नमस्कार! 🙏 घर खूपच सुंदर आहे😊👌 मी एक कळकळीची विनंती करीन ती अशी की, तुम्ही हे घर एखाद्या मराठी माणसालाच विकावे कारण कोकणात परप्रांतीयांचा खूप शिरकाव होत आहे (काहींना माझं बोलणं आवडणार नाही पण आपल्या मराठी माणसाला पहिले प्राधान्य मिळावे असे वाटते.) मी कोकणातील नाही पण मराठी आहे. बाकी याउपर जे होईल ते सर्वस्वी घरमलकांची मर्जीच!😊👍
@sandipchavan46782 жыл бұрын
Beyond imagination 👌पण एखादं एकत्र कुटुंब राहत असेल तर उत्तम आहे. खूप विचारपूर्वक बांधकाम केलं आहे.. 👍
@tejaskondgekar55092 жыл бұрын
माझा गाव पण कोकणा मध्ये आहे घर फारच सुंदर आहे अंगणातील झाडे आणि विहीर पण मस्त आहे.
@skh_56782 жыл бұрын
Tumache videos khup awadatat..khup professional soft voice ani videos ahet..property pan chhan astat..feels trustworthy. God bless you
@anaytodankar80032 жыл бұрын
Property khupach bhari aahe..mumbai madhun ratnagiri la relocate hoicha asel tar best aahe..😍
@cybkart57592 жыл бұрын
परप्रांतीय लोकांना जमिनी, घर विकू नका 🙏💯
@sachinvaidya96092 жыл бұрын
Mag tumhi ghya
@digambergulde7370 Жыл бұрын
अतिसुंदर. आहे. धन्यवाद.
@sarveshwellness2 жыл бұрын
Your videos are good but audio is low but the background music is very high. Please work on it.
@Dkisap2 жыл бұрын
फक्त मराठी लोकांनाच विका !!!
@vinodkadam68692 жыл бұрын
खूप खूप सूंदर घर आहे
@don198010302 жыл бұрын
Khupach chan ahe ani he mala khup avadla ha bangla...
@jitendragangurde8611 Жыл бұрын
खूपच छान घर
@nivan2312 жыл бұрын
baandhlaay mast ekdum 👌
@varshaparanjpe36022 жыл бұрын
Omkar, khup chan jaga aahe aani tuzha video suddha
@msmshortcreation3968 Жыл бұрын
95 lakhs is a good buying price... Nice bunglow
@mandarpalsuledesai70482 жыл бұрын
ज्यांना एकत्र कुटुंबासाठी नवीन घर बांधायचं आहे त्यांना हे डिझाईन उपयोगी ठरेल. किंमत मात्र अव्वाच्या सव्वा सांगत आहेत. कठीण आहे ह्या किंमतीत विकलं जाणं.
@snehalrawle38902 жыл бұрын
Shevatparyant neet aika price kalel. Omkar pharach sunder ahe property.
@gauravashq Жыл бұрын
This was good! Thanks for sharing!
@onkarnarkar35452 жыл бұрын
Ati Sundar construction
@vijaynarvekar60002 жыл бұрын
तुमचा आवाज नेहमीच लहान का, वाढवा कि.
@nayanadhanawade8962 жыл бұрын
पावसाळ्यात हॉल किंवा बेडरूम मधून किचन ला किंवा इतर रूम मध्ये जायचं असेल तर छत्री घेऊनच बाहेर पडाव लागेल