अरे सागर तुझा भैरव गडाच्या चढाईचा व्हिडिओ पाहिला व्हिडिओ पाहताना आम्हाला घाम फुटला तू आम्हा सारख्या लोकांच्या साठी प्रत्यक्ष जीवघेना धाडस करतोस त्याबद्दल तुझे शतशा आभार खरं तर तू महाराजांचा मावळा बसला पाहिजे पूर्वजन्मीचा नाही तर एवढी ओढ आणि धाडस कोण केले असते पुनश्च एकदा तुझा अभिनंदन
@SagarMadaneCreation10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻😍
@abhijeetmali395411 ай бұрын
खरंच मानाचा मुजरा सागर तुला ..खूप कष्ट घेतोयस तु.. जगाला दाखुवून देतोयस की आपल्या महाराजांनी काय आणि कसले पराक्रम केले आहेत ..आत्ताच्या पिडीला हे कळणं खूप गरजेचं आहे ते तु करतोयस ..महाराज तुला सदैव आशीर्वाद देऊ देत एवढीच त्या जगदीशवरच्या चरणी प्रार्थना
@shrivatsakulkarni12639 ай бұрын
सागर तुला प्रथम मानाचा मूजरा. भैरव गडावर तू चढतांना आमचा श्वास थांबतो.. तुझ्या धाडसाला सलाम.मला असाच वाटत की,तू शिवाजी महाराजांचा पूर्व जन्मीचा मावळा असावास.
@rohininewase320911 ай бұрын
मला खूप भिंती वाटते किल्ले वर जायची पण तु खुप छान किल्ला चढला सागर तुला मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@AmarnathPatankar3 күн бұрын
सागर जय छत्रपती शिवाजी महाराज की जय अतिशय चांगला उपक्रम
@bytecomputers411711 ай бұрын
खूप मेहनत घेतोस सागर असेच उत्तम कार्य तुझ्याकडून होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना..
@nirmalasutar338611 ай бұрын
सागर दादा तुम्ही किल्ल्याची माहित छान सांगितली दादा व्हिडीओ बघताना ती खोल दरी बघून आंगावर काटा आला भीती वाटत होती अन तुम्ही हे धाडस करता सलाम
@amrutakondhare654711 ай бұрын
जबरदस्त किल्ला आहे भैरवगड 👌👌
@subodhgupte577527 күн бұрын
बापरे ! सागर एवढा खतरनाक ट्रेक करणं म्हणजे वाघाचं काळीज हवं ! तुझ्याबरोबर दोर लाऊन चढणारया कमळुदादा आणि सहकारयांना आणि तुला मानाचा मुजरा !! जय शिवराय !! 🙏🙏
@savitasatish10356 ай бұрын
सागर तुझ्या अती साहसामुळे भयंकर अवघड किल्ले पहायला मिळतात धन्यवाद बाळा आयुष्यात यशस्वी हो
@SagarMadaneCreation6 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻☺️🚩
@OmparkashSathe5 ай бұрын
🚩⚔️🗡️ छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️ 🚩⚔️🗡️ छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️
@sandhyazade13562 ай бұрын
धाडस प्रचंड आहे .एका हातात रोप ,दुसऱ्या हाताने शुटिंग .सलाम दादा
@SagarMadaneCreation2 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🚩
@YogeshKoli-e6kАй бұрын
Khup khatarnak bhau jay shivray
@vedikaarjunwad990611 ай бұрын
सागर नेहमीप्रमाणेच सुंदर व्हिडीओ. सुंदर म्हणावा कि खतरनाक,तुम्ही फार साहसाने हे पार केलेत.घरात बसुन बघताना पण भिती वाटत होती.तुमच्या सोबत असलेली ती मुलेसुध्दा धाडशीच आहेत.अशा अवघड ठिकाणी जाऊन शुटशकरणे व सर्वाना शेअर करणे,यासाठी तुमचे मन:पूर्वक अभिनंदन. ऑल द बेस्ट.
