyeshpawar4444
@pradnyeshpawar4444 Ай бұрын
ही पोर कोणी चोर लुटेरे नाहीत ते गावातील पोर आहेत जे गस्त घालत आहे गाड्यांची चौकशी करत आहेत कारण या भागात रोज ड्रोन ने रेकी केली जाते आणि चोरट्यांची टोळी घरफोडी चोऱ्या दरोडे घालत सुटली आहेत त्यामुळे कोणी लुटमारी आणि चोरटे याना बोलू नये
@IfNotMe
@IfNotMe Ай бұрын
पोलिसांना गाव गुंडांची मदत घ्यावी लागते हीच मोठी शरमेची बाब आहे.
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 Ай бұрын
Te gund aahet ka ? Chhota Rajanchi madat eke kali Dawood la pakadanyasathhi Bharat Sarkar ghenaar hote ase eikle ,waachle hote! Pan eka Mahila IPS adhikarine toh plan fisakatawla ! Gaavat darode padle ki tarun lokanchi police madat ghetaat -gast ghaalanyasathhi ,he purvihi hot hote! Swatahun gaavkarihi tase thharawitaat ! Mag khare kaay asel ? Saglich gadbad waatatey!
@alphamale7725
@alphamale7725 Ай бұрын
शहाण्या ते गावगुंड नाहीत गावातील तरुण आहेत सगळीकडे drone चोऱ्या वाढल्या आहेत त्यामुळे ते पण आपल्या गावाचे रक्षण करत आहे चोरांपासून आणि इतक्या रात्री कोण फिरत फॅमिली सोबत हा कर्णानी पोलिसांची गाडी पाहून का थांबला नाही पोलिसांकडे जाण्या आधी व्हिडिओ एडिट करून social media वर टाकला हे परप्रांतीय येथे येऊन असे गैरसमज तयार करतात.
@anilgawande4086
@anilgawande4086 Ай бұрын
Very true❤
@KuldipB-om6zu
@KuldipB-om6zu Ай бұрын
Gadi thabvli asti tar police nich paise magitle ase ..😂😂
@somnathdahibhate6438
@somnathdahibhate6438 Ай бұрын
ज्या वेळेस तुमच्या गावात चोऱ्या दरोडे पडतात तेंव्हा तुमच्या गावचे तरुण गावाच्या सुरक्षेची जबाबदारी घेतात की नामर्दा सारखे गाव सोडून पळून जातात याचं उत्तर असेल तरच कुणाला गावागुंड म्हण
@satishkote2592
@satishkote2592 Ай бұрын
सामान्य लोकांचा आता पोलिसांवरचा विश्वास उडालेला आहे.
@aparnalad6207
@aparnalad6207 Ай бұрын
हे सगळे कसे ओळखायचे खरे की खोटे पोलिस, गस्त घालणाऱ्या वर विश्वास कसा ठेवावा.
@DelhisultanateBrigade
@DelhisultanateBrigade Ай бұрын
पुणे तेथे उघड्या वर गुन्हे 😮
@satishgunjale294
@satishgunjale294 Ай бұрын
कुणीच बायको सोबत असताना या परिस्थितीत गाडी थांबवणार नाही, अणि उभे असलेले पोलीस होते हे कशावरून
@Mj-nc3ub
@Mj-nc3ub Ай бұрын
वारे पोलिस, ही कोणती पद्धत आहे?
