कोकणातील "कंपोझिट कौलं" बनवणारी फॅक्टरी | Composite Tile Factory In Konkan

  Рет қаралды 350,527

Malvani Life

Malvani Life

5 ай бұрын

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण भेट देणार आहेत ते कणकवलीतील Hightech House solution India फॅक्टरीला जिथे composite Tile कौल बनवतात. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल….
#malvanilife #kokan #sindhudurg #konkan #buisness #factory #production #smallscalebusiness #squaretube #bench #gardenbench #manufacturing #mould #machine #kaularughar #kokanhouse #projects
For more details
HIGHTECH HOUSE SOLUTION INDIA
KANKAVLI , SINDHUDURGA
+917977315054 /+918767213817 /+919619520507
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...

Пікірлер: 335
@nileshbhagat9019
@nileshbhagat9019 5 ай бұрын
कोकणात ज्या लोकांच्या घरांना माकडान -पासून त्रास होतो, कौले फुटतात त्यांनी या कौलांचा घरासाठी नक्की वापर करावा. छान infomativ video भाई. 👍
@sunilsarvankar8264
@sunilsarvankar8264 2 ай бұрын
उद्योजक श्री सावंत साहेब आपली कल्पना फारच छान आहे. मात्र व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून सर्वांशी बोलणे, वागणे गरजेचे वाटते. आजकाल स्पर्धेचे युग आहे. तुम्ही लोकांना कौले विकणारच नसाल तर मग बनवायची तरी कशाला?
@sakharamthakur6589
@sakharamthakur6589 5 ай бұрын
प्रथम तुमचे आणि साहेबांचे अभिनंदन. मराठी व्यवसायिक निर्माण होत आहेत म्हणून आम्हास अभिमान. 1 Which Material use in plastic or any other? 2.Hetastability? 3 Hardiness? 4 life
@parshurammhabdi4407
@parshurammhabdi4407 5 ай бұрын
श्री सावंत उद्योगजक यांचे अभिनंदन पुढील काळात वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏 श्री म्हाब्दी खेड रत्नागिरी
@veenashedge2650
@veenashedge2650 5 ай бұрын
तुम्ही आपल्या कोकणातल्या लोकांना पुढे आणतात हे पाहून मला खूप छान वाटत आहे
@vishvasapte3936
@vishvasapte3936 5 ай бұрын
लकी हा कौलाचा प्रकार तर दिसतोय चांगला त्यांची इतर product ही आकर्षक आहेत . नवीन प्रकार आहे त्यामुळे ते म्हणाले उन्हाळ्यात ही चालतील तरी ही जीथे प्रत्यक्ष apply केली असतील त्याची माहिती नीटपणे घ्यायला हवी . तरीही हा अभिनव प्रकार दिसतोय तरी बरा. तुझ्या अशा प्रकल्पाना मनःपूर्वक शुभेच्छा देव बरे करो
@yash_kambli
@yash_kambli 5 ай бұрын
पण composite म्हणजे नेमक्या कोणत्या material पासून बनवली आहे, plastic ka organic? ते समजलं असतं तर बर झालं असतं.
@vinitvartak3257
@vinitvartak3257 5 ай бұрын
Recycle plastic pasun banavtat
@ekdantcrafttees1438
@ekdantcrafttees1438 5 ай бұрын
What is Pultrusion? Pultrusion converts reinforced fibers and liquid resin into a fiber-reinforced plastic (FRP) via a pulling method. The fibers are saturated by being pulled through a resin bath, then shaped, pulled through a heated steel die, and shaped again.
@user-rd3bq7ko2z
@user-rd3bq7ko2z 5 ай бұрын
Price kite
@sanjayshetye882
@sanjayshetye882 5 ай бұрын
Mangalore tiles chya 4 times kimat kon denar. It has to cost effective to work in local market
@vinayakghadigaonkar9577
@vinayakghadigaonkar9577 4 ай бұрын
Increase production, quantity and reduce cost, otherwise no one will purchase. People will go for alternate options.
@anildeshmukh9023
@anildeshmukh9023 5 ай бұрын
उद्योजक श्री. सावंत साहेब, आपली संकल्पना खु छान आहे. अभिनंदन
@sandipchavan4678
@sandipchavan4678 5 ай бұрын
व्हिडीओ नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण 👌 ♥️ 👍
@user-cx9uo1mr3e
@user-cx9uo1mr3e 5 ай бұрын
लोकांची दिशाभूल करू नका, आधीच प्लास्टिक ने कोकण उध्वस्त केलाय आता कौल सुद्धा प्लास्टिक.
