आदरणीय गुरुदेव श्री शंकर अभ्यंकर आपल्या चरणी शतशत नमन 🙏🙏🙏🙏🙏
@jyotsnauswadkar3190 Жыл бұрын
आपल्या मधुर वाणी तून आम्ही भागवत ऐकत आहोत खरोखरच खूप सुंदर योग आहे.गुरुवर्य आपणास कोटी कोटी प्रणाम.
@smitachaudhari12283 жыл бұрын
ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ🙏🙏🙏 आदरणीय गुरुचरणी कोटी कोटी कृतज्ञता!
@minalbendarkar71074 ай бұрын
ह्या काळात खरच खूप चांगले ऐकायला मिळतच नाही कुठे ही पण तुमचे भागवत ऐकून जरा मनाला बरं वाटलं 🙏🏻🙏🏻जय सद्गुरू
@shubhangijoshi4416 Жыл бұрын
किती रसाळ वाणी आहे गुरुजी आपली. अमोघ ज्ञान , सात्विक चेहरा. ऐकून खूप प्रसन्न वाटले प्रणाम 🙏🙏🙏
@diliptambolkar19542 жыл бұрын
🙏 ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏 अतिशय श्रवणीय असे भागवत पुराण आहे. गुरुदेवांच्याअमोघ अशा वाणीतून कितीही वेळा ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही. मी स्वतः ला भाग्यवान समजतो कारण नैमिषारण्य येथील कालीपीठ येथे मला भागवत आणि रामायण दोन्हीही ऐकण्याची संधी मिळाली होती. 🙏 🚩🐚💐🙏
@monatambe84472 жыл бұрын
ही चॅनेल म्हणजे खजिनाच सापडला आहे. इतक्या सुंदर भावपुर्ण आवाजात श्री अभ्यंकर गुरुजी सांगतात की नुसते ऐकतच राहावे असे वाटते. सनातन धर्माचा जयजयकार. श्रीकृष्णांच्या कथा आणि मुख्यत: श्रीमद भागवतपुराण ऐकण्याची गोडी एकदा लागली की आयुष्याचे कल्याण होते, जीवन धन्य झाले असेच वाटते. प्रवचनकारांचे जीवन सार्थिक झाले, धन्य झाले.
@shamraokulkarni6991 Жыл бұрын
🎉🎉🎉🎉1q CT Dr vi CG Dr vi XTb vi v❤😮 to .12% , 00084
@bapat1236 Жыл бұрын
1😂
@veenajawale8435 Жыл бұрын
खूपच सुंदर छान माहिती सांगितली धन्यवाद ❤
@meerabhave8981 Жыл бұрын
👍👍🙏🙏
@dilipraut2972 Жыл бұрын
किती मी भाग्यवान मला हा खजिना सापडला.
@shailajabangar1374 Жыл бұрын
परमपूज्य आदरणीय गुरुवर्य, अभ्यंकर सर, अहोभाग्य तुम्ही टिळक महाविद्यालयात, प्राध्यापक म्हणून लाभलात.साष्टांग दंडवत गुरुवर्य.🙏🙏🙏🌹🌹🌹
@rameshkulkarni930 Жыл бұрын
भागवत संक्षिप्त रुपात सांगणे ही खूप अवघड कला आहे आणि ती गुरूंच्या मुखातून ऐकणे आनंद दायी आहे!मन शांत झाले
@vijaysangore8298 Жыл бұрын
ओम नमो भगवते वासुदेवाय हरे कृष्ण हरे कृष्ण जय श्री राधे
@gopinathsambare3492 Жыл бұрын
गुरुदेव अप्रतिम काळाची गरज आहे 🙏🏻🌹 विद्यावाचस्पती परिपुर्ण गुरुदेव तंतोतंत अनुभव साष्टांग नमस्कार गुरुदेव
@ushakulkarni3133 жыл бұрын
गुरूदेव आपल्या अमोघ वाणीतून येणाऱ्या भागवत कथा ऐकून धन्यता वाटते आपले चरणी सा.दंडवत सौ.उषाकुळकर्णी
@vasudhashinde99262 жыл бұрын
Ln
@aparnajog-c4mАй бұрын
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे ..खूप खूप छान आहे.नमस्कार.
