गावकरी ला सलाम नाही दादा… जानकर साहेबांची कारखाने आहेत आणि त्या गावात तिथले कर्मचारी आहेत आणि त्या गावात जानकराणा मतदान कमी झालाय म्हणून त्याला राग आहे..
@aml248882 сағат бұрын
आणि मतदान हे गुप्तदान असते कमी झाले म्हणून तुम्ही घरा घरात जाऊन विचारणार का…मला मतदान कमी कस पडल म्हणून..
@rameshjadhao85122 сағат бұрын
@@aml24888भाजप साठी हे गुप्त धन झाले आहे अस सर्व लेकांना वाटत आहे.😇
@Mh015872 сағат бұрын
@@aml24888अरे पण गावकरी स्वतः बोलतात ना अवढ कमी मतदान नाही होऊ शकत. तर मग बघुदे ना त्यांना evm बरोबर आहे की नाही ते
@aml248882 сағат бұрын
@ गावकरी नाही जानकर समर्थक
@Dj-vv1yc2 сағат бұрын
गावाच्या जिद्दीला सलाम . मानलं बुवा गावकऱ्यांना . संपूर्ण देशात जे कुणाला जमलं नाही ते यांनी करायचा निर्णय घेतला . याची नोंद संपूर्ण जग घेईल .
@sharadwadikar34703 сағат бұрын
जय शिवराज जय महाराष्ट्र गांव वाल्याला कोठी कोटि प्रणाम❤❤❤
@MrHurnekar53 минут бұрын
❤
@yadavbansude17082 сағат бұрын
उत्तम जानकर साहेब वाघ आहे❤....गावकऱ्यांचे मनापासून अभिनंदन 👌👌
@yujitmore37092 сағат бұрын
खूप चांगला निर्णय, मागे हटवायचे नाही. आपण कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन करत नाही आहे....
@a.p.waghmode13483 сағат бұрын
माननीय आमदार उत्तमराव जानकर साहेब हे एक लढाऊ नेते 🎉🎉🎉🎉
@kore-ks2rlСағат бұрын
वाघमोडे लढाऊ नेते होते पण मोहिते पाटीलच्या घरी भांडी घासून जे लोक त्यांना इतकं दिवस मानत होते त्याची मान खाली घातली. हे अकलूज माळशिरस मधील मोहिते पाटील समर्थक बिनडोक आहेत
@sanjeevgawas4683Сағат бұрын
Jabbardast ❤❤❤ bhadotri janta party la jamumeet gadun taka evm machine sarkaar hatawo ❤ bhadotri janta party zindaabaad
@VinodWaghalkar2 сағат бұрын
गावकऱ्यां बरोबर पूर्ण देश आहे . . लोकांची भावना आहे . '
@ganeshLase-o6y39 минут бұрын
तुम्ही मनादेशनाही
@navnath26632 сағат бұрын
खुप छान आपल्याला लोकशाहीचं अधिकार आहे ,,,आणि हे सगळ्या महाराष्ट्रा मधे केले जाणारा आहे लोकशाही टिकली पाहिजे
@abhis0004Сағат бұрын
अत्यंत धाडसी आणि कौतुकास्पद निर्णय..महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये,गावांमध्ये असाच पद्धतीने मतदान करून शहानिशा केली पाहिजे.. जेणेकरून सत्य सगळ्यांपुढे येईल.. लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. जय शिवराय, जय महाराष्ट्र..
@sunitarathod49072 сағат бұрын
शाब्बास असा आमदार व अशी जनता पाहिजे.
@surajwakure93172 сағат бұрын
या गावातील सर्व नागरिकांना मानाचा जय महाराष्ट्र लोकशाही जिवंत राहिली पाहिजे
@umeshnikam3654Сағат бұрын
एकदम चांगला निर्णय बैलेट पेपर वर मतदान झालंच पाहिजे सर्व गावकऱ्यांचे अभिनंदन.🙏👍🌹🌹🌹
@ganeshshejul55633 сағат бұрын
जय शिवराय जय भीम जय संविधान
@sanjaybhosale48762 сағат бұрын
सर्व ग्रामस्थांना शंभर दा सलाम
@samadhansamudre96722 сағат бұрын
गावातील लोकांच्या हिमतीला दाद द्यावी लागेल ❤❤❤
@Haribhau-w2p2 сағат бұрын
१०० % बॅलेट पेपर वर मतदान झाले पाहिजे
@ArunKorekar-wf9ocСағат бұрын
उत्तम जानकर साहेब तुम्ही अगदी सुंदर आणि लोकशाहीला उत्कृष्ट असा निर्णय घेतलेला आहे
@chandrakanthirve61842 сағат бұрын
गावकऱ्यांचे मनापासून आभार
@nirmalabuchake76772 сағат бұрын
महाराष्ट्राने जागे व्हायला पाहिजे आणि या गावाच्या पाठीमागे उभा राहिला पाहिजे महाराष्ट्राचं पब्लिक जागे व्हा जागे व्हा लोकशाही जागी ठेवायचे उठा पब्लिक उठा
@anilrachkar46662 сағат бұрын
ज्याच्या रक्तात संघर्ष तेच आमदार उत्तमराव जानकर
@amoldeshmukheofficial64732 сағат бұрын
सलाम तुमच्या कार्याला ❤
@ravindra116833 сағат бұрын
Ek no
@ganeshpawar51543 сағат бұрын
एक च नंबर 👍 घायला च पाहिजे कही पन होऊं दया मागे हटू नका🙏🙏🙏
@श्यामसुंदरशिरामे2 сағат бұрын
जानकर साहेब महाराष्ट्रातील बहुजन, ओबीसी, धनगर समाज तुमच्या सोबत आहे...