@suhaswagh9294
@suhaswagh9294 Ай бұрын
लगेच सगळ्यांना शोधा.. आणि जास्त वेळ न दवडता सरळ सगळ्यांचे एन्काऊंटर करून टाका..... शहर साफ चाहिये....😅
@pradipgiram8345
@pradipgiram8345 Ай бұрын
पोलीस असताना इतर लोकांना तिथे ग्रस्त घालायची काय गरज
@Santoshcoronachannel
@Santoshcoronachannel Ай бұрын
कार न थांबवता पळून गेले याचाच अर्थ पोलिसांवरचा विश्वास हे सिद्ध होते
@मराठाशासन-फ2व
@मराठाशासन-फ2व Ай бұрын
आपण व्हिडीओ छान बनवलाय.. पण स्टोरी एकतर्फी आहे... दुसरी बाजू समजून घ्यायची असेल तर या भागातील लोकांशी संवाद साधून बघा. रात्री 8-8 ड्रोन कॅमेरे फिरतात... कुऱ्हाडी कोयते आणि बंदूका बाळगलेले हात्त्यारबंद चोरटे टोळीने घरफोडी करतात.. घरातील लोकांना बेदम मारहाण करतात... यासाठी घराच्या ग्रील, सेफ़टीडोअर, सहज तोडतात... अंधार पडला की जो तो भीतीच्या छायेत असतो... डोंगरावर रात्री बॅटऱ्या दिसतात.. ड्रोन उडवले जातात.. फोरविलरने लोक सोडले जातात.. आणले जातात... अंदाजे 2-3 लाखाचा एक ड्रोन असेल तर 8-8 ड्रोन किती किमतीचे झाले.. वापरल्या जाणाऱ्या गाड्या किती पैश्याच्या झाल्या.. इतके हायटेक आणि भांडवल असणारे हे चोर रात्रीबेरात्री प्रचंड दाट झाडीमध्ये, ओढ्या-नाल्यामध्ये जाऊन लपतात जिथे जाण्यासाठी स्थानिक ही अंधारात घुसू शकत नाहीत... त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना गावाजवळ चौकशी केली जाते... लोकांना हे का लक्षात येत नाहीये की चोर तुम्हाला आड बाजूला अडवू शकतात.. गावाजवळ कशाला थांबवतील... आणि चोर हातकरून गाडी अडवतील का रस्त्यावर दगड लावून, पंगचर करून अडवतील... पोलीस गाडी पाहुनतरी थांबावं.. जसे तुम्ही पद्धतशीर पणे लूटमार आहेका हा विचार मांडताय तसें कशावरून यांच्याकडे काही बेकायदेशीर नसेल.. हे इतक्या रात्री खरंच फक्त फिरायलाच गेले असतील का.. किंवा चोरांना अडथळा होतोय म्हणून गस्त बंद पडण्यासाठी उगच देखावा केला जातोय का... साहेब सगळ्याच बाजू आहेत विचार सर्वसामावेशक व्हावा.. धन्यवाद..
@StockMarketGrowth
@StockMarketGrowth Ай бұрын
Bekayadeshir aste tar saral udavla असता jivant sodla असता ka konala?
@StockMarketGrowth
@StockMarketGrowth Ай бұрын
Ani te jevha पोलिस station ला tkrar dayayla gele hote tevha sangayacha te tyanchich loka hote म्हणुन. Tyasathi 3 taas लागतात ka?
@kiranghodke5
@kiranghodke5 Ай бұрын
mhnje 20-30 loka katya kurdi gheun eka navra baikochya car maghe paltat ani tyat chuki pan navrabaikochich ahe ? ki tyni car thamvaila pahijel hoti ? adhikarynchla tatvarit retraining chi avyshkta ahe
@macgamer33
@macgamer33 Ай бұрын
Police Kay JhakMarat Aaahe ka ? Ratri 2 wajta Kon Gadi Thambavnar aahe Ladies Sobat astanna
@anuragmane2570
@anuragmane2570 Ай бұрын
I haven't seen the incidents full video but like to note some point 1. couple in the car can be easily visible from the window so no need to follow the car and use sticks to hits the car its against the law to damage the anyone property. 2. no ladies office on spots so no couple will stop the vehicle for safety of the family members 🙏 and i guarantee u if the man would have seen any ladie office we would have definitely stop the car feeling safe for his wife 😊 3. no barricade on the road
@PreetiEbrahimpurkar
@PreetiEbrahimpurkar Ай бұрын
True....u Said it right....
@marutishinde3265
@marutishinde3265 Ай бұрын
During the night when ladies are in the car. Police friends do not Stop the car.
