माझ्या सर्व दलित बांधवांनो सर्वांना आवाहन करण्यात येते की आपण सर्व आंबेडकर पक्षांना एकत्र करण्याचे आवाहन केले असता कोणी एकत्र येत नाही कारण ते स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष समजतात. अशा परिस्थितीत सर्व आंबेडकरवादी विचाराच्या लोकांनी एकतर्फी मतदान वंचित बहुजन आघाडीला शेवटची संधी समजून देण्यात यावी कारण वंचित बहुजन आघाडी जिंकण्याच्या रेसमध्ये आहे अश्या वेळेस आंबेडकरी विचारांच्या लोकांचे मतदान वंचीत बहुजन आघाडीच्या बाजूला मिळाले तर महाराष्ट्रात नवीन इतिहास घडेल व आपले आमदार निवडूण आल्यावर आपले एससी एसटी, ओबीसी चे वाचवता येईल. जय संविधान, जयभिम
@Kp-ui8kh7 күн бұрын
Only वंचित बहुजन आघाडी ✊✌️
@devchandgade99757 күн бұрын
Vote for VBA jay mharshtra
@kingmaker40076 күн бұрын
भाजप B टीम VBA
@akshaypagare10847 күн бұрын
Only VBA
@SachinBhansode7 күн бұрын
सर्व समाज एकत्र करून वंचित विजय असो विशेष म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावर हे सर्व घटक एकतत्र आहेत
@AshokSalve-l7z7 күн бұрын
जयभीम नमो बुद्धाय जय सविधान जय वंचित आता फक्त एकच साहेब अँड बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी जींदाबाद 💪💪🙏🙏🌹🌹🌹
बौद्धांनो एकगठ्ठा रहा मतविभाजन मधून वंचित च फायदा होण्याची जास्त शक्यता आहे...
@kingmaker40076 күн бұрын
भाजप B टीम आहे ते
@dayanandmoon24026 күн бұрын
VBA support only for vot
@KameshFulzele6 күн бұрын
Only vba
@kawadupalwekar53946 күн бұрын
Excellent good Massage
@examlogic13093 күн бұрын
कर्जत जामखेड येथे बीजेपी विरोधात मुख्य उमेदवार रोहित पवार असल्याने मराठा आंदोलनाचे जवळपास 30 हजार सुप्त मतदान रोहितला मिळेल असं दिसतय..आम्ही जरांगे पाटिल यांच्या निर्णयामुळे बीजेपी विरोधात मतदान केले..🚩✌️
Vanchit bahujan aghadi shradhey adv balasaheb ambedkar yanche hat balkat karnyasathi only gas cylinder
@sagarkhanekar34765 күн бұрын
Fakt Karan saheb deotale
@rakeshkapur80047 күн бұрын
NDA will win more than 70 seats in the coming Assembly Polls of JHARKHAND. Also NDA will win more than 200 seats in the coming Assembly Polls of MAHARASHTRA.