ट्रेकिंग आणि रायडींग चे T-Shirt खरेदी साठी खाली क्लिक करा bit.ly/3sowvfzzdB
@DineshPatilvlogs3 жыл бұрын
मी पण केलाय भैरव गड ट्रेक kzbin.info/www/bejne/Y5TRpqmobd-NiK8
@ig_pikachu_gaming21633 жыл бұрын
Dada Lockdown Madhe T shirt Chi delivery bhetel Ka?
@captain__gopal3 жыл бұрын
@@ig_pikachu_gaming2163 Ho bhetel
@itsmeraj14563 жыл бұрын
मानलं पाहिजे त्या मावळ्यांना जे काहीही साधने नसताना वरपर्यंत ये-जा करत होते आणि वर पाण्याचे टाके बांधले। जय भवानी जय शिवाजी ।
@gaupadwal13 жыл бұрын
५०००० सबस्क्राईबर्सबद्दल अभिनंदन Superb व्हिडिओ
@StoryonWheels3 жыл бұрын
धन्यवाद 🙏😇 शेअर करा pls 👍
@SahyadriRockAdventures3 жыл бұрын
सकाळी सकाळी व्हिडिओ बघून खूप मस्त वाटलं... लॉकडाऊन मुळे भैरवगड ला जाऊ शकत नाही... पण व्हिडिओ बघितल्या वर आपण स्वता भैरवगडा वरच आहोत असं वाटलं...@sahyadri_rock_adventures
@StoryonWheels3 жыл бұрын
अगदी अगदी बरोबर 😍😍😍
@ghostrider999ajit3 жыл бұрын
बॅकग्राऊंड म्युजिक : थरार जाणवून देणारा पहिल्यांदा रॅपलिंग : मावळ्याची जिगर दाखवून देणारा आणि मॅनेजमेन्ट : अव्वल दर्जाचा 🔥🔥🔥❤️❤️❤️❤️ बाकी sow परिवाराच प्रेम 🔥❤️🤩💥💥💪💪💪 आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩
@StoryonWheels3 жыл бұрын
धन्यवाद 🙏😇 शेअर करा 👍
@deepaksabale21333 жыл бұрын
🚩 महाराष्ट्र दिन 🚩साजरा आपल्या पद्धतीत.....
@swarajdeshmukh95983 жыл бұрын
Maharashtra dinachya hardhik shubhechha
@ravimote38803 жыл бұрын
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा हा माझा श्रीमहाराष्ट्र देशा राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्या ही देशा याची आठवण जागी करुन दिल्या बद्दल तुमचे आभार 🙏 खूप कष्टाने शूट केलंस 👍
@Swaraj-ez8zf3 жыл бұрын
दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन!🤞 माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन!✌️ तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन!🙏 आणि …पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन!😊 💐महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!💐 🚩🚩!!!जय महाराष्ट्र!!!🚩🚩
@StoryonWheels3 жыл бұрын
🙏🙏
@rohanshelke96143 жыл бұрын
महाराष्ट्र दिनाच्य खुप खुप शुभेच्छा 🔥
@rohantravelstories3 жыл бұрын
Very nice video ...U have good voice quality 🙂🙂
@sunilshiledar77963 жыл бұрын
🚩🙏🏻 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🙏🏻💪💪💪💪👌👌👌😊😊
जबरदस्त एकदम, background music ekdum मस्त 👌🏻👌🏻👌🏻❤❤
@samirchavan32663 жыл бұрын
दादा मी मूळचा कराडचा आहे पण मी नोकरीसाठी औरंगाबाद (संभाजीनगर )येथे आहे पण तुझे विडिओ खूप आवडीने पाहत असतो. Miss you bro😍.