@rajrasal9348
@rajrasal9348 3 ай бұрын
Tujya gahrat plastic nahi ka kahich
@mahendrac.mormare6035
@mahendrac.mormare6035 5 ай бұрын
अतिशय महत्वपूर्ण माहिती या व्हिडिओ मधुन दिल्या बद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏.
@vinodbhosle5618
@vinodbhosle5618 3 ай бұрын
प्रथमतः काय काय मटेरियल वापरले आहे ते कळले नाही. ज्या दिवशी लाईट नव्हती त्याच दिवशी व्हिडिओ करण्या मागचं कारण कळत नाही. फोन वर संपर्क केलेल्यांशी बोलणे होत नाही. कंपनी किंवा फॅक्टरी पूर्ण स्वरूपात दाखविली गेली नाही. तसेच कामगार वर्ग सुध्दा आजुबाजूस फिरताना किंवा मदतीला दिसून येत नाही. म्हणूनच मराठी माणसाच्या नावाने आपण व्हिडिओ प्रसिद्ध केलेला आहे त्याचसाठी विश्वास ठेवण्याकरिता फॅक्टरीचा त्वरित परत एखादा चालू स्थितीतील अस्तित्व दाखविण्यासाठी व्हिडिओ क्लिप काढून विश्वास संपादन करण्यासाठी व्हिडिओ पाठवा.
@safarBazaarachi5204
@safarBazaarachi5204 5 ай бұрын
खूपच महत्वपूर्ण व्हिडिओ बनवला तुम्ही मी दगडांमध्ये काम करतो अनेक लोकांची अपेक्षा असतात घर दगडाचे आणि कौलाचे असावे त्यामुळे मी दोन्ही प्रकारचे काम करतो माझ्यासाठी खूप उपयोगाचा व्हिडिओ झाला❤🎉
@prakashsalunkhe8267
@prakashsalunkhe8267 4 ай бұрын
तुमचा नंबर मिळेल का
@vikasmore9406
@vikasmore9406 2 ай бұрын
Tumcha number share karal ka
@tushardiwadkar4789
@tushardiwadkar4789 5 ай бұрын
लकी 🙏 4 वर्षांनी परत आज तुझ्हा हा नवीन विडिओ बघितला.. आज पर्यंत तू मेहेनतीने बनवलेले कोकणतील पर्यटन असो किवा खाद्य संस्कृती असो नेहमीच तुझ्हे व्हिडिओस खूप इन्फॉर्मटीव्ह राहिले आहेत.असेच पुढेही नवनवीन विषय घेउन कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हातील आता नव्याने सुरू झ्हालेले व्यवसाय आणि त्या पासून मिळणारा रोजगार यावर चांगले मार्गदर्शन पर विडिओ असेच पुढे हि बनवत रहा. देव बरे करो 🙏🌹 .
@kokanikarti
@kokanikarti 5 ай бұрын
khup sunder ani khup faydeshir,,,
@bhagwansawant4691
@bhagwansawant4691 5 ай бұрын
व्हिडिओ मध्ये चांगली माहिती दिली आहे. माहिती पूर्ण व्हिडिओ.👌 मराठी माणूसाचा नवीन उद्योगात उतरला आहे बघून बरे वाटले. अभिनंदन आणि शुभेच्छा!🎉
@sachidanandrane9156
@sachidanandrane9156 5 ай бұрын
नमस्कार साहेब तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आणि तुमच अभिनंदन
@jyotsnadhuri6754
@jyotsnadhuri6754 5 ай бұрын
छानच माहिती दिलात
@shekharbuchade5371
@shekharbuchade5371 5 ай бұрын
Ek number bhava khup chhan mahiti Dili 👌👍
@swapnilgangan4868
@swapnilgangan4868 5 ай бұрын
आपल कोकण भारीच असा ....👍
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 5 ай бұрын
Very nice vlog, nice information, nice and durable product, mast
@hemantshinde4833
@hemantshinde4833 5 ай бұрын
नावीन्यपूर्ण, पर्यावरण पूरक, किंमतीतही कमी,आकर्षक, वजनाला हलके, तरीही मजबूत. किती गुणवर्णन करावं, तेवढं थोडंच. सर्वात महत्वाचं म्हणजे एका मराठी उद्योजकांकडूनची प्रस्तुती. नक्कीच सगळ्या कौलारू घर मालकांनी याचा पॉझिटिव्ह विचार करून जास्तीत जास्त खरेदी करावी.हा उपक्रम नावारूपाला आला पाहिजे, याची भरभराट झाली तर स्थानिक पातळीवर चांगला रोजगार उपलब्ध होईल आणि आपण उद्योजकाकडून रास्त, किफायतशीर दरात हे उत्पादन मागू शकू.
