खूप छान महाराज . धाग धिन नक धीन - या लग्गी अगोदर कोणती उठान वाजवली कृपया ते बोल द्यावेत ही विनती .
@kanhadubbe95925 ай бұрын
गुरुजी तुजविण शंभू राया या अभंगावर कोणता बोल वाजवणे लिंक करून पाठवा
@Pandurang_m Жыл бұрын
गुरुजी हेच बोल समजुन सांगा
@tuwarniranjan8264 Жыл бұрын
पखवाज शिकायचा आहे किती महिने लागतील गुरुजी
@mssable4585 Жыл бұрын
वाजवताना बोल मुखातून पण म्हणात जा आणि plz screen वर पण तोच बोल राहू द्या .....🙏🚩
@avinashdalvi2585 Жыл бұрын
सर भारूड पूर्ण बोलावर व्हिडिओ करा
@SuvarnaDhage-ol8ox4 ай бұрын
धिंs. तागे. तिरकिट कत़ s तागे तिरकिता कसे वाजवायचे सांगा
@pramilasutar9884 Жыл бұрын
सर शब्द हातातुन पखवाजा वर कसे पकडायचे समजल नाही कृपया ऐक ऐक शब्द सांगावेत
@ShriramRamdasi-w8n11 ай бұрын
सर तुमचा नं भेटेल का तूमी खूप सोप शीकवता बोलायच आहे
@Anandpakhwajaca11 ай бұрын
9561642932
@RuddrappaPatil Жыл бұрын
Sevtachi laggi kasi vajvaychi va bol kay ahet te sanga
@वाल्मिकयशवंतरूकारीरूकारी6 ай бұрын
महाराज आमच्या मुलाला पखवाज शिक्षण घ्यायचे आहेत कृपया मार्गदर्शन करावेत
@balasahebkad6014 Жыл бұрын
सर आपण जे बोल वाजवता ते बोल पखवाजावर ती एकेक अक्षर दाखवले तर आमच्यासारख्या नवीन माणसांना लवकर कळेल
@Anandpakhwajaca Жыл бұрын
तो विडिओ चॅनल वर आहे बघा दादा भजनी ठेक्याचे प्रकार नावाने विडिओ आहे
@bandopantpatil4845Ай бұрын
राम कृष्ण हरी नमस्कार गुरुवर्य माझे वय 64 मला पखवाज वादन शिकायचंय ऑनलाईन पेक्षा प्रत्यक्ष क्लास साठी मार्गदर्शन करावे व आपला मोबाईल.नं.मिळावा ही विनंती .
@dinkarpashte1202 Жыл бұрын
प्रगती कमी वाटते
@Anandpakhwajaca Жыл бұрын
हो ना दादा शिक्षण चालु आहे नविन प्रारंभिक विद्यार्थ्यांसाठी हा प्रयत्न आहे धन्यवाद 🙏🌹