@amolkakade7 Жыл бұрын
श्री गुरु: शरणम्| ओम् नमो भागवते वासुदेवाय|
@vrushalisardesai1264 Жыл бұрын
फारच श्रवणीय माहितीपूर्ण भागवतपहिला अध्याय
@anaghabidkar42932 жыл бұрын
आदरणीय गुरू चरणी वंदन 🙏 आपल्या सारखी थोर व्यक्तीमत्व या महाराष्ट्र भूमीत आहेत हे आमचे भाग्य . म्हणून च आपल्या मधुर वाणीतून आणि माय मराठी तून आम्ही हे ऐकू शकतो. मन:पूर्वक धन्यवाद 🙏
@anjalisj27 Жыл бұрын
खूप आनंद मिळतोय
@poonamsalekar7963 Жыл бұрын
🙏खुपच छान अधिक मासात भागवत ऐका वया भेटले ऐकून भाव जागृत झाले आपली वानी गोड आहे भान हरपून कृष्ण मये होऊन गेले भाव जागृत झाले कृतज्ञता नमस्कार 🙏🙏
@bharatimhatre6463 Жыл бұрын
ॐ नमः भगवते वासुदेवाय नमस्कार गुरुदेव
@pradeeppawar6062 Жыл бұрын
गुरूदेव शंकर अभ्यंकर महाराज आपली वाणी गोड व रसाळ आहे.त्यामुळे सतत ऐकत राहावे असे वाटते.
@bharatimhatre6463 Жыл бұрын
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमस्कार गुरुदेव
@aartimahajan84742 жыл бұрын
अप्रतिम कथन भागवताचं गुरूदेव !!🙏🌹
@vinayadeo20973 жыл бұрын
अशा वेळेस you tube खूपच उपयोगी ठरते. आनंद झाला..
@sheetaljamsandekar6780 Жыл бұрын
खुप छान. धन्यवाद
@dadasahebsonawane829 Жыл бұрын
@@sheetaljamsandekar6780😊😊😊
@dineshnagwekar31733 жыл бұрын
अत्यंत श्रवणीय प्रवचन! गुरुवर्य आदरणीय श्री. शंकर अभ्यंकर आणि संयोजकांचे मनःपूर्वक धन्यवाद! जय जय श्रीकृष्ण !
@kumarsambhav14 Жыл бұрын
अमोघ ज्ञान.. तेही सोप्या, सुलभ, सुंदर वाणी मध्ये 🙏🏻🙏🏻
@varshakapadne81363 жыл бұрын
गुरुदेव शंकर अभ्यंकर यांचे अमृत तुल्य प्रवचन आम्हाला लाभले, खूप खूप आभार.
@sachchidanandgavhane25493 жыл бұрын
Apan farach çhan sangitale .Apali sangnyachi padhdhat far uttam ahe.
परम पूज्य श्री श्री महाराज जी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏 जय जय श्री राधे कृष्ण 🙏🙏🙏
@Ganpat-fk1lm Жыл бұрын
54:24 षहहछझमगगैषचौऔगडक्षज्ञज
@deepikahadpadkar21403 жыл бұрын
खरच गुरुवर्य तुमच्या सारखे गुरुवर्य होणे नाही। तुमच्या आध्यत्मिक आणि सर्वांगीण ज्ञान याला तोडच नाही। तुमचे पवित्र विचार हिंदू संस्कृती चा अभिमान या बद्दल खूप आदर वाटतो। तुमच्या आदर्श शिकवणुकीचा आचरणात आणणारच।
@anuradhadeshpande52243 жыл бұрын
खूप खूप खूप आभार आम्ही आपल्या भागवताची खूप प्रतीक्षा करीत होतो
@shubhadharupjee56552 жыл бұрын
@@anuradhadeshpande5224 लरपीै०च
@vrundabobhate58452 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@ushakulkarni3132 жыл бұрын
गुरुवर्य आपले चरणी कोटी कोटी दंडवत आपल्या अमृततुल्य वाणीतुन भागवत कथा ऐकताना अमृताच्या वर्षाव होतो असे वाटते
@pramilapotdar7540 Жыл бұрын
..
@madhurikale57533 жыл бұрын
आदित्य प्रतिष्ठानचे मन:पूर्वक आभार, अशी प्रवचनं घरबसल्या ऐकायला मिळत आहेत. 🙏🙏🙏
My mother tongue is Kannada. I heard Shrimadbhagavat Purana in Kannada and also in Hindi. Now I am listening in Marathi. It's very pleasant in listening. Great Guruji 🙏🙏🙏
@aniruddhanamjoshi94863 жыл бұрын
😊👍
@sulochanapatil77533 жыл бұрын
Ĺ
@smitachavan4623 жыл бұрын
🙏🙏
@vinayakpalav75913 жыл бұрын
अत्योतम प्रवचन व मौलिक प्रवचन.
