भावा किती मनापासून बोलला..... बायकोची अशी साथ मिळणे.... अजून काय पाहिजे आयुष्यात..... स्वामी तुझी ईच्छा नक्कीच पूर्ण करतील.....
@shwetaghag81294 ай бұрын
तुम्ही जे केलं ते उत्तम केलं…..पण गाव नाही सोडल तुम्ही….श्वेता च तर खूपच कौतुक आहे की तिने इतकं एडजस्ट केलं आणि आवडीने करते आहे….तुम्ही खूप तुमच्या लाइफ मधे खूप प्रगती करा…स्वामींचा आशीर्वाद तर आहेच तुमच्या पाठीशी…🙏🏻🙏🏻
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@sheetalsurve5184 ай бұрын
तुमचं स्वतः चा मोठा बांगला बघण्याची इच्छा आमचीही आहे आणि ते लवकरच पूर्ण होईल हीच ईश्वर चरणी प्रार्थना सगळी स्वप्न पूर्ण होतील हा आम्हा सर्व सबसकरायब्रर चा आशीर्वाद🎉❤
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@shalakalad46453 ай бұрын
अनिकेत तुला फोंडामध्ये घर घेतल्या बद्दल अभिनंदन आणि हो होईल हरकुळात तुझा बंगला होईलच आणि सगळी एकत्र च राहाल हिच ईश्वर चरणी प्रार्थना❤
@shreyamane61924 ай бұрын
तुमच्या स्व्नपूर्तीसाठी तथास्तु 🙏 तुझ्या सगळ्या स्वप्नांसाठी तुला खूप खूप आशीर्वाद.... स्वतःचं स्वप्नं असल्या सरखा वाटतं तुमच्या जिद्दी साठी hat's off....
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@madhavimayekar7044 ай бұрын
एकमेकांच्या कामाचा आदर करणे ही खुप मोठी गोष्ट आहे. जी तुम्ही करताय. स्वामी तुमच्या मनातील ईच्छा लवकरच पूर्ण करोत.😊
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@ketymangelavlogs74654 ай бұрын
Negative comments करण्यासारख काहीच नाही तुम्ही जो पण design घेतला तो right आहे good all the best for your future and future planning 🥰🥰🥰
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@anitaparit91423 ай бұрын
हरकुळा तले घराला पहिला मान देतोस हे फार महत्वाचे आहे. ती तुझी जन्म भूमी, कर्म भूमी आहे. आपल्या मातीला कधी कधी विसरू नये. तु स्वतः शी खूप प्रामाणिक आहेस. आणि तुम्ही दोघे एकमेकांना पूरक आहात. दोघांना खूप आशीर्वाद.
@surekhadesai64494 ай бұрын
तुम्ही श्वेताच्या ऑफिस च्या कामासाठी फोंड्यात घर घेतले उत्तम केले असलेली नोकरी टिकवण्यासाठी तडजोड हि करावी लागतेच. तुम्ही सर्वजण खूप समजूतदार व मेहनती आहात. लवकरच तुमच्या मनासारखी स्वतःची वास्तु होईल.
Aniketdada shweta acenture mdhe job la ahe na... Mazasathi tynchasarkh work from home kahi job milel ka tycha office mdhe kiva ajun kuthe... Mi Mcom pass-out ahe...
