माझ्या आयुष्यात खुप महत्वाच गाणं ज्या गाण्या मध्ये मी पुन्हा एकदा मुरळी ची व्यथा मांडली आणि तुम्ही डोक्यावर घेतलत हेही गाणं दुसरं गाणं पण रेणुका जेजुरीकर ला दिल्यावर तेही हिट झाला तुमच्या मुळे आणि तुम्हाला चांगलं देऊ शकलो यातच मी माझं भाग्य समजतो love u 😘😘😘
@childrenshort3393 жыл бұрын
Gane mi dusri konachi aaikt nahi pn chandan kamble aani Sonu dada tuji nehmi aaikto l love bro ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ gann tuj khup bhari
@सोनालीरसाळ3 жыл бұрын
लिखान खूप छान केल आहे सत्य मांडल आहे खूप भारी असतात गाणी तुमची सोनू दादा चंदन झाड आहे आणी सोनू सागर साजन विशाल आकाश त्याची गोड फळे आहे
@hiteshmungase71393 жыл бұрын
Right bolas sonu
@mayakkadevibysandipchopade55613 жыл бұрын
Mayakka devichi pan gani banva na khup chaan banvaal tumhi
@raviwaghmare25813 жыл бұрын
खूपच सुंदर शब्द खूप चान वाटले दादा खूप खूप शुभेच्छा
@sachinsonawanemusic68623 жыл бұрын
मन तृप्त झालं ताई तुमचा आवाज ऐकून खरो खर अंगाला काटे आले हो गाण्याची रचनाच अशी आहे की शब्द नाहीत बोलायला...... 🙏❤️🙏🥰🙏
@amolshelke33302 жыл бұрын
सोनू साठे यांनी आणि चंदन गुरुजींनी पाषाणातून हिरे शोधून काढले आहे ,खूप छान रेनुताई 🙏
@ravindratayde54903 жыл бұрын
माऊली खूप खूप सुंदर रचना आहे आणि आवाज तर खूप खतरनाक आहे ताई चा लय भारी
@ashoksolase28843 жыл бұрын
अप्रतिम
@rangnathralebhat78823 жыл бұрын
ताई आजपर्यंत फक्त देवाची मुरळीनाव ऐकत होतो, तुमच्या खुल्याआवाजातून मुरळी मर्म समजल खरच आपल्या गोड आवाजातून मुरळी चा विचार आणि अर्थ समजला धन्यवाद ताई
@marathichannel15313 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/lWPTlp6de5uZq6s
@vinodikhankar8623 Жыл бұрын
रेणुका ताईचा आवाज अप्रतिम आहे,मी हे गाणं रोज ऐकतो आणि सोनू सरांनी खूप छान लिहिलंय
@dattatrayhegade56733 жыл бұрын
काय सुंदर आणि सुरेख आवाज आहे. अंगावर शहारे येतात गाणे ऐकताना.. ❤️❤️🔥🔥 अप्रतिम 🔥🔥🔥❤️🙏
@bhausahebdarunte66403 жыл бұрын
तुमच्या वानी तून खंडोबाचा भक्ती भावाने प्रसार होतो तुमच्या मुळे लोक जागरण गोंधळाला चांगला प्रतिसाद देतात यातून छोट्या मोठ्या कलाकारांना खूप फायदा होतो
@punjajikankal30803 жыл бұрын
खुपचं मधुर आवाजात आणि अगदी नितळ पाण्यासारक शब्दच जणु काय ताई तुझ्या कंठात आहेत अशीच पुढें गात रहा छान मस्त...............…..
@vaibhavpimpale79163 жыл бұрын
हीच ती अस्सल कला... गायन आवाज शब्द रचना संगीत अफलातून.... खरच सांगतो या चित्रपट गाण्यांपेक्षा ही गाणी ऐकावी वाटतात..... 👏👏👏
@shahirashokkshirsagar4411 ай бұрын
ओरिजनल आणि pure गायकीचा जिवंत नजराणा म्हणजेच रेणुका ताई जेजुरीकर,.... खरोखर अप्रतिम.... 👌
@sambhajisalunke27863 жыл бұрын
दादा.. आपण असे हिरे शोधून शोधून काढता.. सुंदर शब्द.. काळजाचा ठाव घेणारे.. सुंदर लय.. सादरीकरण.. लोक कलेला एक उंची देण्यासाठी आपल्या तळमळीला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
@dnyaneshwarbankar61663 жыл бұрын
मस्त जसा गुरू असतो तसाच हा शिष्य असतो हे आज सिद्ध झाले
@shivajibhosle3164 ай бұрын
खरचं खुप छान वाटल एवढे मोठे कलाकार होऊन सुधा तुम्हाला अजुन पायरीला बसलेत खरचं यालाच कलाकार म्हणतात ताई
@VaibhavChincholikar Жыл бұрын
खूप छान पहाडी आवाज आहे ताई आपला. 👍🏻👍🏻
@bapujavir50133 жыл бұрын
शब्द रचना खुप छान केली आहे
@RamKamalSinger3 жыл бұрын
क्या बात है..ताई,खरंच खूपच गोडवा आणि दर्द आहे तुमच्या आवाजात..खूप मोठी गायिका आहे तुमच्यात..फक्त तिला लोकांसमोर आणा बस्स...