@sugandhabhave24682 жыл бұрын
नं
@shriswamisamarth1523 Жыл бұрын
खूप खूप आभार गुरुजी 🙏🏻🙏🏻💐 एकदा तुमच्या चरणाला स्पर्श करून आशीर्वाद घेण्याची इच्छा आहे, बघूया कधी तो योग जुळून येईल 🙏🏻🙏🏻
@chandrkantdeshpande71242 жыл бұрын
अतिशय दुर्मिळ माहिती मिळाली तसेच कथा प्रवचन सुद्धा खूप सुंदर आहे धन्यवाद शंकर महाराज अभ्यंकर !!
@shyamalapatwardhan72082 жыл бұрын
Thank you maharaj. Jay Shrikrishna
@sureshparab2991 Жыл бұрын
माऊलीकथासुंदररकथाहोती
@shriswamisamarth1523 Жыл бұрын
सर्वांना माझी एक विनंती आहे, गुरुजींना चे तुम्ही वाल्मिकी रामायण नक्की ऐका, आणि या जीवनाचा आस्वाद घ्या, आनंद काय असतो याची प्रचिती तुम्हाला आल्या वाचून राहणार नाही, जय श्री राम, जय सियाराम, जय bajrangbali
@engmrugjal Жыл бұрын
धन्यवाद🙏🏻 कृपया link शेअर करता येईल का
@ulhas10 Жыл бұрын
इतके अप्रतिम व विद्वत्ताप्रचुर, अमृत वाणीतील प्रवचन आजपर्यंत क्क्वचीतच ऐकले असेल मी आयुष्यात ! आपले ज्ञान अगाध आहे .दुर्मिळ ज्ञान प्रदानाबद्दल ऋणी आहे .आपल्या चरणीसादर वंदन. आपली स्तुती करायला माझ्याकडे त्या तोलामोलाचे शब्द नाहीत त्याबद्दल क्षमस्व .व्वा . दिवस सुरेख गेला हे ऐकल्याने .भक्ती दृढ होण्यास मदत केल्याबद्दल पुनश्च आभार ऋण व्यक्त करतो. पांडुरंग हरी वासुदेव हरी
प्रत्यक्ष गुरुदेवांकडून काहीही ऐकायला मिळणे हे महद् भाग्यच , त्यांची सर्वच प्रवचने अत्यंत रसाळ, श्रवणीय आणि सखोल अभ्यास करून माहितीपूर्ण असतात. गुरुदेवांना शतशः नमन 🙏🙏 खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@latikadeo55213 жыл бұрын
L
@vinayaklawate54453 жыл бұрын
9
@vinayaklawate54453 жыл бұрын
mmm ..
@anandapatil81792 жыл бұрын
Gurudev namo nAmo
@aparnamahamuni8037 Жыл бұрын
साक्षात गुरुजी यांच्या मधुर वाणीतून भागवत पुराण ऐकायला मिळणं म्हणजे जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय.. हा व्हिडिओ उपलब्ध करून दिल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद..🙏🙏
@hanumantbhoite1615Ай бұрын
वेळच्या आधी नशिबा पेक्षा ज्यादा मिळत नाही वेळ आली आणि नशीब चांगलं म्हणून ऐकायचा योग आला धन्य झालो 👌👌👌🙏🇳🇪
@niveditamokashi12802 жыл бұрын
तुमची वाणी खूप गोड आहे भागवत ऐकायचा आनंद मिळत आहे खूप खूप धन्यवाद आणि मनःपूर्वक नमस्कार
@sukahadavaishampayan67055 ай бұрын
खुप छान कथा ऐकत राहावे वाटते आदरणीय गुरुदेव शंकर अभ्यंकर धन्यवाद आणि नमस्कार
@abhijitambade2869 Жыл бұрын
मृत्युस्मरणे या । नुरते आसक्ति । प्रगटे विरक्त । मनोमनी ॥ १ ॥ विरक्तिविना या । घडेचि ना भक्ति । भक्तिविना शक्ति । नच लाभे ॥ २ ॥ भक्तिपोटी जन्मे । ज्ञान नि वैराग्य । सत्संगे सौभाग्य । प्रगटते ॥ ३ ॥ वैराग्ये घडतो । भवसुुखत्याग । लाभतो सत्संग । आजीवन ॥ ४ ॥ सत्संगे घडते । विवेक जागृति । लाभे आत्मस्थिति ౹ ऐशा जीवा ॥ ५ ॥ साईपदरज म्हणे । मृत्युचे स्मरण । चुकवी मरण । सदाकाळ ॥ ६ ॥
@shubhangipimpalwar4738 Жыл бұрын
खूप छान👏✊👍 अप्रतिम सेवा🌹 शुभांगी लक्ष्मीकांत पिंपळवार महाल नागपूर🙏🙏 गुरुजी साष्टांग दंडवत🙏🙏🙏🙏🙏 🌺🌹जय श्री कृष्ण🙏
@hemangitonape70672 жыл бұрын
मराठी भाषेत असल्याने खूपच आनंद झाला.
