भैरवगडाच्या पायऱ्या खणून काढणारे ते भूतकालिन मावळे आणि त्या पायऱ्या चढणारे तुम्ही सर्व आधुनिक मावळे .... खरोखर "मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे, महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे". तुम्हा सर्व भूतकालिन व आधुनिक मावळ्यांना माझे मनापासून वंदन करतो विनायक. तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. यशस्वी भव. अजुन काय लिहू. जय शिवराय, जय महाराष्ट्र.
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
धंन्यवाद सर . . . खर तर मिच तुमचा आभारी . . तुमच्या वेळो वेळी असणार्या तुमच्या कमेंट मुळे आणि तुमचे मार्गदर्शना मुळे आजुन चांगले विडियो बनवण्यासाठि प्रोत्साहन भेटते . . . अशीच साथ असु द्या सर .
@R.J.P.3035 жыл бұрын
@Rajput Nitin aaplya bhashet feel aahe
@thamarawate41035 жыл бұрын
सहयाद्री च्या पर्वत रांगेत कुठे आहे हा गड कोणत्या गावा जवळ
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
@@thamarawate4103 दादा धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . . हा गड कल्याण वरुन जाताना नाणेघाटाच्या पुढचा ठिकाण मरोशीगाव लागत. किंवा माळशेज घाटाच्या अगोदर लागत. अजुन माहीती हवी असल्यास नक्की सांगेन ☺🙏
@kiranbhosale49624 жыл бұрын
दादा जय शिवराय
@ajayharad37774 жыл бұрын
खरच नितीन बानगुडे सर बोलतात ते खरं आहे ह्या सह्याद्रीची आहिर फक्त तिघच करु शकतात 1.वारा 2.वाघ आणि 3. मराठे जय शिवराय
@abhijitpatil47994 жыл бұрын
Mahiti nslele gad baghayla milale👌👌
@sandeeppawar41305 жыл бұрын
खूप मेहनत घेतली तुम्ही सवाॅनी जय शिवराय
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
धंन्यवाद भाऊ. . . जय शिवराय .
@kohaksanjay17964 жыл бұрын
Jay shivray
@abhinandanmirje37315 жыл бұрын
Mind blowing , forget the trek it's difficult to even watch the video
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
Thanks Dear . . . for your valuable comments .
@chandrashekar-kg7oi5 жыл бұрын
100% true
@tusharpawar90224 жыл бұрын
पूर्ण व्हिडीओ श्वास रोखून पाहत होतो ....खरच खूप धाडसाचे काम ...खूप अप्रतिम .....जय शिवराय ....
@girishshikhare53665 жыл бұрын
अतिशय कठीण काम केले आहे... नक्कीच माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मर्दमराठा मावळायांची आठवण करून देणारा ...असा साक्षात्कारी साहसी प्रवास केलात.... 🙏🙏🙏...शिवरायांचे आठवावे रूप... शिवरायांचा आठवावा प्रताप 🙏🙏🙏धन्य तो एक शिवबा 🙏🙏🙏धन्य ते मावळे..🙏🙏🙏
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट साठी . अशीच तुमची साथ असु द्या ☺
@parashurampatil5500 Жыл бұрын
अतिशय धोकादायक चढणे आणि उतरणे .कोणतीही आधुनिक औजारे नसताना असे खडतर गड निर्माण करणे हे आकलन शक्तीच्या पलिकडे आहे आणि भावांनो तुम्हाला शतश: प्रणाम.
@preetisingh98965 жыл бұрын
God bless u brothers... Just carry proper harness. Life is important .. Good job
@dharmendranalawade81115 жыл бұрын
काहीतरी करायलाधाडस लागत
@mahadevchougule87444 жыл бұрын
khup ... danger... great bhavano.. jai SHIVRAI JAI SHAMBURAJE
@deepushome61225 жыл бұрын
Very daring trek guys. Wonderful trek.
@sanjayhamare14284 жыл бұрын
Video खूप छान वाटले खूप धाडशी सफर होता जय शिवराय
@rkstetus1245 жыл бұрын
अप्रतिम आहे भाऊ जय जिजाऊ जय शिवराय
@mastertv634 жыл бұрын
ज्ञानवर्धक उपयुक्त माहिती . धन्यवाद.