खूप छान घर आहे आणि नवीन घराचे स्वप्न हि लवकर पूर्ण होईलच
@vighneshpadwal85634 ай бұрын
दादा तुझी सुरवातीच्या वेळात तू खूप कष्ट घेतले म्हून तुझ नाव आज सगळ्यांच्या मुखात आहे माझी हीच स्वामिन चरणी प्रार्थना आहे की अशीच growth 📈 होऊ दे
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@princess-fashion4 ай бұрын
We love hercule family अनिकेत आणि श्वेता तुम्ही दोघे पण खूप प्रेमळ आणि humble आहात त्यामुळे तुम्ही कोणापासूनही कधीच लांब नाही जाऊ शकत असेच सर्वांवर प्रेम करत रहा आणि प्रेम मिळवत राहा तुम्ही खूप भाग्यवान आहात अनिकेत तुझा व्हिडिओ मी नेहमी बघते मी पहिल्यांदाच तुला आज कमेंट करत आहे पण मनापासून तू मला खूप भावला आहेस तू इतकं सर्वांना प्रेमाने जपतोस तो तुझा सर्वांना जपण्यात ला भाव तुला आपलंसं करतो नेहमी सुखी आणि आनंदी राहा उत्तरोत्तर प्रगती करा हेच मनापासून आशीर्वाद
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u so much
@princess-fashion4 ай бұрын
My pleasure😊@@goshtakokanatli
@minalshedge2554 ай бұрын
चांगला निर्णय all the best
@Ashthesupercat3 ай бұрын
अरे यार श्वेता तू किती गोड आहेस कायम अशीच खुश रहा तुझी एक हितचिंतक एक मैत्रीण समज मला God bless you
@RajendraKedari-s9eАй бұрын
खूप छान व्हिडिओ तुमचा दोघांचीही सर्व स्वप्ने स्वामी💯 टक्के पूर्ण करतील ह्यात तिळमात्र शंका नाही...👍👍👍 तुम्ही दोघंही असेच हसत खेळत रहा हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना...🙏🙏🙏🌹🌹🌹💞💞💞💞
@Rider-qv6rh4 ай бұрын
अनिकेत विडीवोची सुरूवात छान केली तु आणि साईल खुपच छान मेहनतीने काम करत असतात डाॅ खुपच भारी आठवण सांगितली अनिकेत तुझ आणि श्रेवताच खुप खुप अभिनंदन अभिनंदन अशीच उत्तम प्रगती होवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना आपल्या कोकणात तु इतका पुढे जा कि उंच उंच भरारी मारण्याची ताकद देवो हीच आई पावणादेवी चरणी प्रार्थना तब्येत संभाळून काम करा खुप छान माहिती सांगितली असेच छान छान विडीवो दाखवत रहा असाच तुझा स्वताचा बंगला असावा हिच आमचीही ईच्छा आहे खुप खुप उत्तम उतम प्रगती होवो हीच आई पावणादेवी चरणी प्रार्थना आहे तुमचा संसार सुखाचा व्हावा यासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चरणी प्रार्थना नविन नविन रेसिपी बघायला आवडेल श्रेवता बरोबर बोलली हया च्यात खुप समाधान वाटल हरकुळात लवकर स्वताचा बंगला असावा हिच आमचीही ईच्छा आहे
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@nalinipatil5184 ай бұрын
माझी मुलगीपण अॕक्सेंचरमध्ये असल्यामुळे कधीकधी ऑफिसला खुप रात्र होते हे माहित आहे त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय योग्यच आहे
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u aai
@vinodbane6474 ай бұрын
कुठे ही रहा पण तुम्ही सुखात रहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🎉
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@manalighag49623 ай бұрын
किती छान स्वभाव आहेत दोघांचेही . तुम्ही छान समजावून सांगितल्या सगळ्या गोष्टी . अनिकेत तुझा स्वभाव इतका छान आहे की तुझ्या बोलण्यातुनच तो कळतो . तुझे हरकुळात लवकरात लवकर आणि मनासारखे घर होवो ही स्वामी चरणी मनापासून प्रार्थना . छान आहे तुमचे घर . असेच एकमेकांच्या साथीने आयुष्यभर आनंदी रहा .🙏 श्री स्वामी समर्थ🙏
@goshtakokanatli3 ай бұрын
Thank u
@prashantpatekar56563 ай бұрын
अनिकेत,तुझ्या व्हिडिओ मधून कोकणात असल्याचा अनुभव येतो. नोकरी करणे आणि ती टिकवण्यासाठी योग्य व्यावहारिक निर्णय घेतला आहात मनाला लावून घेऊ नकोस तुमच्या भावी स्वप्नासाठी खूप खूप शुभेच्छा.घर बांधण्याचे तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना . असेच आनंदी राहा.
