पडूरंग पडूरंग.... विठ्ठल विठ्ठल.. लहान असताना पाहिलेला हा चित्रपट ... आज पुन्हा पाहून मन अगदी तृप्त झाल... 2024 ला कोण कोण पाहत.... कांदा मुळा भाजी अवघी माझी विठा माई.. ही कविता शाळेत असतं होती...🙏
@dinesh_mutke7 ай бұрын
लहान मुलीने केलेला अभिनय किती गोड आणि सुरेख आहे।
@bhoomimore404616 күн бұрын
Ho na🤗
@DhanaBhawle4 ай бұрын
माझी मराठी चित्रपट निर्मात्यांना विनंती त्यांनी ह्या चित्रपटाला रंगीत बनवावे खूप सुंदर चित्रपट आहे.
@SateyaLaita4 ай бұрын
100%❤😊
@shailaboine76664 ай бұрын
Ho
@vedantpachghare85774 күн бұрын
Already available in colour
@santoshlolam27659 ай бұрын
निखळ भक्ती चि अनुभुती, आज पर्यंत हा चित्रपट पाहिला नव्हता, आपल्या माध्यमातून सुंदर अनुभुती झाली, त्या बद्दल धन्यवाद, असे चित्रपट आपण आपल्या मुलांना दाखवायला हवेत, सनातन धर्माच्या, वारकरी, संत परंपरेचा वारसां, धर्माची, देवाची, चांगल्या वाईट आचाराची, भक्तीची, जाज्वल्य इतिहासाची बीजे अशा चित्रपटांच्या माध्यमातूनच नवीन पिढीला कळतील.
@poonamkusale13955 ай бұрын
खरंच भक्ति कशी करावी ते या चित्रपटातून समजत.....आणि आता या कल्युगत अजून हि भक्ती सोपि झालिये...तर चला अशीच निर्गुण भक्ति आपण हि करूयात.... अखंड नामा सोबत.... विठ्ठल विठ्ठल 🙇🏻♀️🙏🏻😇♥️🚩💐💐
@ni360997 ай бұрын
अप्रतिम शब्दच नाही अशा चित्रपटाला जय सावता माळी
@rajeshgonewar84657 ай бұрын
कृतज्ञता हा सुंदर आध्यात्मिक भक्ती वाढवण्यात सहाय्यक व ईश्वर दर्शन देणार अत्यंत मौल्यवान असा, सात्विक निर्मितीचा चित्रपट आम्हाला उपलब्ध करुन दिल्याबद्दल. कृतज्ञता कृतज्ञता कृतज्ञता.!
@maheshshirke22994 ай бұрын
दुनिया मधे नीच लोकांची कमी नाही संताना आणि देवला सुधा त्रास दिला तर आपन कोन पर्मेश्वरा ❤❤
@prasadpatil914510 ай бұрын
🙏 हा चित्रपट पाहून खरोखर भगवंतांचे दर्शन झाले 🥹 कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी 🙏♥️
@gangaramkumbhar581810 ай бұрын
1:23:03
@SachinRautSirMaths6 ай бұрын
मूळ अभंगात दिले आहे कंदमुळ भाजी ! अवघी विठाई माझी !! कुणीतरी शब्द बदललेले आहेत. कृपया एकदा तपासून बघा
@sulbhalokhande64594 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 अतिशय सुंदर भावपूर्ण बोलपट, निरागस भक्ती अगदी ओतप्रोत भरलेली आहे. देव भावाचा भुकेला. भक्तिभावाने केलेले निष्काम कर्म हे उत्तम फळ देतेच. सर्व भूतमात्रात ईश्वराचे वास्तव्य आहे हे जाणून केलेली भक्ती हीच थोर भक्ती. धन्य धन्य ते संत निरंतर मज जागविती.🙏. कर्माचे फळ कर्मातच हा दिव्य संदेश अनुभवायला मिळतो. 🙏
@NANASAHEBKHANDEKAR_-51514 ай бұрын
बरोबर आहे सर
@S-kn1pn9 ай бұрын
संत शिरोमणी सावता महाराज खरंच खुप कर्मठ होते.आमुची माळियाची जात शेत लावू बागाईतI
@SagunaGiri2 ай бұрын
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि खूप भाग्यवान आहात आपण जे ह्या भूमी मध्ये वाढत आहोत विठ्ठल विठ्ठल अतिशय सुंदर चित्रपट,🚩🚩🙏🙏
@devdaskatkarikatkari5924 ай бұрын
2024 madhe kon kon Baghat aahe😊😊
@ganeshpatil52602 ай бұрын
Pandurang Pandharinath bhagitoh Me pan bag toh tyench sobhat
@bhaveshjamdade5444Ай бұрын
मी
@simranshindeNandedkar1995Ай бұрын
Mepn
@omkarkale6610Ай бұрын
Me
@amoldada161123 күн бұрын
मी ४ वेळा पाहिला
@SatishSaraf-uy3ny8 ай бұрын
आधीचे ग्रामीण जीवन चांगले होते. निसर्गाला ओरबडत नव्हते.जगा आणि जगू द्या.