@ajinath21515 жыл бұрын
बापरे , विश्वास बसूच शकत नाही इतकं अप्रतिम. मी तर व्हिडिओ पूर्ण पाहू शकलो नाही 🤗🤗 जय शिवराय, भावांनो
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
धंन्यवाद भाऊ तुमच्या कमेंटसाठी . जय शिवराय
@ajinath21515 жыл бұрын
@@VinayakParabvlogs भाऊ पण इतक्या भयानक गडावर नका जात जाऊ नये यार.
@shashidayare72924 жыл бұрын
खूप जीगराचे काम आहे सलाम तुम्हा सर्वाना सुंदर माहिती आणि थरारक अनूभव
@kishorjadhav685 жыл бұрын
Very Courageous and Adventurous youth... Keep it up...
@sanjaydhondge90764 жыл бұрын
Tuff climbing, congrats Jai Bhivani Jai Shivaji.
@rajshreelife5 жыл бұрын
Hats off to all of you... Taking too much risk...
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
Thanks for your valuable comments .
@pravinwadkar20065 жыл бұрын
Jabardast thrill ....awesome....wind sounds more thrilling
@jagdishmalick73405 жыл бұрын
Ek no. Bhai full of thrill thank u so much for such a journey
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
Thanks for your valuable comments. . . ☺
@abhijitpatil20735 жыл бұрын
Khup thrilling Ani khup bhayànak hota jyani tya payrya banvlya tyanchi Kamal ahe
@amollad21095 жыл бұрын
U guys are mad.......love u all....take care......explore sahyadri....🇮🇳♥️♥️
@kishorsankpal68064 жыл бұрын
दादा बघताना भीती वाटत होती, तुमच्या सर्वांच्या हिमलीता सलाम. खूप अवघड किल्ला आहे सर करायला. आपले महाराज आणि मावळे यांना शतशः प्रणाम. जय शिवराय
भैरवगडाच्या पायऱ्या खणून काढणारे ते भूतकालिन मावळे आणि त्या पायऱ्या चढणारे तुम्ही सर्व आधुनिक मावळे .... खरोखर प्रचंड धाडसाच काम आहे, सलाम तुम्हाला तुमच्या कार्याला, तुमच्या धाडसाला
@umeshadagale74275 жыл бұрын
जय शिवराय # जिद्द लागते किल्ला सर करण्यासाठी💪👌👌
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
धंन्यवाद भाऊ. . .
@sandipyadsv95234 жыл бұрын
दादा खरोखरच तुझं मनापासून धन्यवाद देत आहे की तु किती मोठे काम करत आहेस.तुम्ही जीव धोक्यात घालून एवढे चांगले v d o बनवून आमच्या मनात शिव प्रेम जागृत करत आहे. खरोखरच मनापासून शुभेच्छा आई भवानी तुम्हाला अशीच प्रेरणा देवो
@shaikhaman14234 жыл бұрын
स्वतःचा जीव धोक्यात घालून आपला इतिहास लोकांपर्यंत पोहोचवल्या बद्दल आपले हार्दिक आभार जय भवानी जय शिवाजी
@arjunpatsute89114 жыл бұрын
Super bhavano jabardast 👌jay shivray jay bhavani☝️👌🌹🌹🌹🌹
@utkarshp54544 жыл бұрын
Thanx for making this amazing vlog brother ..😍😍😍
@hozefakanchwala65634 жыл бұрын
Nice video majja aali pahayla Khup informative aste tumchi video
@anandmahindrakar97085 жыл бұрын
Atishay romanchkaari asa aahe video, pahunch romch ubhe rahat hote, well done friend and good job team sahyadri salute to ur work....
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
आनंद भाऊ. . . धंन्यवाद
@rssentertainment20405 жыл бұрын
प्रचंड धाडसाच काम आहे, सलाम तुम्हाला तुमच्या कार्याला, तुमच्या धाडसाला.
