आध्यातमिक मानसिक सर्वांगीण विकास करणारे श्लोक खूप सुंदर आणि गोड स्वरात गायले आहेत. अस वाटत ऐकतच राहावे. हरि ओम. राधे राधे राधे राधे राधे राधे.🎉🎉🎉
@SharavatiBorase5 ай бұрын
मी रोज संध्याकाळी ऐकते हो बरोबर म्हणते सुद्धा खूप प्रसन्न वाटते ओम नमः शिवाय श्री स्वामी समर्थ
@ruchitaghag83392 жыл бұрын
🙏🌺🙏खुपच छान आवाज आहे 🙏🌺🙏 🙏🌺🙏ॐ महालक्ष्मी प्रसन्न 🙏🌺🙏
@bhushanmusale84242 жыл бұрын
Fegdhdhshffb
@jayashreechavan710 Жыл бұрын
Om Sai Ram Baba Ki Jay 🌹🌹🌺🌺👌🌹🙏🙏
@vinayaksalunkhe1617 Жыл бұрын
रोज नित्यनेमाने लहानपणापासून म्हणालाय खुप आवडते. परंतु नोकरी मुळे शक्य होत नाही. पण जेव्हा घरी लवकर असतो.त्यावेळी मात्र शुभं करोती मोठ्या आवाजात म्हणतो.आता सर्वांनी माता भगीनी लेकी सुना यांनी आपल्या मुलांना हे सक्तीने म्हणावयास लावावे. जीवनाला अति उत्तम सवय लागते.
@pradnyakhare2453 Жыл бұрын
नोकरी chya ठिकाणी पण म्हणू शकता मनात् आणि गाडी लोकल बस... कुठे ही म्हणू शकता
@sunitapayer904 Жыл бұрын
😊
@honeey322 Жыл бұрын
बाबा,काका, मामा, भाऊ यांनीही स्वतः म्हणावे. मुले अनुकरण प्रिय असतात. सक्तीची गरज भासु नये!!😊
@ganeshshete5935 Жыл бұрын
माझं पण सेम आहे
@rahullavand947 Жыл бұрын
Right❤
@nitinjagtap3488 Жыл бұрын
🙏👌❤️🌺🌷🌷मी रोज ऐकते खूप छान वाटते🙏👌❤️🌺
@namdeovirnak89932 жыл бұрын
खूप खूप खूपच छान स्पस्ट उच्चार आणि तुमचा गोड आवाज यामुळे परत परत ऐकीले तरी परत परत ऐकावेसे वाटते. देवाचे भक्तीत लिन होऊन जाता येते.
@ashvinijadhav69552 жыл бұрын
bhul ni
@dilipsutar54032 жыл бұрын
👍👍
@MysticalAarti2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@suchetatillu51833 жыл бұрын
मी पण रोज संध्याकाळी श्लोक ऐकते... मी फक्त रोज पुजा करते....त्या वेळेस नामस्मरण करत असते...🌹👏🌹संध्याकाळी सुन दिवा लावते...आणि रामरक्षा म्हणते..🌷☘🌷👏
@parasdhande1234 Жыл бұрын
⁹
@poonamsuryawanshi26721 күн бұрын
😊😊😊😊
@poonamsuryawanshi26721 күн бұрын
मी पण😊😊😊
@satishgadhepatil8663 Жыл бұрын
खूप छान सुंदर अप्रतिम संपुर्ण धार्मिक वातावरण झाले,हे ऐकल्यांनंतर 🌹🙏श्री गुरूदेव🙏🌹
@BharthiRangnekar11 ай бұрын
😮Tt. Tttt. ❤
@gajananmayekar126 Жыл бұрын
Amhi Darroj Aikto Khup Sundar Om Sai Ram Shubh Ratri 🙏🙏🙏🙏🙏.