@ashishrasal85276 ай бұрын
लहान मुलीने त्या काळात खुप छान का केले सावत्या माळी ची भक्ती अपरंपार आहे 🙏
@sagarmaharana78388 ай бұрын
🙏Jay shree hari Vithhal 🙏
@AashaChorghe-jv9xr5 ай бұрын
विठ्ठलाचे दर्शन घडवून देणारा हा चित्रपट खूपच सुंदर आहे सावत्या घरी मला कशी ला नाथा नाथा घरी पाणी भरले खरच माझा पांडुरंग ज्याची भक्ती थोर आहे त्याच्या घरी जाणार म्हणजे जाणारच 🚩 राम कृष्ण हरी माऊली
@Shrikaviraj773official16 күн бұрын
किती सुंदर चित्रपट आहे. हा भक्तीचा मळा चित्रपट बघूनच तन मन धन्य झाले आहे. चित्रपट बघितल्यानंतर सुध्दा मनाला एवढी शांती मिळू शकते. याची मला कल्पना नव्हती. डोळ्यात असवं तरळली. खूप सुंदर आहे. खरंतर सुंदर शब्ददेखील कमीच आहे एवढ्या सुंदर आहे. ❤❤❤🪷🪷🪷🌺🌺🌺🌺🌹🌹🌹💐💐💐🌷🌷🪷🪷🪷🪷🌼🌼🏵️🌸🌸
@mukundjaykar1440 Жыл бұрын
खूप छान.डोळे भरून आले. आनंद झाला.
@laxmikantnimbal2077 ай бұрын
अप्रतिम चित्रपट, शेवट नागुची भक्ती पाहून उर भरून येतो आणि भावुकता पाहुन अक्षरशः कंठ दाटून येतो.
@prakashbhilare39784 ай бұрын
❤थोर संत सावता माळी ❤कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी 🎉
@manishakohekar97489 ай бұрын
खऱ्या भक्तांची पुण्याई; कष्ट बहु परी शेवट गोड जानीजे भक्तिचा; जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🌷🌷🌷🌷🌷🌞
@swayamprabhagaikwad22859 ай бұрын
संत शिरोमणी सावता महाराज यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत .
@SangitaHiware-l4d8 ай бұрын
नवरा हे परमेश्वर बाळही पूर्वज संसारी ही देवलोक सुखी करावे मन मंदिर हे बाळ गोपाळ हे सारे निगाहो पंढरीला घेतो मी वारी हे पायी चला हो पंढरी पुरात देव हो घरी भक्तीच्या पुढे झुकती देव हो पंढरी तुम्ही घरी येती आत्मज्योत लावती काटवट मध्ये गंगा प्रगती पातळ आतले घर पाणी रोजच घरी विठ्ठलाच्या भक्तीत मन दमून गेले हरी काळात मन दंग झाले विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल चंद्रभागेच्या तीरी विटेवर विठ्ठल उभा हरी
@shashikantsawant99172 ай бұрын
खरंच अप्रतिम चित्रपट खरा भक्तीचा मळा सावता माळी खरंच पुण्यवंत आणि त्याची मुलगी त्याहून पुण्यवंत. हा चित्रपट कलर मधे परत चित्रित होणे गरजेचे आहे मुलीचे खरं नाव काय आणि ती फुढे काय करत होती ते समजू शकेल का त्या मुलीचा अभिनय अवर्णनीय असे आहे
@kumbharmayuriannasaheb891011 ай бұрын
खऱ्या माणसांसोबत परमेश्वर,
@pravinkolekar24014 ай бұрын
हे मात्र खरे आहे
@krishnachoudhari57924 ай бұрын
👍👍
@rupalibidwai42295 ай бұрын
खुप सुंदर चित्रपट आहे..... अप्रतिम..... 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
@rahulgote15644 ай бұрын
शेवटी डोळ्यात पाणी आल पांडुरंग पांडुरंग
@apnikismatapnehath10148 ай бұрын
जय श्री कृष्णा राधे राधे जय हरिविट्ठल 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@ashishsubhedar9387 Жыл бұрын
लहान मुलींची किती बोलते भारी ❤❤❤❤❤
@atuljadhav816410 ай бұрын
Kiti chan acting keley te he tya kalat
@yashvantraodeshmukh66169 ай бұрын
टायटल म्हणून "भत्की " असं लिहीले आहे, ते "भक्ती " असे हवे
@anuradhachavan56337 ай бұрын
@@yashvantraodeshmukh6616lll😅Aaaaaa
@mukundsawant50434 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी..... माऊली अप्रतिम बोलायला शब्द कमी पडतील
@santoshnachare5483Күн бұрын
जुने ते सोनं आता फक्त धंदा चालू आहे चित्रपटांचा ... जय सावता माऊली महाराज की जय ...
@rajeshraut43825 ай бұрын
कष्टाळू, सत्त्य बोलणारी, सच्या मनाची, निरोगी, प्रेमळ, परमेश्वर राचे आशीर्वाद त्यांचावर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
@HanumantHwaghmode-f4x8 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुप अतिसुंदर आहे
@vitteshdasam13522 ай бұрын
आता पर्यंत पाहिलेला सर्वात सुंदर चित्रपट ❤... माऊली ❤
@sarikajadhav4350 Жыл бұрын
❤स॔त शिरोमणी सावतामहाराज की जय❤
@BhuneshBari-on1mj4 ай бұрын
खरच डोळे अगदी भरून आले. भक्ति भावाने संत सावतामाळी जय जय राम कृष्ण हरी ❤
@warriorgamer46325 ай бұрын
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल मन प्रसन्न झाले डोळे भरून आले ❤
@malanlohar99105 ай бұрын
Jay hari vithal. Kiti chan mulgi bolte ..khup mast move❤❤❤❤
@vikasgandekar1664Ай бұрын
जुनं ते सोनं. राम कृष्ण हरि
@shivkumardalvi8724Ай бұрын
खुप छान चित्रपट साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाले 🙏🌹
@hern51197 ай бұрын
जय सावता माळी महाराज. जय जय राम कृष्ण हरी.
@bhagyashreehaldule199110 ай бұрын
खूपच छान चित्रपट... 😊 'भक् तिचा' म्हणजेच भक्तिचा असं नाव पाहिजे... 'भत्किचा' मळा असं झालंय ते...
@pandharinathdhansingahireb5919Ай бұрын
मी चार वेळा पाहिला तरी पहावा असच वाटत.🌹🌳🌲🙏🌲🌳🌹 *!! राम कृष्ण हरि !!* 🌹 *!! वासुदेव हरि !!* 🌹 *!! नारायण हरि !!* 🌹 🌹🌳🌲🙏🌲🌳🌹
@YogeshGaikar-qc6xi6 ай бұрын
पंढरीनाथ भगवान की जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏
@aknathgahla6 ай бұрын
खूप छान आहे चित्रपट ❤️😍🙏🙏❤️😍
@pritikulkarni94874 ай бұрын
अप्रतिम ❤ राम कृष्ण हरी 🙏
@girishkurlekar-yd6cv5 ай бұрын
Great all saints of Maharashtra & Bhagwan Vitthal Pandurang
@ravinakundangharat63356 ай бұрын
छोटी मुलगी खूपच छान❤
@rubynasir18 ай бұрын
Achchaie ki raah me sachche insaano ko bahot taklife uthani pdti hai pr aakhir me jeet achchaie ki he hoti hai, ye is movie me bahot khoobsurati se bataya gaya hai, nice movie 👍🏻
@prashantbhagat7218Ай бұрын
एवढी निस्वार्थ भक्ती माझ्याच्याने अशक्य आहे.... काय कमेंट करणार शब्दच नाहीत या भक्तीची गुणगान सांगण्याची माझी पात्रता नाहीये. सलाम या भक्तीला
@howdareu135 Жыл бұрын
Kiti bhagwaan aahot aapan.Maharashtrat जन्म milala .jay shivray 🚩
@nawazasgaraliali4654 Жыл бұрын
One of the world's best Pandharpuri's god shree vitthal rakhumai dev.
