भगवान श्रीधर स्वामी यांनी सांगितलेली उपासना

  Рет қаралды 6,822

DevMajha. com

DevMajha. com

Күн бұрын

भगवान श्रीधर स्वामी यांनी सांगितलेली उपासना.
भगवान श्रीधर स्वामी कृपांकीत श्री वैजापूरकर काका.
DevMajha.com DevMaza.com dev maza swami samarth, dev maza, dev majha, dev maza shankar baba देव माझा देवमाझा devmaza devmajha #devmajha #devmaza #swamisamarth #swamimath #देवमाझा puja vidhivrat video, marathi upaay, Daily marathi vlogsMarathi videoes, Informative video, Marathi KZbin channel

Пікірлер: 48
@sanjayjoshi6855
@sanjayjoshi6855 27 күн бұрын
वैजापूरकर काका व वैशालीताई आपले मनापासून आभार. खूप छान साधकासाठी महत्वपूर्ण माहिती सांगितली धन्यवाद
@mukundmahhurkar9059
@mukundmahhurkar9059 10 күн бұрын
🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻मनापासून आभार नमस्कार धन्यवाद
@dskulkarni1142
@dskulkarni1142 27 күн бұрын
आदरणीय मार्गदर्शक ताई,समजाऊन सांगण्याची पद्धती गोड शांतपणे आहे त्यामुळे श्रवण करीत राहावं अस वाटत
@mukundmahhurkar9059
@mukundmahhurkar9059 10 күн бұрын
Shree shree sadguru shreedhar swami Gurobhyonamaha ❤❤🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🙏🏻🙏🏻
@yuktaapte4449
@yuktaapte4449 25 күн бұрын
मला वाटते समर्थांनी जो नामस्मरण समास सांगितला आहे तो सर्वतोपरी मार्गदर्शक आहे. वैजापूरकर काका आणि ताई मौलिक मार्गदर्शन 🙏🏻🙏🏻
@shripadkulkarni9683
@shripadkulkarni9683 27 күн бұрын
|| जय जय रघुवीर समर्थ || 🚩 || ॐ नमो भगवते श्रीधराय || 🚩
@sunitapawar9833
@sunitapawar9833 27 күн бұрын
Good
@geetakokardekar3796
@geetakokardekar3796 26 күн бұрын
काकांना साष्टांग नमस्कार. खुप महत्वपूर्ण माहिती सांगितली.
@sachinmanjarekar2288
@sachinmanjarekar2288 26 күн бұрын
श्री स्वामी समर्थ आपणा दोघांना साष्टांग नमस्कार आजच्या दिवशी खूप महत्त्वाचे समाधानाचे भगवत प्राप्ती कशी करता येईल खुप सुरेख माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
@sachinmanjarekar2288
@sachinmanjarekar2288 26 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@shivrajjadhav8116
@shivrajjadhav8116 27 күн бұрын
वैजापूर ते काका व वैशालीताई आपले मनापासून आभार खूप छान साधकासाठी मदत करून माहिती सांगितली धन्यवाद जय जय जय रघुवीर समर्थ
@advuddhavjoshi7128
@advuddhavjoshi7128 27 күн бұрын
काका, खुपच सुंदर विवेचन केलेत. जय जय रघुवीर समर्थ ॥🙏🙏🙏
@UjwalaGhabade
@UjwalaGhabade 26 күн бұрын
वैजापूर काका वैशाली ताई. आपले. मनापासून आभार साधकांसाठी माहिती समजले आपले धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ. जय. सद्गुरू
@girijasutbhatawadekar2776
@girijasutbhatawadekar2776 26 күн бұрын
ओम नमो भगवते श्रीधराय 🙏
@rajakelkar2753
@rajakelkar2753 27 күн бұрын
नामस्मरण हे आपण कोणत्याही अवस्थेत, कोणत्याही स्थळी , कोणत्याही वेळी,देता घेता,जेवता,खाता नामस्मरण करावे,देवाचे ,वा सद्गुरुचे नामस्मरण सतत करावे
@vaishalikhole153
@vaishalikhole153 27 күн бұрын
अगदी बरोबर बोललात. फक्त मंत्र म्हणत असतांना नियम पालन करून शुचिर्भूत होऊन. आसन घेऊन विधीवत म्हणावा.श्रीगुरूदेव दत्त
@veenakanade9395
@veenakanade9395 27 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@tigergamingyt4623
@tigergamingyt4623 27 күн бұрын
श्रीगुरुदेव दत्त
@maithilikulkarni4483
@maithilikulkarni4483 27 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ❤
@rashmibthatte6559
@rashmibthatte6559 27 күн бұрын
