आम्ही स्वतःला भाग्यशाली समजतो की श्री विनीत जोशी यांच्या मुखातून साक्षात महाराजच बोलत आहेत आमच्या बरोबर.....
@manishapotdar32222 ай бұрын
जय श्रीराम सर तुम्ही बोलायला लागलात कि महाराजच बोलतात असे वाटते खूप प्रेरणा मिळते साधने वरचा जोर खूप वाढतो
@smitashembekar23234 ай бұрын
जय श्रीराम,विनीत दादा तुम्ही किती तळमळीने आणि कळकळीने समजावून सांगता, खरंच अगदी मनापासून आनंद होतो ऐकताना, तुम्ही जे म्हणालात ना ते अगदी पटतं जेव्हा खूप कठीण प्रसंगी मन खचून जातं तेव्हा देवाचा खूप राग येतो आणि हे आपल्याच बाबतीत कां घडलं यावरून सारखा क्लेश होतो पण नंतर मात्र जाणीव होते की हे आपल्याच कर्माचं फळ आहे आणि परत एकदा आपण देवाला शरण जातो आणि त्याची करूणा भाकतो आणि मनापासून क्षमा पण मागितली जाते आणि मनाला परत देवाचाच आधार वाटतो,महाराज आणि रामराया आपल्या चूका नक्कीच माफ करतील असं वाटतं कारण ते दयेचा करूणेचा सागर आहेत, विनीत दादा तुम्हाला आणि महाराजांना विनम्र नमन
@ChandrakantDate2 ай бұрын
क्क्क्क्काआकाआपाआकाआपाआराआपाआकाआकाआपाआरा
@kanchanrane53874 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन, मी आपल्या विडिओ ची वाट पाहत असते
@madhuragurav66854 ай бұрын
कठीण प्रारब्ध भोग भोगायला सद्गुरू / भगवंत खरोखर हत्तीच बळ देतात... हीच त्याची कृपा.... साधना मार्गी माणसाला खूपदा जास्तीत जास्त संकटे, भोग आडवी येत असतात... खूप छान, आशादायी मार्गदर्शन, धन्यवाद 🙏
@AdityaMahajan-dd3dl4 ай бұрын
40:48 तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत 🙏🚩
@vaishalikapadnis89603 ай бұрын
जय श्रीराम.खूपच छान निरुपण आहे.
@vishwanaththakar33182 ай бұрын
Vinit dada namqskar nirupqn khup sunder ahe jay jay raghuvir samarth
@manishkarnik42123 ай бұрын
जय जय रामकृष्ण हरी.💐💐💐💐💐💐💐
@shobhapansare25264 ай бұрын
खूप सुंदर एकून खूप समाधान व आनंद वाटतो.झोपेत महाराजानी आपल्याला जागे करणे,नामनाद मंत्र् एकू येणे ही खूण 😊 प्रारब्धभोगामध्ये महाराज खरच साथ देतात. सतत नामस्मरण केले पाहीजे,महाराज माझ्याबरोबरच आहेत.छानच सोप्यापध्दतीनेकृपा आहे नाम तोंडात येणे हीच कृपा👌👌🙏🙏विनीत दादा अप्रतिम सांगीतले
@pradnyagurav23203 ай бұрын
खूप सुंदर प्रवचन
@chiragmahajan38423 ай бұрын
Jai shree Ram Samartha
@madhuriparvate8383 ай бұрын
प्रारब्धाचे खूप छान विवरण सांगितले आहे. आपल्याला नम्रभावे नमस्कार.🙏🙏
@pradnyadeshpande83983 ай бұрын
नमस्कार अतिशय सुंदर मार्गदर्शन, उद्बोधक...
@Aaryash-1233 ай бұрын
Khup Chan..shree swami samarth 🙏
@chhayapatil64963 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन जय श्रीराम
@pradnyakulkarni99303 ай бұрын
किती सुरेख प्रवचन!जय श्री राम 🙏🙏🙏🌹🌹🌹
@Rajani-j2g3 ай бұрын
एकदम छान प्रवचन दादा नमस्कार
@Rajani-j2g3 ай бұрын
एकदम छान प्रवचन नमस्कार
@sujatajambukeshwaran25083 ай бұрын
जय श्री राम
@anitavadhan61063 ай бұрын
छान मार्गदर्शन असते त्यामुळे तुमच्या व्हिडिओची वाट पाहत असते.
