विनीत दादा, तुमचं निरूपण ऐकताना मन अगदी तल्लीन होऊन खूप प्रसन्न होऊन जातं, निरपेक्ष भावनेने शरणागत होऊन भक्ती कशी करावी याचे उत्तम मार्गदर्शन केलं आहे, तुमच्या वाणीत ऋजुता आणि ठामपणे विवेचन करण्याची शक्ती आहे ज्यामुळे नामस्मरण करायला अजून स्फूर्ती मिळते, मनापासून धन्यवाद आणि नमन श्री महाराजांना आणि तुम्हाला
@Mr280519524 ай бұрын
Shri Ram Jai Ram Jai Jai Ram
@shilayadav77104 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम ❤
@nitinbhagwat86014 ай бұрын
अत्यंत श्रवणीय... खूप मनापासून केलेलं प्रवचन धन्यवाद🙏
परम आदरणीय श्री. विनीत दादा आपणांस विनम्र अभिवादन!🙏🙏
@rameshahire80674 ай бұрын
श्रीराम जयराम जयजय राम 🙏
@radhikamantri90154 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम
@hemamulay5474 ай бұрын
श्रीराम जयराम जय जय राम
@anjalibhavthankar64154 ай бұрын
श्रीमहाराज यांनी,' नामस्मरण ' भक्ति ' सांगितली आहे. या 'भक्ति ' च्या चिंतन shravanatun सदा sarvakal 'नामस्मरण' घडावे, हीच श्रीसद्गुरू चरणी विनम्र प्रार्थना!🙏🌹🙏
@nalinibahekar22224 ай бұрын
दादा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम...मला असा अनुभव आलेला आहे गुरुंच नाम घेत राहील की कितीही मोठ्या संकटातून आपण अलगद बाहेर येतो अडचणी पासून अलिप्त राहायला मदत करतात भगवंत आपण सांगितले ते सर्व भगवंतांनी करून घ्यावं आमच्याकडुन खूपच छान सांगितलं आपण
@RanjanaDaund-js8ff4 ай бұрын
नमस्कार दादा श्रीराम जय राम जय जय राम जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज की जय
@vishwanaththakar33184 ай бұрын
विनीत दादा नमस्कार Khup.sunder निरुपण zale ahe श्रीराम Jay राम Jay Jay Jay राम
@smitavyavahare9354 ай бұрын
दादा,आपणास सादर प्रणाम.अप्रतिम!
@chandrashekharmishra53344 ай бұрын
Dhanyawaad Dada
@anantrewale53384 ай бұрын
विनीत दादा खूपखूप धन्यवाद !! आपली प्रवचन आमच्या साठी अनमोल आहेत. नेहमी नवीन अध्यात्मज्ञानाची जीवनात भर पडत असते . काय माहित नाही पण आपली प्रवचन ऐकत असताना सतत डोळयांतून अश्रु धारा सुरु होतात
@nilimajamdar36714 ай бұрын
आदरणीय श्री विनीत दादा आपणास विनम्र अभिवादन
@udaymodak4 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
@anitavadhan61064 ай бұрын
श्री राम जय जय रघुवीर समर्थ ❤❤
@alloukikasanjaykatkar80634 ай бұрын
श्री राम, विनित महाराज आदरपूर्वक नमस्कार.
@nitakoturwar104 ай бұрын
🙏🌹जय जय राम कृष्ण साई 🙏🌹जय श्री राम दादा
@shailagurjar18854 ай бұрын
श्रीराम जयराम जय जय राम!
@anjalibhavthankar64154 ай бұрын
जय श्रीराम!🌹🙏🙏🌹
@MayuriAwaghade-s4l4 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@pradeepwadelkar52464 ай бұрын
परम वंदनीय, आदरणिय श्री विनीत दादा आपणास सादर प्रणाम 🙏
@anitarahalkar48654 ай бұрын
श्री राम जय जय राम
@pratimachiplunkarsapte94194 ай бұрын
🙏🙏 जय श्रीराम
@Smitahrishee4 ай бұрын
!! जय श्रीराम!!
@pratibhadesai44614 ай бұрын
नमस्कार विनीत दादा, आपण पाठवलेला हा एपिसोड ऐकुन झाला. नीती ,आचरण शुद्ध ठेऊन भक्ति करावी व भगवंताला शरण जावे.कर्ते पण आल्याकडे न घेता करता करविता भगवंत आहे हे विसरू नये. सगुण उपसाना करतांना संवाद साधत भगवंताला आळवाव. देहबुद्धीचा विसर पडावा यासाठी सतत नामस्मरण करवे,व ईश्वरास शरण जावे. भक्ती करत नामाचे प्रेम कसे वाढवावे ह्याचे मार्गदर्शन मिळाले. धन्यवाद विनीत दादा. आपले मार्गदर्शन असेच मिळत राहो ही रामराया चरणी प्रार्थना. जय श्री राम, जानकी जीवन स्मरण जय जय राम 🌸
@prajaktaghanate31734 ай бұрын
रुणाईत विनीत दादा
@aartishevde2834 ай бұрын
श्रीराम. नमस्कार दादा 🙏🙏
@shailajaausekar14754 ай бұрын
Jia shira rama😂
@nandkumarthakur88724 ай бұрын
आदर्श अध्यात्मिक दैनिक दिनक्रम कसा असावा सुंदर कांड विषयी एखादा भाग केला तर बरे होईल दादा
@vivekanandkale97774 ай бұрын
दादा, , टप्प्या टप्प्याने महाराज तुमच्या माध्यमातून आम्हाला परमेश्वर प्राप्ती कडे घेऊन जात आहे. असे वाटते आता आम्ही त्यामार्गाने जाण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. मार्ग कठीण खरा परंतु अपरिहार्य आहे, मात्र अशक्य नाही. हे महाराज सांगत आहेत. त्याबद्दल महाराजांना साष्टांग नमस्कार व आपणांस धन्यवाद. जय राम श्रीराम जय जय राम. .