@StoryonWheels3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏😇 शेअर करा 👍
@ajaydesaivlogs32333 жыл бұрын
Kay dangerous ahe he🤩ani titkach adventurous pn🤩🤩🥳🥳🥳amazing treack dada🤩🤩
@StoryonWheels3 жыл бұрын
धन्यवाद 😇🙏❣
@akshaynaykodi3 жыл бұрын
खतरनाक 🔥💯🚩बरोबर दादा सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेणे खूप गरजेचे असते उगच कोणी नको ते धाडस करू नये कारण निशकाळजीपणा एखाद्याच्या जिवावर बेतू शकतो 🙏🔥💯🚩 महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा🔥💯🚩
@StoryonWheels3 жыл бұрын
💯
@sumitmasaye77273 жыл бұрын
खूप सुंदर ट्रेकिंग माहिती।। महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पाहिलेला सुंदर व्हिडिओ👍🚩 जय महाराष्ट्र
@StoryonWheels3 жыл бұрын
धन्यवाद 🙏😇 शेअर करा 👍
@tanmaytemghare28883 жыл бұрын
Dada me tumche khup videos baghato khup chan jai shivray
दादा खुपचं छान, महाराष्ट्र दिनाची सुरुवात झक्कास झाली ❤️
@StoryonWheels3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏😇 शेअर करा 👍
@abhijeetpednekar48793 жыл бұрын
अप्रतीम अनुभव... अगदी व्हिडिओ बघताना अंगावर काटा आला.. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने असा हा गड किल्ल्याचा व्हिडिओ म्हणजे दुग्धशर्करा योग.. भावा धन्यवाद ह्या सगळ्यासाठी.. महाराष्ट्र दिनाच्या खूप शुभेच्छा.. ❤️❤️ आणि व्हिडिओ एकदम ढासू..🔥🔥🔥
@StoryonWheels3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@MadhurPulekarPictures3 жыл бұрын
थरारक ट्रेक , नाणेघाटाच्या नानाच्या अंगठ्यावरून भैरवगडाची भिंत एखाद्या शिवलिंगाप्रमाणे दिसते 🙏
@SDCreator13 жыл бұрын
Video eek number. Bhari aahs
@Chaitya_Mane3 жыл бұрын
Kadak.... khatarnak...🔥🔥🔥 Love from kolhapur.....❤️
खुप छान आहे विडीअो😍😍😍 विडीअो साठी चं म्युझीक अपंरतीम आहे
@sohammohite46453 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@kamleshbhalekar69683 жыл бұрын
व्हाराडी डोंगर रांग पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या काही वर्षांपूर्वी मी त्या डोंगर रांगांच्या मागे गेलो होतो आणि खूप दिवसानंतर तीच डोंगर रांग पाहून मन प्रसन्न झालं
@StoryonWheels3 жыл бұрын
😍😍😍😍
@kd.hingane80103 жыл бұрын
Jay maharashtraa ek no. Video..
@StoryonWheels3 жыл бұрын
धन्यवाद 😇🙏💯 शेअर करा 👍
@sudampatil30683 жыл бұрын
सुरेख
@ganeshpalav54533 жыл бұрын
Good job
@madhuria9553 жыл бұрын
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा .धाडसी आणि यशस्वी प्रयत्न 🚩❤🙏👏👏
@rameshthoke813 жыл бұрын
प-या खरचं खतरनाक ट्रेक रे भावा मस्तचं,,,खरचं तुझा अगदी हेवा वाटतोय मित्रा म्हणून अगदी लाडाने तुला "प-या" असं म्हणतोय .........👍🗡🔥मस्तचं...!
@StoryonWheels3 жыл бұрын
Thank You so much 😇💯❣
@ananddodamani15203 жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩 जितकी मोठी स्वप्न तितकी मोठी संकट आणि जितकें मोठी संकट तितके मोठे यश. परेश दादा तुम्ही तुमच्या यशाच्या शिखरावर पोहोचलात 🚩🚩 अभिमान वाटतो
@LimitlessTraveller3 жыл бұрын
Bhari video🙏🙏🙏
@amarmane01323 жыл бұрын
खरच खुप थरारक अनुभव होते दादा, महाराष्ट्र दिनानिमित्त खुप खुप शुभेच्छा👌👍❤
@StoryonWheels3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏😇 शेअर करा 👍
@pareshkadve6403 жыл бұрын
7:40 to 10:30 khataranakk 😐😐😱😰😱😰😰
@umangwarang113 жыл бұрын
Kharya arthane maharashtra din sajra zhala ha vlog pahun😍😍😍 अप्रतिम❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩
अप्रतिम वीडियो मित्रा. ज्या पद्धतीने तू शूट केलंय आणि एडिट केलाय त्याला सलाम.. 🚩🚩 तुला आणि आपल्या सर्व स्टोरी ऑन व्हीलस फॅमिली ला.. महाराष्ट दिवसाच्या आणि कामगार दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🚩🚩 गरजा महाराष्ट्र माझा 🚩🚩
@StoryonWheels3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏😇 शेअर करा 👍
@prafullwaghmare65893 жыл бұрын
खुप छान भाई... असेच आपल्या सह्याद्री च वैभव explore करत जा जय शिवराय ⛳⛳
@StoryonWheels3 жыл бұрын
धन्यवाद 🙏😇 शेअर करा 👍
@prafullwaghmare65893 жыл бұрын