@marathichannel15313 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/lWPTlp6de5uZq6s
@rahulmgmusicoffisal95793 жыл бұрын
वा सोनू भाऊ अप्रतिम लेखणी आणि गायकी तेवडीच अप्रतिम,,, शेवटी गुरू चंदनाची छाया आहे ...
@akshayparab45073 жыл бұрын
Sir tumchi निवड खूप भारी आहे. ताइंचा आवाज आणि गाण्याची शब्द रचना खुपचं सुंदर. ऐकून छान वाटल. मनाला भिडणारं गाणं. खरच देवा प्रमाणे दासीचापन तेवढाच आदर झालाच पाहिजे
@onkarofficial993 жыл бұрын
शब्द म्हणजे त्यात पूर्ण जीवन मुरली च जीवन चरित्र लिहलंय खरंच अगदी ग्रेट च... ❣️🎼
@sagarkare76613 жыл бұрын
सोनू दादा खरंच इतकी सुंदर वाक्य रचना केली आहे तुम्ही आणि रेणुका ताई यांनी पण इतकं छान गायलं आहे खरंच खूप छान 🥰😘😘
@बांदल-द9य3 жыл бұрын
ह्यांच्या पुढ सर्व आडियल फिका.. मस्त लेख रचना आणि आवाज संगीत सुद्धा.🙏🏻
@krushnabagle57503 жыл бұрын
काय आवाजाला धार आहे त्या गाण्याचा प्रत्यक्ष भाव प्रगट झाला, सुंदर अप्रतिम गायन
@atuelmasurkar38292 жыл бұрын
ताई हे दैवी आहे. अप्रतिम माझ्या महाराष्ट्रात संगीतसम्राट आहेत. लोकगीत म्हटली कि आपोआप गावाकडे वळतो जीव.
ताई काय अफलातून गायन केलें आहे.. खुप गोड आवाज..मुरळी ही देवाची सेविका असुन तिला मान सन्मानाने वागायलाच हवं..जय मल्हार!
@sds19992 жыл бұрын
दादा आपले सोनू व रेणुका ताई हे उत्तम गायक आहेत आपली कृपा त्यांच्यावर सदैव राहो
@vikaspanchal42963 жыл бұрын
मी रोज ऐकतो हे गीत पण परत परत इच्छा होते ऐकण्याची छान च आवाज आहे काटा येतो अंगावर सोनू सर आणि रेणुका ताई खूप च छान
@आवडइतिहासाची3 жыл бұрын
हे गाणं ऐकून मी एकच सांगू इच्छितो की सोनू साठे तुमच्या लेखणीला तोड नाही खरंच काळजाला लागणारी लेखनी करता तुम्ही 🙏🙏🙏👌👌👌👌👌
@namdeoshinde79852 жыл бұрын
सोनूजी खरच तुम्ही हिरा शोधलाय. सौ. रेणूकताई एकदम सुरात गातात. त्यांच्या आवाजात खूप आर्तभाव( दर्द)आहे त्यामुळे ते सहज हृदयाला स्पर्श करून जाते. ताईला विनंती आहे की आपण श्री पांडुरंगाचे अभंग ही गावेत. खूप धन्यवाद💐💐💐
@arts1586 Жыл бұрын
सोनू सर खरंच अप्रतीम लेखणी आहे ला जवाब तुमच्या आणि चंदन सरांची गाणी अशी असतात की अंगावर काटा आलाच पाहिजे...
@pranaybamne96423 жыл бұрын
अतिशय छान मन पिऴवटून टाकनारी रचना छान चंदनजी आणि टीम............आदेश आदेश ......
