सगळ्यात पहिलं सगळ्यांना रामकृष्ण हरी आणि आवाज आणि तबला खुप सुंदर एक नंबर👌👌
@भक्तिनाद3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@gauravshindetabla60737 ай бұрын
वा, माऊली खुप सुंदर अभंग. तबला हार्मोनियम, विना, टाळ कोरस साथ उत्तम सर्वांना रामकृष्ण हरी माऊली., माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय 👏🙏🏻🍀🌹🙏🏻👏
@भक्तिनाद7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@poojaraskar24884 жыл бұрын
व्वा क्या बात है अप्रतिम मंत्रमुग्ध करणारा आवाज लै भारी एकच नंबर गायन
@भक्तिनाद4 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
@pradipshende41273 жыл бұрын
@@भक्तिनाद atishaya god abhanga
@SudamWable Жыл бұрын
सुंदर अभंग ज्योती ताईंचा 1:27
@भक्तिनाद Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@vasantmare7540 Жыл бұрын
तबला वादक साहेब झकास 👌
@arjunghogre19192 жыл бұрын
खुप छान ताई आवाज आहे .. जिभेवर सरस्वती आहे
@भक्तिनाद2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@ShakuntalaThorat-zv9qk Жыл бұрын
अति..सुदर.भानोबा.महिला.भजनी..या.हार्दिक.अभिनंदन
@भक्तिनाद Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@मराठा-ष4ब4 жыл бұрын
भगिनींनो सुंदर भजन असाच संसार सांभाळून हरिनामाचा तुमच्या कडून प्रसार व्हावा हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वर माऊली की जय
@भक्तिनाद4 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
@bhagwanmote7313 жыл бұрын
@@भक्तिनाद }
@vikaramdound9670 Жыл бұрын
Tai khup chan gayn apratim jay hari
@भक्तिनाद Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@prashantpatil2993 жыл бұрын
जोती ताई खूप छान अभंग गायला तुम्ही
@भक्तिनाद3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@yogeshpandit36862 жыл бұрын
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. KZbin channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा.: kzbin.info/www/bejne/emeaiZ5-qZeImpo
@vishavanathtejam22982 жыл бұрын
@@भक्तिनाद
@anilgujrathi2 ай бұрын
खुप छान आवाज रामकृष्ण हरि ताईला खुप छान गायन ऐकून मनाला आनंद वाटला धन्यवाद ताई
@gorakhkadam75772 жыл бұрын
ताई खुप छान गायले हा अभंग माझा सलाम तुमच्या टीमला राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🌹🙏🙏🙏
@laxmanghawali95242 жыл бұрын
Wydgzbmwpyzgdj
@balajighavane Жыл бұрын
ताई तुम्ही खूप छान गायले
@भक्तिनाद Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@chandrkantpatil20482 жыл бұрын
खुप छान सुंदर भजन मंडळ आवाज खूप छान आहे जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
@भक्तिनाद2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@balajikendre24394 жыл бұрын
अप्रतिम तबला वादक, तबला ताल ऐकताना फक्त श्री राम जय राम जय जय राम नाम स्मरण होत आहे.
@भक्तिनाद4 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
@eknathgunjal3282 Жыл бұрын
एकच नंबर आहेत अभिनंदन जय हरी विठ्ठल ओमनमोशिवाय रामकृष्ण हरी महाराज पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद अभिनंदन
अतिशय मधुर अभंग गायन केले आहे. जय जय ज्ञानेश्वर माऊली. राम कृष्ण हरी!