@vedikaarjunwad990611 ай бұрын
शुट करणे
@TheVivekgdesai10 ай бұрын
बापरे हा तर कलावंती दुर्गा पेक्षा भयानक आहे. अत्यंत खडा आणि अवघड असा दुर्ग आहे. खरंच त्या काळी कसं काम केलं असेल कल्पनेच्या पलीकडचे आहे. जय शिवराय
@kalpeshkadam10256 ай бұрын
AMK alang madan kulang pn evdhach risky ahe....AMK la tar night rappling krtat...jeevan kadam ne kely night rappling
@Poojakasbe-y6i8 ай бұрын
Khup chan Sagar kharch manl. tula mi khup video pahate tumchi tnx 🤝🤝
@Poojakasbe-y6i8 ай бұрын
Mi khup moti fan ahe tuji Jay shivray
@SagarMadaneCreation8 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️
@suchetamarathe47782 ай бұрын
सागर तुझ्या धाडसला सलाम! एका हातात कॅमेरा घेऊन तू जे काय गडाचं दर्शन घडवलंस ते अप्रतिम. तुझं पॅशन आणि गडकिल्यांवरचं तुझं प्रेम तुझ्या शब्दातून आणि कृतीतून व्यक्त होतं,तुला पुढील प्रवासा साठी खूप खूप शुभेच्छा 💐
@SagarMadaneCreation2 ай бұрын
खुप खुप आभार 🙏🏻😍🙏🏻
@raosahebbombale400311 ай бұрын
🚩🌹सागर दादा खूप छान, आणि तितकेच भयानक दृश्य पाहून मन थक्क झालं .धन्यवाद तुझ्या कार्याला 😮👌👌👌🙏
@VaibhavKapare-z7q3 ай бұрын
खतरनाक किल्ला.. चढाई सर्वात अवघड आहे.. सागर छान व्हिडिओ चित्रीकरण केले आहे.. सावकाश....
@mangeshdm18668 ай бұрын
खरोखरच भयानक आणि अवघड ट्रेक आहे बघताना च डोळे फिरतात.खरच जिगर दाखवली.👌👍🙏
@aruninamdar17799 ай бұрын
जुन्या काळी, ज्यांनी कोणी या पायऱ्या बनवल्या असतील त्यांना कोटी कोटी प्रणाम. Dhanywad सगरदादा किल्ला दाखवल्या बद्दल.
@balasahebvanve416511 ай бұрын
सुपर जबरदस्त सागर भाऊ
@sunilpawar33489 ай бұрын
मदने साहेब आपण खूपच great आहात. तुमच्यामुळे शिवकाळातील मावळे कसे चढ उतार करत असतील याची कल्पनाच करता येत नाही. सलाम त्या मावळ्यांना व तुम्हाला पण. किती जीवघेणा ट्रॅक आहे बघताना डोळे गरगरायला लागले प्रत्यक्षात काय होईल कल्पनेच्या पलीकडे आहे. खूप खूप धाडशी आहात आपण या धाडसाला मानाचा मुजरा 🙏🙏🙏
@SagarMadaneCreation9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🏻☺️
@MadhukarOvhal-ui9il2 ай бұрын
खूप छान माहिती सांगतो
@yatishchaudhari396511 ай бұрын
खुपच छान सागर दादा एक खुपच थरारक असा अनुभव आम्हास देण्यासाठी जय शिवराय🙏🏻❤️🚩
@savitasatish10356 ай бұрын
खरेच सलाम सागर तुझ्या धाडसाला काही झाले तरी घेतलेले काम पूर्ण करतोस त्या मुळेच गड पाहातो धन्यवाद
@SandhyaDesai-j3u11 ай бұрын
खूप छान कार्य, 🚩🚩
@ujwalagurav4729 ай бұрын
सागर दादा शिवरायांवर तुझी अप्रतिम भक्ती असल्यामुळे तुझ्यात प्रचंड धाडस आहे. तुझ्या कर्तव्यात सलाम. तुझे सगळे व्हिडिओ आम्ही बघतो शिवकालीन किल्ल्यांचे दर्शन घरी बसून होते. तुझा जन्म देणाऱ्या माऊलीस आणि तुला पुन्हा एकदा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय 🙏🙏🚩🚩🚩
@SagarMadaneCreation9 ай бұрын
खुप खुप आभार 🙏🏻😍🙏🏻
@dnyaneshwarjadhav39106 ай бұрын
Sagar tula salam. Amhala baghunach bhiti watate.
@ashokjadhav434211 ай бұрын
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
@pranitazirmale618011 ай бұрын
Khup danger dada तुमच्या बहआदूरईलआ सलाम 🚩🚩
@yeolepramod95823 ай бұрын
अतिशय सुंदर प्रेसेंटेशन, सागर. महाराष्ट्रात असलेल्या इतर किल्लायंची सुद्धा सफर घडवून आणा.