@L_M_OficeСағат бұрын
काही गरज आहे काय इथे जातीचा उल्लेख करायची
@dadabarkade558638 минут бұрын
तुला काय करायचं शेमनया @@L_M_Ofice
@BhikanlalJaiswal2 сағат бұрын
आपल विश्लेषण मुद्दे सुत विचार फार चागेले आवडे आहे आणि ते पण बरोबर खर आहे मी पण ऐक मतदाता आहे बॅलेट पेपर वर निवडनुका घेतली पाहीजेल मशिन मध्ये काही विश्वास नहीं
@fazloddinkhatib93742 сағат бұрын
Very verry good work jankar sir
@goutamtonape39892 сағат бұрын
सरकारने निवडणूकित काही घोटाळा केला नसेल तर एवढा लोकावर दबाव टाकायच कारण काय होऊ दया ना बॅलेट पेपरवर मतदान आणि सर्व गावकऱ्यांच्या निर्णयाला सलाम लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मतदान बॅलेट पेपरवरच घेतले पाहिजे
@sanjayrathod76892 сағат бұрын
साहेब या गावाच्या हिमतीला मानावं लागेल एक नंबर गाव अशीच गाव सगळे झाले पाहिजे
@Abhijitpatil1Сағат бұрын
जाणकार साहेब संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे, गावकऱ्यांनो तुम्ही मतदान करा तुमच्या सोबत हा सबंध महाराष्ट्र आहे
@husanera83962 сағат бұрын
हेच खरे देशभक्त आहेत.
@avdutpatil49932 сағат бұрын
लोकशाही च खून हे शासन करत आहे 😢😢😢😢😢
@JaywantChavan-wp4fz2 сағат бұрын
जर निवडणूक आयोग पारदर्शक आहे तर निवडणूक आयोगाने घाबरून जाऊ नये
@ravikam113 сағат бұрын
वा रे बहाद्दर भले शाब्बास दडपशाहीला अजिबात भिक घालू नका. हुकूमशहा कितीही ताकत लावू दे विजय सत्याचाच होणार....
@KailasDhere-l7dСағат бұрын
जानकर साहेब या महाराष्ट्राला तुमचया सारखया मुख्यमंत्रि हवाय जय शिवराय
@satishpawar8082 сағат бұрын
आपला देशाची वाटचाल हुकुमशाही होत आहे
@satishgiram76323 сағат бұрын
सरकारची दडपशाही चालणार नाही
@psl4639Сағат бұрын
ईतिहास या जिद्दीची नोंद घेईल असा उपक्रम
@rohitsondkar5542Сағат бұрын
या उपक्रमाचे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेच पाहिजे 💥💥 होऊ द्या एकदाचं दूध का दूध - पाणी का पाणी
@sandeepshinde90782 сағат бұрын
अंतरवालीतील जखमा अजून भरल्या नाहीत फडतूस...😢 परत चूकून पण आमच्या लोकांवर लाठीचार्ज करायचा नाय...😡
@vb93862 сағат бұрын
हो 😂
@vijaydorikpatil37252 сағат бұрын
Lokshi Ahe Fer Voting jalech pahije
@kushaq11732 сағат бұрын
@@vb9386tujha profile pic Varun kalatay nich bamna
@vikasshinde51142 сағат бұрын
Voting zalel aahe pn jankarchi faltugiri chalu aahe tyat media tv9 news Channel support krtay 😂😂😂😂
@DilipKurandale2 сағат бұрын
अण्णा हजारें आता काही बोलणार नाही वाटते काहीतरी बोला म्हणावं गावाबद्दल
@amolkulkarni3121Сағат бұрын
तो bjp का आदमी है
@swapnilthite2799Сағат бұрын
आणा झोपले आहेत
@tatyasahebpatil612932 минут бұрын
कोमामदे
@chandrakantmane47332 сағат бұрын
व्हायलाच पाहिजे नाहीतर आख्या मारकडवाडी तील ग्रामस्थांनी उपोषण करावे.जो परवानगी देत नाही त्याला निलंबित करावे.
