Bhaje Caves/लेण्यातील लाकडी तुळई वरची कोरीव अक्षरं,स्तंभावरील प्रतिमा गुप्त शिलालेख.भाजेलेणी लोणावळा

  Рет қаралды 9,854

vivek shinde

vivek shinde

Күн бұрын

Bhaje caves :-
Bhaja Caves is a group of 22 rock-cut caves dating back to the 2nd century BC located in the city of Pune, India. The caves are 400 feet above the village of Bhaja, on an important ancient trade route running from the Arabian Sea eastward into the Deccan Plateau
The most impressive monument is the large shrine - chaityagriha - with an open, horseshoe-arched entrance
Chaitygraha has some Buddha images.
A cistern inscription shows the name of a donor, Maharathi Kosikiputa Vihnudata, from the 2nd century AD. A wooden beam records two more inscriptions datable to the 2nd century B.C., which indicates caves have been there for at least 2200 years. Eight inscriptions are found in the caves, some giving the name of the donors.
Cave VI
It is irregular vihara, 14 feet square, has two cells on each side and three on back side. The chaitya window is ornamental all over cell doors. Ploughman's wife, Bodhi, gifted this Vihara as her name is inscribed on cell door
Cave XVII
Cell door inscription describes "the gift of cell from Nadasava, a Naya of Bhogwati."
Cave XIX
It is a monastery with a verandah. The door has guardian figures on both sides. This cave has Surya riding a chariot and Indra riding on an elephant.
STUPAS:-
A notable part of the monument is a group of 14 stupas, five inside and nine outside an irregular excavation. The stupas are relics of resident monks, who died at Bhaja, and display an inscription with the names of three monks, Ampinika, Dhammagiri and Sanghdina. One of the stupa shows Stavirana Bhadanta means the venerable reverend inscribed on it. The stupa particulars show the name of the monks and their respective titles. The stupas have been carved very elaborately and two of them have a relic box on their upper side. Names of monks have been titled with Theras
MUSIC CREDIT :
Dulcinea
Steve Adams
• Video

Пікірлер: 46
@yuvrajn.n657
@yuvrajn.n657 2 жыл бұрын
फार महत्वाची माहीती दिली आपनाला जयभीम नमो बध्दाय
@vivekshinde2274
@vivekshinde2274 2 жыл бұрын
धन्यवाद युवराज जेव्हा कधी तुम्ही भेट द्याल तेंव्हा माझ्या प्रयत्नाने जे काही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तो पाहण्याचा प्रयत्न करा ईतरांनाही दाखवा मी ही बर्‍याचदा करतो पण लोक मी मुर्ख असल्या सारखे माझ्याकडे दुर्लक्ष करतात. पण मी हे सातत्याने करतो काही खुप आवडीने ऐकतात सुद्धा. तुमच्याकडे कुठल्याही लेणीबाबत काहीही माहीती असेल तर मला पोहोचवा. धन्यवाद
@hichcock7364
@hichcock7364 2 жыл бұрын
शिंदे सर तुम्हाला या व्हिडिओ साठी खुप सार्‍या शुभेच्छा. काही कमेंट्स वाचल्यावर वैदिक संस्कृती वाल्या साठी उत्तर म्हणून मला सागांव वाटते की सातवहान जर वैदिक आसते तर त्यानी वैदिक देवी देवतांनी पुर्ण लेनी भरून काढली असती व चार पाच बुद्धाच्या गोष्टी तेथे ठेवल्या आसत्या पण नेमके तेथे उलटी परिस्थिती आहे. म्हणुन त्या लेण्या ह्या 100 टक्के बुद्धाच्या आहेत.
@vivekshinde2274
@vivekshinde2274 2 жыл бұрын
दादा धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल.
@vikasjadhao9645
@vikasjadhao9645 2 жыл бұрын
JAY BHIM NAMO BUDDHAY
@anitagaikwad7181
@anitagaikwad7181 2 жыл бұрын
सात वाहना ना वैदिक ठरविन्या चा अट्टाहास का.. ज्या अर्थी ते बौद्ध लेण्या खोदत आहेत, त्या अर्थी ते नक्कीच फक्त्त बौद्ध आहेत...
