#भजन

  Рет қаралды 27,578

संतांचे संगती

संतांचे संगती

Күн бұрын

Пікірлер: 147
@ashokdahake5365
@ashokdahake5365 3 ай бұрын
धन्यवाद महाराज भजन शिकण्यारांकरीता इथंमभूत अशी फार उपयुक्त माहिती दिली.रामकृष्ण हरी.
@vijaymadanraokulkarni3118
@vijaymadanraokulkarni3118 8 күн бұрын
गुरू हा संत कुळीचा राजा.....
@MinakshiJadhav-t1s
@MinakshiJadhav-t1s 11 күн бұрын
Margdarshan milale❤
@kiranshinde5125
@kiranshinde5125 Ай бұрын
खूप छान, महाराज मला गायन येत पण राग येत नाही👏
@rajaniamale8979
@rajaniamale8979 3 ай бұрын
खूप खूप सुंदर माहिती🎉🎉 जय हरी।🎉🎉
@SangitaShivale-wm3bg
@SangitaShivale-wm3bg Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुप छान समजावून सांगितले धन्यवाद
@alkadoijad5200
@alkadoijad5200 2 ай бұрын
मला ऐकूनच भजन आल. हे खर आहे. महाराज. 🎉🎉🎉🎉
@rameshwarchinche
@rameshwarchinche Ай бұрын
५० वर्षी शिकलो माऊली
@PandurangAnande
@PandurangAnande 5 ай бұрын
राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत महाराज तुम्हाला माझा जय हरी
@krushnathsutar1092
@krushnathsutar1092 6 ай бұрын
मी फक्त सा रे ग म शिकलो सन 1972 मी भजन माझे आजोबा बरोबर भजनाला जाऊन शिकलो. मला राग माहित नाही परंतु मोठे कीर्तकार यांना. साथ. केली गुरवर्य लाड गुरुजी यांना सुद्धा पांढरी दोनवर साथ केली रामायणचार्य वै, ह, भ, प. नकाते महाराजांचे बरोबर गीत रामायण वाजवले. मी भरपूर ध्यास घेतला. फक्त मला. राग येत नाही
@rushikeshbidgar9608
@rushikeshbidgar9608 5 ай бұрын
मी ही ऐकूनच भजन शिकलो माऊली, जस जस भजनात अभंग म्हणायला येत होता पण टाळ जमत नव्हतं, टाळ आला तर म्हणायला येत नव्हत. आता अभंग म्हणता म्हणता टाळ सुधा वाजवता येतो आणि आता थोडासा आलाप ही गाता येतो
@MadhukarDate-hm3cj
@MadhukarDate-hm3cj 2 ай бұрын
महाराज माझे वय पंचावन्न आहे मि या वयात भजनाच्या सहवासात राहून एक वर्षात भजन शिकलो हि पांडुरंगाची कृपा
@yogpathare3257
@yogpathare3257 Ай бұрын
Maharaj pakt aikun bhaJan manat ahe
@RahulZinjade-zc1sk
@RahulZinjade-zc1sk 6 ай бұрын
जय हरी महाराज खुप छान मार्गदर्शन करता तुम्ही
@arunlakare988
@arunlakare988 4 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@santoshshinde2680
@santoshshinde2680 15 күн бұрын
आदरणीय ,सन्माननीय महाराज यांचा मोबाईल नंबर हवा आहे, खूपच सुंदर माहिती दिली आहे.
@TanviShivale
@TanviShivale 5 ай бұрын
छान
@shiwajiborude228
@shiwajiborude228 5 ай бұрын
khoop chan .mahiti sangitli..dhanyavad ram krushna hari.
