Excellent video!!! Khup shikayla milala ajjchya video madhun. Om Sairam
@rajeshrishinde7258 ай бұрын
विनीत दादा... मी आपल्या व्हिडीओची वाट पाहत असते कारण जे काही निरूपण करता ते सर्वच महत्वाचे असते... 👌🏻👌🏻🙏🏻🙌🏻
@BAPUJAGDALE-kk2zl8 ай бұрын
Ll
@shradhapandit768 ай бұрын
फारच सुंदर @@BAPUJAGDALE-kk2zl
@swatimali98527 ай бұрын
😊
@ranjanaranade43638 ай бұрын
महाराजांना सर्व गोष्टी सांगणे,हे खरे च खूप छान वाटले.आपण हे सहज करू शकतो. एकदा सवय झाली की वेगळे काही करावेच लागणार नाही.जय श्री राम
@kshudhashantimisalgruha26018 ай бұрын
खूपच सुंदर आणि सहज समजेल अशा शब्दात अत्यंत गुंतागुंतीचा विषय समजावून दिला आहे 🙏
@smitashembekar23238 ай бұрын
मी पण नेहमीच आतूरतेने तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत असते, विनीत दादा तुमचं निरूपण अतिशय रसाळ आणि आत्ताच्या परिस्थितीला अनुरूप असतं, अगदी मनाला भिडतं,महाराजांचा तुम्हाला अगदी पूर्ण वरदहस्त आहे, श्रीराम जय राम जय जय राम
@vinitamungi23768 ай бұрын
विनित दादा...अतिशय सुरेख निरूपण...ऐकतच राहावे असे असते...😊
@swatiithape95525 ай бұрын
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🙏
@pramilajadhav98955 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🌹🌹
@rameshborkar16367 ай бұрын
श्रीराम 🎉 नमस्कार. भगवंताचे अनुसंधान कसे राखावे ह्या विषयी खूप छान निरूपण ऐकावयास मिळाले. श्रीराम जयराम जय जय राम 🎉नमस्कार
@prabhavatigaikwad906410 күн бұрын
श्रीराम जय राम जय जय राम नमस्कार
@sandhyabhopale82928 ай бұрын
नमस्कार दादा खुपच छान मार्गदर्शन केले साधने ला खुपच फायदा होतो
@latapawar666821 күн бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@vishwanaththakar33185 ай бұрын
Khup.sunder निरुपण zale जय श्रीराम
@ChitraMulay5 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम !
@kirtigandhe47007 ай бұрын
होय आपण म्हणता ते खरे आहे नामस्मरणातून अनुसंधानामुळे प्रारब्धाचे भोग भोगण्याची ताकद मिळते __जय श्रीराम
@jayantkulkarni5918 ай бұрын
अनुसंधान म्हणजे जोडले जाणे.अविभक्त अशी अवस्था.असे वाटते.छान निरुपण.श्रवणीय आहे.
@vishwanaththakar33188 ай бұрын
विनीत दdqda निरुपण Khup.sunder kele ahe जय श्रीराम
@pradeepwadelkar52466 ай бұрын
जय श्रीराम 🙏
@sujatakasbekar19498 ай бұрын
श्रीरामजयरामजयजयराम
@waghganesh11258 ай бұрын
Shri ram jai ram jai jai ram
@hunermarbalmurtiartjaipur47678 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@smitavyavahare9358 ай бұрын
आपणास सादर प्रणाम.अत्यंत सोप्या शब्दात श्री महाराजांची, श्री भगवंतांचे अनुसंधान राखण्याची शिकवण समजावुन सांगितलीत.
@anitarahalkar48658 ай бұрын
नेहमीसारखेच अत्यंत उद्बोधक आणि रसाळ निरूपण💐
@medhabarve14778 ай бұрын
नमस्कार विनीत दादा, खुप उपयोगी माहिती मिळाली .सहज व सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेत.मनातील प्रश्नांची उत्तरे मिळाली.मन शांत होते आपले निरुपण ऐकून.धन्यवाद🙏🙏
@bhobhahogade22788 ай бұрын
या विषयाची खूप वाट पाहत होते खूप खूप सुंदर श्रीराम जयराम जय जय राम
@gayatripatil16028 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम 👃👃👃
@rajshreeharel81668 ай бұрын
श्री राम जय राम
@alloukikasanjaykatkar80638 ай бұрын
महाराज भावपूर्ण नमन. खुप छान मार्गदर्शन. धन्यवाद.