@sujatakadam7124 ай бұрын
अनिकेत तुमचा दोघांचा निर्णय योग्य आहे. तुमची स्वपन नक्की पुर्ण होणार संसार हा असाच नेटाने हळूहळू होतो कारण आम्ही सुद्धा शुन्यातून संसार केला आहे. त्यामुळे तुम्ही नक्की पुढे जाल तुमची स्वपन नक्की पुर्ण होणार असा माझा आशिर्वाद आहे खुश रहा हसत रहा आणि आंनदी रहा. 🎉❤❤❤
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@Shweta.Samant4 ай бұрын
दुसरं घर असलं तरी गावांत राहून IT कंपनी चा जॉब कारणं सोप्प नाही. अशीच एकमेकांना आयुष भर साथ द्या . तुमचा स्वताचा बंगला बांधला की आम्ही नक्की येणार रहायला. खूप आशिर्वाद. 💓
@goshtakokanatli3 ай бұрын
Nakki ya
@suhaskambli20944 ай бұрын
खूप चांगला निर्णय घेतला. नोकरीसाठी करावं लागत. आम्ही पण नोकरी साठी मुबंईला आहोत. 👍👍
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@jyotigurav18304 ай бұрын
प्रत्येकाला या सर्व परिस्थितीतून जावं लागतं तुम्ही घेतलेला निर्णय योग्यच आहे आम्ही सुद्धा या परिस्थितीतून गेलोय सगळ्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात तुमच्या दोघांचे विचार खुप छान आहेत तुम्ही जे तुमच्या घराचे स्वप्नं बघताय ते नक्कीच पुर्ण होईल हा माझा विश्वास आहे बाकी तुम्हा सर्व परिवाराला शुभेच्छा श्री स्वामी समर्थ
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@shwetagodbole75014 ай бұрын
तुम्ही दोघे एकमेकांसाठी, एकमेकांना साथ देत खूप छान संसार करताय. यात negative काहीच नाहीये. एकमेकांच्या कामाचा respect ठेवून प्रतिकूल परिस्थितीत साथ देताय ही खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्या घरच्यांचा तुम्हाला support आहे ही सगळ्यात उत्तम गोष्ट. Family ची साथ असेल तर कोणतेच आव्हान अवघड नाही आयुश्यात... खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी💐 लवकरच हरकुळात तुमचे मोठे घर उभे राहो ही सदिच्छा🎉
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@sunilraut37314 ай бұрын
खूप खूप छान माहिती दिली कारण आपला एक परिवार आहे म्हणून तू माहिती दिली माझ मत मी मांडतो कामाला पण तसेच शेती आणि इतर गोष्टीला पण म्हत्व दिली पाहिजे तुम्ही जी मेहनत घेतात त्याला माझा मुजरा मनमोकळ्या गप्पा मारल्या आवडला विडियो ❤
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@nutanchampak92664 ай бұрын
Tumchi vastu khup chan aahe. Tumhi doghehi khup samjutdaar aahaat. Tumchi swatachi bhavya vastu kokanaatch lawakarch pratyakshaat utarel aani tithe tumhi sarva jan sukha samadhanane naandaal, hich shubhechha🎉
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@archanakeluskar68574 ай бұрын
अनिकेत श्वेता तुम्ही फक्त स्वतःचा विचार करत नाही तर घरच्यांचा मित्र परिवाराचा विचार करता याचं खूप छान वाटत . देवाकडे हिच प्रार्थना की तुमच्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे ❤
@goshtakokanatli3 ай бұрын
Thank u
@dattatraynikade4 ай бұрын
खूप छान समजावून सांगितलं तुम्ही दोघांनी... जे काही छोटे मोठे प्रश्न होते ते सगळे समजावून सांगितलेस. स्वामी नक्कीच तुमची स्वप्न पूर्ण करतील. Best of luck, both of you.