@rajushrirao8523 Жыл бұрын
आपल्या मुकमंडिरा,,, स्वयं देव, बोलत आहे असे आवाकासा होता आहे,, हत्या चोरी बलात्कार हे रोज सुबह न्वाज पेपर में यातो आहे आपके सत्य वचन सुनकर मुझे बहुत अच्छा लगा है आप के मूक से देव बोलत आहे असे माला आनुउभाव हो गया है📙📙📗📗📘📘🌈
@namitakhanolkar9226 Жыл бұрын
ओम् नमो भगवते वासुदेवाय नमः
@kunjvinodpimparkar55543 жыл бұрын
अप्रतिम ! प्रत्येक गोष्ट स्पष्ट , सुंदर मांडणी , ज्ञानाचा सागर .
@vitthaldukare2382 жыл бұрын
धन्यवाद गुरुदेव ऐकण्याचा अद्वितीय अनुभव...!!!!
@bharatilele8580 Жыл бұрын
छान प्रवचन.खूप धन्यवाद.नमस्कार.
@uttamubale141710 ай бұрын
फारच छान भागवत कथा आहे, जय श्रीकृष्ण
@ankitapuranik88513 жыл бұрын
आदित्य प्रतिष्ठान चे आभार🙏 मला आठवते मी हे भागवत एकिले आहे, 10 वर्षा पूर्वी जेव्हा मी सानंद मित्र ची सदस्य होते, तेव्हा मी दर रोज ऐकायला जायचे 😇
!! ओम नमो भगवते वासुदेवाय !! अप्रतिम अत्यंत श्रवणीय ..आपले ज्ञान अगाध आहे आदरणीय गुरुदेव आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏आपली वाणी गोड मधुर रसाळ आहे.भागवत ऐकायचा आनंद मिळतो आहे,,,🙏जय श्री कृष्ण 🙏
@bydixitdixit1965 Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@swatiaradhye8012 Жыл бұрын
ॐ नमो नारायणा 🌹🙏
@dnyaneshwarkulkarni28173 жыл бұрын
खूपच खूपच श्रवणीय आहे ऐकण्यास ऐकण्यास खूपच आनंद होतो.
@prabhakarmarodkar5574 Жыл бұрын
👌👍🍀🌺🙏🏻धन्यवाद महोदय नमस्कार. 02/23
@sharadjaitapkar9783 жыл бұрын
बैसोनी एक चित् श्रवण करीता आपले प्रवचण ,कीर्तन ! मन बुद्धी धैर्य होई बलवान ! खूप सुंदर भागवत कथा सांगितलात महाराज प्रणाम !
@anitabhadbhade46893 жыл бұрын
See
@anitabhadbhade46893 жыл бұрын
M
@yogeshkhandare86213 жыл бұрын
Om namo Bhagvate vasu devay namhak🙏🙏 Khup sunder pravachan 👌👌
@नंदकुमारवसंतपाटिल3 жыл бұрын
... फार सुंदर प्रवचन आहे.
@bharatimhatre64635 ай бұрын
🚩नमस्कार गुरुदेव 🚩
@caavinashmujumdar59653 жыл бұрын
फारच सुंदर प्रवचन, ऐकत राहावे असे वाटते. धन्यवाद गुरुवर्य शंकर अभंकर.
@shobhapradhan46243 жыл бұрын
Namskar guru de v
@shamsundardeshpande92542 жыл бұрын
@@shobhapradhan4624a
@MrMedhamshah Жыл бұрын
अत्यंत श्रवणीय , धन्यवाद
@vinaymhaskar3715 Жыл бұрын
Jai shree ram
@shobhashastry35022 жыл бұрын
अत्यंत रसाळ भाष्येत भागवत ऐकणात मिळतय. आमचे भाग्य च. गुरूदेव.धन्यवाद.
@jaywantvaidya703 Жыл бұрын
मी आज पासून ऐकायला सूरवात करणार आहे।
@chandukakad35684 ай бұрын
प्रत्येक तरुणाने ऐकावे असे व्याख्यान
@anuradhajoshi44433 жыл бұрын
अभयंकर सरांचया प्रवचनांला इतिहासांत तोड नाही अप्रतिम खूप खूप धन्यवाद 💐💐💐💐
@laxmiwaykul70563 жыл бұрын
🙏🌹🙏 आमचे अहो भाग्य भागवत ऐकायला मिळाले धन्य झाले 🙏🙏🙏
@minaxigavandalkar45745 ай бұрын
Great...really we are bless to get guruji who explain in so easy way 🙏