@sharadchandrapatil47393 ай бұрын
श्लोकांचे मधूर स्वर हृदय स्पर्शी आहेत.🎉🎉🎉
@nitinjagtap3488 Жыл бұрын
जय जय रघूवीर समर्थ श्री राम समर्थ ❤️🌼🙏👌
@ganeshshinde22992 жыл бұрын
फार सुंदर शुभंकरोती कल्याणम आहे संध्याकाळची बोध आहेत संध्याकाळचे श्लोक हे हे आवडले म्हणून मी नित्य नेहमी संध्याकाळी ऐकतो 💐🙏
@sindhugawade707810 ай бұрын
😊
@sindhugawade707810 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@sindhugawade707810 ай бұрын
😊😊😊😊
@sindhugawade707810 ай бұрын
😊😊😊
@rupalilathkar70316 ай бұрын
मी रोज संध्याकाळी ऐकत असते,खुप छान वाटते
@raninale9770 Жыл бұрын
तुमचा आवाज खूपच छान आहे आणि स्पष्ट उच्चार करता हा श्लोक ऐकून दिवस भराच टेंशन जात माझं. खूपच छान आहे👌👌👌🤗🤗🤗🙏🙏🙏
@shrikantbhavsar4487 Жыл бұрын
खूब छान , अनुभव आला शांतापूर्ण मन झाले .
@sanjayvaidya40652 жыл бұрын
अतिशय सुस्पष्ट आणि शांत पणे म्हंटलेले श्लोक ऐकून खूप प्रसन्न वाटते 🙏🙏
@gangadharchavan22342 жыл бұрын
❤ CHAVAN.GisisIIII00😊
@ankitasawant37372 жыл бұрын
Ivmin8
@meenakshijadhav65447 ай бұрын
आभार आणि शुभाशीर्वाद श्रीसमर्थ रामदास स्वामी,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम..यांसारख्या दिव्य विभुतींमुळेच आज मराठी मधून भक्ती,उपासना करायला भेटते आहे!!जय सद्गुरु!!🙏😇🚩🧡
@VinitaPapde3 ай бұрын
🙏👌मन प्रसंन्न करणारे सायंश्लोक ऐकताना बालपण आठवलय आई वडील सायंदिवा व ही सगळी प्रार्थना रामरक्षा व गुरुचरीत्राचा १४ वा अध्याय सगळ पुसतक हातात न घेताही रोज कानावर पडुनच पाठ झालेत आज वय ७७ पण पपाठांतरामुळे स्मरणशक्ती तशीच आहे छान वाटलय सुखी रहा🎉🎉🎉🎉
@shibanimitra41083 жыл бұрын
🕉️नमो भगवते वासुदेवाय अति सुंदर भजन।
@nitinpatil23672 жыл бұрын
खुप ऊर्जा येते हे श्लोक ऐकले की👌👌 खुप सुंदर आवाज आहे श्री स्वामी समर्थ गुरुमाउली 🌺🌺🌺🌺🌺
@arunawayal7629 Жыл бұрын
ho ka
@arunawayal7629 Жыл бұрын
ok
@suchetatillu51833 жыл бұрын
खुप सुंदर आवाज आहे तुमचा... मला लवकरच नात,नातू येणार आहे... त्यासाठी मी रोज नियमाने ऐकते... प्रसन्न होते हे श्लोक ऐकून..🙏🌹👈
@supriyamanjrekar3036 Жыл бұрын
Kup chhan vartate hya pratama ऐकून
@seemantinigarud163219 күн бұрын
यातच श्रीराम रक्षा स्तोत्र असते तर आणखीन छान झालं असतं .
@swatibhonge26116 ай бұрын
श्लोक ऐकून मनाला खूप समाधान मिळाले अतिशय सुंदर आवाजात म्हटले आहे
@sulbhanimbalkar59612 жыл бұрын
खूप सुंदर आवाज आहे आणि उच्चारही अतिशय स्पष्ट. रोज देवाला दिवा लावताना मी हे श्लोक लावून ठेवते खूप प्रसन्न आणि छान वाटते. खूप खूप धन्यवाद!