@FulanWaje
@FulanWaje 5 ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏
@narayannarwade769
@narayannarwade769 5 ай бұрын
बरोबर आहे
@BibhishanDhale
@BibhishanDhale 6 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज भजनाचे अतिशय महत्त्वाची माहिती तुम्ही सांगितलेले आहे कारण शास्त्रामध्ये श्रवणभक्ती यालाच म्हणतात की भक्तीच्या द्वारे सर्व काही प्राप्त होते
@madhukargawde6466
@madhukargawde6466 6 ай бұрын
धन्यवाद महाराज खुप छान राम कृष्ण हरि
@vimalgavali8457
@vimalgavali8457 5 ай бұрын
खूप छान माहिती सांगताय राम कृष्ण हरी
@keshavirkar3937
@keshavirkar3937 Ай бұрын
मी कुसुम वीरकर मी ऐकून भजन मनते
@laxmangandal3614
@laxmangandal3614 5 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🚩
@balirammore2133
@balirammore2133 5 ай бұрын
खुप छान गायन माहिती दिली महाराज धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤❤
@hiralalmotirale2421
@hiralalmotirale2421 5 ай бұрын
रामकृष्ण हरी माउली फारच छान माहिती
@mayurubale432
@mayurubale432 5 ай бұрын
Khup chan
@asaramkakde6243
@asaramkakde6243 4 ай бұрын
जय हरी -🙏🙏
@rahulpawar5533
@rahulpawar5533 5 ай бұрын
Ramkrishna Hari mauli
@rajendrakolhe4415
@rajendrakolhe4415 5 ай бұрын
मला श्रवणानेच भजन शिकलो व काही राग सुध्दा चांगल्या प्रकारे गातो खुप आनंद मिळतो
@marotichintale8613
@marotichintale8613 6 ай бұрын
छान भजन गायन माहिती जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका माऊली ‌🎉😢
@SPD7060
@SPD7060 5 ай бұрын
Good explanation Maharaji Ji.❤
@santanchesangati
@santanchesangati 5 ай бұрын
Thank You Sir 🙏🙏🙏
@IshwarMaharajAnalekar
@IshwarMaharajAnalekar 5 ай бұрын
खुप छान समजावले महाराज👍🙏
@sambhajitambe4649
@sambhajitambe4649 5 ай бұрын
जय हरि🙏 तांबे डोनगाव ता पैठण
@BalasahebLavhale
@BalasahebLavhale 6 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@priyadhore678
@priyadhore678 2 ай бұрын
हो सर मी सगळे यूट्यूब ची भजने शिकलेली आहेत हार्मोनियमचे पण अजून पेटीवर शिकलेली नाहीये माझ्या गवळणी भजनी मालिकेतले भजनी खूप सगळ्या पाठांतर आहेत
@RamakantPatil-uv1vq
@RamakantPatil-uv1vq 4 ай бұрын
महाराज.तुमचा.फोनंसबरदया. किर्तन चाली.शिखायच
@govindlaxmanrao9011
@govindlaxmanrao9011 5 ай бұрын
राम कृष्ण हरी
@Renuka806Dhoke
@Renuka806Dhoke 5 ай бұрын
राम कृष्ण हरी ❤❤❤❤
@RameshBulbule-ef9xw
@RameshBulbule-ef9xw 5 ай бұрын
जयहारी मानवीन आहे
@SpecialTipssp007
@SpecialTipssp007 Ай бұрын
महाराज सुर आहे पण रिथम कळत नाही, ताल कळत नाही
@vitthalkudale188
@vitthalkudale188 5 ай бұрын
जय हारी गुरुजी
@santanchesangati
@santanchesangati 5 ай бұрын
जय हरी श्री विठ्ठल महाराज 🙏🙏🙏