@RamChavan-zt4iv4 ай бұрын
लहान मुलीचा आवाज फार छान खरंच फार छान आहे शेवटी डोळ्यात पाणी आले जेवढे बोलले तेवढे कमी पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
@neetabhathkar92575 ай бұрын
संत श्री ज्ञानेश्वरमाऊली ,🙏 संत श्रीनामदेव महाराज,🙏 संत श्रीसावतामाळी याचे अदभूत दर्शन 🙏🌹ऐकाच या चित्रपटात 🙏 उत्तम चित्रपट 🌹🙏🙏
@swatigiram1179 ай бұрын
Khup chan aahe, savta maharajanchi bhakti
@NANASAHEBKHANDEKAR_-51514 ай бұрын
हाच खरा धर्म. कर्तुत्व. परमार्थ. देवसेवा. इ.. आहे 🙏
@kiranrajpankhe75805 ай бұрын
Vitthal vitthal Jai Hari vitthal🌺🙏🏻🙏🏻🌺😊🙏🏻🌺🌺🙏🏻🙏🏻🌺🌺
@SateyaLaita4 ай бұрын
Partek bhajyache kiti mahttv samjt ya anbhagatun ❤Kanda mula bhaji abhi vitthaibai mazi❤❤❤☺️☺️🚩🚩
@priyankakamble12175 ай бұрын
लहान मुलगी....❤❤
@DeepaHedaoo4 ай бұрын
हरी ओम विठ्ठल रूक्मणी मावली ❤❤❤❤❤❤❤🙏🚩🍀✨♥️🕉️🌹🌹🌺🌺🪷🪷🌸💫
@nilesh_lokare5 ай бұрын
विठ्ठला नाम तुझे घेता देवा होई समाधान 🙏🏻
@eknathmahajan7172 Жыл бұрын
आमचा पाटील फक्त विठ्ठल हरी🚩🇮🇳
@krushnagawai7684 ай бұрын
देव खरोखर मनात असावा देवा विषय मनात भक्ती असावी कधीही भक्ताच्या हाकेला धाऊन येणारच.......जय हरी विठ्ठल
@Maharashtra14375 ай бұрын
खुप सुंदर चित्रपट ❤❤❤🙏
@deepakphadake35954 ай бұрын
ओम श्री हरी विठू माऊली❤
@sunitasuryawanshi3017 Жыл бұрын
♥️🤲❤️💜🙏🏻💙🕉💛👌💚जय श्री गुरू माऊली ❤धन्यवाद
@pritijoshi61414 ай бұрын
खरच भक्ती असावी तर अशी . जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल.
@Ganesh-cn2oq5 ай бұрын
Ram krushn hari ❤ dhanyavaad 🌺
@prashantkakade62172 ай бұрын
*🚩 राम कृष्ण हरी माऊली 🚩*
@vinayakshinde66315 ай бұрын
खुप छान, खरे विठ्ठलाचे दर्शन झाले
@anand13114 ай бұрын
प्रभूचे अखंड नाम घेत केलेला कर्मयोग हीच प्रभूची सर्वोच्च भक्ती ☺️☺️☺️☺️ राम कृष्ण हरी ❤❤❤
@manojbelikar1835 ай бұрын
तोंड कसं सुकून गेलाय चीमनिवणी❤
@hareshmudholkar15444 ай бұрын
Prabhu vitthala Hari parameshwara panduranga krishna Ram bhagwan vishnu pranam❤
@deepakphadake35954 ай бұрын
ओम श्री विटू माऊली जय पांडुरंग
@kavitamahale644310 ай бұрын
Aamuchi maliyachi jat shet lavu bagayat, Kanda mula bhaji avaghi vithayi majhi. Jay hari vithhal, shree hari vithhal