भर दुपारी भरली हूडहुडी, थंड ठिकाणी फिरायला आलोय का काय असं वाटाय लागलंय | dhangari jivan | sidu hake

  Рет қаралды 144,464

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

भर दुपारी भरली हूडहुडी, थंड ठिकाणी फिरायला आलोय का काय असं वाटाय लागलंय | dhangari jivan | sidu hak
कर्नाळा जंगलात मेंढरामागे एक छोटीशी पार्टी 🤗😊 | पार्टी छोटी आनंद मोठा! || dhangari jivan | sidu hake
#dhangarijivan
#siduhake #konkanvlog #matheran
#thandhavechethikan
#karnalafort
#karnala

Пікірлер: 138
@IndianMomDarshana93
@IndianMomDarshana93 Жыл бұрын
बाणाई तुझ्या दिराला सगळं कळतंय. की माझी वहिनी आईच्या एवढीच माया करती. आणि सागर ला पण आई सारखीच माया करती आणि जीव पण लवती. नेहमी अशीच रहा बणाई तू 😍🥰💐👌
@prakashmanjare8933
@prakashmanjare8933 Жыл бұрын
वहिनी खरच खूप मोठ्या मनाच्या आहेत
@premnathpawar1231
@premnathpawar1231 Жыл бұрын
बसल्या बसल्या निसर्ग सौंदर्य चा आनंद घेता येतो तो म्हणजे तुमच्या मुळे
@chintanbhatawadekar2773
@chintanbhatawadekar2773 Жыл бұрын
नमस्कार दादा,सुरेख निसर्ग दर्शन घडवणारे तुमचे व्ही डिओ मराठीत माझ्या मते एकदम अव्वल नंबरवर. निसर्ग दर्शन,सखोल माहिती,लालित्यपूर्ण निवेदनशैली, भौगोलिक माहिती,ग्रामीण भाषेचा गोडवा,स्थानिक लोक-संस्कृतीची माहिती तुमचे कौतुक करताना शब्द सरून जातात.तुम्हाला आणि तुमच्या आनंदी परिवाराला मकर संक्रांतीच्या अनेक मनःपूर्वक शुभेच्छा.
@allvideo7419
@allvideo7419 Жыл бұрын
खुपच थंड आहे मामच्या विदर्भात पण बाणाई ताई खुपच कष्टाळु आहेत कोणत्याही कामाचा कंटाळा नाही खूप छान
@vidyachavan3732
@vidyachavan3732 Жыл бұрын
मस्त वाटतंय रानात जेवण कराता ते पहायला....हे सुख खरंच खुप भारी आहे.....बानाई वहिनी खुप छान स्वयंपाक करतात.....
@VishalBavdhaneVlog
@VishalBavdhaneVlog Жыл бұрын
तुमच्या व्हिडिओ ची दररोज मी वाट बघत असतो... खुप छान वाटते तुमचे व्हिडिओ बघून.
@sunitamarkar2752
@sunitamarkar2752 Жыл бұрын
बानाई किती छान आहे सर्व माहिती देते निसर्गाविषयी माहिती सांगताना पाहताना खुप छान मनाला आनंद वाटतो दादा पण खुपच हुशार आहे
@selandersojwal6798
@selandersojwal6798 Жыл бұрын
सिध्दु दादा,बाणा आक्का किसन भाऊ व छोट्या वहिनी सह सर्वांचा लाडका सागर या सर्वांचं प्रेमळ एकजीव कुटुंब खरंच खूप छान वाटतं,ही दृश्ये आता आता दुर्मिळ लोप पावत चाललेल्या संस्कृती प्रमाणे
@sawant3611
@sawant3611 Жыл бұрын
कोकण मधील माणसे संभाळून घेतात. नाही तर आमचा इकडचे माणस खूप वाईट. रानात पाय पण ठेऊ देत नाहीत. बाकी सर्व ठीक. जय मल्हार... पाव्हण
@speechlearneasilyshamal648
@speechlearneasilyshamal648 Жыл бұрын
मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद खूपच वेगळा असतो त्यामुळे मी तुमचे व्हिडिओ बघत असते
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
झुणका भाकरी मस्तच बेत तेही रानात बसुन जेवण करायच दादा तुमच भाग्यच आहे. आम्हाला गावी आल की ठरवावं लागत रानात कधी जेवायला, किंवा फिशट करायची ठरवाव लागत तुम्ही तर रोज रानात जेवणाचा आनंद घेता दादा आता तर रोज थंडीचा सामना करावा लागत असाल Video खूप छान वाटला दादा 🙏🙏👌👌👍
@vishanunawale360
@vishanunawale360 Жыл бұрын
अतिशय सुंदर जीवन आहे तुमचे हाके साहेब
@mahadeojambale330
@mahadeojambale330 Жыл бұрын
आपले जिवन खरच‌ कष्टदायक आहे‌ दादा पण आपण जे व्हिडीओ ‌दाखवता ना ते खरंच प्रेरणा दायक‌ आहेत आपले‌ व्हिडीओ म्हणजे आसरूनंची झाली फुले असेच आहेत‌ धन्यवाद
@poojaprasade5258
@poojaprasade5258 Жыл бұрын
किती छान आहे हे सर्व. दादा आणि बानाई तुम्हा सर्वांना आसे एकत्र जेवताना बघून खुप बर वाटते.
