🙏🚩जय श्रीराम सद्गुरु ब्रम्हचैतन्य स्वामी महाराज कि जय जय जय रघुवीर समर्थ🙏🚩
@pramilajadhav98955 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🌹🌹
@alloukikasanjaykatkar80636 ай бұрын
धन्यवाद महाराज, अनेक शंका निरसन झाल्या. खुप छान सांगता आपण. प्रत्यक्ष भेटीची इच्छा खुप ईच्छा आहे. महाराज ती लवकर पूर्ण करतीलच. हिच महाराजांच्या चरणी प्रार्थना.
@sakshikolte88986 ай бұрын
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज सच्चिदानंद सदगुरू श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय 🌹🌷🌷🌷🌹 जय जय रघुवीर समर्थ 💐💐🌹 अद्भुत, अप्रतिम माहितीचे मार्गदर्शन केले विनित दादा आपण 🙏🙏🙏🙏🙏
@neetachavan50626 ай бұрын
विनोद दादा कोटी कोटी कृतज्ञता! माझ्यासारख्या अनेक जीवांना इतक्या सोप्या भाषेत आपण मार्गदर्शन करत आहात याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी तेव्हढी कमीच आहे. रोजच्या दैनंदिनी जीवनात खूप सहाय्य होत आहे. मन खूप शांत राहण्यास मदत होत आहे दादा हे मी शब्दात नाही सांगू शकत. पण आपल्या मार्गदर्शनामुळे खूप समस्या कामी झाल्या आहेत. पुन्हा एकदा आपल्या प्रति कृतज्ञता. जय गुरुदेव, जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏🌸🙏🙏
@sujatakasbekar19496 ай бұрын
श्रीरामजयरामजयजयराम
@murlidharmadhikari2496 ай бұрын
श्रीराम समर्थ दादा तुम्ही सांगितलेलं महाराजांचं तत्वज्ञान ऐकुन जीवन कसं जगावं याचा खरोखरच अत्यंत पावलोपावली उपयोग होतो आहे दादा तुमची प्रत्यक्ष भेट परळी वै. व खातगावला झाली आहे तुम्हांला भक्त उदंड आम्हांला कोण पुसते असं च वाटतं अंतःकरणापासुन जय जय रघुवीर समर्थ सौ. वर्षा मु. धर्माधिकारी परळी वै.
@PunamDeshmukh-ef9cf6 ай бұрын
श्री राम जय जय राम जय जय राम श्री गुरुदेव दत्त महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम छान अतिशय सुंदर समजून सांगतात नीरुपन दादा आणि दिदी कोटी कोटी प्रणाम पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते 🙏🙏🙏🙏🙏🙏💐🌹💐🌹💐🌹💐🌹🥛🌹🥛🌹🥛🌹🥛🌹🌺🌺 जय श्री राम जय श्री राम
@tanujakulkarni48316 ай бұрын
खुप छान सांगितले दादा मनातील सर्व शंकांचे निरसन केले आणि मला हि हेच प्रश्न निर्माण झाले होते ते सर्व तुम्ही छान समजावून सांगितलेत मन भरून आले व डोळ्यात पाणी आले ऐकून दादा मनापासून धन्यवाद . श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थ
@sulbhakshirsagar8416 ай бұрын
श्रीराम समर्थ 👏 धन्यवाद दादा मनातील अनेक शंकांचे निरसन होते.