@tukastra6310
@tukastra6310 5 ай бұрын
वा! ❤️
@narusalvi3055
@narusalvi3055 Ай бұрын
गुरुजी मी ऐकून भजन करतो
@rameshwarchinche
@rameshwarchinche Ай бұрын
मि वयाच्या ६० वर्ष भजन शिकलो
@SunitaBhawar-vh1uy
@SunitaBhawar-vh1uy 5 ай бұрын
हो आपणखुपचांगलिमाहितीदीली
@SangitaShivale-wm3bg
@SangitaShivale-wm3bg 13 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली मी पण भजन शिकले आहे दहा वर्षांपूर्वी आम्ही क्लास केला होता मग भजनाला जावुन आता म्हणता येत पण ते आलाप वगैरे म्हणता येत नाही आणि जास्त माणसात गेले की दडपण येत त्यामुळे सुर बिघडतो आता वर्ष झाले परत क्लास चालू केलाय पण आता पेटी शिकण्यासाठी केला आहे पण काही च प्रगती नाही काय कराव
@siddheshhajare8528
@siddheshhajare8528 5 ай бұрын
खुप छान समजावून सांगीतले मी पण ऐकून च शिकले मंदिराच्या परिसरात आमचे घर आहे
@ManoharBhoye-vu2iu
@ManoharBhoye-vu2iu 4 ай бұрын
Practice sathi konta time best ahe
@BalasahebShingate-y7h
@BalasahebShingate-y7h 2 ай бұрын
हो माऊली मी फक्त आयकोण शीकवलो
@suniltapkir988
@suniltapkir988 5 ай бұрын
हो मिळाले
@रामकृष्णहरी-ड3ङ
@रामकृष्णहरी-ड3ङ 4 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली फोन नंबर द्या आणि मला गायन आणि हार्मोनियम शिकायचं आहे 🙏🏻🙏🏻
@Sohamraut2332
@Sohamraut2332 6 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@TukaramDhasal
@TukaramDhasal 6 ай бұрын
Ram Krishna hari
@shankarbharati
@shankarbharati 5 ай бұрын
रामकृष्ण हरी स्री भारती बाबा समाधी मंदिर चिकणी संगमनेर आहमदनगर.
@santanchesangati
@santanchesangati 5 ай бұрын
श्री भारती बाबांच्या चरणी दंडवत 🙏🙏🙏
@prashantpatil2410
@prashantpatil2410 5 ай бұрын
राम
@mohantidke7914
@mohantidke7914 6 ай бұрын
मि पण आयकुन आयकुन थोड शिकलोय पण गावातील भजणी मंडळ खुप तुच्छ समंजतात
@eknathsolanke9370
@eknathsolanke9370 6 ай бұрын
म्हणजे त्यांना तुम्हाला शिकु द्यायचे नाही
@madhavjadhav818
@madhavjadhav818 5 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली मला वारकरी गायन शिकायचे आहे मला मदत करा
@rameshwarrathod8985
@rameshwarrathod8985 5 ай бұрын
माऊली मला भजन शिकायचं आहे कारण माझ्या गावात वारकरी नाही मला गावात वारकरी बनवायचा आहे
@santanchesangati
@santanchesangati 5 ай бұрын
सुरवातीला आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस विद्यार्थी किंवा पुरुष , माता , भगिनींना घेऊन हरिपाठ किंवा भजन सुरु करा माऊली 🙏🙏🙏
@babasahebghauge8799
@babasahebghauge8799 Ай бұрын
माऊली मी भजन ऐकून म्हणतोय पण मला स्वर कळत नाही अभंग गवळणी गाताना स्वर कमी जास्त होत आहे
@hindustaniworldchannel2378
@hindustaniworldchannel2378 5 ай бұрын
मी ऐकुन भजन म्हणायला शिकलो.
