आगळे वेगळे साहित्य घेऊन परिश्रमपूर्वक तयार केलेल्या कलाकृती . याचा इरल्याप्रमाणेचा वजनाने कमी असा पेहरावही बनू शकेल.
@SB-rd6tq2 ай бұрын
मस्त❤ आमचे आजोबा पण बांबू क्या वस्तू अशाच बनवायचे 15:41
@dipakshelkevlogs41302 ай бұрын
Guide cha number asel tar to dya
@dipakshelkevlogs41302 ай бұрын
Jeep walyancha number asel tar dya
@Urmilapawar534 ай бұрын
Adrees sanga na
@shaileshp.karandikar1734 ай бұрын
मंगळवार पेठ, सातारा
@VasudevPednekar-z7y5 ай бұрын
अप्पासाहेब उर्फ गो.नी.दांडेकर यांचं "दास डोंगरी राहतो" हे पुस्तक वाचताना उंब्रज चरेगाव च्या चंद्रगिरी पर्वतावरील गुहेचा आणि तेथील रामदास स्वामींच्या अधिवासाचा उल्लेख आढळला. म्हणून जिज्ञासेने यूट्यूब वर सर्च केलं आणि आपण जे त्या ठिकाणचे दर्शन आम्हाला दाखवले ते पाहून थक्क झालो. आपले हे परिश्रम अगदी दुर्मिळ आणि प्रशंसनीय आहेत...!! आपल्या या अशा भ्रमंतिसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा... काळजी घ्यावी. . नमस्कार!
@Rdige7 ай бұрын
❤❤❤
@virangula19427 ай бұрын
छानच आहे खुपच सुंदर बांधकाम .मी जवळच असणारे राजन गोरे यांच्या घरात काही दिवस रुम घेऊन रहात होते .तेवढ्याच काळात मला ही विहीर पहाता आली ..छानच आहे परिसर... पहिले पुरुष अशा सोयीसुविधा करत होते.. आपण अनेक ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तु पहातो, पुरुष शौर्य तर दाखवून देतच होते पण, कलाकार, व कल्पक दृष्टीकोन पण होता..त्यांच्याकडे...आपले पूर्वज महान होते..नमस्कार करावासा वाटतो...मनापासून आभार..धन्यवाद...सौ.जयश्रीताई माजगावकर..मेढा...
@shaileshp.karandikar1734 ай бұрын
धन्यवाद
@jyotibhide31008 ай бұрын
खूपच छान 🙏🏻
@ajitshahane31638 ай бұрын
खुप छान
@sujitwarkari71088 ай бұрын
माझं स्वप्न आहे हा किल्ला पाहायच.वारणानगर.ता पन्हाळा जि कोल्हापूर
@सांगावेसेकाही10 ай бұрын
काठी हातात असण फार गरजेच आहे.
@shaileshp.karandikar17310 ай бұрын
खरंय
@Vedantsalunkhe1234 Жыл бұрын
Jaun aalo parava 17 la
@kishorvelhal3772 Жыл бұрын
Das dongari rahato yatra devachi pahato
@manikkulkarni1881 Жыл бұрын
खुप छान काकू❤
@shaileshp.karandikar173 Жыл бұрын
धन्यवाद
@rohiniinamdar1921 Жыл бұрын
खूप छान करंदीकर काकू ❤
@shaileshp.karandikar173 Жыл бұрын
धन्यवाद 😊
@shamlimbore9406 Жыл бұрын
Apratim. Khoop. Sundar
@shaileshp.karandikar173 Жыл бұрын
Thanx
@prasadpote5871 Жыл бұрын
I think it is from satara
@shaileshp.karandikar173 Жыл бұрын
Its Patan
@prasadpote5871 Жыл бұрын
What are the details of other route
@shaileshp.karandikar173 Жыл бұрын
Its Satara, Patan, Dategad
@rajendrashelar1490 Жыл бұрын
ताई तुम्ही कोकणात आला पाहिजे होता.. चोरवणे गावातून
@shamlimbore9406 Жыл бұрын
Swargiy. Sundar. Konkan..
@shaileshp.karandikar173 Жыл бұрын
Yes
@pandurangdolas77892 жыл бұрын
डोंबिवली मधे कल्ह ई करायच दुकान अथवा बसण्याच ठिकाण कुठे आहे ते समजल तर बर होईल
@shaileshp.karandikar1732 жыл бұрын
त्याची कल्पना नाही मला
@anujakandke53432 жыл бұрын
Maj gaon aahe
@anandlimaye63172 жыл бұрын
Awesome!