@vivekshinde2274
@vivekshinde2274 2 жыл бұрын
ताई माझ्य छायाचित्रणाचा उद्देश त्या वास्तु संदर्भात आहे. असा अमूल्य ठेवा पुरातत्व विभागाकडे असुनही येणारे पर्यटक नुसत्याच वास्तु बघून जातात पण खरी सुंदरता कोणीही दाखवायला उपलब्ध नाही. ज्या स्तुपांवर नाव कोरलीत तीथे पाय ठेवून छायाचित्रण करतात. मी त्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे तीथे जाणाऱ्या पर्यटकांचा अपेक्षाभंग होणार नाही. तुम्ही हव तर बाकीची ह्याच संदर्भातली छायाचित्रण पहा माझ्या पुरवलेल्या माहीती ऐवढीही माहीती पुरवण्यात कोणाला रस नाही. अगदी पुरातत्व विभागालाही. आपल्या कडे काही उपयुक्त माहीती असेल तर नक्की कळवा. अशा अभिप्रायांची खरोखर गरज आहे. मी ही माहीती जमेल तशी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. आपले आभार. आपले आप्त कधी तीथे भेट देणार असल्यास हे छायाचित्रण त्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे तीथे काय आहे ते पाहू शकतील. ईतिहासात खुप भिन्नता आहे त्यापेक्षा आत्ता आपल्याकडे जो ठेवा आहे तो जतन आणि सगळ्यांपर्यंत कसे पोहोचेल हे महत्वाचे. धन्यवाद !
@rohitmungse4632
@rohitmungse4632 2 жыл бұрын
सातवाहन हे वैदिक होते. त्यांनी बौद्ध धर्माला राजाश्रय दिला होता.
@SurajJadhav-qq8fr
@SurajJadhav-qq8fr 2 жыл бұрын
सातवाहन राणीचा जो शिलालेख आहे त्यात तिने वैदिक यज्ञ केल्याचा उल्लेख आहे,, थोडक्यात ते वैदिक होते पण बौद्ध धर्माला राजाश्रय देणारे होते... हिंदू आणि बौद्ध हा वाद अलीकडचा आहे, त्याकाळी असं काही आढळत नाही.. सर्व सुखाने नांदत होते..ज्याला जो पंथ आवडायचा त्यामध्ये तो सहज प्रवेश करत होता.. आज तसे राहिले नाही.. आजकाल हिंदू-बौद्ध हे फक्त नेत्यांच्या राजकारणाचा विषय बनून राहिले आहेत.. लोकांनी त्याला बळी न पडता एकजुटीने राहणे गरजेचे आहे..
@vivekshinde2274
@vivekshinde2274 2 жыл бұрын
धन्यवाद सुरज आपल्याकडे आता जे राहीले आहे ते सांभाळणे गरजेचे आहे. संवर्धन म्हणजे पुनर्बांधणी नव्हे तर त्या वास्तूचे महत्व जनमानसात रुजवण हे ही एक प्रकारचे संवर्धन आहे. प्राचीन आणि ऐतिहासिक परिस्थिती वेगळी होती. मी छायाचित्रणात उपलब्ध साधनांवर आधारीत माहीती पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. इतरांप्रमाणे मला सुंदर छायाचित्रण जमत नाही. माझ्या भ्रमणध्वनीवरून जमेल तस ते तयार करतो. अलीकडेच मला छायाचित्रणात वापरलाल्या पार्श्वसंगीताच्या(background music) हक्कांबाबत(copyright)सूचना प्राप्त झाली. ते संगीत जर बदलले तर मात्र पूरवलेली माहीती सुद्धा संगीतासोबत निघून जाईल. माझा उद्देश खंडित होईल. कारण माझे जेवढे सभासद(subscribers) नाहीत तितक्या लोकांनी ते पाहिले आहे त्यात मी समाधानी आहे. पण अशा सुचनांमुळे भविष्यात इतरांपर्यंत माहीती पोहोचेल की नाही माहीत नाही. आपण कधी लेणीला भेट दिली तर ही माहीत सोबत असलेल्या पर्यटकांना दाखवा म्हणजे त्यांची लेणी पाहण्यातली रुची वाढेल. आदराने ते अशा स्थळांना भेटी देतील. धन्यवाद सुरज.
@SurajJadhav-qq8fr
@SurajJadhav-qq8fr 2 жыл бұрын
@@vivekshinde2274 copyright free music चा वापर करा,,
@shamlimbore9406
@shamlimbore9406 2 жыл бұрын
Apratim, Khoop,, Sundar,,,,,,,,
@vivekshinde2274
@vivekshinde2274 2 жыл бұрын
धन्यवाद शाम कधी लेणीला भेट देऊन सगळ नक्की पहा.