@anjalibhavthankar64156 ай бұрын
खरंच, श्रीमहाराज यांना आपण सारखे काही नां काही सांगत असतो, पण श्रीमहाराज आपली माऊली आहे. माऊली शिवाय आपण कुणाला सांगणार? अशी मनाची धारणा होते, व श्रीमहाराज यांना सांगितले जाते. जय श्रीराम!🌹🙏👌
@pratibhadesai44616 ай бұрын
धन्यवाद विनीत दादा, आपल मार्गदर्शन असच मिळत राहो ही रामराया चरणी प्रार्थना. जय श्रीराम, जानकी जीवन स्मरण जय जय राम 🎉
@Kalpana-kq6vs6 ай бұрын
जयश्री राम जय सदगुरू खूप छान मार्गदर्शन🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
@sanjaygaikwad70646 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम 💫📿🙏🏻📿🙏🏻📿🙏🏻🪄
@rameshsane68976 ай бұрын
💐🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ,😊
@Kalpana-kq6vs6 ай бұрын
दादा कोटी कोटी प्रणाम खूप उत्तम
@pratibhadesai44616 ай бұрын
नमस्कार विनीत दादा, जय श्री राम 🙏🌷🙏 परवा माझा हा एपिसोड ऐकून झाला. सतगुरू आणि रमारायांची सतत आठवण अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीतही ठेवून पुढे जायचं आहे , त्याच प्रमाणे विषय वासनातुन बाहेर येऊन कळकळीने नाम घेणे गरजेच आहे ही समज मिळाली. कृत्रिमता आणि यंत्रवत नाम न घेता सगुण रूप डोळ्या समोर आणुन पूर्णपणे शरण जावे ह्याचे आकलन झाले आणि क्रोधा वर नियंत्रण आणण्यासाठी मना मध्ये सतत नामाचा अभिषेक होणे गरजेचे आहे हे कळले. आपण केलेल्या मार्गदर्शनाने आमचे कल्याण होत आहे . पुन्हा एकदा नमस्कार आणि धन्यवाद🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम🌸 जय जय रघुवीर समर्थ 🌸 श्री राम समर्थ 🌸
@TUSHARGOKHALE-g1u6 ай бұрын
आज चे निरूपण अप्रतिम. सगळेच प्रश्न व शंका मला माझ्याच मना च्या वाटल्या.आज चा भाग खुप छान
@smitashembekar23236 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम, विनीत दादा विनम्र नमन, गोंदवलेकर महाराजांचा उपदेश तुम्ही अगदी यथार्थ पणे आमच्यापर्यंत अतिशय रसाळ वाणीने पोहोचवता, खूप खूप धन्यवाद
@ashakulkarni9346 ай бұрын
खूपच अनुभूती देणार मार्गदर्शन, जय श्रीराम
@madhuragurav66856 ай бұрын
आपल्या विडिओ मधून खूप छान माहिती मिळते आणि शंका समाधान व्हायला मदत होते... धन्यवाद 🙏
@smitavyavahare9356 ай бұрын
आपणास सादर प्रणाम. आपल्याकडुन श्री महाराजच सर्वसाधकांना उत्तम मार्गदर्शन घडवत आहेत.
@prachikarandikar51796 ай бұрын
आदरणीय विनीत दादा ,सादर नमन . कित्ती सोपं करून सांगता आहात . श्रीराम चरणी आणि श्री .महाराजांच्या चरणी सर्व काळज्या ,चिंता सोडून द्या आणि फक्त आणि फक्त नाम घ्या . खूपच छान . खूप धन्यवाद दादा आणि त्रिवार नमस्कार 🙏🙏🙏
@kantilaljagtap26686 ай бұрын
🌷🙏 जय श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्री आमचे गुरू विनोद दादा यांना माझा साष्टांग दंडवत नमस्कार असंच आम्हाला मार्गदर्शन करत राहा🙏🌷
@aniketpatane95836 ай бұрын
श्री विनीत जोशी. 🙏
@aniketpatane95836 ай бұрын
विनोद नाही
@suvarnasalunke99106 ай бұрын
🙏 shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏🌸🌸🌸
@madhura20246 ай бұрын
नमस्कार दादा आपल मार्गदर्शन खूप छान चालू आहे आम्हाला त्याचा चांगला उपयोग नक्कीच होतो आहे धन्यवाद !
@SiddhiPatil-i3l6 ай бұрын
Shree Ram Ambaya Nathsavidh.
@prakashbhavthankar13976 ай бұрын
Shriram jai Ram Jai Jai Ram!❤
@Smitahrishee6 ай бұрын
!! श्री राम !! 🚩🚩
@padmapai99306 ай бұрын
विनीत दादा एकूण मन शांत होत.