@urmilachachad62533 жыл бұрын
॥卐॥ॐ॥ shubhankaroti kalyanam aarogyam dhana sampada shatru budhi vinasha ya dipak joyti namostute divya divya re dipakkar kni kundale moti haar diva teve deva pashi ujed pade vishnu pashi majha namaskar sarva devdevtaan pashi ॥卐॥ॐ॥
@urmilachachad62533 жыл бұрын
Khup chan 🙏🏼🙏🏼👌🏻👍🏻
@chhayaawalakar62703 жыл бұрын
🙏🙏💐💐👌
@megharahinj27062 жыл бұрын
👌👌👌👌
@megharahinj27062 жыл бұрын
👍👍👍
@urmilachachad62532 жыл бұрын
Thank you
@krushnmore66985 ай бұрын
श्री गुरुदेव 🪷🌹👏 श्रीरामकृष्णहरि🌹🪷👏
@reshpalshinde1978 Жыл бұрын
खूपच छान आवाज आहे मन प्रसन्न होते ऊर्जा मिळते
@suchetatillu51833 жыл бұрын
वा खुपच छान आवाज आपला..💯👌👏🌹🌻👩🌻🌻🌻👩🌻पसायदान श्री स्वामी समर्थ..🌻🌻🌻🌻👩🌻👏🌹
@vigneshambadas79763 жыл бұрын
🧁🕯️❤️
@sugandhapkanade67643 жыл бұрын
मस्त। श्लोक। जय। जय। स्वामी। समर्थन
@ankitasangewar34583 жыл бұрын
🙏🙏
@kondibamandekar9261 Жыл бұрын
मन. प्रसन्न. झाले स्वॉलक. ऐकून जय. जय. रघुवीर. समर्थ जय. जय. गणपती. बाप्पा मोरया जय जय. बजरंग बली की.जय जय. जय. माऊली. डानोबा. माऊली. तुकाराम......
@vandanakumbhar83164 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु
@poonamsuryawanshi26721 күн бұрын
😊😊😊😊😊😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷
@LaxmiGholap-ec3jx17 күн бұрын
जय सद्गुरू🙏
@hiramankokanisable44532 жыл бұрын
मन प्रसन्न झाले .जय माता देवी. 🚩
@vivekdilpkhedekar Жыл бұрын
मन प्रसन्न झाले जय देवी माता
@sulochanajadhav49369 ай бұрын
@@vivekdilpkhedekarwith 8
@shubhangitai12592 жыл бұрын
खुप सुंदर आवाज ,मी रोज सांजवेळी ऐकते .घरातील वातावरण खूप प्रसन्न वाटतं 🙏🙏
@bhausokeskar3598 Жыл бұрын
B. K.
@prachijayawant21846 ай бұрын
खुप स्पष्ट ऊच्चार व गोड आवाज..संध्याकाळी दिवेलागण झाल्यावर रोज घरात ऐकल्यास घरात प्रसन्न वातावरण होते.
@poonamsuryawanshi26721 күн бұрын
❤ हो😊😊😊😊😊
@poonmshedge215619 күн бұрын
T
@k.k7881 Жыл бұрын
मी कधी आठवण आल्यानंतर अगदी प्रसन्न होऊन टीव्ही वर लावून ऐकतो मस्त वाटत.🙏🙏🙏💐💐🌹
@rangnathparchure41332 жыл бұрын
श्री गणपति बप्पा नमो नम
@ShilpaHemke-l5p8 ай бұрын
मी रोज माझ्या मुलांना संध्याकाळी बसवते. खूप छान मंत्र
@sunilchaudhari74402 жыл бұрын
खूपच छान आवाज रोज संध्याकाळी घरी दिवा लावला जातो तेव्हा आम्ही सर्व ऐकतो व प्रसन्न वाटतं
@rekhapawar36176 ай бұрын
ऐकून खूप प्रसन्न वाटते व घरातले वातावरणही शांत राहते मी रोज संध्याकाळी संध्याकाळचे श्लोक नियमित ऐकते.ध
@nitinjagtap3488 Жыл бұрын
👌🙏🌹🌺जय जय रघूवीर समर्थ श्री राम समर्थ ❤️❤️🙏👌🙏
@girishdeokumar92753 жыл бұрын
बहुत-बहुत अच्छा। मधुर गीत मधुर स्वर में।
@pallavimahekar15673 жыл бұрын
खूप छान 👌 आम्ही रोज संध्याकाळी हे श्लोक व स्तोत्र नक्की ऐकतो ,ह्याचे उच्चार खुप स्पष्ट आहेत . ऐकून प्रसन्न वाटत . धन्यवाद 🙏🙏
@shobhaiyer84372 жыл бұрын
खूप छान श्लोक आहेत मी आज येक ते आता मात्र रोज संध्याकाळी ऐकणार
@mahendranmali9337 Жыл бұрын
तुमचा आवाज व श्लोकाचे शब्दरचना अतिशय सुंदर आहे त्यामुळे संध्याकाळच वातावरण अतिशय प्रसन्न वाटते ओम नमो नारायण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
@ravindraganurkar Жыл бұрын
जिवनाचा आधार असनारी ही श्लोक कधीही विसरता नको अति सस्कारीत मार्मिक हृदय स्पषि
@varshabadme3562 жыл бұрын