@भक्तिनाद Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@sachinbhadale21664 жыл бұрын
अति सुंदर गायन यायले आहे माऊली तुम्ही 👏👏🌾🌾🌷🌷🌼🌼🌹🌹🏵🏵🙏🙏🇮🇳🇮🇳🌿🌿🌺🌺🌻🌻🌴🌴🍀🍀🌸🌸
@भक्तिनाद4 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
@trimurtienterprises45774 жыл бұрын
खूप सुंदर
@भक्तिनाद4 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
@sugamsangeet13 жыл бұрын
kzbin.info/door/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA नक्की ऐका आमचा चैनल आहे
@yogeshpandit36862 жыл бұрын
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. KZbin channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा.:- kzbin.info/www/bejne/emeaiZ5-qZeImpo
@jagannathkalje78543 жыл бұрын
राम कृष्ण हरी खुप सुंदर अभंग आहे छान गायला आहे
@भक्तिनाद3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@ambikadevsthansablewadi24324 жыл бұрын
व्वा खूपच सुंदर तबला वादन सर ताल सम्राट अशोकजी सुक्रे
@भक्तिनाद4 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
@Vikassitarampawar9 ай бұрын
ताई अभंग मस्तच आणि चेहऱ्यावर हास्य माऊली साक्षात अवतरल्यात राम कृष्ण हरी माऊली
@jyotipawar28194 жыл бұрын
Khup chan abhang mhanlat tai tabla vadanhi khup khup chan 👌👌👌👌
@भक्तिनाद4 жыл бұрын
Dhanyawad
@भक्तिनाद4 жыл бұрын
धन्यवाद
@08mahimabhakre513 жыл бұрын
Gg7
@digambarthorve76893 жыл бұрын
पारंपरिक संगीत सुरांचा खजिना जपणारी प्रामाणिक माणसे.फारच छान.
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. KZbin channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा.: kzbin.info/www/bejne/emeaiZ5-qZeImpo
@laxmanvarpe48613 жыл бұрын
धन्यवाद सौ.ज्योती ताई .तुमचा आवाज अतिशय गोड आहे.अजुन अभंग सादर करावेत ही विनंती.
@laxmanvarpe48613 жыл бұрын
अतिशय सुंदर अभंग . उत्तम साथ संगत.
@दशरथपानसरे3 жыл бұрын
@@laxmanvarpe4861 अतिशय सुंदर
@sugamsangeet13 жыл бұрын
kzbin.info/door/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA नक्की ऐका आमचा चैनल आहे
@पुंडलीककुशारे4 жыл бұрын
खुपच छान ताई
@भक्तिनाद4 жыл бұрын
धन्यवाद
@ganeshbhargande29093 жыл бұрын
Aawaj tai cha khup chan 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏
@omkarpangarkar9805 жыл бұрын
खूप छान तबलावादन
@भक्तिनाद5 жыл бұрын
Dhanyawad
@narayanjadhavar36777 күн бұрын
Apratim avaj👌🏻🌹
@vishnudasptandale20053 жыл бұрын
अप्रतीम गायण
@भक्तिनाद3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@yogeshpandit36862 жыл бұрын
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. KZbin channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा.: kzbin.info/www/bejne/emeaiZ5-qZeImpo
@kuldeepjade57892 жыл бұрын
जय हरी ताई काय मस्त छान आवाज आहे खुप च मस्त छान म्हणालात अंभग खरचं
@भक्तिनाद2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@vikaspawar2104 жыл бұрын
माऊली रामकृष्णहरि मस्तच आहे अभंग
@भक्तिनाद4 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
@nandkishordhoke83582 жыл бұрын
अप्रतिम फारच छान सादरीकरण धन्यवाद ताई राम कृष्ण हरी 🙏🙏
@भक्तिनाद2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@mohanbanjara82834 жыл бұрын
Very nice bhajan jay hari
@भक्तिनाद4 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
@changdevdube4663 жыл бұрын
अप्रतिम 🌹🙏🏼🙏🏼👌🏻👌🏻राम कृष्ण हरी माऊली🙏🌹🙏
@भक्तिनाद3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@sugamsangeet13 жыл бұрын
kzbin.info/door/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA नक्की ऐका आमचा चैनल आहे
@bhausahebzarad68773 жыл бұрын
राम कृष्ण हारी ताई आवाज ऐकून साक्षात पंढरीत असल्यासारखं वाटतं सर्व भजनी मंडळ यांना माझा नमस्कार राम कृष्ण हरी
@भक्तिनाद3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@netajibharambe96963 жыл бұрын
@@भक्तिनाद ⁰
@chtrakhalane77323 жыл бұрын
धन्यवाद छान ताल सुर एकदम सुंदर खलाणे मावशी अंगणवाडी सेविका चा आशिर्वाद तूझ्या पाठीशी राहील
@kisanbhosle70024 жыл бұрын
आत्ता पर्यंत दहा वेळा ऐकला. छान आवाज. ताई सहज बोलतात.तबला तर प्रश्नच नाही.