@amolwaradevlogs72395 жыл бұрын
लईभारी मित्रा 🔶जय शिवराय🔶
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
धंन्यवाद मित्रा . जय शिवराय
@siddhaprabhaphulsundar46654 жыл бұрын
खूप छान सुंदर माहिती दिली अप्रतिम
@yashshrikantgole27985 жыл бұрын
जय शिवराय दादा....खूप मस्त आहे व्हिडिओ👑♥️😍
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
धंन्यवाद भावा तुमच्या कमेंटसाठी . . . अशीच तुमची साथ असु द्या. जय शिवराय
Amezing, outstanding videoghraphy sir ji.tya peksha adbhut aahe tumha sarvancha sahas... Jai bhawani, jai shivaji. I bhawani tumha sarvanchi sadaiv raksha karo. Jai maharashtra.
@भारतीयनागरिक-ठ8र5 жыл бұрын
म्हणूनच मला अभिमान आहे...मी महाराष्ट्रीय असल्याचा..मराठी असल्याचा..जय महाराष्ट्र..
@prachi_efutureinside5 жыл бұрын
खुपच अवघड treck आहे , पण वीडियो च चित्रीकरण आणि माहीती सुंदर पद्धतीने मांडली आहे👌👌
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
धंन्यवाद भाऊ. . . तुमच्या कमेंटसाठी .
@parshuramfunde28735 жыл бұрын
खरोखरच दादा आजपर्यंत असे गड कोणीच दाखवले नाहीत , तुमचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत, मी सर्वच गडाचे विडिओ पाहतो पण तुमच्या सारखे ट्रेक पहिल्यांदाच पाहतोय , चित्रीकरण करणाला तर तोडच नव्हती मुजरा तुमच्या या कार्याला🚩🚩
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
धंन्यवाद भावा तुमच्या कमेंटसाठी. . . उरततांना जास्त वेळ मिच चित्रिकरण करतो कारण उतरतांना धोका जास्त असतो आणि हा धोका दुसर्याला न देता . . . मिच चित्रिकरण करतो. अशिच पुढच्या विडियोसाठी साथ असो.
@parshuramfunde28735 жыл бұрын
@@VinayakParabvlogs दादा नक्कीच तुम्हला आमची साथ असेल
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
धंन्यवाद भावा
@sunilpatil87205 жыл бұрын
Vinayak saheb manacha mujra tumchaya sathi,
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
@@sunilpatil8720 धंन्यवाद भाऊ .🙏
@rdxbihari_bhou4184 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद तुमच्या मुळे आम्हाला या सर्व गडाचे दर्शन झाले।
@tusharpawale43915 жыл бұрын
GREAT ALL THE BEST
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
Thanks for your valuable comment.
@discoveryouuu87635 жыл бұрын
Khup bhayanak ahay Chad ayla ni utryala sudha....khup thararak
@rupeshshelke50275 жыл бұрын
Jay Shivaji Jay Bhavani
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
जय शिवराय . . .
@watchworldholidays61824 жыл бұрын
EKACH SHABDA, KHATARNAAK, HE DHADAS FAKTA SAHYADRICHE WAGHCH KAROO SHAKTAT..........
@czerwiec725 жыл бұрын
In many moments it looks like:"lord of the rings" movie! Respect guys!
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
Thanks sir ... For your valuable Comment :)
@kirandaruwale32694 жыл бұрын
जबरदस्त!! शाब्बास शब्द ch नाहीत , फक्त जय शिवराय !!!
@VinayakParabvlogs4 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
@priventirpude85835 жыл бұрын
Vinayak bhau kupch chan 🙂 Jay Maharashtra 🙂
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
धंन्यवाद
@rakeshparab1525 жыл бұрын
Lay bhari Dada... Khatarnaaak...
@amirbarmare97723 жыл бұрын
Cant even imagine how the old times people who built this fort could be going up and down..need lots of guts🔥
@sngr_vivek72873 жыл бұрын
👍🙏
@chinmayK474 жыл бұрын
जबरदस्त... अशा कठिण वाटेवर शुटिंगसह ट्रेक करणं अत्यंत अवघड आहे... स्वत: तिथे असल्याचा फील मिळाला....अर्थात इंग्रजांनी या किल्ल्यांची ही अवस्था केल्याने ट्रेक अधिक अवघड झालाय... सलाम तुम्हाला
@SarpmitraSaidasKusal4 жыл бұрын
Mast vinu bhau ani team
@VinayakParabvlogs4 жыл бұрын
साईदास भावा खुप दिवसांनी . . . खुप आभारी आहे .☺
@avinashjoshi15534 жыл бұрын
माझ्या शूर मावळ्यांना मनाचा मुजरा
@Jidnyasa5975 жыл бұрын
Ajun eak nava tharaaaaaaaar..