तुमचा आवाज खुप छान आहे . ऐकून मन शांत आणि प्रसन्न झाल. श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@yashpatil36992 жыл бұрын
श्लोक छान आहे 🙏🙏
@newworld86522 жыл бұрын
Madhukar Vanjare om . shree swami samarth
@abolideshpande9048 Жыл бұрын
@@newworld8652 d
@ramwajpe81693 жыл бұрын
।।जय श्री राम।। सर्वच श्लोक खुपच छान छान आहेत।आपला हा उपक्रम खुपच सुंदर आहे।
@bhaveshjoshi8460 Жыл бұрын
तुमचा खुप छान आवाज आहे मी रोज ऐकतो व रोज म्हणतो 🚩 जय श्रीराम 🙏🙏
मनाला प्रसन्न व प्रफुल्लित करणारे श्लोक ऐकून खूप आनंद झाला, अतिशय सुंदर अशी ही रचना आहे 🙏🌹💚💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐🙏
@rupalikshirsagar76424 жыл бұрын
🤡👌🏻
@jidneshaamore89464 жыл бұрын
🙏
@ushakumbhar7569 Жыл бұрын
वातावरण प्रसन्न झाले खुप छान वाटले
@sharadchandrapatil47399 ай бұрын
श्लोक खूप सुंदर आणि मधूर स्वरात गायले आहे. अतिशय सुंदर अप्रतीम सादरीकरण. राधे राधे राधे श्याम.🎉
@poonamsuryawanshi26721 күн бұрын
राधे कृष्ण
@VinitaPapde3 ай бұрын
👌🙏सुरेख सुरेल निरुपणात्मक श्लोकपठण मन प्रसंन्न करताय🎉🎉🎉
@smitadhode6864 жыл бұрын
🙏🌹🌺 श्री स्वामी समर्थ🌺🌹🙏 🙏🌹🌺ओम गंण गणपते नम :🌺🌹🙏 सर्व श्लोक व स्तोत्र व स्पष्टपणे उच्चार ऐकुन मनाला खुपच समाधान छान प्रसन्न वाटले.🙏🙏
@sanjayghadi70464 жыл бұрын
🙏🌹🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌹🙏
@sanjayghadi70464 жыл бұрын
👌👌
@mangeshgaikwad26762 жыл бұрын
Very nice song ...I am listening everyday ♥️🙂.It also refresh the mind ♥️ good work ...♥️🌹
@pradipnerikar56302 жыл бұрын
Da
@mayapathak702 жыл бұрын
😊
@yashpatil36992 жыл бұрын
आवाज खूप छान 👃
@AashaThakare-yz6ph8 ай бұрын
@@pradipnerikar5630 #
@sushilatikate37 Жыл бұрын
Very nice voice 👌👌mi dararoj sandhyakali lavate manala prasnn vatate Thank you so much 🙏👌👍
@rajendragaikwad22187 ай бұрын
❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री सद्गुरू नारायण दास महाराज की जय ❤ जय हनुमान जी की नमः ❤🙏🙏🌺🌺🌹🌹🌷🌷
@gayatrimandlik44432 жыл бұрын
ऐकून मन प्रसन्न होते 🙏🙏 मनशांती व समाधान मिळते
@Mahi_Rock_3 жыл бұрын
छान आहे हा श्लोक ऐकून मन शांत होते... and wonderful voice keep it up 🥰🥰
@meghamane38883 жыл бұрын
Good
@bhagyasriiavarale2622 жыл бұрын
@@meghamane3888 सबब
@supriyasuryawanshi64602 жыл бұрын
Hi in
@poonamsuryawanshi26721 күн бұрын
Good
@shaileshnikam22382 жыл бұрын
आम्ही रोज संध्याकाळी हे श्लोक म्हणतो. खुप छान आहे.🙏
@indianclassicalmusic15064 жыл бұрын
वाह!!!माझ्या मुलाने मला हे दाखवले आता आम्ही हे रोज ऐकतो प्रसन्न वाटते🙂टीव्ही बघण्यापेक्षा आम्ही रोज हे ऐकतो वाह!! बरं वाटतं 🙏🙏 धन्यवाद🙏🙏 👍👍👌👌
@vickysai90804 жыл бұрын
Kharch prasanna vatta
@hemakedari5534 жыл бұрын
🦁🦓🐯🐺🦌🐈🐒🐈🦍🦍🐕🐵🐅🐩🦝🐩🐺🐩
@sonawnesantosh59564 жыл бұрын
बास झाले उपकार 😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️
@nanditabhoir15494 жыл бұрын
@@sonawnesantosh5956 HH Sri Krishna
@sanjayhemke65244 жыл бұрын
खुप छान
@jiteshvarsale81182 жыл бұрын
भक्तिमय वातावरणात खूप प्रसन्न वाटतं... जय गणेश
@sawitapawar2386 Жыл бұрын
॥ श्री स्वामी समर्थ ॥ 🙏🙏🌹🌹🙏🙏
@SunilKumar-pf9rq2 ай бұрын
वातावरण शुद्ध होते, मनाला शांती मिळते, घरातील वातावरण आनंदी व प्रसन्न होते.