@sureshthube3474
@sureshthube3474 5 ай бұрын
मला रागाची एवढी माहिती नाही पण मला अभंग तारस्वरात महणता येतात
@VipulChaudhari-h6s
@VipulChaudhari-h6s 4 ай бұрын
हि पन एकुण भजन म्हणतो
@jayharivittle9942
@jayharivittle9942 5 ай бұрын
मी फक्त ऐकुन भजन म्हणतो
@BhagvatBambarde-cb8qc
@BhagvatBambarde-cb8qc Ай бұрын
महाराज राम कृष्ण हरी राग कसा ओळखावा हे कृपया व्हिडिओ वरून सांगावे
@santanchesangati
@santanchesangati Ай бұрын
होय माऊली 🙏
@manishadhekale-g2y
@manishadhekale-g2y Ай бұрын
Lokana Vocharlahas, sangt, nahit
@anuradhakathole3914
@anuradhakathole3914 5 ай бұрын
माऊली मला कोणतीही चालीवर भजन म्हणता येतात पण आलाप गाता येत नाही काय करू लवकर कळवा माहिती खुपच छान दिली धन्यवाद माऊली 👌🙏
@santanchesangati
@santanchesangati 5 ай бұрын
kzbin.info/www/bejne/bqq3oXl7jc6Vbsksi=bOjynxso4h3Auma3 आलाप म्हणजे काय ?☝☝☝
@ecoo.c.m.classes3617
@ecoo.c.m.classes3617 5 ай бұрын
मी ऐकून भजन म्हणतो
@sharadchakor5567
@sharadchakor5567 8 күн бұрын
महाराज मला चरण महता येत नाही
@nivrutti8417
@nivrutti8417 3 ай бұрын
महाराज मी भजन म्हणतो पण कुठ ताल चुकतो
@rahulpawar5533
@rahulpawar5533 5 ай бұрын
Mi pan asach gavatil bhajni mandalat jaun basaycho tyanch bhajan akun mi aaj kirtanat dekhil chali mhanayla shiklo hi pandurangachi krupa jali majyavar
@PandurangPadale-cz7kf
@PandurangPadale-cz7kf Ай бұрын
गुरुजी मला भजन शिकायचे आहे तुम्ही ऑनलाईन क्लास घेता का
@santanchesangati
@santanchesangati Ай бұрын
नाही माऊली🙏 माफ करा. 🙏
@Munna-hd7zo
@Munna-hd7zo 5 ай бұрын
Ram krishn Hari mauli, suruvat kothun karavi abang, gavalan ki haripth?
@Renuka806Dhoke
@Renuka806Dhoke 5 ай бұрын
गायन येते पण दम कोडल्यवणी होतो
@sunandabatwal2988
@sunandabatwal2988 Ай бұрын
मी ५५वर्षाची आहे मला भजन गौळण म्हणता ना खुप भीती वाटते घसा कोरडा पडतो तुमचे व्हिडिओ बघून टाळ वाजवायला शिकले तुम्ही सांगितलेले माहितीचा उपयोग करून मी प्रयत्न करते 🙏
@nivaruttipofhalanare7587
@nivaruttipofhalanare7587 5 ай бұрын
महाराज मी ऐकून भजन म्हणतो तुकडोजी महाराजांचे
@miraghodake5158
@miraghodake5158 2 ай бұрын
मला टाळ शिकायचा आहे उतारनी जमतं नाही महाराज कशी उतारनी ते सांगा
@santanchesangati
@santanchesangati 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/m5bQnHyveZ6lhbssi=Yh5XHCLmsNSCLnYo उतरणी कशी करावी 👆👆👆
@akhileshgutteff7279
@akhileshgutteff7279 Ай бұрын
Awaj kami padto swarala lagat nahi
@narayannarwade769
@narayannarwade769 5 ай бұрын
आभ्यासासी काही सर्वथा दुस्कर नाही ।।
@arvindjadhav3319
@arvindjadhav3319 5 ай бұрын
देउ नक्की वेळ
@santanchesangati
@santanchesangati 5 ай бұрын
😊🙏🙏🙏
@BhagyashriBhosale-q4y
@BhagyashriBhosale-q4y 4 ай бұрын
होय महाराज मी वर्षापसुन एकूण भजन म्हणतेव रागाची माहिती नाही