@tanujakulkarni48313 ай бұрын
खूप छान समजावून सांगितले दादा श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🙏
@vinoddeogaonkar57394 ай бұрын
गुरूदेव कृपेने नामस्मरण सदाचरण समाधानी वृत्ती। अंतःकरण शुद्ध वासना विषय ओढ कमी होणं । स्थिर शांत अवस्थेसाठी अस्थिर संकट घरात परीक्षा व्यवस्थेत तक्राररहित राहणं । सदगुरूस्वरूप कृपेने अखंड नामस्मरणाने समाधान निरासक्त निराभिमान ॥
@anaghapinge673 ай бұрын
छान मार्गदर्शन
@rajeshrishinde7253 ай бұрын
विनीत दादा... किती सुंदर आणि छान पद्धतीने सर्व पॉईंट मांडत असता... तुमची सर्वचं प्रवचनं खूप इम्पॉर्टन्ट असतात.. 👌🏻👌🏻🙏🏻
@arvinddeo35154 ай бұрын
Jai shri RAM Jai shri RAM
@neelimakulkarni38563 ай бұрын
जयश्रीराम..खूप छान
@sunandanaik60954 ай бұрын
जय श्रीराम दादा मनातल्या ज्या ज्या शंका होत्या त्याचे निरसन खरोखर तुम्ही अगदी खूप चांगल्या रीतीने समजावून सांगितले खरोखर तुमच्या मुखातून महाराज बोलतात हे जाणवत होते गोड वाणीतून ऐकताना आनंद वाटत होता जय श्रीराम श्री स्वामी समर्थ
@sunandawandhekar8154 ай бұрын
खुप मोलाचे संदेश मिळतात दादा सांष्टाग दंडवत जय श्री राम
@medhawartak44494 ай бұрын
जय श्रीराम विनीतदा🙏 खुप छान विश्लेशण , भगवंताचीकृपा याचा नेमका अर्थ -दृष्टीकोन साधकाच्या मनापर्यंत पोहचले आपल्या मुखातुन !,,🙏❤👍धन्यवाद
@bhobhahogade22784 ай бұрын
प्रेरणा येणे किंवा सुचणा येणे यावर सविस्तर मार्गदर्शन करावे असे वाटते श्रीराम जयराम जय जय राम 🙏🙏
@swatishahapurkar64914 ай бұрын
आदरणीय विनीत दादा🙏 आपले मार्गदर्शन म्हणजे माझ्यासारखे साधन मार्गावर चालु पाहणारे भावी साधक, ज्यांचे महाराजांच्या चरणावर अत्यंत प्रेम आणि श्रध्दा आहे, अशांसाठी संजीवनी आहे. आपण हे मार्गदर्शन करत आहात ही आपल्यावर आणि आमच्यावर महाराजांची कृपा आहे. असे मला वाटते. आपल्या चरणी प्रणाम दादा 🙏
@nandkumarsangewar97004 ай бұрын
Very very nice guidance thanku very much shri ram jay ram jay jay ram om shri bramhachaitanya namah koti koti naman
@sanjayrajopadhye90574 ай бұрын
वृतीचे समाधान हीच भगवंताच्या कृपेची खुण आहे. खुप सुंदर प्रवचन...🙏🙏
@kantilaljagtap26684 ай бұрын
🌷🙏श्री राम समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम विनीत दादा साष्टांग दंडवत नमस्कार🙏🌷
@rupajoshi90814 ай бұрын
Shri Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🙏
@pratibhadeo87592 ай бұрын
खुप सुन्दर प्रवचन. 🙏🙏
@vaijayantikulkarni16154 ай бұрын
खूप छान, अगदी सोप्या भाषेत सांगता.तुम्ही म्हणताते अगदी खरं आहे.हा अनुभव मी सतत घेते.महाराजांच्या आठवणी ने डोळ्यात पाणी येउ लागते.
@atharvakulkarni55414 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम राम
@arjunlad96304 ай бұрын
विचार, उच्चार, आचार, इच्छा.
@nanasosutar47304 ай бұрын
आपले विचार एकूण मन प्रसन्न होते.जय श्रीराम.
@vishwanaththakar33184 ай бұрын
विनीत दादा नमस्कार निरुपण Khup.sunder Khup.sunder zale श्रीराम Jay राम Jay राम
@udaymodak4 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
@sandhyabhagwat12894 ай бұрын
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram🙏🕉️🙏 Namaskar Dada . Khupch Chan Margdarshan. Dhanyawad.