@shashikantjadhav3956
@shashikantjadhav3956 Жыл бұрын
लय भारी असेच छानछान ह्वीडीओ बनवा अशा थंड हवेत फार सुंदर बानआई तर फार सुंदर वाटतात जशी थंड पान्याजवळ म॔दाकीनी
@nayanapatil442
@nayanapatil442 Жыл бұрын
दादा तुम्ही निसर्गाच्या साननिध्यात राहता म्हणून निसर्ग तुम्हाला कोणतीही गोष्ट कमी करत नाही शिवाय बानाई सारखी हसमुख पत्नी लाभली हे तुमचं भाग्य आहे अन् बळूमामाचे आशीर्वाद आहेत
@swatikadam3333
@swatikadam3333 Жыл бұрын
अगदी खरं आहे निसर्ग च्या सान्निध्यात जेवण करणयाची मजा काही औरच असते. 👌👌
@sanjanatai8967
@sanjanatai8967 Жыл бұрын
बाणाई खूप चांगली आहे मला तुमी सगळे खूप आवडत आहे 👌👌👌
@ashokkale9754
@ashokkale9754 Жыл бұрын
खूपच सुंदर निसर्गाच्या सानिध्यात जीवन
@sharadasonawane4547
@sharadasonawane4547 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ असतात दादा तुमचे . कुटुंबातील सर्व सदस्य पण मस्तच.
@vandananavale6559
@vandananavale6559 Жыл бұрын
खुप छान वाटला व्हिडियो. आणि रानात बसून जेवायला खुप सुंदर वाटते
@sushmashete7396
@sushmashete7396 Жыл бұрын
व्हिडिओ आवडला खूप खूप सुंदर आहे
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 Жыл бұрын
दादा.. आजचा व्हिडिओ खुप निसर्गरम्य परिसरात.. हिरवेगार डोंगर,गर्द झाडी...👌👌 दादा तुम्ही सहजच बोलता पण खूप मोलाच बोलता.परिसराची माहितीही खुप चांगली देता.आता वहिनीही खूप मनमोकळ बोलतात...🤗🤗
@rupalipadalkar1583
@rupalipadalkar1583 Жыл бұрын
दादा तुमचे विडियो खरच छान असतात आणि तुम्ही कधिच रिपीट बोलत नाही नेहमी वेगवेगळया विषयावर बोलत असतात 👌👌👌
@ganpatrewale9545
@ganpatrewale9545 Жыл бұрын
खूप छान विडीओ आहे तुमचे विडीओ बघायला मला खूप आवडतात 👍👌🙏🙏
@jayashreekaware3359
@jayashreekaware3359 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ होतापण पाण्याची एक बॉटल जास्त नेत जारानात तहान लागतेवहिनी छान स्वयंपाक करतातरानात जेवायला भारी वाटतं
@bydixitdixit1965
@bydixitdixit1965 Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Жыл бұрын
मस्त व्हीडिओ झाला आज....नवं रान अन जुनंच गडी👌👌
@madhuribhoye5960
@madhuribhoye5960 Жыл бұрын
दादा आणि वहिनी तुम्ही खूप छान बोलतात....
@dramaqueenshivanya7529
@dramaqueenshivanya7529 Жыл бұрын
दादा तुम्हाला आणि तुमचा परिवाराला भेटायची खूप इच्छा आहे...
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 Жыл бұрын
व्हिडिओ छान बनवला आहेस आवडला झुणका भाकर मस्त झाली आहे.
@hemapacharne4792
@hemapacharne4792 Жыл бұрын
Khupach chhan aahe banai Tai tumache jivan
@prashantbobade865
@prashantbobade865 Жыл бұрын
नैसर्गिक वैविध्याने नटलेले blog असतात रोज चा दिनक्रम कष्टमय असतो तरी आनंद घेत जीवन जगत असता
@sachinnachare5752
@sachinnachare5752 Жыл бұрын
Khupc Chan video mayndeya mast ramtat 👍🚩
@santoshnighot5129
@santoshnighot5129 Жыл бұрын
दादा खूपच छान आहे तुमची फॅमिली ❤️❤️❤️🙏🙏
@ramhariveer3882
@ramhariveer3882 Жыл бұрын
दादा आमच्या कमेंट वाचत जा .तुम्ही खूप छान माहिती देताय .मी पण एक शेतकरीच. बानाई वहिनी तुमची संगत खूप छान.
