काहीही चुकीचे नाही.उगीचच चुका काढणे बरोबर नाही.आपला देव,देश,धर्म याचा चांगला अभिप्राय देणे आवश्यक आहे.सर्वांना सुख सम्रुद्धी लाभो हिच शुभेच्छा.🌹🌹🌹🌹👏🏼👏🏼🇱🇺🙏🏽🙏🏽🙏🏽
@shardasolse70869 ай бұрын
जय श्रीराम, जय पवनसुत हनुमान की जय
@SomaMundheАй бұрын
Shri swami samarth deva Jay Jay swami samarth Jay Jay swami samarth Jay Jay swami samarth Jay Jay swami samarth Jay Jay swami samarth samarth
@AvadhutVartak3 ай бұрын
श्रीराम कृष्ण हरि.जय जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय
@rajashrishelar-wj2so7 ай бұрын
खूप छान मन प्रसन्न झाले काही उच्चार असतील पण छान प्रयत्न आहे 👌👌❤❤
@arunabhide40842 ай бұрын
ं एजंट
@dattatrayakungulwar866920 күн бұрын
because the will get money
@swatidivkar22029 ай бұрын
Jai shree ganesh deva namaha 🙏 Shree swami smarth🙏🙏
@shashwatisawant66174 ай бұрын
Jai jai kuldevata Om namo namha visnu priya namo namha jai ho 🌹 🙏
@DanyanadeoVyavahare4 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय श्रीराम
@Sulochna-jf9ly4 ай бұрын
श्री गणेशाय नमः तेहतीस कोटी देवांना माझा नमस्कार आहे धन्यवाद देवा माझ्या मुलांना सुखी दिर्घ आयुष्य सद्बुद्धी दया हि कोटी कोटी दंडवत घालते श्री आईभवानी तुमच्या चरणी नतमस्तक होते धन्यवाद तुझी कृपा दृष्टी असुदे मुलाला चांगल्या मार्गाने चालण्यास सद्बुद्धी दया हि कोटी कोटी दंडवत बजरंग बली हनुमान की जय हो धन्यवाद देवा
@dattatrayakungulwar86692 ай бұрын
खूप छान आवाज आहे तूमचा.
@rohinipalande51668 ай бұрын
🙏🙏🌺🌺 उच्चार शुद्ध व स्पष्ट आहेत
@anildhumal35313 ай бұрын
श्री स्वामी समर्थ माझा नमस्कार स्वामी च्या चरणा शी जावो