@sulbhakhole97746 күн бұрын
❤
@vivekanandkale97774 ай бұрын
दादा, खुप सुंदर पध्दतीने आपण भगवंताच्या कृपेचे विश्लेषण केले आहे. खुप खुप धन्यवाद.
@anjalibhavthankar64154 ай бұрын
जय श्रीराम!🌹🙏🙏🌹
@sharadabondre51574 ай бұрын
Jay Gurudev🙏🙏🙏
@vinitamungi23764 ай бұрын
खूपच सुंदर प्रवचन 😊🙏
@meenakr14 ай бұрын
जय श्रीराम 🙏
@yyaasshh14 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम❤
@sujatamali63004 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🙏🏻
@SaritaWange4 ай бұрын
🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏
@Sanmagicmantra4 ай бұрын
Khhopa Chan margdarshan🙏
@prashantsharma98094 ай бұрын
राम कर्ता हेच खरे सिताकांत स्मरण जय जय राम
@shailagurjar18854 ай бұрын
श्रीराम जयराम जय जय राम!
@sanjaygaikwad70644 ай бұрын
‼️श्रीराम जय राम जय जय राम‼️ 📿❤🙏🏻🙏🏻🙏🏻❤📿
@ramnathjagtap57884 ай бұрын
श्री राम जय जय राम
@hemamulay5474 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@kishorichaware10714 ай бұрын
नव नवीन विषयावर मार्गदर्शन करत जावा sir, 🙏🏻🙏🏻🙏🏻खूपच प्रेरणादायी असतात सर्व व्हीडिओ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@umeshmandrekar95594 ай бұрын
Khup chan vattat sarsang
@smitajoglekar66434 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏
@arjunlad96304 ай бұрын
कृपा म्हणजेच कर आणि पहा या नाव कृपा.
@pratibhadeshmukh20304 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻
@vrj87854 ай бұрын
खुप छान प्रवाचन महा राज दर्रोझ वाट बघतो आम्ही
@varshajoshi6514 ай бұрын
|| श्रीराम जय राम जय जय राम ||🙏🙏🌸🌸🌹🌹🌸🌸🌹🌹🌸🌸
@vishwasdeshpande44674 ай бұрын
श्रीराम जयराम जय जय राम
@rupalikapse17204 ай бұрын
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram
@yeshwantaaradhye22344 ай бұрын
जय श्रीराम दादा 🙏
@shilpayelne50354 ай бұрын
Khup chan
@shailajaausekar14754 ай бұрын
Very good vdoa
@kundadeshpande99954 ай бұрын
आपण जो तेरामाळाचा उप्क्रम चालु केला. त्या. प्रमाणे. ङसेबर. पासून. चालु. केला, देवाच्या. कृपेने. नियमित. सुरु. आहे
@kingdom63364 ай бұрын
एक विनंती आहे , please विद्यार्थी(college) जीवनासाठी महाराजांची काय शिकवणी आहे त्याच्यावर एक video बनवा🙏🙏
@aartishevde2834 ай бұрын
छान मार्गदर्शन दादा. माझ्या साठी आपण सांगितलं असं वाटलं. नमस्कार दादा 🙏🙏
@surekhajadhav61044 ай бұрын
🙏🙏🙏
@prakashghone14354 ай бұрын
🚩
@amarjathatte42844 ай бұрын
अनुसंधान म्हणजे नक्की काय ते आपोआप होते की आपण जाणीव पूर्वक प्रयत्न करावा पण म्हणजे काय करावं
@PrafullGole4 ай бұрын
दादा नमस्कार मला घरातिल लोक म्हणतात तु आधी घर मुलं पहा तुझा जप म्हणतात कामाला नाही 😢😢😢😢😢😢 खरंच महाराज माझ्या कडून नाम जप करून घ्या मी मला वेळ देऊ शकत नाही ❤कृपया महाराज व विनीत दादा आपला आशीर्वाद मिळावा
@ShreeChaitanyaRam4 ай бұрын
मनातल्या मनात जप करावा पण नामाला सोडू नका वाट्टेल ते झाले तरी...
@PrafullGole4 ай бұрын
विनीत दादा खुप अपराधी वाटत आपण ईतकं खुप समजुन सांगीतले तरी जप करावा खुप वाटतं पण तो काही अडचणी आल्या की होत नाही घरात न सांगणारे अडचणी येतात