@भक्तिनाद4 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
@namdeomidgule90494 жыл бұрын
छान १ नंबर
@namdeomidgule90494 жыл бұрын
जय हारी
@भक्तिनाद4 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
@sugamsangeet13 жыл бұрын
kzbin.info/door/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA नक्की ऐका आमचा चैनल आहे
@kalavatemane6053 жыл бұрын
Khupc sundar mauli
@भक्तिनाद3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@bhaginathkale72664 жыл бұрын
ज्ञानाचा सागर....खुप सुंदर अभंग ....सर्वाना धन्यवाद....
@भक्तिनाद4 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
@kashinathandhale21524 жыл бұрын
अतिशय सुंदर गायन ज्योती पवार ताई व सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन राम कृष्ण हरी माऊली .l
@भक्तिनाद4 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
@vishalpandhare32393 жыл бұрын
Jay shri krishna🙏🙏🙏🙏
@yogeshpandit36862 жыл бұрын
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. KZbin channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा.: kzbin.info/www/bejne/emeaiZ5-qZeImpo
@bangtanbeauty0497 Жыл бұрын
खूप गोड आवाज आहे ताईंचा....तबलावादन अप्रतिम... सादरीकरण खूप आवडले.
@भक्तिनाद Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@amoldaundkar33865 жыл бұрын
Awesome... Aplya family madhe Ajay Atul Dada nantr tu... Great... proud of you
@भक्तिनाद5 жыл бұрын
धन्यवाद
@mohanfarkade60992 жыл бұрын
Congratulations of all time.
@भक्तिनाद2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@anapbalasaheb58822 жыл бұрын
अंती सुंदर आवाज सुमधुर संगीत आणि तालबद्ध सुंदर संगीत आहे
@भक्तिनाद2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@madhukargavde48494 жыл бұрын
राम कृष्ण हरि माऊली खुप छान धन्यवाद आवाज 👌👌👏👏👏
@भक्तिनाद4 жыл бұрын
Dhanyawad
@akashravankar91383 жыл бұрын
Khup chan taai
@girishapte62272 жыл бұрын
तुमचे अभंग गायन भावपूर्ण आहे तसेच तुमचे हार्मोनियम वादन देखील सुस्वर आहे आणि तुमच्या सहगायिकांच्या उत्तम साथीमुळे अभंग खूप श्रवणीय झाला आहे. तबला वादन देखील उल्लेखनीय. यापुढे व्हिडिओमध्ये सहगायिकांच्या नावाचा तसेच तबला वादक, पखवाज वादक यांच्या नावांचा देखील जरूर उल्लेख करावा. अभंग किंवा भजन श्रवणीय होते तेव्हा वादकांचा सुद्धा अगदी झांजा वादकांचा सुद्धा मोलाचा वाटा असतो तरी यापुढे सर्व वादकांच्या नावाचा उल्लेख करावा ही आग्रहाची सूचना. उत्तम व्हिडिओ.
@mahavirmore64702 жыл бұрын
Tai khup mast abhang gayle
@भक्तिनाद2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@shubambhogade80064 жыл бұрын
ज्योति ताई एकच नं आवाज
@भक्तिनाद4 жыл бұрын
धन्यवाद
@vaijnathswamiswami41393 жыл бұрын
जय हरी ,ताई खूप सुंदर गायन केले..