@mayursargar94372 сағат бұрын
उत्तम जानकर साहेब टायगर
@VishalKoli-e8r2 сағат бұрын
घ्या मतदान लोकशाही आहे प्रशासनाला जनतेनं डाबून घालावे त्याशिवाय नेते आणि प्रशासन जागे होणार नाही
@uttamsumbe65953 сағат бұрын
याचा अर्थ,दाल मे काला नहीं पुरी दाल काली है,
@manojpokale122 сағат бұрын
❤बरोबर आहे नागरिकांना तो अधिकार आहे ,यांनी गोळ केला नसेल तर का बितात प्रशाशन
@nitindhat45123 сағат бұрын
प्रत्येक गावातील लोकांनी असा उपक्रम राबविण्यात यावा
@OSai-py1piСағат бұрын
*लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक गावकर्यानी रस्त्यावर उतरले पाहिजे 🙏*
@mahadeomore98542 сағат бұрын
सलाम तुमच्या कार्यला
@samadhansamudre96722 сағат бұрын
लोकांच्या मनातील शंका काढू द्या ना
@AS-jj6lo2 сағат бұрын
मानल राव तुम्हाला ❤
@navnathpasalkar2395Сағат бұрын
अती उत्तम 👍 मतदान करून पोल खोल करा
@dilipshinde67862 сағат бұрын
साहेब अगदी बरोबर आहे संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठी मागे आहे.
@sudhirwaghmare-jn8poСағат бұрын
जानकर साहेब खुप छान 👌👌👌
@ramanarale49352 сағат бұрын
सत्तेचा माज करणाऱ्या सरकारला घरी पाठवून देण्याची वेळ आली आहे असे लोकांचे मत आहे
@uujadhav77772 сағат бұрын
लोकशाही विजयी भवं ✊✊
@sandippimpalkar74692 сағат бұрын
Great गावकरी
@harishchandrashete7060Сағат бұрын
आपली लोकशाहीची व्याख्या ही सगळ्यांना माहिती हवी लोकांनी लोकांच्या हितासाठी व लोकांनी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय. गावकरी करतात ते लोकशाहीला धरूनच आहे
@jaykargaikwad5543 сағат бұрын
खूप छान हीच मोहीम प्रत्येक गावात लढवणे काळाची गरज आहे.
@Rajurevagade3188Сағат бұрын
तुम्ही उचललेले पाऊल खुप महत्वाचे आहे कारण या निर्णयामुळे भविष्यात खुप मोठा बदल होईल
@mahendragite5080Сағат бұрын
सर्व गावकारी व जनतेच्या एकीचे मनापासून अभिनंदन. 👌👌
@manishkumar-ud2ym2 сағат бұрын
माझे गावकरी बांधवांनो माझा सलाम तुमच्या कामगीरीला तुम्ही ई व्हि एम सरकारचा भांडाफोड करा.
@vikasshinde51142 сағат бұрын
Tulaa ballet pepper Kai aahe te mahit aahe kaaa 😂😂😂
@VinodPasale-kr7fmСағат бұрын
बरोबर आहे
@VishnuDudhal-st5ujСағат бұрын
प्रत्येक गावांनी हेच केले पाहिजे महायुतीचा खरा चेहरा महाराष्ट्रासमोर आणलाच पाहिजे तरच लोकशाही जिवंत राहील
@dr.niteendandekar54002 сағат бұрын
शांततेत मतपत्रिकेने मतपडताळणीची भूमिका सर्व विरोधी पक्षांनी घेतली पाहिजे
@rohanbasvarpatil2 сағат бұрын
हे संपूर्ण मराष्ट्रात झाले पाहिजे 🙏
@satishmohod-lo8sgСағат бұрын
खूप चांगला निर्णय मागे हटायचं नाही आपण कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन करत नाही चाचणी मतदान हे व्हायलाच हवं सरकार कशाला भीत आहे सरकारने तर कौतुक करायला पाहिजे
@prateekadhate9903Сағат бұрын
महाराष्ट्र देशाला दिशा देतो हे पुन्हा एकदा भविष्यात सिद्ध होणार सलाम गावकर्यांना💥
@panduranghawle23102 сағат бұрын
आपल्या निर्णयावर आपणास मानाचा मुजरा भाजप सर्व यंत्रणा बेकायदेशीर हुकुमशाही दडपशाही पद्धतीने राबवतय
@sudhakarpawar93938 минут бұрын
Jankar saheb selut ❤
@machindrakdhumal66522 сағат бұрын
जय महाराष्ट्र
@dhruvaate8742 сағат бұрын
मतदान शासनाने होऊ द्यावे.