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@sainitawde86594 ай бұрын
तुम्हा दोघांना पाहून एकच मनात येत . . . दृष्ट लागण्या जोगे सारे गालबोट ही कुठे नसे जग दोघांचे असेल सोबती स्वर्ग त्यापुढे फिका पडे !!❤❤
@sunilgawade20974 ай бұрын
तुमचा निर्णय योग्य चं आहे.आम्हाला पण गावचं नविन घर बगायची उस्तुक्ता आहे .🎉❤
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@swatipradhan68393 ай бұрын
छान व्हिडिओ! बंगला खुपच सुंदर आहे. श्वेता, आता अनिकेतच्या मागे लागून, त्याला Graduation करायला लाव आणि एक Degree घे अनिकेत. जसे तु जीम जाॅईन केले आहेस ना तसाच थोडा अभ्यास कर आणि ग्रॅज्युएशन पूर्ण कर. आता आवश्यक आहे ते.
@savitaprabhu50804 ай бұрын
वा बाळानों तुमची छान मस्त प्रगती होते आहे हळूहळू का होईना पण होते आहे हे मुख्य साहीलने मस्त मेंढ्या शेळ्यांचा व्यवसाय सुरू केला आहे त्यात तो नक्की यशस्वी होणार सांवत डॉक्टरांनी सुंदर माहिती दिली छान बोलले त्यांच्या बरोबर मॅडम होत्या त्यांनी छान मदत केली अशीच माहिती देत जा आणि तू श्वेता काम करते त्या फोंडाच्या घराची छान माहिती दिली ते घर खुप सुंदर आहे व तुम्ही घेतलेले वस्तू सुध्दा छान आहे त तू व श्वेता आजी आईबाबा दादा वहिनी मित्रमंडळी सगळे जण खुप मेहनत कष्ट करत आहात तुमच्या सर्वांची मनोकामना स्वप्ने नक्कीच पूर्ण होणार जस थेंबे थेंबे तळे साठे तसेच तुम्ही एक एक वस्तू जमा करत आहात व आपले ध्येय गाठण्याचा प्रयत्न करत आहात तुमच्या प्रयत्नांना देव नक्कीच यश देणार एक दिवस तुम्ही होरकुळ गावात स्वत: मोठे घर बांधणार व तुमचे संपूर्ण कुटुंब त्यात राहणार तुम्ही सर्व आनंदी मजेत सुखी व निरोगी दीर्घायुष्य जगो हीच देवाकडे प्रार्थना बाळानों तुझा मित्र परिवार सुध्दा सदैव सुखी राहो तुम्हा सर्वांची भरपूर प्रगती होवो भरपूर यश देवो माझे अनेक आशीर्वाद देव बरे करो 👌👌❤❤🤚🤚👍👍
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@RAJPATIL-wx4ur4 ай бұрын
❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री गणेशाय नमः ❤ तुमच्या दोघांचे अभिनंदन ❤
@sunandasuryavanshi53344 ай бұрын
❤खरच खूप छान विचार तुम्हा...दोघाचे... असेच... छान एका विचाराने रहा.... आणि... नक्की च प्रगती होईल....... आता....दोघांचे...तिन...पण... व्हा... लवकरच...असे... आशीर्वाद.... समजा...या..आमची... इच्छा...म्हना... मला तर... फार आनंद झाला...