@bhagwansanas8560
@bhagwansanas8560 5 ай бұрын
हो महाराज मी सुद्धा फक्त ऐकूनच भजन कीर्तनात गायन करतो
@narayanchoure8459
@narayanchoure8459 5 ай бұрын
नविन शिकत आहोत. आपण आहेत माहिती देत रहा.राम कृष्ण हरी
@narayanjundare3939
@narayanjundare3939 5 ай бұрын
बाबा आपल नाव दूरभाष क्रमांक मिळल काय
@santanchesangati
@santanchesangati 5 ай бұрын
मिळेल की माऊली 🙏🙏🙏
@prafullchandrasalvi1813
@prafullchandrasalvi1813 5 ай бұрын
मी 71 वर्षाचा आहे मी शिकू शकेल का
@santanchesangati
@santanchesangati 5 ай бұрын
स्वानंदासाठी भजन 🙏
@ankushjagtap5177
@ankushjagtap5177 5 ай бұрын
उपजतच गुण असावे लागतात
@SurprisedBreakingWaves-wf4pn
@SurprisedBreakingWaves-wf4pn 5 ай бұрын
Maharaj abhang barakhti parman deyalà pahije hote
@pratikshagandhale5422
@pratikshagandhale5422 5 ай бұрын
मला फक्ट भजन एकूण म्हणता येत
@kalpanajadhav3972
@kalpanajadhav3972 3 ай бұрын
मला तुंमचा फोन नंबर हवा आहे आम्ही पुण्यामध्ये रहात आहे भजन नवीन शिकायचे आहे मदत करावी
@santanchesangati
@santanchesangati 3 ай бұрын
7038990295 🙏
@BhaskarSawant-tk4fr
@BhaskarSawant-tk4fr 5 ай бұрын
होय मी फक्त भंजन ऐकून भंजन शिकलो
@drvsnashte
@drvsnashte 5 ай бұрын
मी तबला च्या दोन गांधर्व विअद्यालयाच्या दोन परीक्षा दिल्या आहेत, पण मला भजनी तबला शिकायचा आहे,सुरपेटी पण मी वाजवतो,भजनात तबला वाजवायची खूप इच्छा आहे.
@RameshGadekar-hs4eq
@RameshGadekar-hs4eq 5 ай бұрын
अतिशय सुंदर प्रकारे क्लास लावू शकतो का भजनाचा सहवास गाडेकर पाटील बिडकीन
@arteshbhuvad5794
@arteshbhuvad5794 6 ай бұрын
महाराज भजन शिकण्यासाठी वयाची अट महत्त्वाची आहे का?
@dhananjaygadhave1532
@dhananjaygadhave1532 5 ай бұрын
मला पण भजन शिकायचं आहे.....
@SunitaBorse-e1h
@SunitaBorse-e1h 6 ай бұрын
यमन राग सांगा
@ganeshkalekar8910
@ganeshkalekar8910 5 ай бұрын
महाराज आपण भजन शिकवता का? आणि कोठे?पत्ता?
@BaluTupe-pr3fl
@BaluTupe-pr3fl 5 ай бұрын
महाराज जय हरी तुम्ही नुसते प्रयत्न करा प्रयत्न करा एवढे सांगितले महत्त्वाची टिप्स सांगतो म्हणला काहीच नाही सांगितलं
@santanchesangati
@santanchesangati 5 ай бұрын
🙏🙏🙏
@ShitalThorve-fc3cf
@ShitalThorve-fc3cf 6 ай бұрын
बाबा मला ऐकुनच यायला लागले भजन पण राग नाही कळत अजुन
@samadhandhongade4982
@samadhandhongade4982 5 ай бұрын
मी यायकुन शिकले
@vijaymadanraokulkarni3118
@vijaymadanraokulkarni3118 5 ай бұрын
ज्ञानाचा विसर पडुत नये याच्यासाठि काय करावं.
@marutishirsat.422
@marutishirsat.422 6 ай бұрын
मला रागाची माहिती नाही पण मी बर्या पैकी गातो
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 27 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 27 МЛН
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 117 МЛН
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 27 МЛН