@manojhalade3503 жыл бұрын
रेणुका ताई खरच खुप छान आवाज आहे,,,, अजुन काय बोलाव त्या सुंदर लेखनिला,,,, सलाम तुमचया टीमला
@kajabesantoshbkajabe1063 жыл бұрын
वा ताई खरोखर खुपच गोड आवाज आहे तुमचा तुचं हे गाणं ऐकटच राहावं अस वाटत मुरली ची गाण्यातून मांडलेली व्यथा खूपच भावनिक आहे अंगावर काटा फुटून रडायला येत 🌹🌹🌹🌹🌹अभिनंदन ताई 🌹
@jaytambe37693 жыл бұрын
धन्यवाद या लिखानाला व आवाजला ,,व चंदनसरांनापण माणाचा मुजरा🙏🙏
@prakashwaghmathaghvan46743 жыл бұрын
देवा साठी नाचते मी परवा कुणाची,अप्रतिम अतिशय सुंदर आवाज आहे ताई तुमचा
@जनमत-ष1म2 жыл бұрын
काय गोड गळा दिला त्या देवाने अशी गात रहा बाळा ...
@RustyMyers1 Жыл бұрын
ताई तु खरचं देवचं गं तुझं गीत अश्रुंची धार करते 🥲🙏🏻
@ajaykamble1783 жыл бұрын
ताई खरंच तुमचा आवाज खूपच सुंदर आहे तुमची गाणे ऐकल्यावर खरंच मन प्रसन्न होत . 🎤👌👌🙏🙏
@abhishekjakhmokelafj89982 ай бұрын
हृदय स्पर्श ,,काय व्यथा मांडली आहे ,,, आरसा दाखवला समाजाला,,
@dipakpatil33783 жыл бұрын
Waa. Chan aahe. Mastach. Very melodious. 'Mag' & 'Aho' he 2 shabd jast veles repeat hot aahet.
@jaytambe37693 жыл бұрын
खरचं ,,काय गोडं आवाज आहे ताईचा ,
@tusharthorat34943 жыл бұрын
नाद खुळा ताई तुमच्या आवाजात किती गोडवा आहे खूप छान
@GorakhDamaleofficial3 жыл бұрын
अप्रतिम रचना तोड नाही रेनूका ताई 🙏🙏🙏🙏🙏
@bhushanmahajan402 Жыл бұрын
ताई माझा डोळ्यातून आनंदाश्रू येत आहे खरच ताई तुमचा फॅन आहे
@akashgangurde91923 жыл бұрын
खुपच सुंदर ताई चंदन सर तुमच्या song ने माझ्या दिवसाची रोज सुरवात असते आणि संध्यकाळ ही माता येडेश्वरी याचा आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी असावी हीच सदिच्छा आपल्याला आपलं गायन मन हलवून टाकत बोलाव तितकं कमीच 🥰आहे आपल्या विषय सर...
@कौस्तुभ-ख5द3 жыл бұрын
खूपच सुंदर रेणुका ताई 😘😍☺️❤️
@pradipnikalje59983 жыл бұрын
सुपर ,शब्द रचना केली आहे ताई चा खूप छानआवाज आहे
@mahadevhatagale89973 жыл бұрын
अति सुंदर आहे 👩🎤👩🎤👩🎤👩🎤आवाज तुझे ताई गीत🎧 पन खुपच सुंदर😍💓 आहे 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@rahulsasane83233 жыл бұрын
छान आवाज आहे ताई तुमचा सोनु दादांना पण खुप खुप धन्यवाद
@nikitamatre63113 жыл бұрын
Tai khup mst... Maze pappa pn asech gane bolayche he aaikun pappana khup miss kele... Sonu dada tuzi sagli gani aaikte mi jith sonu da ahe tith vishay haard🥳🥳🥳🥳🥳🥳🥳
@ankushbhakre34173 жыл бұрын
खुप सुंदर फारच सुंदर गीत गाईले या ताईंनी
@prashantmore38213 жыл бұрын
वाह अप्रतिम ताई!! सलाम तुम्हाला आणि चंदन कांबळे आणि सोनू साठे!!🌹🌹
@स्वरप्रथमेश3 жыл бұрын
रेणुका ताई खुप सुंदर
@kharatgopal21783 жыл бұрын
खूप छान 👍 गूरूजि हे गाणं झालं पाहिजे 👍 जय लहुजी 🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@surajagam25642 жыл бұрын
खरच खूप छान गाईल ताईंनी हे पुर्ण गाणं युट्यूब वर लवकर येऊ द्या 🙏🙏🚩🚩यळकोट यळकोट जय मल्हार 🚩🚩🙏