@Smita-Shinde8 ай бұрын
प्रणाम गुरुदेव 💐🙏💐
@geetadeshpande87718 ай бұрын
जय श्रीराम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌
@anjalibhavthankar64158 ай бұрын
आदरणीय श्री. विनीत दादा, आपणांस स्नेह पूर्वक नमस्कार. मंगलात मंगल, शुद्धात शुद्ध म्हणजे भगवंताचे स्मरण आहे. "अनुसंधान " ठेवणे, म्हणजे प्रत्येक कार्यात आपल्या सद्गुरू यांचा आठव ठेवणे हे आहे. नाटक पहाताना किंवा इतर काही गोष्टी करित असतो तेंव्हा खरेच आपण आपणांस विसरून जातो, इतके त्यात मग्न होतो. पण bhgavantache स्मरण ठेवताना जाणीव पूर्वक प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. विनीत दादा, आपण खुप सोपे करून श्रीमहाराज यांचे नामस्मरण व त्या अनुषंगाने अनुसंधान याचे महत्व सांगता. खुप छान!🌹🙏👌
@PushpaPandit-b1s8 ай бұрын
खूप छान सांगत आहात. नमस्कार.🎉
@varsha23468 ай бұрын
Shree Swami Samarth..😊
@kantilaljagtap26688 ай бұрын
🌷🙏 श्रीराम जय राम जय जय राम ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय आमचे गुरु विनीत दादा आमचा तुम्हाला साष्टांग दंडवत नमस्कार नमस्कार असंच आम्हाला मार्गदर्शन करत जा🙏🌷
@dhananjaykulkarni3508 ай бұрын
विस्तृत फार च चांगले सांगितले. जय श्रीराम समर्थ. 🌹🌹🙏🙏
@sujaybodas8 ай бұрын
खुप मार्गदर्शनन आणि मदत होते videos ची. श्री राम जय राम जय जय राम 💐
🙏🙏🙏🙏🙏🌹🌺🪷💐🪷🌺🙏🌹🌹🪔🪔🪔🪔🪔🙏🌹🌺 श्री राम जय राम जय राम राम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌺🌹🌺🌹🌺🙏🌹🙏
@nirmalayadav52078 ай бұрын
खूप छान माहिती आहे दादा
@manishakalwint87928 ай бұрын
खूप छान जय श्रीराम,,,,,🙏
@smdahiphale74228 ай бұрын
मन खंबीर राहण्यासाठी उपाय सांगा
@SumadhaKulkarni8 ай бұрын
नामस्मरण अर्धवट राहते
@latadeshpande90358 ай бұрын
👌👌🙏🙏
@Niva12538 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@surekhajadhav61048 ай бұрын
🙏🙏🙏
@ShitalZende-x4s8 ай бұрын
Jai Shriram
@ShitalZende-x4s8 ай бұрын
जय श्रीराम
@SumadhaKulkarni8 ай бұрын
माझं ही नामस्मरण चालू च असते
@SumadhaKulkarni8 ай бұрын
मन शांत होत नाही
@SumadhaKulkarni8 ай бұрын
दादा यावर उपाय काय
@SumadhaKulkarni8 ай бұрын
नमस्कार दादा मी आपला आजचा एपीसोड ऐकत आहे मला एक शंका आहे एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याने अश्रू पात होतो हे नामस्मरण करत असताना होते तेव्हा नामस्मरण करण्यात अडचणी येतात मग काय करायचं
@SumadhaKulkarni8 ай бұрын
तेव्हा मार्ग निघावा असे वाटते पण निघत नाही
@KulkarniSudha8 ай бұрын
ह्या प्रश्नाची उत्तरे कोणाला विचारावी ती न मागता मिळाली
@meenasathe76158 ай бұрын
मुंबई हून तळेगांव मंदिरात यायचे आहे . तेथील फोन नंबर मिळेल का?
@ShreeChaitanyaRam8 ай бұрын
वैशाली काकू भालेराव यांना फोन करावा - 9921762482
@meenasathe76158 ай бұрын
धन्यवाद
@shardulanagal51208 ай бұрын
मला असा प्रश्न उपस्थित होत आहे, की अपवित्र परिस्थितीत श्रीराम जय राम जय जय राम असा जप करता येऊ शकतो का ? जय श्रीराम ❤
@vinitjoshi74628 ай бұрын
भगवंताचे नाम हे सर्वात पवित्र आहे त्यामुळे ते घ्यायला परिस्थिती चे कोणतेही बंधन नाही
@shardulanagal51208 ай бұрын
@@vinitjoshi7462 श्री विनित जी, मला एक स्वप्न पडले होते, महाराजां संबंधित, त्याबद्दल मला सांगायचे आहे, तर तुमच्याशी कसा संपर्क साधू ?