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
धंन्यवाद ...अशिच पुढच्या विडियोंसाठी साथ असु द्या. जय शिवराय Tumhi Maja Navin Video Chanderi Fort Nakki Bagha :)
@uttamraonarwade62355 жыл бұрын
नविन पिढी जे प्रत्यक्ष जाऊन पाहु शकत नाहीत अशा साठी इतिहासाची अमूल्य अशी महिती आहे. या साठी सर्वच टीमचे अतिशय आभारी.
@anupkarnik53985 жыл бұрын
सह्याद्री फक्त वाघांसाठीच आहे
@tanajisonawane77324 жыл бұрын
दादा तुम्ही खूपच खतरनाक आणि छान काम करताय जय शिवराय
@ajinkya42365 жыл бұрын
🚩भावांनो गड सर तुम्ही करत होता न इकडे आमच्या अंगावर शहारे येत होते....🙌🏻....खूप थरारक वाटलं व्हिडीओ बघताना....जय भवानी 🚩.....जय शिवाजी 🚩
jay maharashtra bhau😍👋I wants to join you...here is my number 9420092453
@jayjadhav50164 жыл бұрын
गडाची डिटेल माहिती नाही दिलीत तुम्ही ह्या व्हिडिओ मध्ये...?
@swarajsanap28473 жыл бұрын
मला पण भीती वाट tey
@swarajsanap28473 жыл бұрын
पण याव hi वाटतय
@santoshbandal67765 жыл бұрын
लईच भारी... सर्व मावळ्यांच्या जिद्दीला सलाम.. जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी जय महाराष्ट्र हर हर महादेव..
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंटसाठी. . .
@lalitarathod6715 жыл бұрын
उतरत असताना असे वाटत होते की हे संपणार आहे की नाही बापरे 😲😲😲
@vilasdeshpande73844 жыл бұрын
अत्यंत कठीन अगावर का टा उभा राहिला होता जिगर ल सलाम
@beinghindu28955 жыл бұрын
"BHAIRAV GAD" DANGEROUS LOOK
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
धंन्यवाद भाऊ. . .
@sakharammhatre27734 жыл бұрын
खरा थरार काय असतो तुम्हा सर्वांमुळे आम्हाला अनुभवायला मिळाला, कलावंतीण दुर्ग एव्हढि च खतरनाक आणि काळजाचा ठोका चुकवणारी चढाई.....मजा आली...जबरदस्तच...... धन्यवाद मित्रा
@rushikeshkumbhar75725 жыл бұрын
मोरीशीच्या श्री भैरवगडाचे आम्ही पावसाळ्यात दर्शन घेतले आहे, खुप थरारक आहे...
@kalapswapnil5 жыл бұрын
खरच मानल यार तुम्हाला देरींग लगते जय शिवराय
@chandrashekar-kg7oi5 жыл бұрын
JaiShriRaM*🙏
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
जय श्रीराम . . . जय शिवराय .
@priyanka51125 жыл бұрын
गड छत्रपति शिवाजी महाराजांचा आहे, श्री रामांचा नाही आहे
@sid88635 жыл бұрын
Kai gad ahet sahyadrichya kushit saglech romanchkari n thararak mhanunach chatrapatini n maulyani attak n Delhi paryant majal marli, 👍👍👍👍 Har har mahadev
@nileshkale20355 жыл бұрын
विनायक दादा.. तुझ्या व्हिडिओ बघून खूप भारी वाटत मला.... तुमच्या व्हिडिओ व्हिडिओ नवनवीन माहिती मिळते खूपच भारी असतात व्हिडिओ.... माझा पण ऐक छोटा चॅनल आहे....मला थोड मार्गदर्शन करा ब्लॉग संबंधित...