@SSS.G.145
@SSS.G.145 2 жыл бұрын
👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
@rajudawane138
@rajudawane138 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे जय भीम भाऊ
@vivekshinde2274
@vivekshinde2274 2 жыл бұрын
जय भीम राजू. तुम्ही आवर्जून भेट द्या इतरांपर्यंत माहीती पोहोचवा त्या लेणी चे महत्व वाढेल.धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल
@rohitgaikwad.10
@rohitgaikwad.10 6 ай бұрын
दादा तुम्ही व्हिडिओ खूप छान बनवला आहे व सुंदर माहिती दिली आहे . पण तुम्ही ब्रम्ह लिपी ऐवजी धम्मा लिपी असे म्हणा व ती भाषा पली भाषा आहे .
@vivekshinde2274
@vivekshinde2274 6 ай бұрын
नक्की रोहित. ह्या छायाचित्रणानंतर प्रसारीत केलेल्या बहूतांश छायाचित्रणात मी म्हटले आहे. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
@seemagore4925
@seemagore4925 2 жыл бұрын
खूप छान प्रयत्न आहे. फक्त एक मोठी दुरुस्ती सुचवायची आहे. महारठी आणि सातवाहन ही घराणी वेगवेगळी होती. सातवाहन राणी नागनिका ही महारठी राजाची कन्या
@vivekshinde2274
@vivekshinde2274 2 жыл бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद सिमा ताई. माझ्या माहितीत अजून भर पडली
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 жыл бұрын
@@vivekshinde2274 Dhamma Lepe Bola Anchor 🤧📢
@prashantchavan3004
@prashantchavan3004 2 жыл бұрын
हे सम्राट अशोक यांच्या काळात उभे केलेले हे स्तूप आहे
@vivekshinde2274
@vivekshinde2274 2 жыл бұрын
धन्यावाद प्रशांत आपल्याकडे अजून काही माहीती असेल. इतर लेण्यांची किंवा काहीही कृपया ह्या माध्यमाद्वारे पोहोचवा. धन्यावाद
@prashantchavan3004
@prashantchavan3004 2 жыл бұрын
@@vivekshinde2274 तुम्ही भारतात जिथे जिथे जाणार तिथे तुम्हाला बुध्द लेण्याच दिसणार कारण सम्राट अशोक यांनी त्या काळात 84000 बुध्द लेण्या उभ्या केल्या आहेत परिणामी हिंदू Brahmin लोकांनी त्या पुसून टाकण्याचा प्रयत्न केला आहे तूम्ही पुण्यातील बेडसे लेणी ब बगा लोनवळा कार्ला बुध्द लेणी येथे एकवीरा देवी च दाखवतात खरं तरं ती बुध्द लेणी आहे
@vivekshinde2274
@vivekshinde2274 2 жыл бұрын
हो अनधिकृत बांधकाम
@a-mumbaikarmaharashtrian8347
@a-mumbaikarmaharashtrian8347 2 жыл бұрын
bramhi lipi nahi dhamma lipi aahe aani bhasha aahe pali bhagwan budh hech satya aahe
@vivekshinde2274
@vivekshinde2274 2 жыл бұрын
धन्यवाद ! आपल्या प्रतिक्रियेबद्दल मलाही नंतर माहिती मिळाली मी आगामी छायाचित्रणावेळी नक्की दखल घेईन. हा अमूल्य ठेवा इतरांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्या स्थळांचे महत्त्व वाढेल
@pramodharyan4728
@pramodharyan4728 3 жыл бұрын
खुप छान विवेक
@TravelwithSudhakar
@TravelwithSudhakar 3 жыл бұрын
Khup chan mahiti sagitali
@vivekshinde2274
@vivekshinde2274 3 жыл бұрын
Sawant sir thank u very much I would appreciate if u forward this to your closed ones. I don't need subscription. m traveling maharashtra since past more than 10 years n m wondering why we have not yet explored thoroughly. Most of the videos I saw giving u the information about how to reach n what to see but no one is interested about explaining it. I know there is a limitation where u can not claim certain things but at least present it ... so that the people will start thinking who I am .. ? Why my surname is so & so what my decendenhave done ? Once u come to know u will enjoy the particular site. Thanks for watching it. Please pass it to your next generation if possible because kids r not interested in history even teenager's they just need advance gadget. I appreciate your comment which make me feel I m doing something valuable. If possible keep watching even not subscribing it ... but till the end. Coz people can wait till the climax of cinema but not the video I shared.
@sushmakhobragade1341
@sushmakhobragade1341 2 жыл бұрын
Kup sundar drusha
@vivekshinde2274
@vivekshinde2274 2 жыл бұрын
धन्यवाद सुषमा ताई तुम्ही गेलात तर हे सगळ पहा तुमच्या सोबत असणाऱ्यां ईतरांना सुद्धा दाखवा म्हणजे ते भरपूर लोकांपर्यंत पोहोचेल.