@भक्तिनाद3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@vilasnalawade17544 жыл бұрын
Very nice voice and tabla vadan
@भक्तिनाद4 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
@yogeshpandit36862 жыл бұрын
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. KZbin channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा.: kzbin.info/www/bejne/emeaiZ5-qZeImpo
@pandurangkurade2485 Жыл бұрын
मस्त गायला ताई अभंग तबला सात मस्त आहे
@भक्तिनाद Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@balkrshinageeti73754 жыл бұрын
सुंदर आहे भजनी मंडळ पन आपण वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत. सर्व महिलांच्या डोक्यावर पदर असला पाहिजे. खास करून विनेकरी आणि वादकाच्या डोक्यावर टोपी बंधनकारक आहे
@भक्तिनाद4 жыл бұрын
आपण २१ व्या शतक़ात आहोत, तुमच बरोबर आहे पण काळाप्रमाने वेश भूषा बदलत जाते. ह्या काळात पण तुम्हाला असे अभंग पहायला मीळतात ह्यात पण भाग्यच समजायला हव
@sugamsangeet13 жыл бұрын
kzbin.info/door/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA नक्की ऐका आमचा चैनल आहे
@perfectridermh6867 Жыл бұрын
@@भक्तिनादअगदी योग्य
@perfectridermh6867 Жыл бұрын
दृष्टिकोन बदला आणि सल्ले देणे सोडा स्वतात बदल करा महाशय
@surendrasakore88059 ай бұрын
पटले आपल्या ला तुमचे आज यांनी जर संस्कार नाही पाळले तर तरुण पिढीला काय बोलून फायदा राव 🚩🙏🏻
@bhalchandradeshmukh7239 Жыл бұрын
Jyoti Tai Jay Hari .khu chhan . very good.
@भक्तिनाद Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@drsdkshirsagar53623 жыл бұрын
Dr Jyoti Tai, fantastic singing by you. Thank you 😊
अति सुंदर किती जणांना वाटते आपण खूप मागे आहे या बहिणी पेक्षा आपल्या पण पत्नी आई बहिणीने वहिनीने हिंदू धर्म आणि भगवंत नामस्मरण केले पाहिजे राम कृष्ण हरी विठ्ठल
फार छान आहे तुमचे भजनी मंडळ तबला वादक पण महिला असते तर फार छान वाटले असते हे तबला वादक अप्रतिम आहेत पण सर्व महिला असत्या तर थोडे बर वाटले असते बाकी सर्व छान गात आहेत.
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. KZbin channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा.:- kzbin.info/www/bejne/emeaiZ5-qZeImpo
@ankushgadade85484 жыл бұрын
kjupch chhan gayan ani sarvanchi sath mstch tabla no 1 Khupst ahe bhajaniandal.
@भक्तिनाद4 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
@चैतन्यहांडे5 жыл бұрын
खूप छान
@भक्तिनाद5 жыл бұрын
धन्यवाद
@anandzore5265 жыл бұрын
Nice
@wadjesunil51775 жыл бұрын
Khup sunder
@garudrajendra23515 жыл бұрын
Verynicetabla.Bapusukre
@भक्तिनाद5 жыл бұрын
Dhanyawad
@krishnasarade82533 жыл бұрын
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर गायण
@yogeshpandit36862 жыл бұрын
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. KZbin channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा.:- kzbin.info/www/bejne/emeaiZ5-qZeImpo
@savitashewale94144 жыл бұрын
Liked it soo much......Can you share the Harmonium Notation? We will be really thankful to you....
🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏 आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती. मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी. KZbin channel link खाली आहे 🙏 आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा.: kzbin.info/www/bejne/emeaiZ5-qZeImpo
@IndrajitBorade-rd6tf Жыл бұрын
I8ubnn0
@ramsarode9718 Жыл бұрын
खूप सुंदर गायन ताई... अभिनंदन टीम 👌🌹🌹🙏
@nehapadwal20635 жыл бұрын
Nice voice.😘😍
@भक्तिनाद5 жыл бұрын
Dhanyawad
@arvindsuslade61623 жыл бұрын
अती सुंदर अभंग व गायन छान वाटले
@भक्तिनाद3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻💐 असेच आशीर्वाद सदैव असु दया
@vimamuluk1474 жыл бұрын
ताई आपण कोणाकडून शिकला आपल्या गुरुंचे मो नं द्या ना
@ashokkamble20124 жыл бұрын
Sunder aabhang, chhan gayila aahe mauline. Ram Krishna Hari mauli.
@भक्तिनाद4 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻💐
@vasantdahiphale9864 жыл бұрын
Beautiful..! Need harmonium key notation.