@niftybank7
@niftybank7 Ай бұрын
दे आर इलिटरेट पीपल
@motivational_vaibz
@motivational_vaibz Ай бұрын
मध्यरात्रि गाडित स्त्री असल्यावर गाड़ी थंबवाने हा मुर्खपना आहे
@sunil0990
@sunil0990 Ай бұрын
जिथून विडिओ चालू होतो त्या आधी नक्कीच काही तरी झालेलं असणार...नाही तर पोलिसांची गाडी बघून सुद्धा थांबला नाही असा होणार नाही पण घाबरलेल्या अवस्थेत आणि महिला सोबत असताना त्याने जे केलं ते बरोबरच केलं कि कार थांबवली नाही आजिबात. गावगुंड प्रकार वाटतो काहीतरी.
@prasadmanjrekar4548
@prasadmanjrekar4548 Ай бұрын
मस्त स्टोरी आहे....पण पोलिसांना ईतकी डिटेल स्टोरी कोणी सांगितली?तरुणांनी सांगितली का? 7:27 🤔 जर चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या तर पोलिस सोडून तरूण का गस्त घालत होते🤔
@Leftwing-suraj
@Leftwing-suraj Ай бұрын
पोलीस गाडी बघून कार न थांबवणारा उच्चशिक्षित आयटी इंजिनिअर 😂😂
@ashutoshr111
@ashutoshr111 Ай бұрын
दोन पोलिसांकडून एक व्यापारी लुटला गेलाय. मागील आठवडय़ात मी व्हिडिओ पाहिलाय या किंवा दुसर्‍या मराठी चॅनल वर. खरे पोलिस.
@kamleshjogad2203
@kamleshjogad2203 Ай бұрын
या संपूर्ण प्रकरणाची सखोल प्रामाणीक चौकशी झालीच पाहिजे...Concern Authorities आणि मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यायलाच पाहिजे असं भारतात कुठेच घडायला नको...
@AnnoyedBakedBread-cp7bu
@AnnoyedBakedBread-cp7bu Ай бұрын
चोऱ्या खूप होत आहेत बरोबर आहे
@anilkashikar6256
@anilkashikar6256 Ай бұрын
😌 what a faith with our system
@cricketupdate8400
@cricketupdate8400 Ай бұрын
मित्रा बाकी सगळं ठिक आहे पण तुझा आवाज खूप कर्कश आहे. व्हॉईस थेरपी करून घे
@pratikpagar8085
@pratikpagar8085 Ай бұрын
भर रात्री २-३ वाजता तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत असाल तर तुम्ही गाडी थांबवाल का? जरी तुम्ही म्हणतात गावात त्यांची नेमणूक करून त्यांना गावाचे रक्षण करायला थांबवलं ....जरी ते गुन्हेगार नव्हते तरी त्यांच्या गाडीवर जो हल्ला झाला त्याचा खर्च पोलीस सरकार करेल का?
@IncesconTv
@IncesconTv Ай бұрын
तोंडावर रुमाल बांधून पाठलाग ?? आणि जमावच पोलिसांचे काम करणार आहे आणि ते ही असे.. तर मग झालेच पुणे… 🙏🏻🙏🏻
@ashwingodse9841
@ashwingodse9841 Ай бұрын
ह्या पोलिसाने तरी अशावेळी अनोळखी ठिकाणी गाडी थांबवली अस्ती का??
Увеличили моцареллу для @Lorenzo.bagnati
00:48
Кушать Хочу
Рет қаралды 8 МЛН
Молодой боец приземлил легенду!
01:02
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 1,5 МЛН
Муж внезапно вернулся домой @Oscar_elteacher
00:43
История одного вокалиста
Рет қаралды 4,3 МЛН
Миллионер | 3 - серия
36:09
Million Show
Рет қаралды 1,8 МЛН
Увеличили моцареллу для @Lorenzo.bagnati
00:48
Кушать Хочу
Рет қаралды 8 МЛН