@prashantmodak9422
@prashantmodak9422 5 ай бұрын
Mitraa ek number video banavlaas
@user-zn1vy5oj3u
@user-zn1vy5oj3u 5 ай бұрын
या माणसाला फोन केल्यानंतर हाय माणूस रिप्लाय देत नाही फोन लवकर उचलत नाही आणि फोन उचलला तर मी कामात आहे म्हणून फोन ठेवून टाकतोय किती मिस कॉल केला तरी परत उचलत नाही अशा माणसाबरोबर व्यवहार करायचा कसा
@NileshRane50000
@NileshRane50000 4 ай бұрын
Me pan kelela.. mala pan tasch anubav ala.
@mahadeoabhang4663
@mahadeoabhang4663 4 ай бұрын
मराठी माणसाचा तोच ती समस्या आहे
@mandarambekar2515
@mandarambekar2515 4 ай бұрын
Yes खर आहे मी ही असाच अनुभव घेतला , म्हणूनच मराठी माणसाशी धंदा का करावा?तर याच कारणासाठी नको वाटतं साधं बोलताही येत नाही व्यवस्थित
@user-lz6yt6iz4d
@user-lz6yt6iz4d 4 ай бұрын
काय नाही सगळे चुतीया गिरी आहे
@riteshsawant9527
@riteshsawant9527 3 ай бұрын
मला सुद्धा असाच अनुभव आला आहे 😢
@ranjanasalkar6640
@ranjanasalkar6640 5 ай бұрын
Khup chan information 🎉
@sharadpatil9663
@sharadpatil9663 5 ай бұрын
खूप सुंदर कौल. 👌
@mumtajmushrif5660
@mumtajmushrif5660 4 ай бұрын
उपयुक्त माहिती
@prabhakarkadam3024
@prabhakarkadam3024 5 ай бұрын
Sundar mahite ok thanks
@suniltambulkar7087
@suniltambulkar7087 Ай бұрын
छान माहिती दिली अभिमान आहे कोकणी असण्याचा
@milindkumarkhabade9915
@milindkumarkhabade9915 5 ай бұрын
खुप माहितीपूर्ण व्हीडिओ, पर्यावरण पुरक कौलं बनविली गेलीत हे छानच आहे. हवा तो रंग आहे आणि लाकुड वापरास पुर्ण फाटा दिलेला आहे ही महत्वाची बाब. नवीन माहितीपूर्ण व्हीडिओ सादर केलात त्याबद्दल धन्यवाद 👌👍🙏
@narmadehar265
@narmadehar265 5 ай бұрын
Please make video in Hindi so any one India will understand language so pl make video in Hindi,we in MP can't understand Marathi . Sorry do not feel bad about Marathi languagr
@tawdepa
@tawdepa 4 ай бұрын
पर्यावरण पूरक आहेत का? ही कौले प्लास्टिक ची दिसत आहेत. १०० वर्षे टिकतील आणि १००० वर्षांनी सुधा dexomposse होणार नाहीत
@deepaksarode3764
@deepaksarode3764 5 ай бұрын
Very nice information thanks to Lucy dada 😊🙂😊🙂
@nandkishorparab7300
@nandkishorparab7300 5 ай бұрын
Ekdam jabardast ❤
@vinayakdaftardar2575
@vinayakdaftardar2575 4 ай бұрын
छान माहिती मिळाली.
@ganeshjadhav1900
@ganeshjadhav1900 5 ай бұрын
Mast initiative mast buisness ahe yr. Congratulations tumhi 1st businessman ahat yabaddal Fakt yala joint kasa karaycha he rahun gela vatata
@mamatalk1693
@mamatalk1693 5 ай бұрын
Nice video. Thanx to both of you.
@prakashbarage3913
@prakashbarage3913 5 ай бұрын
खुपच छान.
@sanchitahatle
@sanchitahatle 5 ай бұрын
लय भारी
@gajanansawant5197
@gajanansawant5197 5 ай бұрын
छानच...