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
तुला फोन कसा करणार . . .
@shubhamkoli98234 жыл бұрын
2 / 4 point aashe aale ki gharatach vedio bhagtana beshudh padlo bhai salam tujya kamgirila jay shivaji jay bhavani 🚩
@sanket24484 жыл бұрын
छान ...विनायक चे सर्वच व्हिडिओ छान. असतात. पद्धतशीर माहिती ने. 👍 .
@mahanandakadalag95025 жыл бұрын
कडक !!!!! भैरवगड किती?व कोठे?आहेत ? Video जबरदस्त
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
भैरव गड . . . कल्याण वरुन बस पकडयन मोरोशी गावात उतरावे . . . मोरोशी हा बेस विलेज आहे . . धंन्यवाद भाऊ.
I could have told you there are no tigers on the top!
@anilmohite47114 жыл бұрын
Adabhoot, Rakat Desha. Amhi Bhagyawant.
@Jidnyasa5975 жыл бұрын
Kon ase vivers aahet ki je asa adhbhut vdo la unlike karat aahet ??
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
दादा धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . . 🙏
@speedster9b4554 жыл бұрын
Viewers
@rahulbhavsar81915 жыл бұрын
khup mast bhau.jay maharashtra
@vilastambade50435 жыл бұрын
खूप धाडसी चढाई. बघतानाच खूप भिती वाटत होती. साभांळुन विडीवो बनवा.
@royalkarbharin9005 жыл бұрын
Khup bhayanak aahe gad hats of u
@atishnimankar98045 жыл бұрын
प्रथम मित्रांच्या कामगिरी ला वाव देतो .विडिओ तर आवडला मात्र गडावरून उतरताना सांगायला विसरू नका कि आम्ही कळसा पर्यंत पोहचून उतरणार आहे .
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
धंन्यवाद भाऊ तुमच्या कमेंटसाठी . . . अशीच तुमची साथ असु द्या. जय शिवराय.
@amolchaudhari88225 жыл бұрын
Khattarnak bhau.....avghad ahe khup.......chhan
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
धंन्यवाद भावा . . .
@gaurimhaske15715 жыл бұрын
Army made lagech bharli vyal tumhi lok
@aslamparkar1515 жыл бұрын
Ek number mitra. You are Rock
@prashantahire62845 жыл бұрын
Jeevan vlog sobat kara na trekking
@VinayakParabvlogs5 жыл бұрын
त्यांच्या बरोबर करायला नक्की आवडेल . . .
@nitingavhane5915 жыл бұрын
डोळ्याचे पारणे फेडलस भावा जय जिजाऊ जय शिवराय
@manojsurwase39654 жыл бұрын
Dislike करणाऱ्यांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली
@VinayakParabvlogs4 жыл бұрын
धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट साठी ☺☺🙏🙏🙏
@beautifulmemorieswithdrdeepti4 жыл бұрын
Wow it was tough climb.you did it..great work
@missessisodiya56805 жыл бұрын
Why r u not joining in armi for serve country?
@sahilll76945 жыл бұрын
😂😂😂😂😂
@mangeshowhall92865 жыл бұрын
Bhawano jara japun re... Bagunch fatati ae. You guys are great
@sambhajijadhav26302 жыл бұрын
Only those with good health & not suffering with unconsusciousness when looking from too much height should take risk of such risky treeking. Best luck GODBLESS.
@milindgadkari88794 жыл бұрын
फार काळजीपूर्वक चालल पाहिजे . एकदम डेंजरस वाट आहे ... सलाम पुन्हा एकदा ...
@yadavdevesh33354 жыл бұрын
Kitna risk leta hai bhai👏 JAI BHAWANI JAI
@sandeeppowar40884 жыл бұрын
मला हा व्हिडीओ बघताना... एवढी भीती वाटली... तिकडे जान तर.. मित्रा.... तुला सलाम.. आहे.... खरंच... अप्रतिम.... थरारक.... कृपया कोणी एकटे जाउ नका... खतरनाक आहे
@kartikndrutvachannel5414 жыл бұрын
baapre bahot hi dangerous hay ye .....video dkh ke dar gaya me