No video

अभंग- भाग्यवंता घरी भजन पुजन | जानकी भजनी मंडळ | सौ साबळेताई 8605998448

  Рет қаралды 1,377,816

Bhaktinaad

Bhaktinaad

Күн бұрын

भाग्यवंता घरी भजन कीर्तन । त्याची वाट पाहे रघुनंदन ॥ध्रु.॥
जगाच्या बाजारी सर्व काही मिळे । परि दुर्लभ संतजन ॥१॥
पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्याई । त्याच्या मुखी नाम रामकृष्ण हरी ॥२॥
चोखा म्हणे तुम्ही आता तरी जागा । हरीचे नाम घ्या रे निरंतर ॥३॥
-आमच्या नवीन चैनल रंग अभंगाचे याला सब्सक्राइब करायला विसरू नका / channel
--आमच्या टेलीग्राम चैनलला जॉईन करायला विसरू नका - t.me/bhaktinad
कृपया भक्तिनादच्या फेसबुक पेजला फोलो करा, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुण, धन्यवाद 🙏🏻💐
/ bhaktinaad-10644460116...
Hello Friends, Welcome to my KZbin channel Bhaktinaad. In this channel we upload daily new Marathi bhajan songs. We upload on this channel marathi bhajan, gavlani marathi, abhang, bharud, marathi devotional songs, kirtan, gaulan, vitthal bhajan, panduranga song, art of living bhajans, harpath, parayan and lots more you like.
If you like this marathi bhajan channel then please like, share and subscribe this channel to get notifications of all videos.
नमस्कार मंडळी,
माझ नाव आहे, विकास मोहिते आणि आपले स्वागत आहे मराठीतील नवीन अभंग यूट्यूब चैनल मध्ये. मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती, आर्ट ऑफ़ लिविंग ची भजने आणि सत्संग.
मंडळी आज आपल्या महाराष्ट्राच्या भूमिला गरज आहे आपली मराठी संस्कृति जपण्याची कारण हया मॉडर्न जगात आपली ही मराठी संस्कृति लोप पावत चालली आहे आणि जर आपल्याला आपली मराठी संस्कृति जपायची असेल तर आपल्या मराठी लोकांना आपल्या मराठी संस्कृति ची जानीव करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांना अभंगाशी जोडने गरजेचे आहे.
मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची.
मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
विडीओ पाहा आणि एंजोय करा.
#bhaktinaad,
#abhang,
#vitthal,
एक गोष्ट विसरू नका ती म्हणजे ह्या विडीयोला लाइक आणि शेर करायला आणि तुम्हाला जर असेच विडीओ पहायचे असतिल तर भक्तिनाद चैनल ला सब्स्क्राइब करायला विसरू नका.
धन्यवाद !!!

Пікірлер: 278
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 42 МЛН
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 25 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 40 МЛН
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 32 МЛН
|| गवळण || राधा राधा करी बासरी || Radha Radha Kari Basari
5:24
ब्रह्मचैतन्य महिला भजनी मंडळ
Рет қаралды 9 М.
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 42 МЛН