खुप खुप खुप आशिर्वाद तुम्हा दोघांनाही ❤ तुमची जोडी एक नंबर 👍🏻 श्वेताने खुपच छान साथ दिली आहे तुला होम टुर मस्त, आजुबाजुचा परिसर सुंदर 👌🏻👌🏻 दोघांची स्वप्न लवकरात लवकर पुर्ण होवोत ही सदिच्छा 👍🏻🥰🥰🥰🥰
@khilaren3 ай бұрын
छान वाटलं तुमचा व्हिडिओ खूप खूप आशीर्वाद स्वामींच्या कृपेने सर्व काही ठीक होईल
@madhurirane10454 ай бұрын
खुप सुंदर व्हिडिओ बनवलास छान वाटलं तुमचा सुखी संसार बघुन शेव टी मुळ घर हरकुळातच आहे त्या मुळे सगळ आपल्या घरच्या देवानेच सगळं करण्यासाठी साथ दिली
@goshtakokanatli3 ай бұрын
Thank u
@amitmayekar50562 ай бұрын
Very good man genuine video ❤ content is very original:.. amhi pardeshatun tuze video’s baghto thanks you
@vaishalikanekar79033 ай бұрын
होम टूर खूपच छान त्तुझ्या नवीन घराचे स्वप्न लवकर पूर्ण होवो ही स्वामी चरणी प्रार्थना असेच गोडीगुलाबीने रहा आणि एकमेकांना साथ द्या तुमचा संसार सुखाचा होऊ दे
@petuji4 ай бұрын
योग्य निर्णय, परिस्थिती नुसार गोष्टी कराव्या लागतात, घर छान आहे.
अनिकेत भाऊ आणि वहिनी अभिनंदन 💐 तुम्हची मेहनत आहे असे उत्तमा उत्तम प्रगती होवो ही सदिच्छा आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@sarithafernandes182028 күн бұрын
Nice home tour,we can understand Swetha, work load is to much.. nice to stay in d stay in d City
@sunilgawde75643 ай бұрын
छान भावा मी नुकतंच तुला जॉईन झालो पण मस्त वाटलं छान कपल आहात असेच हॅप्पी राहा काम मुळेच स्वप्न होतील असेच पुढे जात राहा
@sangitagawari40164 ай бұрын
खूप चांगला निर्णय आहे अनिकेत आम्हाला खूप छान वाटलं तू मनापासून बोललास
@goshtakokanatli3 ай бұрын
Thank u
@supriyakadam8414 ай бұрын
मला तुमचे सगळे व्हिडिओ पाहायला आवडतात. आपले कुटुंब आनंदी कुटुंब खूप खूप नशीबवान आहात आपण असे आई वडील 🙏🙏 जांच्या पुण्याईमुळे आज आपण भेटलो.खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद आपणास उदंड आयुष्य लाभो, उत्तम आरोग्य मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. पुढील वाटचालीसाठी मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा 💐👌👌👏👏👏🎁🥳 नांदा सौख्यभरे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎈🎈🎈🎈🎈🎈
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@harishmagar25833 ай бұрын
खुपच छान नियोजन केलं.... हरकुल मधील घर सोडलं नाही ते महत्वाचं 👍
@TheRohanification3 ай бұрын
FOUND A GENUINE AND HONEST video in the world of social media's FAKE CONTROVERSIES. Number of views on the video shows, how deeply ur youtube family is convinced with what you said. Congratulations on having a supporting wife like Shweta. Yath hi jar Negative comments ale...Mag Devach Bhale karo🙏
@goshtakokanatli3 ай бұрын
Thank u
@Niteshwork3 ай бұрын
बरोबर केलात तुम्ही.... पहिले कामं बाकी सगळे adjust करता येते. कामासाठी adjustment करावी लागते. Keep it up ❤
@goshtakokanatli3 ай бұрын
Thank u
@gazalakhan9414 ай бұрын
Ek divas tu swatahacha Khup motha bunglow banvshil hi Khatri aahe aamhala ani konihi negative samjnar nahi Karan ghar tu garjesathi ghetl ashes pn gharchya lokana dukhvun ghetl Nahis tyanule saglyanchech ashirvad tujya pathishi aahet Khup chan hota video 👍👍👍👍👌👌👌🌹🌹🌹
