तुमचे भागवत कथा ऐकतो हे मी माझे भाग्य समजतो फार. चांगल्या गोष्टींचा अभ्यास उलगडा झाला बुवा.
@taikavishwarkumud8821 Жыл бұрын
परम पूज्य आदरणीय श्री गूरूवर्य मकरंद स्वामी जी आपणास मनपूर्वक विनंती अर्जी आहे, आपल प्रवचन खुप खूप सखोल वचिन्तनिय आहेत, अगदी माझे सद्गुरु माधवानाथजींचे मूर्त स्वरूप, आम्ही त्यांच्यां छत्रछायेत आमचे जीवन पूष्प वाहिले आता मला तसेंच प्रवचन तईच धारा तसेंच। दासबोध व ज्ञानेश्वरीचेसमन्वयीत विवेचन अमृत वचन आइकुन परमानंद अवतरित झाला,पाली ब्रीच प्रवचनें आईकलई आहेत, गडावर अभ्यासा साठी ध्यानासाठी रहाण्याचे भाग्य पण लाभले, आता आम्ही वऋध्दत्वआस पातलो आहोत , आता आमची खरी खरी बुक यहां भागवताचार्य आपण अहात, आमच्यआ सआरख्यांचे मायबाप अहात, मुलमुली जरूर गढ़वाल, असे असले तरी आम्ही वऋध्दत्वआस पातलो आहोत आता आमची खरी आस तउमच्या चरणांशी आहे, आमचे नयन पैलतीरी गाठण्यास वाट पहआत आहे,संध्या आलंदी दैवाची खेड पूना महाराष्ट्र मेथे धर्मशालेत वास्तव्य आहे, आता श्री पंतप्रधान मोदी जी भक्त भागवत म्हणून लाभलेले आहेत, गडावर रहाणे अशक्य आहे, आपण करूणाकर अहांत , आपण जेथेंजाल तेंथें प्रवासी। होणे जरा कठिणच , आपल्याला आमच्या सआरख्यांचे मायबाप होउन महाराष्ट्रांत वृद्धावस्था करता येईल कां ,जोशी उत्तराखंड सरकार नी हरिद्वारला पेंशनर लोकांत जे फक्त अभ्यास पूर्वक चिन्तन शूरू आहे त्यासाठी सत्संगाचीनितांत गरज आहे अश्या वृद्धाश्रमांत सशुल्क ठेवले आहे त्यासाठी अभ्यास वर्ग शिविर आयोजित चईपण व्यवस्था आहे, महाराष्ट्रांतपण असे झाल्यास आम्हआसधक वर्गाला पण आपदा आश्रय प्राप्त होईल त्यासाठी आलंदी दैवाची है क्षेत्र उत्तम आहे, कारण दासबोध व ज्ञानेश्वरीचेसमन्वय होईल, वेदान्त दर्शनार्थ गर्भित ज्ञान वैराग्य युक्त कर्म करण्यासाठी प्रवृत्तिचा पाठ प्रशिक्षण वर्ग पण आम्ही सेवन करूं, जय जय श्री रघुवीर समर्थ,
@spiceniceevents8341 Жыл бұрын
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@sulbhaghodake51902 жыл бұрын
शत शत धन्यवाद मकरंदजी,तुमच्या सुश्राव्य अमृत वचनानी आमची मती प्रगल्भ झाली,हे अमृतकण,आजच्या तरुणांनी श्रवण केली तर त्यांचे भाग्य बदलून जाईल, अप्रतिम,निशब्द,आपल्या या दैवी कार्याला प्रणाम
@vibhawaripanwalkar53092 жыл бұрын
q+
@anjalipadawe49462 жыл бұрын
अप्रतिम,शब्द अपुरे आहेत फार प्रभावी बोधक प्रवचन,खूप खूप धन्यवाद बुवा।जय जय रघुवीर समर्थ।
@chhayagaikwad28802 жыл бұрын
महाराज तुमच्या प्रत्यक्ष दर्शनाची इच्छा परमेश्वराने पुर्ण करावी मी माझे भाग्य उजळले असेच म्हणेन
@@ramakantgovindraoratkanthw8895 खूप छान कथन कौशल्य
@nilimabuwa5639 Жыл бұрын
Ati sundar,me Prathamch ikle.Amrut vani ikayla milali.Dhanyavad .🙏🙏 Om namoh Bhagvate Vasudevay .🙏🌹🙏
@vidyadeshmukh835 Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ खरंच आपली कथा अप्रतिम सुंदर मांडणी काळाची गरज आहे तरुण वर्गानि समाविष्ट होण्याची आपल्याला शतशः नमन
@savitalabade389511 ай бұрын
🙏🙏 जय सद्गुरु बुवा तुमच्या निरुपणामध्ये वेळ कसा जातो कळत नाही. आत्ता च सुरू झाले आणि लगेच संपले.असे होते आणि मन प्रसन्न होऊन जाते.