खूपच छान समजावले
@latafatarpekar5023
@latafatarpekar5023 27 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
@sandhyajadhav8493
@sandhyajadhav8493 27 күн бұрын
Dhanyawad Kaka 🙏
@ShaliniPatil-qm3ob
@ShaliniPatil-qm3ob 27 күн бұрын
Shree swami smarth
@neetaraut2623
@neetaraut2623 27 күн бұрын
🙏Shree Guru Deva Datta 🙏
@pratibhamhatre6829
@pratibhamhatre6829 27 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त
@pandurangalavekar6153
@pandurangalavekar6153 27 күн бұрын
गुरुदेव दत्त .
@jyotimalunjkar5337
@jyotimalunjkar5337 27 күн бұрын
🙏 Gurudev Datta 💐
@suneeljoshi4115
@suneeljoshi4115 26 күн бұрын
खूप हृदयस्थ
@sunandaahire2638
@sunandaahire2638 27 күн бұрын
Shree swami samarth maharaj ki jay Nasik Panchvati
@vaishaligalphade4704
@vaishaligalphade4704 27 күн бұрын
गुरुदेव दत्त
@nanasahebmore8699
@nanasahebmore8699 27 күн бұрын
🎉🎉
@SnehalGokhale
@SnehalGokhale 26 күн бұрын
मला भेटायचे आहे काका तुम्हाला 🙏
@maheshbreed1446
@maheshbreed1446 27 күн бұрын
Tai Shri Swami Samarth Mala kakanchi bhet hoil kay? Mala kase samjel te saga hi vinanti aahe
@DevMajha
@DevMajha 27 күн бұрын
त्यांचा नंबर देऊ शकत नाही 🙏
@ravindrakulkarni3274
@ravindrakulkarni3274 27 күн бұрын
काका sydny हून आले का. हा नवीन व्हिडिओ आहे का
@rashmibthatte6559
@rashmibthatte6559 27 күн бұрын
काकांना कुठे आणि कधी भेटू शकतो
@DevMajha
@DevMajha 27 күн бұрын
हो काका 24 nov आले
@DevMajha
@DevMajha 27 күн бұрын
ते जोधपूरला त्यांच्या घरी गेले आहेत. 🙏
@atulkhiste5796
@atulkhiste5796 26 күн бұрын
सुंदर मार्गदर्शन 👌 परंतु साक्षात्कार, प्रचिती आणि त्याचा प्रसार "प्रत्येकास" करायची गरज आहे का असा माझ्या मनास पडलेला एक प्रश्न, तसेच साधनेचे अंतिम उदिस्ट काय असावे?
@vaishalikhole153
@vaishalikhole153 26 күн бұрын
प्रत्येकाने नाही करायचा तर अध्यात्मिक अधिकारी व्यक्तीनेच तो करायचा कशासाठी तर पुढे येणारा साधक सिद्ध होण्यासाठी. साधनचे अंतिम उद्दिष्ट लक्ष प्राप्ती होय .जे लक्ष ठेवून साधन केल आहे ते होय.श्रीगुरूदेव दत्त
@DevMajha
@DevMajha 26 күн бұрын
अगदी योग्य सांगितले 🙏
@shyamvaijapurkar3347
@shyamvaijapurkar3347 24 күн бұрын
साधनाचे अंतिम उद्येश्य साध्य प्राप्त होणे. साध्य होता साधनांचा, ठावची नाही. साध्य आणि साधका मधील द्वैत नाहीसे होणे. साधकानी स्वतःचे अस्तित्व वेगळे न ठेवता साध्य अर्थातच परब्रम्ह स्वरुप होणे.ते.ही वेगळे पणानी स्फुरायला नको. मुख्य द्वैत भावने पासून रिक्त होणे. जय जय रघुवीर समर्थ.
@atulkhiste5796
@atulkhiste5796 22 күн бұрын
​धन्यवाद 🙏 🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹 🌹नर्मदे हर 🌹
@Aarti.1983.
@Aarti.1983. 27 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई .एका स्थानी बसून 1 माळ जप करते .पण चालता फिरता काम करताना नामस्मरण केलं तर चालत का ?
@vaishalikhole153
@vaishalikhole153 27 күн бұрын
हो चालेल!श्रीगुरूदेव दत्त
@DevMajha
@DevMajha 27 күн бұрын
आपण श्वास घेतो ती ईश्वराची कृपा तर आपल्या दिवसच्या 7% श्वास इतकी संख्या जप माळ वर झाली पाहिजे असा उल्लेख आहे. संख्येने माळेत 108 मणी धरून अंदाजे 8 माळ जप रोज झाला पाहिजे. 🙏
@Aarti.1983.
@Aarti.1983. 26 күн бұрын
@@DevMajha श्री स्वामी समर्थ म्हणजे 8 माळी जप करावं का .
@DevMajha
@DevMajha 25 күн бұрын
​​@@Aarti.1983.होय रोज 🙏 त्या मागचा भाव महत्त्वाचा
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН