आपण आता नकली जगात वावरत आहोत याची प्रचिती आली सर्व ढोंगी लबाड जग आहे हे जग, आताच्या वर्तमानाचा अनुभव अतिशय वाईट आहे. 1944 म्हणजे 80 वर्षांपूर्वीचा हा सिनेमा किती वास्तव वाटतो जुन्या कलाकारांचे जिवंत अभिनय पाहून मान भरून आले. असे मुव्ही आज पाहायला मिळणे अवघड आहे, धन्य ते दिग्दर्शक आणि धन्य ते कलाकार.
@bhavanapujari-u3y5 ай бұрын
किती निरागस भूमिका केली आहे या छोट्याशा मुलीने.. मन भरून आलं खरंच. 🥹निरागसता भक्तीत असली की देव भेटतोच.. अति सुंदर खरंच.. 🤩
@vikramchavan68084 ай бұрын
तुमच्यासारखे तरुण मुलीने आता जुना चित्रपट पाहणं म्हणजे किती भाग्य
@sandipthange74945 ай бұрын
खूप छान चित्रपट आहे, लहान मुलीचे काम एकदम भारी साक्षात पांडुरंग दर्शन मिळाले असे वाटले, जय हरी विठ्ठल - जय सावता महाराज 🚩🚩🙏🏼
@Surya-dt9hk5 ай бұрын
आज सावता माळी पुण्यतिथी दिवशी हा चित्रपट पाहण्याचा योग आला. कुटुंबा सोबत पाहत याचा आनंद घेता आला. धन्यवाद.
@SarikaMohite-j7s20 күн бұрын
नागु मला खूप आवडली
@sarswaticlasses79425 ай бұрын
मन खूप प्रसन्न झाले ..थोड्या वेळासाठी त्या काळात गेल्यासारखे वाटले... तोच काळ चांगला होता ... अलीकडे काही चांगलं राहिलेलं नाही. ..ना धार्मिक चित्रपट ना काही ... मुलांना तर कृष्ण कोण हे सुद्धा माहिती नाही ... खूप बदलले जग ... पण मला तर जुने जग आवडत ...
@PallaviDNannaware6 ай бұрын
Insta वर reel पाहून सर्च केला चित्रपट अतिशय छान आहे.
@deepalimane34116 ай бұрын
Mi पन आताच
@amolsuryawanshisuryawanshi84526 ай бұрын
मिस पण
@amolsuryawanshisuryawanshi84526 ай бұрын
मिस पण
@buddhistdhammasanskarparis45145 ай бұрын
मी सुद्धा
@AnitaGADHAVE-o5b5 ай бұрын
Mi pn
@Swarangitamhane60605 ай бұрын
2024 मध्ये चित्रपट पाहिला आणी साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाल्या सारखेच वाटले ..क्षणभर आपणही त्या पांडुरंगाच्या युगात गेल्यासारखे वाटले
@shubhamjadhav91063 күн бұрын
धन्यवाद या चॅनल ला त्यांनी आपल्याला हा चित्रपट शोधून काढले आहे 🙏
@Shraddhasawant-zw1oi27 күн бұрын
Nagu cha abhiny khup ch chan❤ Sglyanche ch abhiny chan ahet kiti Vela bghitl tri mnch bhrt nahi❤
@9322411157Ай бұрын
जीवनात बदल घडवणार असा चित्रपट आहे
@AnitaChaudhari-l5b2 ай бұрын
खुप सुन्दर छान चित्रपट आहे ❤❤❤❤❤
@vikaslonkar59265 ай бұрын
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी धन्य ते सावता माळी
@PardnyaPondecheri3 ай бұрын
छोट्या मुलीचे भूमिका मस्त होते चित्रपट तर खूपच छान आहे👌👌
@kamalakarkakade220329 күн бұрын
खूप छान
@mahendratare97765 ай бұрын
मला जीवनात आवडलेल्या चित्रपटा पैकी एक चित्रपट
@MeghaMhatre-l2i2 ай бұрын
Khup sundar aahe chitra pat❤❤
@DeepaHedaoo5 ай бұрын
किती सुंदर भक्ति निस्वार्थ 🚩💯💫🕉️🙏
@SharadaBadre5 ай бұрын
❤❤❤❤ mala tr khupach aawdla ti mulgi kitich chan. Jay shree krishna jay shree ram jay shree hari pandurang hari ❤❤
@shivbhaktrk60893 ай бұрын
मी हा चित्रपट किती ही वेळा पाहिला तरी मन काय भरत नाही
@RupaliOtavkar2 ай бұрын
खूपच छान मुव्हीज आहे
@sunilughade23953 ай бұрын
अप्रतिम चित्रपट आहे हा.... पण दुर्दैव एवढंच वाटत आहे की त्या काळात अंधश्रद्धा निवारणासाठी कित्ती तरी थोर पुरुषांनी प्रयत्न केले आणि त्यात यशही मिळवले पन आज देखील अंधश्रध्देच्या काळोखात माझा सुशिक्षित युवा तरुण अडकून बसतो तेव्हा जरा मन उदासिंते कडे वळते पुन्हा एकदा सावता महाराजांची, तुकारामांची, ज्ञानोबंची,गाडगे बाबांची, तुकडोजी महाराजांची आज गरज भासू लागते.... 🙏🙏
@yogitasutar24058 күн бұрын
खुप छान आहे चित्रपट
@kumarshinde25215 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल खूप सुंदर विठ्ठल भक्ती🙏🙏
@DharmendraBandabe Жыл бұрын
🙏🙏🌷 जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 🌷🙏🙏
@rahul41814 ай бұрын
अप्रतिम असा चित्रपट, बाल कलाकारांनी जितकी निरागस भूमिका केली आहे, तितकीच निरागस चूक थंबनेलमध्ये झालेली आहे. कृपया थंबनेलमध्ये झालेली चूक सुधारून घ्या. जय जय राम कृष्ण हरी.
@DharmendraBandabe Жыл бұрын
🙏🙏🌷🕉️ नमः शिवाय 🌷🙏🙏 खुप सुंदर
@DeepaHedaoo5 ай бұрын
हरी ओम विठ्ठल मावली 💯💫🕉️🙏💯🙌♥️🇳🇪💞🐂✨🌞🌺💕💐💚🤍💜❤️❣️🎈💙
@Atikna216 ай бұрын
kiti sundar Apratim Bhakticha mala... Khup vela dolyat pani aale
Varit ye mhanun varan var vinvun suddha mala vari 4 varshe karta ali nahi. Manala vait vatayche ki vitthal bolavatoy pun mi jat nahi. Aaj kalale vitthal prapanchat suddha vasato. Tyane dilele Kam sodun mi kashi yevu re vitthala.... kona kona rupane sangun jato re tu