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
👍🏻🙏
@NG-hj7zt
@NG-hj7zt Жыл бұрын
छान माहिती मिळाली
@rohittupsundar6455
@rohittupsundar6455 Жыл бұрын
Khup chaan mahiti deta Dada tumhi 👌parisar pn khupch chaan
@gangadharchavan6267
@gangadharchavan6267 Жыл бұрын
आमच्या गांवात दर्गा आहे दादा, तेथें पळसाला पाने पाच आहेत. मला फोटो टाकता येत नाही कमेंट मध्ये नाहीतर टाकला असता.
@ArchanaPatodi-ip1tx
@ArchanaPatodi-ip1tx Жыл бұрын
छान आहे तुमचे वीडियो मी रोज बगते बानाआई खरच माय आसावी त आशी मला खरच लई आवडतात तुमचे वीडियो 🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@Abhidnyamulay2811
@Abhidnyamulay2811 Жыл бұрын
भाऊ थंडी खूप वाढले आहे सागर ची काळजी घ्या
@virajhake4636
@virajhake4636 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ 👌👌
@ganeshbagate4203
@ganeshbagate4203 Жыл бұрын
किती खंडी मेंढ्या आहे
@bhartiwaghmode5846
@bhartiwaghmode5846 Жыл бұрын
खूप छान आहे वातावरण 👌👌👌
@gautamtule8068
@gautamtule8068 Жыл бұрын
पाहूने तुमचं शिक्षण कीती .
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
शिक्षण नाही झालं पण लिहता वाचता येत
@B-xe7cj
@B-xe7cj Жыл бұрын
वन भोजन अप्रतिम👍
@mayasupekar1787
@mayasupekar1787 Жыл бұрын
खूप छान आहे धगरवाडा
@sanjaysable5521
@sanjaysable5521 Жыл бұрын
थंडी सोतल जपा सागर जपा जन्वर जपा
@babaghanghao9744
@babaghanghao9744 Жыл бұрын
Khar aayush kas jagav he tumchya kade pahun samjat.. Swarg Sukh..
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 Жыл бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी थंडी खूप आहे काळजी घ्या
@ritasondkar2465
@ritasondkar2465 Жыл бұрын
बानाई मस्त बोलते😀
@umeshgodase1294
@umeshgodase1294 Жыл бұрын
तुमच्या सारखे सुखी जीवन कोणाचेच नाही.
@natureofvillage5835
@natureofvillage5835 Жыл бұрын
Ekdm brobr dada
@akaramthorat8057
@akaramthorat8057 Жыл бұрын
खुप छान, हिडीव,काढता,सिधु,भाव
@kailasshinde6487
@kailasshinde6487 Жыл бұрын
हाके बंधू आपणास भेटायचे आहे कुठे भेट होईल
@hanumantbhagathr
@hanumantbhagathr Жыл бұрын
Video मस्त editing करताय
@satwashilasadaphule7094
@satwashilasadaphule7094 Жыл бұрын
छान माहिती
@bhausomote3888
@bhausomote3888 Жыл бұрын
खूप छान हाके पाहुणे 🙏
@bapuraomadane9941
@bapuraomadane9941 Жыл бұрын
हाके पाव्हने राम राम
@surajutekar7690
@surajutekar7690 Жыл бұрын
तुम्ही सध्या कोकणात कुठे आहात
@venomgaming3157
@venomgaming3157 Жыл бұрын
Chhan vlog
@anilbarhe8972
@anilbarhe8972 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय बिरोबा
@ashwiniajgaonkar3117
@ashwiniajgaonkar3117 Жыл бұрын
Talhatawar jevan gheun, kuthehi savlila basun jevta, pan Te jevan hasat khelat, gappa marat anandane tumchya potat jate. Baghun mazehi poat bharlyagat watle. Sukhi raha!