@Mountainevruss
@Mountainevruss 3 жыл бұрын
Sir khup deeply Hya sarv goshtinchi maahiti dili Aahe tumhi
@surekhadonde1458
@surekhadonde1458 2 жыл бұрын
जय भीम नमो बुद्धा
@yogeshkumbhar85
@yogeshkumbhar85 2 жыл бұрын
छान माहितीपूर्ण. फक्त संगीत कर्णकर्कश, अनावश्यक.
@vivekshinde2274
@vivekshinde2274 2 жыл бұрын
धन्यवाद योगेश, पार्श्वसंगीताबद्दल दिलगीर आहे. मी इतरांप्रमाणे छायाचित्रण नाही बनवू शकत पण प्रयत्न करतोय. वास्तुंबद्दल लोकांमधे आस्था, आदर निर्माण व्हावा हाच प्रयत्न आहे. त्या स्थळी जाऊन एखाद्याला खरच काहीतरी पहायला मिळेल. आणि कदाचित नकळत ती व्यक्ती महाराष्ट्रातील इतर स्थळांबाबत आपसूकच अभ्यास करून तीथे भेट द्यायला सुरुवात करेल. आपल्या सूचनांचा नक्कीच विचार करेन ही माहीती आपल्या आप्तस्वकीय मित्रांपर्यंत पोहोचवा माझे सभासद वाढले नाही तरी चालतील पण प्रत्येक भेट देणाऱ्या पर्यटकाला माझ्या माहितीचा थोडा तरी उपयोग होईल. धन्यवाद !
@sushmakhobragade1341
@sushmakhobragade1341 2 жыл бұрын
Chhan mahihi brother pan video suru karayayachya velesh chehara dakhawayala pahije
@vivekshinde2274
@vivekshinde2274 2 жыл бұрын
😀ताई माझा छायाचित्रणामागिल उद्देश महत्वाचा होता. इतर छायाचित्रणात मी आहे थोडा थोडा. ज्ञात अज्ञात माहिती लोकांपर्यंत पोहोचणे महत्वाचे. पण मी हि सुचना नक्की लक्षात ठेवेन
@rukminidhende408
@rukminidhende408 2 жыл бұрын
Sahyadriche lavanya mhanje sahydrit korlelya bauddha lenya hoy shevti tumhi Surya tyachya ranya , rath v rahi yachya ullekh Kela aahe to tarksangat vatat nahi tasech satvahan he bauddh take navhte he siddha patat nahi jar ye bauddha dhammala mananare nasate kinwa tyancha dharm Anya kontya aata tar tyani khadak fodun evdhe parishram gheun bauddha lenya korlya nasatya Surya mhanje swataha Gautam buddhahi asu shaktat.jyani aaplya gnyanane sarv jagala prakashit kele vtya don striya tyachya don mata asu shaktat ye char ghode mhanje tyani jagala sangitleli char aaryasatye pratik rupat asu shaktat.tasech rahucha ullekh karanyat aala aahe tyaaivji dushat pravrutti pratik rupat asu shakte he tatkalin kalakarala suchavavase watle asel
@vivekshinde2274
@vivekshinde2274 2 жыл бұрын
ताई आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! मी त्या संदर्भात जी उपलब्ध माहिती मांडली आहे. मी प्रत्येक लेणी बाबतीत जेवढी उपलब्ध माहिती आहे ती शोधून छायाचित्रणाद्वारे इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या मतांचा आदरच आहे. अश्या प्रतिक्रियेतुन कदाचित नविन संदर्भ, माहिती पुढे येईल. माझ्या माहितीत भर पडेल. उलट जेवढी अधिक माहिती प्राप्त होईल तेवढ मला समाधान मिळेल आपल्याकडे ह्या किंवा इतर कोणत्याही लेणी संदर्भात माहीती असेल तर माझ्या पर्यंत नक्की पोहोचवा. माझा छायाचित्रणाचा उद्देश ही वास्तु लोकांपर्यंत सन्मान पुर्वक पोहोचवणे एवढाच आहे. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
@ajaylokare5384
@ajaylokare5384 2 жыл бұрын
Must remove all encroachment on buddha chaitya and lenis
МАИНКРАФТ В РЕАЛЬНОЙ ЖИЗНИ!🌍 @Mikecrab
00:31
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 39 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 125 МЛН
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 7 МЛН
LOST TECHNOLOGIES: Mysteries of Vanished Civilizations
2:03:29
Lifeder Educación
Рет қаралды 5 МЛН