@gurunathgawas71123 жыл бұрын
मन प्रसन्न होते वशान्तीमीळते नित्यनेमाने श्रवण करावे .
@ankitalilka82072 жыл бұрын
दिवसभर कामावरून थकून आल्यावर संध्याकाळी श्लोक ऐकल्यावर मन खूप प्रसन्न होते आणि आनंद दाने थकवा नाहीसा होतो
@28mrunalsonawane162 жыл бұрын
अरे वा काम केल्या वर थकून जाता तर काम कशाला करतात श्लोकच ऐकत रहा ना🙏🙏
@manisharane76682 жыл бұрын
@@28mrunalsonawane16 god bless u
@supradabhat11712 жыл бұрын
Akdam barober bolta pan madhe add yete ti distbarns karte
@homemaker31882 жыл бұрын
Khar aahe
@homemaker31882 жыл бұрын
Khar aahe. Man prasanna hote
@dilipphatak701 Жыл бұрын
अतिशय सुरेख व स्पष्ट आवाज मनाला समाधान मिळते
@bhartibaighodke8606 Жыл бұрын
खुप सुंदर आहे त श्लोक रोज,दिवा, लावते वेळी रोज संध्याकाळी आवाज पण खूप सुंदर आहे धन्यवाद
@mrs.kanade18968 ай бұрын
❤@❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌
@pornimabetkar60276 ай бұрын
खुप सुंदर 👏🏻👏🏻👏🏻👏🏻🌹🌹🌹🌹🌹
@snehashidid53296 ай бұрын
Pan chuka ahet thodya boltana
@soham.Gamer.5 ай бұрын
@@snehashidid5329you should don't remove other mistakes because they are learning
@mohanmagar45494 ай бұрын
लहानपणी रोज म्हणायचो . खुप छान अर्थपूर्ण श्लोक.. श्री स्वामी समर्थ❤❤❤❤
@chidambarjoshi32794 жыл бұрын
PAWANPUTRA Shri Veerahanumanaki JAI
@vaibhavisapate97823 жыл бұрын
भक्ती मराठी खूपच छान. आजकालच्या मुलांसाठी ह खुप छान आहे. खुप शीकान्यसारखे आहे. हि कुठ एत आत्ताच्या मुलांना. तुम्ही खुप छान मार्गदर्शन करत आहात.🙏🙏👌 🙏So veri veri tq marathi bhakti.🙏🙏
@manglamproperty90973 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gIune5SDpNyhba8
@sharadchandrapatil47393 ай бұрын
बहुत मीठे स्वरमे गाया है. न भूतो न भविष्यती. संत तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे.🎉🎉🎉
@nitinjagtap3488 Жыл бұрын
👌🙏🌷❤️जय रघूवीर समर्थ श्री राम समर्थ 🙏👌🌹
@gokulamali9531 Жыл бұрын
रोज ऐकुन खूप प्रसन्न वाटते 💐💐💐👏
@kantabaiunde7079 Жыл бұрын
घं गंगा
@nandapatil79023 жыл бұрын
खुप सुंदर आहे.आवाज आणि उच्चार पण स्पष्ट केले आहेत.🙏🙏
@sunitamhatre75023 жыл бұрын
खूप सुंदर आहे आवाज ऐकू आनंद झाला 🙏🙏
@sanjaydeshmukh6857Ай бұрын
मी रोज सायंकाळी ऐकतो मन प्रसन्न राहते. ईश्वराचे या निमत्ताने स्मरण होत असते.🙏
@sanjaybedre88642 жыл бұрын
हे रोज संंध्याकाळचे श्लोक ऐकून खुप चांगलं वाटत मनाला प्रसन्न वाटतं अण आवाज़ खुप चांगला आहे
@mangalsul14872 жыл бұрын
jshll
@mukeshlokhande29592 жыл бұрын
खूपच सुंदर 👌👌🌹🌹🙏🙏
@poojasawant34062 жыл бұрын
Koopa Chan
@sunandakulkarni13933 жыл бұрын
सुनंदा कुलकर्णी खूपप्रसन्न वाटते आवाज छान आहे स्वच्छ स्पष्ट उच्चार आहेत.