@sachintulse4692
@sachintulse4692 Жыл бұрын
तुम्हाला देव कही कमी पडू देणार नाही
@anilgaikwad8732
@anilgaikwad8732 Жыл бұрын
Namskar dada. Mast video 👌
@vitthalwagre2289lakshmiwagre
@vitthalwagre2289lakshmiwagre Жыл бұрын
Khup chan 👌
@bhaskarzaware9805
@bhaskarzaware9805 Жыл бұрын
sidubhau and bhanu v ahini best of luck
@hemantkokare2229
@hemantkokare2229 Жыл бұрын
धनगरी भाषेत आळान म्हणतात
@pravinpandit2982
@pravinpandit2982 Жыл бұрын
Chan video astat Nehmi tumche
@sharadkarande1685
@sharadkarande1685 Жыл бұрын
Mast paiki lai mast
@rutagavankar7452
@rutagavankar7452 Жыл бұрын
तुमचं गाव कुठे ❤️
@pawanborse1955
@pawanborse1955 Жыл бұрын
Khup chan
@barkuaynor4996
@barkuaynor4996 Жыл бұрын
आम्ही परवा दिवशी आलतो हा किल्ला पाहिला असेल सहल
@rahulpadol7017
@rahulpadol7017 Жыл бұрын
मस्त पैकी
@vhorkateramchandra9644
@vhorkateramchandra9644 Жыл бұрын
छान विडिओ👌👌🙏🙏
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 6 ай бұрын
छान व्हिडिओ 👌👌🚩🚩
@anilkhandekar5306
@anilkhandekar5306 Жыл бұрын
मस्त आहे
@kiranchavan9602
@kiranchavan9602 Жыл бұрын
हाके पावन तुमच्या व्हिडिओची वाट पहात असतो मी. थंडीची काळजी घ्या सागर ला हाथरून पांघरून चांगलं द्या. चूल पेटवायला रॉकेल वापरता का?
@missiongovjob
@missiongovjob Жыл бұрын
सर एक मदत हवी होती 🙏🙏🙏🙏
@gorakshanathkharat3678
@gorakshanathkharat3678 Жыл бұрын
Hake family aandi Raha, dhanywad
@atharvanevase2961
@atharvanevase2961 Жыл бұрын
Nice
@hemantkokare2229
@hemantkokare2229 Жыл бұрын
जय मल्हार मिढ्या गरक पडल्या
@chikya_821
@chikya_821 Жыл бұрын
खुप छान ❤️❤️❤️❤️
@nandajadhav7797
@nandajadhav7797 Жыл бұрын
खूप थंडी वाजत असेल
@vasudhanikale64vasudha91
@vasudhanikale64vasudha91 Жыл бұрын
Dada cha swabhav laya bhari God aahe. 👌👌
@amolmaske8861
@amolmaske8861 Жыл бұрын
राम राम दादा
@NG-hj7zt
@NG-hj7zt Жыл бұрын
बाळूमामा की जय
@SandhyaBhatarkar-hr2km
@SandhyaBhatarkar-hr2km Жыл бұрын
Kubhchsn🙏
@pratikkale5692
@pratikkale5692 Жыл бұрын
❣️
@dhanjikamble4019
@dhanjikamble4019 Жыл бұрын
खुप छान विडियो भाऊ
@rameshchaudhari7362
@rameshchaudhari7362 Жыл бұрын
लयभारी 👌👌
@aapashinde2686
@aapashinde2686 Жыл бұрын
Mendhrach lakh konta ahe tumcha
@shivudayenterprises6436
@shivudayenterprises6436 Жыл бұрын
मस्तपैकी 👌👌👌
@somnathkumbhar5163
@somnathkumbhar5163 Жыл бұрын
Khup chan bhau
@sunitakadam1374
@sunitakadam1374 Жыл бұрын
Mast
@sitaramdeshmukh3399
@sitaramdeshmukh3399 Жыл бұрын
सगळी मेंढरं चरून परत आली,हे कसं कळतं तुम्हाला? मोजता का रोज संध्याकाळी?...एक भोळा प्रश्न
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
दररोज नाही मोजत. नजर बसलेली असती मेंढरावर
@anantgawai440
@anantgawai440 Жыл бұрын
खूप छान
@padmavatidivekar4468
@padmavatidivekar4468 Жыл бұрын
Nice 👌 👌 👌 👌
@saritqyadav3133
@saritqyadav3133 Жыл бұрын
लय भारी व्हिडिओ होता
@dadasahebshingade8620
@dadasahebshingade8620 Жыл бұрын
मेंढराच पोट भरलयावर मेंढर जोगावली असेही मनतात
@sulbhakhandagale4948
@sulbhakhandagale4948 Жыл бұрын
Chan 👌👌👍
@sachibhagat8959
@sachibhagat8959 Жыл бұрын
khup chhan !
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 15 МЛН
#शेळी_मेंढी_पालनातुन_समृध्दीकडे.. 'प्रगतीचे पंख नवे'.@sheep_and_goat_farm_ranjani    #myfirstvlog
9:08
पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र रांजणी
Рет қаралды 2,2 М.