@roshanburande52611 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे दादा ❤❤❤❤❤❤😊😊😊
@A.B.VISITER11 ай бұрын
Sagar mala tumche sarv videos trek khup manapasun pahto v te dekhil aavadtat ha video mi thakk zhalo khupch chan aahe ha trek.. Aani ho tumhi je NSS camp hota amondi la tumhi aale hote mi tumcha satkar kela mala khupch chagle vatle ki mi ek youtuber cha satkar kartoy.. To divas m mazhya sathi aanandayi hota.. 😊😊😊😊
@SagarMadaneCreation10 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻😍
@nileshkshirsagar749911 ай бұрын
Jay shivray 🚩
@KiranPatil-et3iq9 ай бұрын
Khupch danger bhairavgad 👌🔥
@rajendrashinde500611 ай бұрын
जबरदस्त सागर दादा सलाम तुला,जय शिवराय
@shauryashindeyt20437 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे दादा. घरबसल्या अशा भयंकर किल्याचे दर्शन झाले.धन्यवाद दादा. 🚩जय शिवराय 🙏
@SubhashDhumal-xh5cp4 ай бұрын
सागर तूला माझा मनापासुन सलाम करतो.तू खरच शूर आहेस.असे भयानक ट्रेक तू स्वत्ता करन सर्वांना छत्रपतींचे किल्ले दाखवतो.खरच शिवरायान्चा मावळा आहेस.❤😊
@SagarMadaneCreation4 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🚩
@madhuradeshpande96011 ай бұрын
जय शिवराय, खुप अवघड आहे ,जपुन जात जा अशा ठिकाणी
@nitinhundre975911 ай бұрын
Sagar simply super jabardast All the best
@gargimanerikar462411 ай бұрын
खूप खूप video आवडला मस्त जय शिवराय🚩🚩🚩
@Swarupnarawade11 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे दादा 🚩🚩🚩🚩💥 खूप खूप छान माहिती दिली💥 💥 दादा तुला सलूट आहे 💥 🚩🚩🚩🚩💥 दादा तुजे विडीओ पाहून मन प्रसन्न होते 💥 दादा तुझ्या मुळे आमाला नैसर्गिक सौंदर्य पाहिला भेटलं दादा तुझे खूप खूप धन्यवाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@VaibhavKapare-z7q3 ай бұрын
जय शिवराय मानाचा मुजरा
@ashokchitre166011 ай бұрын
सागर तुला खूप खूप धन्यवाद. तुझे नाव सदैव आमच्या स्मरणात राहील. जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@prasadpote587111 ай бұрын
Sagar Mast, jabardast, amazing, thararak Congratulations for such daring
@harsh25025 ай бұрын
जिंकलास भावा...🚩🚩🚩🙏
@mohankhaire87287 ай бұрын
सागर you are really great salute to you जय शिवराय
@SagarMadaneCreation7 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻 जय शिवराय 🚩🚩🚩
@dattatrayyadav396110 ай бұрын
Abhinandan Sagar Marane sir !! Jay Bhavani Jay Shivray !!
@ArtiShelke-w8o21 күн бұрын
Khatranak
@Jagrutideshpande-o8w11 ай бұрын
जय शिवराय. खूप अवघड ट्रेक.
@santoshchavan78574 ай бұрын
सागर तुझं ॠदय खुप विशाल आहे आम्हाला घाम फुटला ❤
@SagarMadaneCreation4 ай бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@jayashirke136811 ай бұрын
खूप सुंदर 🙏🙏🚩🚩जय शिवराय
@bajemuraliya28618 ай бұрын
❤❤ लै भारी सागर दादा...Hats off To you...जय शिवराय🚩🚩
@SagarMadaneCreation8 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🚩
@ujwalabhakre703111 ай бұрын
खुप छान👌👌👌
@VidhyaHirapure11 ай бұрын
Sir m tumchi fan ahe mla tumche bolnyachi pdht ani tumch etihas vr prem khup avdt tx Chan jhala video trecking mst jhla tumcha sobt m pn trecking krte as vatl khrc khup Chan 🚩🧡 ky shivaray Jay shambhu raje 🚩
@snehalkadam980811 ай бұрын
जय शिवराय. जय महाराष्ट्र. 🚩
@115_sanketpatil411 ай бұрын
सागर दादा , तुमचा व्हिडिओ बघून माझ्या अंगावर काटा येतो ... असे वाटते प्रत्यक्ष जाऊन किल्ला बघतोय ... डोळ्यातून पाणी सुद्धा येत ... कारण महाराजांच्या ज्ञात अज्ञात किल्ल्यांकडे दुर्लक्ष केलं जातंय .... दादा मी तुम्हाला काही महिन्यांपूर्वी विनंती केली होती की आमच्या ३२ शिराळाचा भुईकोट किल्ला पाहायला या ....❤
@maheshthul476811 ай бұрын
हर खुप छान जय शिवराय जय जीजाऊ
@dr.shivajikamble4904 ай бұрын
Courageous act!!!