@yogibir1144
@yogibir1144 5 ай бұрын
Good informative vlog
@nitinmayekar9157
@nitinmayekar9157 5 ай бұрын
व्हिडिओ माहिती पुर्ण 👍
@arungachake9812
@arungachake9812 5 ай бұрын
खूपच सुंदर उत्पादन आणि किफायतशीर दरात long life product आहे माहिती पत्रक मिळू शकेल का
@Standupmaniac-t5p
@Standupmaniac-t5p 5 ай бұрын
Khup Sundar ❤
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 3 ай бұрын
Khup Chan 👍👌🌹 Dhanyawad 🙏
@MadhukarDhuri
@MadhukarDhuri 5 ай бұрын
what is composition of composite? that will help people understand its chemical and physical properties.
@08sonjoy
@08sonjoy 5 ай бұрын
खूप छान❤👌👍💐
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 5 ай бұрын
वा छान माहिती 👍 देव बरे करो
@gajutaware
@gajutaware 4 ай бұрын
Very interesting and interesting video 👏🏻👏🏻👍👍👍
@vinaygadgil
@vinaygadgil 5 ай бұрын
सुंदर
@chandrakantnarvekar4767
@chandrakantnarvekar4767 5 ай бұрын
खुप च छान
@subodhnigudkar3064
@subodhnigudkar3064 5 ай бұрын
Good and valuable information
@PrakashZagade-td4tr
@PrakashZagade-td4tr 5 ай бұрын
कॉन्सेप्ट चांगला आहे. मजबूत पण आहे. हवसेला मोल नसतं. जय श्री राम. जय हनुमान. सीताराम सीताराम सीताराम
@sagarsankpal191
@sagarsankpal191 5 ай бұрын
छान
@raghunathraut7657
@raghunathraut7657 4 ай бұрын
Composite tiles are really goo😮d n looks very nice i am watching from Goa
@sangitasawant8647
@sangitasawant8647 5 ай бұрын
खुप छान
@santoshmatkar7171
@santoshmatkar7171 5 ай бұрын
छान सुंदर🎉
@subhashpatil9188
@subhashpatil9188 5 ай бұрын
Very nice Information
@poojashah1378
@poojashah1378 4 ай бұрын
Khup chhan
@madhavisamant4517
@madhavisamant4517 5 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा 🎉🎉फार बरं वाटलं..आमचे गाव आमचे गणगोत🎉🎉
@ranjana4356
@ranjana4356 4 ай бұрын
Khup sunder
@sharadnandoskar8937
@sharadnandoskar8937 5 ай бұрын
Very Very nice information 👌
@amitvengurlekar
@amitvengurlekar 5 ай бұрын
G8 video dada🎉
@ashokmalodkar1336
@ashokmalodkar1336 5 ай бұрын
Superb mitra
@pradyumnabarve3651
@pradyumnabarve3651 5 ай бұрын
हार्दिक शुभेछ्या,
@narendrapednekar1865
@narendrapednekar1865 5 ай бұрын
Very good information
@avc_travellerofsahyadriavc998
@avc_travellerofsahyadriavc998 5 ай бұрын
उन्हाळ्यात गरम होईल
@rohitparab3627
@rohitparab3627 5 ай бұрын
Lay bhari 😊
5 ай бұрын
What is the weight of each tile compared to the traditional terracota tile?? Is this wind proof ?
@bravindralic
@bravindralic 4 ай бұрын
Great👍
@saritakharat8276
@saritakharat8276 4 ай бұрын
Very very good 😊 video
@ashokchavan1659
@ashokchavan1659 5 ай бұрын
Kase ahe ki, kahi Enlish shabd vaparale ki tyacha ulgada hot nahi.ani composit,composit mhanje nemke tyat kay asate ? Plastic kinva fiber asel tar unhalyat garam honar.ani jase apan cement patre vaparato tyamule summer madhe atishay garmi vadhate tyasathi thandava (cool)vatavaran rahane atishay changale.anhi jar halki asatil tar vadal varyat udun janar.
@user-qe5cq1xg3o
@user-qe5cq1xg3o 5 ай бұрын
कित्येक वर्ष यात शेवाळ माती लागणार नाही याचा अनूभव किती वर्षाचा आहे?