@kkvthetrekvlogs24842 жыл бұрын
Very nice video 👍
@archanaayachit16322 жыл бұрын
धुक्यात बुडाला सातारा..तरीही सुंदरता सापडत जाते...आपला सातारा सुंदर सातारा!!
@इतिहासाच्याखुणाइतिहासाच्यापाऊल2 жыл бұрын
Jabardast dada
@zpschoolkrushnanagarsatara82802 жыл бұрын
छान अनवट सातारा
@rohiniinamdar19212 жыл бұрын
फारच सुंदर
@sukhadaagarkar80492 жыл бұрын
Amazing
@shaileshp.karandikar1732 жыл бұрын
Thanx
@archanaayachit16322 жыл бұрын
सुंदर!
@kkvthetrekvlogs24842 жыл бұрын
🎉great 🙏 Amazing 😃
@sdyadav24762 жыл бұрын
छान👌👌
@sarangphadnis26012 жыл бұрын
it's awesome..!! ❤
@anupsathaye2 жыл бұрын
शैलेश, या व्हिडिओ मूळे भैरवगडाचे आणि अभयारण्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले , या साऱ्या गोष्टी साताऱ्यात आहेत हे पाहून खूप अभिमान वाटला, गोप्रो ची क्वालिटी छान आहे, एडिटिंग मस्त झाले आहे, व्हिडिओ क्लिप द्वारे तुझ्या ट्रिपचा अनुभव इतरांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतो आहे. तुझ्या अनवट वाटेतील व्हिडिओ असेच टाकत जा,
@shaileshp.karandikar1732 жыл бұрын
धन्यवाद अनुप 🙏
@ganeshjadhav15062 жыл бұрын
Ganesh
@yviruss12 жыл бұрын
Nice!
@shaileshp.karandikar1732 жыл бұрын
Thanx
@saradha.shanmugam72842 жыл бұрын
Wow
@shaileshp.karandikar1732 жыл бұрын
Thanx
@maifalprakashan84462 жыл бұрын
नमस्कार 🙏 मी भुसावळ हून साहित्यिक समीक्षक प्रकाशक काशिनाथ भारंबे निर्मोही धन्यवाद 🌹 आपण आम्हाला भैरवगड ची ट्रिप घडवून आणली ,, बालपणी १९५५-५६ मध्ये मोठ्या भावासोबत गेलो होतो , आता तर तिथं पूर्वी इतकं जंगल दिसत नाहीय , जुन्या आठवणी ताज्या झाल्या , पुनश्च धन्यवाद 🌹🙏
@shaileshp.karandikar1732 жыл бұрын
बहुतेक जंगल कमी झालेलं असावं.
@rohiniinamdar19212 жыл бұрын
खूप सुंदर
@shaileshp.karandikar1732 жыл бұрын
धन्यवाद
@dnyaneshwarkumavatMh-172 жыл бұрын
मी २ मार्च २०२२ महाशिवरात्रीला नागेश्वर ट्रेक केला, शेंबडी मठ, सातारा येथुन बोटीने वासोटा किल्याच्या पायथ्याशी पोहोचलो , नागेश्वरला जाताना नदीच्या वाटेने गेलो व परत येताना वासोटा किल्याच्या मार्गाने आलो, कोयनेचं जंगल ट्रेक करताना, खूप आनंद वाटला,रातकिड्यांचा आवाज ठिकठिकाणी येत होता,पुन्हा पुन्हा जावेसे वाटते कोयनेचं जंगल फिरायला आणि जाणारच, वासोटा किल्ला दर्शन सुध्दा करायचं राहीलाय
@shaileshp.karandikar1732 жыл бұрын
मस्त
@amolsakpal37392 жыл бұрын
Dangerous route but amazing trek loved to worship again
@shaileshp.karandikar1732 жыл бұрын
Yes, its fantastic route
@chitralekhamajumdar19622 жыл бұрын
v risky
@shaileshp.karandikar1732 жыл бұрын
Its not risky
@chitralekhamajumdar19622 жыл бұрын
it is blessing that from far i can watcb this temple
@shaileshp.karandikar1732 жыл бұрын
Thanx for watching it.
@chitralekhamajumdar19622 жыл бұрын
great
@shaileshp.karandikar1732 жыл бұрын
Thanx
@yviruss12 жыл бұрын
Nice capture.
@shaileshp.karandikar1732 жыл бұрын
Thanx
@anupsathaye2 жыл бұрын
Nice video. Less than one min video talks so many things.In your profession you have so many such opportunities. Keep it up
@shaileshp.karandikar1732 жыл бұрын
Thanx, Yes, very short video can also teach something new.