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@aparnaketkar98913 ай бұрын
Aniket ani Shweta, ghar Khup Chan ahe , tumcha hard work Amhi pan baghatoy. Tumhi sagali sapan purna honar 💕💕
@goshtakokanatli3 ай бұрын
Thank u
@NehaBorkar-g3f4 ай бұрын
Vlog chan hota tumch doghanch mann khup saf ahe tumcha doghancha savsar sukhacha hovo swamincha ashirvad 🙏❤
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@prathameshhaldankar18733 ай бұрын
भावा तुला खूप खूप आशीर्वाद आणी शुभेच्छा आणी असेच आनंदी राहा, हसत राहा, आणी गोड गोड बातमी पण द्या...😂😂
@supriyakadam8414 ай бұрын
लय भारी, अतिशय सुंदर आहे घर आणि घरातील तुमचे आनंदी कुटुंब आनंदी जोडी.👌👌💐🙏🍫👏👏👏
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@prachilanjekar99984 ай бұрын
Right decision,khup khup shubhechhya tumha doghana.❤❤❤
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@madhuriredkar84003 ай бұрын
खूप खूप छान अशीच तुम्ही प्रगती करत रहा आणि सगळ्या थोर लोकांचे तुम्हाला आशीर्वाद नक्कीच असतील सुखात रहा तुम्ही दोघे आणि तुमचे कुटुंब
@snehapedamkar54903 ай бұрын
Changla decision ghetlyas shweta. Aniket good that you support her😊
@pravinvichare80624 ай бұрын
तुमच्या दोघांचे प्रयत्न पाहून फार आनंद झाला. स्वामी तुमच्या प्रयत्नांना नक्की यश देतील. तुम्ही कुणाशीही वाद कराल असे वाटतच नाही. नक्की हरकुळ मध्ये तुमचे मोठे सुंदर घर होवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. एकमेकांना असाच आधार देउन सुखाचा संसार करा हिच सदिच्छा.👍👍
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@priyaprabhu54994 ай бұрын
आयुष्य खुप सुंदर आहे भावा. असेच एकमेंकाना समजून घ्या. तुम्हांला खूप खूप शुभेच्छा. 🍫🍫
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@vitthalsalekar39953 ай бұрын
खूप खुप खुप छान अनिकेत दादा श्र्वेता वहिनी असेच हसत खेळत सुखाचा संसार होउ दे
@MalvaniLife4 ай бұрын
तुमच्या पुढील वाटचालीस आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा...... देव बरे करो 👍
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u dada
@ambicaachalkar14533 ай бұрын
Char khup Chan aahe ❤yes it would like to see yummy receipts from you all
@pranitlandge31174 ай бұрын
दादा मी सुद्धा मागच्या ४ वर्षांपासून WFH करतो आहे.. wifi च्या solution साठी जवळच्या BSNL ऑफिस ला भेट देऊन Air fibre ची चौकशी करा किवा Jio Air Fibre ची सुविधा सुधा आता खेड्यात चालू झाली आहे..पावसाळ्यात लाइट गेल्यावर सुद्धा net चालता आणि वायर कट होईचा सुधा टेन्शन राहत नाही
@prathamgaming-rx2iq3 ай бұрын
400k soon let's go ❤ Me tuja starting pasun vlogs bagto ata job la jato pan tari tuje vlogs bagto time kadun
@goshtakokanatli3 ай бұрын
Thank u
@deulkarsagar934 ай бұрын
वाईट याच गोष्टीचं वाटत,हमे अपना घर बसाने के लिये अपने घर से ही दूर रहना पडता हैं ❤️❤️❤️ love you my sweet home.all the best both of you
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@sujataprabhukhanolkar43284 ай бұрын
खुप छान्,तुझे स्वप्नं लवकर पुर्ण होवो ही स्वामी चरणी प्रार्थना
@ambicaachalkar14533 ай бұрын
All yours dreams will come true ❤❤❤❤stay blessed 🙌 lavkar ek good news diya at by 2025 ❤❤❤❤take care, love you guys