@pratibhakulkarni76069 ай бұрын
शब्दच अपुरे आहेत मकरंद बुवा शतश प्रणाम तुम्ही घेतलेलं कार्य म्हणजे शिव धनुष्य पेलणारा आहे
@siddheshmavlankar23837 ай бұрын
काव्य शास्त्र विनोद एक अद्वितीय कथाकार मनोमन नमस्कार
@swapnilmhatre7520 Жыл бұрын
अप्रतिम बुवा कथन गेली अनेक वर्षे मी आपले किर्तन प्रवचन ऐकत आलो आहे एकदा समोर बसून ऐकता आले तर माझे अहोभाग्य... पुन्हा एकदा तुम्हाला माझे वंदन 🙏🙏🙏🙏
@rohinidandekar44096 ай бұрын
🌹🙏🙏🙏🙏🙏🌹ॐ नमो भगवते वासुदेवाय
@sujatapatil5707 Жыл бұрын
मकरंद बुवा तुम्ही खुपच अप्रतिम भागवत कथन करतात मलाही माझ्या घरी भागवत कथा आयोजित करायची आहे बघू भगवंताची केव्हा इच्छा आहे पण जेव्हा केव्हा भागवत कथेचे आयोजन करेल त्यावेळेस मात्र तुम्हालाच भागवत कथा सांगावी लागेल आणि मी समोर बसून ऐकणार आहे खरंच खूप खूप आभार तुमचे
@snehawaje5493 Жыл бұрын
Khup Sundar buva Jay satguru 🙏
@spiceniceevents8341 Жыл бұрын
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@veenabuwa4169 Жыл бұрын
श्री मक्रंद बुवा तुमच्या ओघवत्या वाणीला शतशा प्रणा म
@manishathatte3455 Жыл бұрын
पुन्हा पुन्हा ऐकवस वाटत , अप्रतीम निरूपण
@rekhajoshi2662 Жыл бұрын
ओम नमो भगवते वासुदेवाय प्रणाम महाराज
@deepikapowale17682 жыл бұрын
बुवा नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏 ॐनमो भगवते वासुदेवाय 🙏🙏
@surabhimangaonkar90972 жыл бұрын
शब्दच अपुरे आहेत. मकरंदजींना शतशः प्रणाम. तुम्ही हाती घेतलेलं कार्य हे इतकं महत्वाच आणि दैवी आहे. शिवधनुष्य पेललय तुम्ही. आपल्यासारखी दैदीप्यमान माणसं आहेत हे आजच्या आणि पुढील पिढ्यांचं भाग्यच आहे
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@jyotikulkarni4853 Жыл бұрын
आम्हाला आपले भागवत घरी बसून ऐकायची संधी मिळाली आम्ही खूप भाग्यवान आहोत मकरंददादा 🙏🙏🙏🙏"जय जय रघुवीर समर्थ"🙏🙏
@SantoshRathod-kf6vx5 ай бұрын
ओम नमो भागवते वासुदेवाय!!!🙏🙏🙏🙏
@neetaprabhu6624 Жыл бұрын
संपूर्ण अभ्यास असला तर आणि तरच इतकं प्रभावी उच्चारण होऊ शकतं. अनेक गोष्टी माहीत होत्या पण तुम्ही दाखलेवार ठासून सांगता तेव्हा विश्वास आणि श्रद्धा यांची वृद्धी झाल्याशिवाय रहात नाही. किती साधं सोपं आणि सरळ विवेचन. मनापासून धन्यवाद. प्रत्यक्ष ऐकण्याची संधी केव्हा मिळेल याची मी वाट पहात आहे.🙏💐
@spiceniceevents8341 Жыл бұрын
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@veenalavate13832 жыл бұрын
अप्रतिम, बुवा वेड लावले आहे तुम्ही. सतत ऐकत रहाव अस वाटतं.
@vaishalirane69972 жыл бұрын
फारच सुंदर !ऐकत रहावेसे वाटते.अमृत सेवन करा.
@manikpotadar9928 Жыл бұрын
Thank you for your comments.jai ho!🙏@@vaishalirane6997