@user-ft5wt1gv4y
@user-ft5wt1gv4y 5 ай бұрын
Very good
@maheshambulkar3665
@maheshambulkar3665 3 ай бұрын
Thanku brother 🙏 I like it
@vinodbhoir4520
@vinodbhoir4520 5 ай бұрын
Mast
@desaibandhu
@desaibandhu 5 ай бұрын
कच्चा माल काय वापरला जातो बनवण्यासाठी त्याबद्दल माहिती द्यावी.
@jitendratalekar6565
@jitendratalekar6565 5 ай бұрын
Nice 👍
@user-mg1mq2fe7z
@user-mg1mq2fe7z 5 ай бұрын
केलं न भाऊ लाईक
@vasantcpatil8977
@vasantcpatil8977 5 ай бұрын
काय भारी आहे राव काय भाव असणार नगा प्रमाणे
@chandrakantdhanavade4048
@chandrakantdhanavade4048 5 ай бұрын
ही व्यक्ति फोन ऊचलत नाही.तुम्हीच विडिओ बनवण्याची मेहनत व्यर्थ आहे.
@reel_life...
@reel_life... 5 ай бұрын
मला सुद्धा असाच अनुभव आला..... दिवसभर कॉल केल्यानंतर संध्याकाळी फोन उचलला...
@suryakantgurav8216
@suryakantgurav8216 Ай бұрын
रा. खरा मालवणी मनुक्ष पत्तो दिल्यानं नाय जिल्हा काय झातभर हा. डामिस ख्यचो
@anantghogale6296
@anantghogale6296 5 ай бұрын
Saheb upkrum phar chan aahe,parentu aaplya kadun kahi responce tasech mahiti hawi aaslyas milat nahi aahi dakhal ghyvi.
@simongumes1896
@simongumes1896 4 ай бұрын
Nice 👍👍👍
@rohitdavankar6334
@rohitdavankar6334 5 ай бұрын
Composite sathi Raw material Kai ahe.heat resist kerte ka?
@Rohan..00777
@Rohan..00777 5 ай бұрын
Composite materials mhanje nakki kay aahe..? kashapasun banavla .??
@saylilingayat3607
@saylilingayat3607 5 ай бұрын
Mala pun hec mhanaycha aahe ki nemka material kay vaparlay plastic ki faybar?
@user-sg8tk5if9y
@user-sg8tk5if9y Ай бұрын
Stroms hurricane madhey composite tiles light aslya muley udun jatil..........ek ek tile fix karawi laget wodden infrastructures la.......hope company ney yaa babat trials kele astil.....i have studied composite marerials myself
@abhiiizone
@abhiiizone 5 ай бұрын
Maja gav Shivdav ❤❤
@rushitakadam2835
@rushitakadam2835 5 ай бұрын
25×25 घरासाठी किती पिस लागतील
@vikram3713
@vikram3713 5 ай бұрын
FRP प्रॉडक्ट आहेत हे.. कॉम्पोसिट काय आहे ते क्लिअर करावे व्हिडिओ मध्ये... जे वासे दाखवले ते pultrusion मशीन वर बनतात FRP मध्ये..
@gurudashatiskar9878
@gurudashatiskar9878 4 ай бұрын
मी 26मार्च ला ह्यांच्या कौल शोरुम ला भेट दिली. पण हे लोक कस्टमर ला अजिबात इंटर्टेन करत नाहीत. बोलण्याची तर पद्धत खूप चुकीची आहे. ह्या व्हिडिओ मध्ये जे दाखवल आहे त्याच सँपल पण दाखवत नाहीत. मी कौल विकत घेत होतो तरीही मला ह्यांनी कौल दिला नाही. ह्यांचा विश्वास नाही कस्टमर वर. कौल न देण्याचं कारण सांगितलं की तुम्ही कॉपी कराल अमाची. खूप चुकीचं वागतात हे कस्टमर सोबत. आणि हे वासे दाखवत आहेत ते त्यांच्याकडे बनतच नाहीत. हे जे व्हिडिओ मध्ये दाखवत आहेत ते तिकडे गेल्यावर दाखवत नाहीत. बोलतात ऑर्डर द्या बनवून देऊ. हे आमच्यावर विश्वास ठेवत नाही म आम्ही कसा विश्वास ठेवायचा. ह्या व्हिडिओ मध्ये एक बोलतात आणि तिकडे गेल्यावर वेगळाच atitud आहे ह्यांच्या. मी राजापूर वरून हिथे गेलो होतो आणि माझा वेळ वाया घालवून आलो .
