भंडारा जिल्ह्यातील विकासपुरुष प्रफुलभाई पटेल आणि त्यांची खंबीर साथ देणारे नानाभाऊ पटोले आमच्या जिल्हा हा सर्वधर्म समभाव आहे. आमचा जिल्हा पक्ष बघून नाहीतर नेहमीच व्यक्ती बघून मतदान करतो.. आमच्या जिल्हात सर्व पक्षीय नेते सोबत काम करताना... पण काही बाहेरचे लोक घान करण्याचा प्रयत्न करतात...