@ashokpatil94113 жыл бұрын
Khup Chan vatate
@varshajoshi40943 жыл бұрын
@@ashokpatil9411 my vp tofb R .
@seemapatil69153 жыл бұрын
🌹👌🙏🙏🙏🙏 Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹
@rajendrapatekar86902 жыл бұрын
🙏 जय सद्गुरु श्रवण झाले की उत्तम.
@UserAurKya3 жыл бұрын
Shree Swami Samarth Khup mast 👍🏻🎉🙏🏻😊
@smitakumbhar94253 жыл бұрын
Mi and Mom everyday watching👀 ....... I like shlok 🙏🙏🙏
@udaymhaskar7136 Жыл бұрын
Yes
@rupalisankpal19874 жыл бұрын
जय सदगूरू
@kaverismartcreations4 жыл бұрын
जय सदगुरू
@sampatdhaygude93212 жыл бұрын
रोज ऐकून खूप प्रसन्न वाटत 🙏🏻🌹
@kanchanmalapatil6767 Жыл бұрын
Namostute
@darshanashirodkar76573 жыл бұрын
Mi roj aikate... Khup chan ani Prasann vatate. 🙏🙏😊
@vinayasankhe31022 жыл бұрын
संध्याकाळी हे सर्व श्लोक ऐकल्यावर खूप खरेच छान वाटते मनाला यातील गणपती स्तोत्र मारुती स्तोत्र मी नेहमीच सकाळी रोज म्हणते
@sangitabhadane9211 Жыл бұрын
खुपच छान सायंकाळी घरात ऐकल्यावर खूप प्रसन्न वाटते. 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
@sunayanapatankar88913 жыл бұрын
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें । तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥ जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥ दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥ वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥ चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी । भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥ आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी । येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@aadi19133 жыл бұрын
👌👌👌👌
@jyotithakur77062 жыл бұрын
Well sung. We all should make a habit of listening in the evening. Proud of the voice.
@sakhareaditya9308 Жыл бұрын
I am listening this since last 1.5 years regularly
@dikshant3182 Жыл бұрын
I am listening it every evening since from last 2 months regularly
@prajvalsayambar5368 Жыл бұрын
I am listening it since 4 years
@gajananvirulkar3618 Жыл бұрын
I listening it since 5 year's
@vinodbasarkar1215 Жыл бұрын
Khup sunder ! We listen everyday around 7:30 pm
@sharadchandrapatil47393 ай бұрын
श्लोक खूप मधूर स्वरात गायले आहेत. मधूर स्वर आत्म्याला स्पर्श करतात.very nice singing. melodious voice and very good presentation.
@sadhanafadte60253 жыл бұрын
रोज संध्याकाळी मी ऐकते प्रसन्न वाटते 🙏🙏🙏 सर्वांनी ऐकावे.
@nageshvibhute98133 жыл бұрын
Yes
@vijaybhosale34843 жыл бұрын
👌👌👌👌🤘👌👌👌🏻
@sharadchandrapatil4739 Жыл бұрын
श्लोक खूप सुंदर आणि मधूर स्वरात गायले आहेत. अप्रतिम अद्भुत. very nice ❤🎉