@sushantgurav1027
@sushantgurav1027 4 ай бұрын
मी ह्यांच्या शोरुम ला भेट दिली तेव्हा मला पण तुमचा सारखाच अनुभव भेटला. ह्यांच्याकडून कस्टमर ना खूपच खराब वागणूक दिली जाते.
@kuberbhandarhelp
@kuberbhandarhelp 3 ай бұрын
O my God....same here...! .....dinesh Jangam. Kankavli
@194551pm
@194551pm 3 ай бұрын
Thanks for caution.
@bhushanpuranik2685
@bhushanpuranik2685 3 ай бұрын
Better not to visit...I was planning to visit....from GOA....
@vishalkamat9834
@vishalkamat9834 3 ай бұрын
Same experience
@surekhajedgule2891
@surekhajedgule2891 5 ай бұрын
खुपच छान माहिती दिली लकी दादा 🎉
@swapnilgangan4868
@swapnilgangan4868 5 ай бұрын
👌
@dayanandchikhalkar4395
@dayanandchikhalkar4395 5 ай бұрын
I was looking for similar material but currently using cement sheet covered with shingle. Cost around Rs.150 per sqft
@sandeshsawant9236
@sandeshsawant9236 5 ай бұрын
👌👌👌👍😊
@nikhiljadhav2458
@nikhiljadhav2458 5 ай бұрын
Khup mahag aahet
@bhushangarud4973
@bhushangarud4973 5 ай бұрын
1st me ♥️ 👍
@vishwanathmore8743
@vishwanathmore8743 Ай бұрын
सावंत साहेब आपण एक मराठी उद्योजक म्हणून आम्हास आपला अभिमान आहे प्लास्टिक निर्मूलन जगात देशात पर्यावरण दृष्टिकोनातून चालू आहे आपला हा कन्सेप्ट तसा फायदेशीर चांगला वाटतो आहे परंतु यामध्ये मन्युफॅक्चरींग कंटेंट काय आहेत ते नैसर्गिक स्वास्थ्य देईल काय कारण फार पूर्वीपासून घरे कौलारू बांधत आलो कारण उन पाऊस या पासून संरक्षण मिळते घरात थंडावा येतो तो स्लॅब ने किंव्हा लोखंडी पत्रा ,सिमेंट पत्रा ,जिंदाल पत्रा याने मिळत नाही कौले मातीची असतात ती काही काळात बुरशी येवून खराब होतात हवेने मकडांमुळे तुटून फुटून जातात परंतु आपण कौले बनवत आहात त्याचा रॉ मटेरियल काय आहे ती घरावर लावली तर उन्हाळ्यात तापून गर्मी वाटते का ? बंगलो स्लॅब वर लावली तर उन्हात स्लॅब गरम होतो का? छोट्या मोठ्या डेकोरेटीव साइज बनवता काय आणि याची वॉरनटी काय आणि परवडणारी व इतरांना पर्यायी असणारी किंमत काय? या सर्वाचे तपशील एक अधिकृत पत्रक किंव्हा ब्रोषर पुस्तिका प्रसिद्ध करून प्रथम मराठी उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे गरीब श्रीमंत लोकांना परवडणारी किंमत वाजवी असावी यासर्व गोष्टी प्रामाणिक पणा दाखवून केल्यात तर पर प्रांतीय उद्योजक महाराष्ट्राला फसवतात मूर्ख बनवतात त्यांना खऱ्या अर्थाने आव्हाहन देवू शकाल प्रथम रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मध्ये प्रत्येक तालुक्यात या कन्सेप्ट चे सादरीकरण करून शाखा स्टोअर लाँच करा आणि एक महत्वचा सल्ला उद्योग मोठा झाला तर मींद्य व भाजप या कपाळ करंट्या महाराष्ट्र द्रोहिना विकू नका व गुजरातला पाठवू नका मराठीपण स्वाभिमान ठेवा हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे धन्यवाद!
@jagadish1799
@jagadish1799 5 ай бұрын
👌👍
@Ridewithsakhi
@Ridewithsakhi 5 ай бұрын
Material kay aahe plastic , fiber ki ajun kahi ??
@ganeshgaonkar922
@ganeshgaonkar922 5 ай бұрын
छान माहिती👌👌कौलाची किमती किती आहे
@sanketthasale3754
@sanketthasale3754 5 ай бұрын
Manufacturing Chi ekhadi video banvun taka ki lucy sir...
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 2,4 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 9 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 68 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 123 МЛН
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 2,4 МЛН