@vrushaliayare-zx4vw4 ай бұрын
Khupch chan gahr aahe ❤❤❤tumhi kharch sarvjan samjutdar aahat, tumche harkul madhil Navin Ghar baghayla khupch aavdel god bless you
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@harshada_more214 ай бұрын
Very positive video god bless you both ❤ shree Swami Samarth tumhala sagli Sukh dyavi Ani lavkar ek babu ana ❤
@bhikapatil20124 ай бұрын
खूप छान 👌👍 अशीच प्रगती करत रहा तुला आणि कुटुंबियांना खूप शुभेच्छा 🌹
@goshtakokanatli3 ай бұрын
Thank u
@ManishaLokhande-m6w3 ай бұрын
Swami tumchi dream lovkar purna karu all the best ❤
@goshtakokanatli3 ай бұрын
Thank u
@rahulgangawane28874 ай бұрын
खूप चांगले डिसीजन, जॉब साठी करावे लागते, गाव या घरापासून फार लांब नाही, तरी तुम्ही दोघे इकडे तिकडे जाऊन करू शकता, तुझी स्वप्न नक्की पूर्ण होईल हरकुळात तुझा मोठा बंगला होवो.
@Snehnil41944 ай бұрын
Tyache dada vahini alet ghari tyamule thod adjustment nhi hot jaga kami padate ahe ani kama mule pan
@saritakokane18724 ай бұрын
a
@laxmandisale88604 ай бұрын
Ho
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@onkarsbhaidkar5063 ай бұрын
Hoy maharaja🙏
@rupaligorad8774 ай бұрын
Khup chan decision. I can understand mi pn same profession madhe ahe shweta sarkhya. Respect for both of you. Khup understanding ahat
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@pravinnaik97374 ай бұрын
छान व्हिडिओ. अनिकेत सारखा मुलगा सर्व घरात असावा,घराचं नंदनवन होईल. तुम्हा उभयतांची केमिस्ट्री छान जुळते. अशीच एक मेकांना साथ द्या. श्री स्वामी समर्थ पाठीशी उभे आहेतच. आई, पप्पा, आजींची काळजी घ्या.
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@bharatisoundattikar17984 ай бұрын
Khup chan ghar aahe. Decision ghyave lagtat. You both are your priorities😊 you both are so inspiring! 🙏
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@pritisawratkar99853 ай бұрын
तुमच्या दोघांची स्वप्न पूर्ण होवो ही देवाकडे प्रार्थना यशस्वी व्हा
@veenachougule89924 ай бұрын
अनिकेत,श्वेता तुम्ही खूप छान निर्णय घेतला ...घर आणि आजूबाजच्या परिसर खूप छान आहे ..आणि लवकरच तुमचं स्वप्न पूर्ण होईल .... देव्हारा पाटावर ठेव ..आणि स्वामी cha photo pn.lav ....khup chan vichar ahet ...
@suneetadhaygude56463 ай бұрын
श्र्वेता खूप गोड आहे....एकदम doll सारखी
@shilpinemlekar63572 ай бұрын
खूप छान व्हिडिओ, मजेत रहा
@sama6824 ай бұрын
Khup changla and mature decision aahe.....All the best
@goshtakokanatli3 ай бұрын
Thank u
@Gulmango4 ай бұрын
Great मस्त. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो. श्री स्वामी समर्थांच्या कृपेनें एकदम सगळं छान होऊ दे. हा अनिकेत या वर्षी मला तांदूळ आणि मसाला हवाय. मी तुला contact करेनच. Enjoy life with out tention
@goshtakokanatli4 ай бұрын
Ho nakki
@sanjaysalkar50954 ай бұрын
हीच खरी जीवनाची ओढाताण, मेहनत, मारामारी...त्रास होतो पण kahin velane relax होईल. संसारात ह्या गोष्टी येणारच... ..हेच जीवन , तुमचे कष्ट, एकमेकाशी प्रेम, with फॅमिली.लव्ह it. Carry on and All The Best to all of u and team. Kuch pane k liye kuch khona padata hain.