@dagadulonkar861646 минут бұрын
लोकशाही वाचविण्याच्या दिशेने पाहिले पाऊल. धन्य ते गाव,धन्य ते गावकरी
@rangnathdaund11072 сағат бұрын
निवडणूक आयोगाचं पितळ ऊघडं पडेल म्हणून
@balawantbansode40262 сағат бұрын
सलाम,
@tatyasahebpatil612935 минут бұрын
खुप छान केलंच पायजे
@sunilbudruk8233Сағат бұрын
गावकऱ्यांचे म्हणणं असेल तर हौद्या मतदान याच्यात काय लोकशाही आहे भारत हा लोकशाही प्रधान देश आहे लोकांचं म्हणणं प्रशासन ऐकत नसेल तर भारतात लोकशाही राहिली नाही असा सिद्ध होईल
@maheshbhosale52312 сағат бұрын
फेर मतदान झालेच पाहिजे
@amolkulkarni3121Сағат бұрын
मानले गावकऱ्यांना❤❤❤❤
@viveknalawade19832 сағат бұрын
आता महाराष्ट्र भर हुकुमशाही विरोधात आंदोलन करणे चालू होईल
@amitsolanke84462 сағат бұрын
एकच नंबर ❤❤❤
@choclate9898Сағат бұрын
प्रथमता तुम्हा सर्व ग्रामस्थांचे मनापासून खूप खूप अभिनंदन की लोकशाही टिकवण्यासाठी आपण जो काही पाऊल उचलले आहात या तुमच्या धाडसी वृत्तीला सलाम त्याच्या सरकारने सुरु करून केलेल्या मतदान आहे त्यांना आरसा दाखवण्यासाठी आपण योग्य ते पाऊल उचलत आहात घाबरू नका अक्का महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे जय शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो
@challengeing_army2836Сағат бұрын
योग्य निर्णय lokashaisathi
@sharadsagare8729Сағат бұрын
गाववाल्यांच्या हिमतीला सलाम हा खरा भारत देश आहे. लोकशाही विरोधी लांडगे घाबरले आहेत 👍👍👍
@marutiwehaleСағат бұрын
असेच गावकरी प्रत्येक गावात तयार व्हायला हवे सलाम तुमच्या कार्याला
@masteraaryarajesharadgarud4026Сағат бұрын
खुप मोठा निर्णय...
@yuvrajgholap86882 сағат бұрын
असंविधानिक गोष्टी पासून दूर राहावे...
@sachinbane3499Сағат бұрын
खूप छान 🙏🙏
@SatyawanSuryawanshi-m2oСағат бұрын
जानकर साहेब अगदी बरोबर आहे तुमचं तुम्ही आमदारकीचा राजीनामा द्या आणि फेर मतदारसंघाचे मतदान घ्या धाडस करा साहेब
@ehglt36 минут бұрын
Save Lokshahi salute to Villagers🎉🎉🎉
@shindebhaskar706Сағат бұрын
अतिशय चांगला उपक्रम आहे
@atuldhule655645 минут бұрын
ग्रामशक्तीचा अभिमान वाटतो.लोकशाहीसाठीचा हा लढा इतिहास घडवणारा ठरेल. नक्कीच हा लढा परीवर्तन घडवेल. गावकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद🙏
@NidaShaikh-y1x3 сағат бұрын
1 numbar
@chandrakantbhosale8989Сағат бұрын
सगळ्या गावांनी ही भूमिका घेतली पाहिजे. सगळ्या हरलेल्या आणि जिंकलेल्या आमदारांनी सगळीकडे ह्या गावासारखी भूमिका घेतली पाहिजे आणि मतदान घेतले पाहिजे मग आपल्याकडे proof होईल.
@gopinathide6316Сағат бұрын
अभिनंदन ,सर्वांचे
@RahulKamble-qe1qs2 сағат бұрын
Khup chaan vichar 👍
@dattalambe3940Сағат бұрын
सलाम तुमच्या कार्याला,आणि गाव वाल्याला, आपल हक्क आपल्याला मिळालेच पाहिजे ❤ सरकार अस होऊ देणार नाही,,,कारण आता पितळ उघडं पडलं,,जय संविधान, जय महाराष्ट्र,,,❤❤
@ArunKorekar-wf9ocСағат бұрын
अगदी बरोबर आहे आमदार साहेब
@ajitharde8210Сағат бұрын
जानकर साहेब धन्यवाद भाजपचे पितळ उघडे पडेल तुमच्या सारख्या ची महाराष्ट्राला गरज आहे