शैलेश, या व्हिडिओ मूळे भैरवगडाचे आणि अभयारण्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले , या साऱ्या गोष्टी साताऱ्यात आहेत हे पाहून खूप अभिमान वाटला, गोप्रो ची क्वालिटी छान आहे, एडिटिंग मस्त झाले आहे, व्हिडिओ क्लिप द्वारे तुझ्या ट्रिपचा अनुभव इतरांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतो आहे. तुझ्या अनवट वाटेतील व्हिडिओ असेच टाकत जा,
@shaileshp.karandikar1732 жыл бұрын
धन्यवाद अनुप 🙏
@maifalprakashan84462 жыл бұрын
नमस्कार 🙏 मी भुसावळ हून साहित्यिक समीक्षक प्रकाशक काशिनाथ भारंबे निर्मोही धन्यवाद 🌹 आपण आम्हाला भैरवगड ची ट्रिप घडवून आणली ,, बालपणी १९५५-५६ मध्ये मोठ्या भावासोबत गेलो होतो , आता तर तिथं पूर्वी इतकं जंगल दिसत नाहीय , जुन्या आठवणी ताज्या झाल्या , पुनश्च धन्यवाद 🌹🙏