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@varshadudwadkar44114 ай бұрын
खूप👏✊👍 चांगला डीसीजन, मस्त🎉🎉❤❤❤❤निगेटीव्ह कमेंट्स कशाला काेण देणार... याेग्य निर्णय 🎉🎉🎉❤❤❤❤ नाेकरी सांभाळून श्वेता हरकुळात जाऊन आपुलकीने कामे करते really great🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤ घर सुंदरच, वीकतच घ्या❤❤
@vaishalimanjrekar74683 ай бұрын
Best of luck both u for your future dreams,both r cute smiling with understanding couple ❤️ , bless u
@goshtakokanatli3 ай бұрын
Thank u
@amolgaikwad74453 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व ईच्छा आकांक्षा पूर्ण करतील
@krika_creation134 ай бұрын
अतिशय समंजस आहात दोघे ही नवरा बायको. Bonding खूप छान.
@goshtakokanatli3 ай бұрын
Thank u
@neenalibhojraj19814 ай бұрын
Hats off to both of you. Respecting each other in every aspect is a sign of healthy and happy relationship ❤ Lots of best wishes to both of you🌹🌹God bless you👍🏼
@veenakudnekar10043 ай бұрын
अनिकेत आणि श्वेता खूप छान dicision ❤❤
@SharanyaHirde4 ай бұрын
Good decision Aniket n Shweta 👍🏻👍🏻 Best of luck
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u
@neenalibhojraj19814 ай бұрын
Plz dont get worried by trollers👍🏼Whatever you both are doing is simply awesome😘
@Shudisi3 ай бұрын
Shweta khup Chan disayla lagliys something special 🤔 Kuni yenar g😍
@nileshmahajan39204 ай бұрын
Khupach chaan Bhava 👍👍Go on and on 💯👍👍💖💖💖💖💖
@goshtakokanatli3 ай бұрын
Thank u
@ameetaprabhavalkar29413 ай бұрын
अनिकेत आणि श्वेता संसार असाच करायचा असतो दोघांनी एकमेकांना समजून घ्यायचे असते आमचे आशीर्वाद तुम्हा दोघांच्या पाठीशी आहेत
@kirankhedekar69994 ай бұрын
Very good decision, sukhi raha, aanandi raha, sarvanchi kalji ghya. Tu inspiration aahes kokanatil khup sarya youtubers la. Tujhi pragati hi tujha sucsess ha aamchyasathi prernadayi aahe. Ek divas nakki yevun bheten tula aani vahininna.
@arohigholekar19963 ай бұрын
कसं असताना रांगोळी ही प्रत्येक ठिपके ठिपके जोडून केली की पूर्ण होते तसं असतं पण हे गोड आठवणी असतात ❤
@azharkotawdekar15484 ай бұрын
Allah aap dono ko hamesha khush rakhe aur buri nazronse mahfuz rakhe aur tarkki de aur tumre har sapne pure ho jo aap dono ne dekhe ho .....love you yaar bhawki....❤❤
@goshtakokanatli4 ай бұрын
Thank u so much
@avinashpatil14883 ай бұрын
Khup changli understanding ahe tumchyamadhe
@avadhutgore46804 ай бұрын
Almost 2 years adhi me tula bhetayla alo hoto teva tu mla hya ghri gheun gela hota vahini chya hatch mst jevlo pn hoto... Aaj tu hya gharachi home tour dilis vlog mdhe khup mst watla bghun aaj.. Wish you both all the best for your future.. lvkrch koknamdhe tumch swtha ch moth ghar hoil..