@@StoryonWheels माझा पण "Health SOP " नावाचा Channel आहे Pls Subscribe & Share 🙏🙏
@chinmaykarandekar42113 жыл бұрын
Badsha intro dada 💯🥰🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@siddhehe093 жыл бұрын
Tumala bghun proud feel hota ki aapla marathi manus pn fude chala aahe sir 😊🌹❤
@StoryonWheels3 жыл бұрын
धन्यवाद 🙏😇❣👍 Do share pls
@pscreations44263 жыл бұрын
महाराष्ट्र दिानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🔥 ek no trek dada 🤘
@vishusalunkhe97073 жыл бұрын
खतरनाक ट्रेक दादा ✌️❤️ महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🚩🚩🙏
❤दादा नादखुळा... कधी वाटलं नव्हतं की तुझी अशी पण एक नंबर vlog बघायला भेटेल खरंच बोलायचं म्हंटल तर आपल्या मराठी भाषे मध्ये त्यामध्ये एक मज्जा म्हणजे तूझा गोड आवाज.... अजून काय पाहिजे आम्हाला तू तिकडे मज्जा केली असं वाटलं कि मी स्वतःच तुझ्यासोबत फिरतोय... आपल्या महाराजांच्या इतिहासाबद्दल आणि गड किल्लांविषयी अजून खूप विडिओ ती आमच्यासाठी परिपूर्ण मेजवानी ठरेल... Keep it up bhai❤ मराठी पाऊल पडते पुढे Lovhh uhh भाई❤ lovhh from Nalasopara🚩 ride safe take Care❤
@StoryonWheels3 жыл бұрын
धन्यवाद 🙏😇
@ishwaritc79713 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@kuldeepchikne3 жыл бұрын
परेश भावा काय सांगू अंगावर काटा उभा राहिला vlog बघून. असे वाटत होते की मी स्वतः ट्रेकिंग करतोय. धन्यवाद भावा आम्हाला घरी राहून सुद्धा एक थरारक ट्रेकिंग करण्याचा आनंद दिल्या बद्द्ल. You are Real Gem Bro. youtube मधला अष्टपैलू आहेस तू. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र 🚩
@StoryonWheels3 жыл бұрын
धन्यवाद 🙏😇 शेअर करा 👍
@prathameshgavande88963 жыл бұрын
*महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐*
काही ठिकाणी खूप भयावह वाटले बघताना पण तुम्ही एकदम पटाईत होतात ट्रेक करताना.. वाह परेष भाऊ मस्त. ⛳ ⛳
@StoryonWheels3 жыл бұрын
धन्यवाद 😇🙏❣
@aniketyamajale3293 жыл бұрын
तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
@bindasgiral63863 жыл бұрын
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
@AkshayKarne26223 жыл бұрын
Jabrdast experience mila dada ani important point jo last la sagtila youngester people must follow 👍👍👍 bagtha really goosebumps altya 🔥🔥🔥
@StoryonWheels3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏😇 शेअर करा 👍
@siddhehe093 жыл бұрын
Khupch masta 🌹
@svdcreation66213 жыл бұрын
अप्रतिम ट्रेक तसा सुंदर व्हिडिओ नेहमी प्रमाणे दादा
@StoryonWheels3 жыл бұрын
🙏🙏
@svdcreation66213 жыл бұрын
@@StoryonWheels 👌👌👍👍
@svdcreation66213 жыл бұрын
50k च celebration pending आहे सांगली मध्ये after llockdown नंतर करूया
@mayurbhoir16733 жыл бұрын
Jay shivray🚩🚩
@StoryonWheels3 жыл бұрын
धन्यवाद 😇🙏❣
@shankarmalode73973 жыл бұрын
Khupch chan bhau
@sanjaydamle61942 ай бұрын
मी आणि माझ्या चार मित्रांनी चिरस्मरणीय अशी ही यात्रा मार्च २००१ मध्ये केली होती. माथ्यावरून सह्याद्रीचे घडणारे दर्शन केवळ अवर्णनीय आहे. वर्णनापलिकडचे असल्याने एकदा स्वत: येऊनच अनुभवण्यासारखे. चढ अवघड आणि घाम काढणारा आहे खरा पण साऱ्याचे सार्थक माथा गाठल्यावर होते,
@sumitsule89463 жыл бұрын
थरारक
@StoryonWheels3 жыл бұрын
धन्यवाद 😇🙏💯 शेअर करा 👍
@candyavi70763 жыл бұрын
wahh!!! mast vatala video!!!!!
@sachinsangare48433 жыл бұрын
जय महाराष्ट्र दादा😍🚩🚩
@k10plays503 жыл бұрын
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻❤️
@saurabhbabar89533 жыл бұрын
खूप थरारक अनुभव आहे हा....
@vishal77263 жыл бұрын
खतरनाक ✌️
@atuljadhav55923 жыл бұрын
खुप छान वाटलं video बघुन भावा असं वाटलं खरच आम्ही करतो हे सर्व ....🙏👏👏👌🤞
@StoryonWheels3 жыл бұрын
धन्यवाद 😇🙏💯 शेअर करा 👍
@JaydeepHarale3 жыл бұрын
किल्ले भटकंती सुरू 🔥🙌🙌 Intro superb aahe 😍😍
@StoryonWheels3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@kishormali86063 жыл бұрын
भाऊ मस्त झाली व्हिडिओ 😍🙌🏼....@sahyadri Rock Adventures 😍❤️💪