@nilimajamdar36716 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री राम जय श्री राम
@richakulkarni33966 ай бұрын
🪷 श्रीराम जयराम जय जय राम 🪷
@sarlabhavsar87976 ай бұрын
🙏🌷श्रीराम जय राम जय जय राम
@umeshmandrekar95596 ай бұрын
Khup prerna miltay dhanyawad guruji
@anjalibhavthankar64156 ай бұрын
जय श्रीराम!🌹🙏🌹
@varshajoshi6516 ай бұрын
आदरणीय विनीत दादा नमस्कार. श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🙏🌹🌹
@vinayadeshpande33556 ай бұрын
जय श्री राम 🙏🙏🙏
@geetadeshpande87716 ай бұрын
खूप सुंदर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sujatamali63006 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🙏🏻
@madhurisathe71156 ай бұрын
Jai Shree Ram 🙏🙏
@vishwasdeshpande55336 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम 🙏
@ranjanaranade43636 ай бұрын
दादा,नमस्कार.मनाची तयारी होणे आवश्यक आहे.त्या साठी नामस्मरण जास्तीत जास्त व्हायला हवे.हे जसे तुम्ही सांगितले त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू.तुमचे मार्गदर्शन असेच सतत आम्हाला लाभो.अशीच प्रार्थना.आपल्याशी प्रत्यक्ष भेट होण्याची इच्छा आहे.जय श्री राम.
@jayashripatil16006 ай бұрын
विनीत दादा आज चे निरूपण ऐकून मन खूप शांत झाले..
@pradeepwadelkar52466 ай бұрын
मार्मिक विश्लेषण..जय श्रीराम 🙏
@tarkapatil43256 ай бұрын
जय श्रीराम🙏महाराज मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली 🙏
@shailagurjar18856 ай бұрын
श्रीराम जयराम जय जय राम!
@bhobhahogade22786 ай бұрын
श्रीराम जयराम जय जय राम
@udaymodak6 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
@kavitajoshi54606 ай бұрын
Jai Sri ram
@nitakoturwar106 ай бұрын
राम कृष्ण साई 🙏🙏जय श्री राम दादा🙏
@aparnasane99056 ай бұрын
जय श्रीराम
@vivekanandkale97776 ай бұрын
दादा तुम्हाला साष्टांग नमस्कार. खुप छान विचार. जय राम श्री राम जय जय राम.
@yeshwantaaradhye22346 ай бұрын
जय श्रीराम दादा
@prakashbhavthankar13976 ай бұрын
Khup chan sangitale.aapnas manomaya namskar.❤
@sujatamane91836 ай бұрын
धन्यवाद दादा खूप बर वाटलं
@smdahiphale74226 ай бұрын
खूप छान माहिती सांगता दादा धन्यवाद
@jayawantprabhu47816 ай бұрын
Jay. Gurumauli
@PrafullGole6 ай бұрын
नमस्कार दादा आपलेच सांगितले ते ऐकून विचार आठवतात व जप करते मला जसा जप सुरू आहे तसं खूप छान दिवस जात आहे संत योग,गुरू सत्संग , भेट होत आहे मला हे आपल्या मुळे मिळतं व महाराज कृपेने होते
@ShreeChaitanyaRam6 ай бұрын
अशीच उपासना आणि साधना करत रहा... महाराज कृपा करून आहेत
@medhapujari98806 ай бұрын
🙏🙏👌
@sujatamodak92706 ай бұрын
खुप छान बोलता
@surekhajadhav61046 ай бұрын
🙏🙏🙏
@sahikantdeshpande78786 ай бұрын
डोळे मिटून बसले तर आपोआप झोप लागते यावर उपाय काय.
@meerabhave89816 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन, धन्यवाद. आपल्या छोट्या अडचणी महाराजांच्या कानावर घालणे म्हणजे त्यांना त्रास देणे होत नाही का?
@RohitPallavi5 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी ह्या उपक्रमाचा whatsapp ग्रुप आहे का? नवीन साधकांना कसं join करता येईल? तसंच विनीत दादांच्या पुण्यातल्या कार्यक्रमांबद्दल आधी माहिती कळु शकेल का? धन्यवाद
@smdahiphale74226 ай бұрын
प्रारब्ध योग बदलण्यासाठी उपाय आहेत का
@pratibhadeshmukh20306 ай бұрын
तुमचे मार्गदर्शन ऐकून मानवरील ताण कमी होतो. उपासनेला चालना मिळते.