@ShankarJedgule6 ай бұрын
हर हर महादेव
@krishnaamle23185 ай бұрын
सागर भैय्या आपल्या धाडसला व कार्याला मानाचा मुजरा व्हिडिओ पाहून भीती वाटत आहे आपण गड सर करत व्हिडीओ काढत आहात खरंच तुमच्यामुळे आम्हाला घर बसल्या एवढा अवघड गडकिल्ला पाहायला मिळाला त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🚩🚩
@SagarMadaneCreation5 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️ जय शिवराय 🚩
@mylifestylevlogs962411 ай бұрын
Hich Khari Life aahe ......Jay shivaray 🚩🚩🚩
@pradeepshinde163011 ай бұрын
Very hard work your are great
@truptidubey671011 ай бұрын
भैरवगड किल्ला खुपच थरारक अनुभव आहे जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@pratap198511 ай бұрын
Murbad madhil mhasa yatrecha video banava latest
@vaishnavipawar31989 ай бұрын
खुप अवघड गड अगदी सहज dhakvla त्याबद्दल धन्यवाद दादा. पुढील कार्यास बेस्ट ऑफ लक
@archanamunde705811 ай бұрын
Sager Madane dada video cha barhi hi ni video cha barhi hi ❤❤❤❤
@shivajimarathe55877 ай бұрын
PLEASE TAKE CARE OF YOURSELF.MAHARASTRA NEEDS BRAVE PEOPLES LIKE YOU.SIMPLY GREAT.S.K.MARATHE PUNE
@akashshah755211 ай бұрын
🔥🔥🔥👍👍👌
@kishorembhalerao975010 ай бұрын
Salute 🎉 very dangerous fort.
@DhanshreeBorate9 ай бұрын
खतरनाक टैक जय शिवराय
@sachinwarange764311 ай бұрын
जबरदस्त ❤
@mangeshvanage492011 ай бұрын
खुप धाडस करता 👌🏻👍🏻
@amollokhande722411 ай бұрын
Lay bhari khatarnak. Bhava
@SagarMadaneCreation11 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻
@karanpatil...644911 ай бұрын
Bhava salam tula tu best information detos amhala
@AbasahebSadaphal9 ай бұрын
Jay shivray 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@babasahebrohom20599 ай бұрын
🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@annaparkhe59015 ай бұрын
जय शिवराय ❤ सागर भाऊ सलाम तुझ्या कार्याला येणाऱ्या पिढीला तुझी १००:/ आठवण राहील 🚩 जय जिजाऊ🚩🚩🚩
@purva2314811 ай бұрын
खूप छान जय शिवराय
@sachinworld99659 ай бұрын
Video baghunach tarakli,hya shidya banavnare maha dhadsi astil👌
@ujjwalavalvi166211 ай бұрын
Khup dearingbaz aahes bhava 👍👍😊
@sandeepmore446811 ай бұрын
I like your all videos
@ashokshelke948511 ай бұрын
Very..good .Sagar...
@suvarnasapkal-qk5eq8 ай бұрын
Great Dada Tula salam
@archanasutar43845 ай бұрын
Jai shivrai Atishay bhayanak killa tu amhala dakhavlas Sagar tula salam ❤❤❤❤
@SagarMadaneCreation4 ай бұрын
जय शिवराय 🚩 मनापासून धन्यवाद 🙏🏻
@varshadhawale11219 ай бұрын
Jai shivaray
@rajeshchandol17435 ай бұрын
Great भावा एका हातात📱 घेऊन 📸 बनवत एवढा अवघड किल्ला सर केलास तु अतुलनीय 🙌 👍 thank Bhai ❤
@SagarMadaneCreation5 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🏻😍🙏🏻
@DinanathShinde-sn2iq11 ай бұрын
Zabardast Sagar👍
@hemangsinha57655 ай бұрын
So brave you are I had goosebumps several times Keep it up 💪 Jai Maharashtra
@shivnamaha643211 ай бұрын
Itkya avaghad killyavar chadhatana eka hatane sefty sambhalat Dusrya hatat selfie stick video banavnya sathi killa chadhatana killyachi mahiti den he Sagal sambhalun killa chadhatana kiti strength lagat asel hyachi kalpana karun thakk hotoy.hats of dada💯 kalaji ghe chaan mahiti det Raha.❤